Alandi Darshan | आळंदी दर्शन | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीर | इंद्रायणी | पाऊलवाटा

श्री क्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्ती, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या पुण्यभूमीला पौराणिक महत्त्व खूप आहे. आळंदी तीर्थक्षेत्राचा संपूर्ण दर्शन क्रम या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे. हा आळंदीचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट 📝 मध्ये अवश्य कळवा.
ज्या भाविकांना ओरिजनल तुळशीमाळ खरेदी करायची आहे. त्या भाविकांनी घरपोच तुळशी माळ घेण्यासाठी पुढील नंबर वर WhatsApp करा.👇
👇👇👇👇👇👇👇
📱➡️ 9067-707-808
पाऊलवाटा चे इतर Social Handle 👇👇
Facebook :- mahitip05?mi...
Instagram :- paulvata_?igshi...
हे व्हिडिओ सुद्धा नक्की पाहा 👇
पंढरपूर दर्शन - • पंढरपूर दर्शन | श्री व...
देहू दर्शन - • देहू दर्शन | DEHU DARS...
सिद्धबेट दर्शन - • सिद्धबेट आळंदी | Siddh...
आळंदी दर्शनाच्या व्हिडिओमधील आवडलेला भाग पुन्हा पाहायचा असेल तर खालील निळ्या रंगातील अंकावर क्लिक करा.👇
Time Stamp
00:00 - आळंदी
00:26 - आळंदीचा इतिहास
01:24 - आळंदी मधील महत्त्वाचे ठिकाणे
02:31 - संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर
03:38- संत ज्ञानेश्वर महाराज धाकल्या पादुका मंदिर काटे नगर
03:57- आळंदी मधील वाहनांची पार्किंग आणि आळंदी पीएमटी स्टँड
04:07 - इंद्रायणी कडे जाणारा रस्ता
04:18 - भक्त पुंडलिक मंदिर आळंदी
04:51 - त्रिवेणी भागीरथी कुंड आळंदी
05:27 - विश्वशांती केंद्र आळंदी
05:51 - विश्वशांती स्तंभ आळंदी
06:11 - इंद्रायणी नदी आळंदी
06:26- आषाढी एकादशी वारी आळंदी
07:09 - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा | कार्तिकी वारी आळंदी यात्रा
07:41- त्रिपुरारी पौर्णिमा इंद्रायणी घाट आळंदी
08:03 - श्री शनि मारुती मंदिर आळंदी
08:15 - विष्णुपद आळंदी
08:33 - संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराकडे जाणारा रस्ता
08:55 - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचे प्रवेशद्वार | संत महादेव कासार मंदिर आळंदी
09:16 - श्री गुरु हैबतराव महाराज पायरी आळंदी
09:39 - आळंदी दर्शन | गरुड हनुमान मंदिर आळंदी
10:08 - श्री गुरु हैबत बाबा मंदिर आळंदी
11:49 - शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पार आळंदी
12:41 - श्री संत भोजलिंग काका समाधी मंदिर आळंदी | श्री केसरीनाथ आणि श्री लक्ष्मीनाथ मंदिर आळंदी
13:10 - दर्शन रांग आळंदी
14:30 - संत ज्ञानेश्वर महाराज समाधी
15:29 - आदिशक्ती संत मुक्ताबाई मंदिर आळंदी | संत ज्ञानेश्वर महाराज समाधी प्रसंग शिल्प
16:12 - संत ज्ञानेश्वर महाराज समाधी द्वार स्थान नंदिकेश्वर
16:42 - ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर आळंदी
17:27- संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा कळस आळंदी | Kalash Movement Alandi
18:19 - अजान वृक्ष आळंदी
19:54 - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आळंदी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
20:18 - सुवर्ण पिंपळ | सोन्याचा पिंपळ आळंदी
21:33 - विणा मंडप आळंदी
22:48 - आळंदी मधील महाप्रसादाची वेळ
23:08 - आळंदी दर्शन क्रम
23:25 - काळा हनुमान मंदिर आळंदी | आळंदी मधील खरेदी
23 :42- ओरिजनल तुळशीमाळ
24:18 - दीपमाळ आळंदी
24:40 - संत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेल्या भिंतीकडे जाणारा रस्ता
24:53 - श्री कालभैरवनाथ मंदिर | भागीरथी नदीचे उगमस्थान
25:42 - संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत
27:08 - संत ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव यांच्या भेटीचे ठिकाण | विश्रांतवड आळंदी
28:43 - पद्मावती मंदिर आळंदी
30:21 - गोपाळपुरा मंदिर आळंदी
30:56 - ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी
31:58 - सिद्धबेट आळंदी
33:36 - श्री गजानन महाराज मंदिर मठ आळंदी
34:19 - आळंदी दर्शन शेवट
Drone :- ‪@SachinPuriVlogs‬
Music Credits : Yellow Tunes ( www.yellowtunes.net/ )
Email :- pulwata.official@gmail.com
आळंदी बद्दल 👇
संत ज्ञानेश्वर महाराज | संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ | संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग | संत ज्ञानेश्वर महाराज यांची माहिती | संत ज्ञानेश्वर महाराज Movie | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव अभंग | इंद्रायणी काठी देवाची आळंदी | समाधी घेतली आळंदी अभंग | देहू आळंदी | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | आळंदी लाईव्ह | संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा कळस हलतो | आळंदी विवाह संस्था | आळंदी मंदिर | सोडूनी आळंदी पुणे पालखी आली आळंदीला | आळंदी टेम्पल | देवा इंद्रायणी थांबली | इंद्रायणी सांगे कथा योगियाची | धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार | इंद्रायणी नदी | हीच ती इंद्रायणी | आळंदी दाखवा
About Alandi 👇
Sant Gyaneshwar Maharaj Samdhi Mandir | Sant dyaneshwar Maharaj haripath | Sant Gyaneshwar Maharaj | Sansthan commity | Sant Dnyaneshwar Maharaj abhang | Sant Gyaneshwar Maharaj movie | Aalandi he gaon punya Bhumi thav abhang | Indrayani Kathi devachi Alandi | Samadhi Ghetali alandi abhang | Dehu Anandi | Alandi live | Alandi live Darshan | Alandi Kalash movement | Alandi Vivah Sanstha | MIT Alandi | Sodun Alandi pune palkhi Ali Alandila | Aalandi Temple | Indrayani river | Indrayani nadi | Deva indrayani thambla | Indrayani sange Katha Yogi yanchi song | Dhanya indrayani pimpalacha par | Sant Dnyaneshwar maharaj Temple | alandi dakhava
#Alandi #santdnyneshwarmaharaj #AlandiTemple #mauli #dnyaneshwarmauli #Paulvata #पाऊलवाटा #AlandiDarshan #palkhi #alandi2024

Пікірлер: 1 700

  • @pandurangzagade2562
    @pandurangzagade256211 күн бұрын

    अतिशय उत्तम, आळंदी बाबतींत असलेले अज्ञान आम्हाला अंधारातून उजेडात नेत असताना आनंदाने भरभरून आल्याचा प्रत्यय आला.

  • @vrushalipatil5005
    @vrushalipatil50053 ай бұрын

    खुप छान माहिती अन् दर्शन झाले,धन्यवाद😊राम कृष्ण हरी

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj6 күн бұрын

    🚩🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏माऊली माऊली🙏 माऊली 🙏माऊली माऊली 🙏माऊली🙏 माऊली माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🚩🙏जय ज्ञानेश्वर माऊली विश्वाची साऊली 🙏राम कृष्ण हरी🙏🚩 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल 🚩🙏जयाचिया द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले 🙏जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🚩

  • @mahendrachavan5833
    @mahendrachavan5833Ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली.... खूपच सुंदर दर्शन सोहळा..

  • @SuvarnaRajput-xz5nb
    @SuvarnaRajput-xz5nbАй бұрын

    जय हरी माऊली,हरीहरी माऊली.🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @vpbokate
    @vpbokate11 күн бұрын

    माऊली किती आभार मानावे आपले मी एक वारकरी मी आळंदी येथे येत असतो किती सखोल माहिती दिली महाराज माझ्या माऊली चा आशीर्वादतुम्हाला अखंड लाभो ही माऊलीचे. चरणी खूप खूप आभार

  • @PrashramMagar
    @PrashramMagar6 күн бұрын

    रामकृष्ण हरी.. आईवडील समवेत माऊलींच्या दर्शनासाठी आलात. व आम्हाला माऊलींचे घडवून आणले... खूप आभारी आहे..🎉🎉 जय हरी माऊली...

  • @ChayaMagar-ep9px
    @ChayaMagar-ep9px13 күн бұрын

    राम कृष्ण हरि माऊली😊

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq20 күн бұрын

    सुंदर व्हिडिओ तीर्थ क्षेत्र आळंदी देवाची येथे येऊन बनवीला पाहून खूप समाधान वाटले धन्यवाद माऊली❤❤

  • @laxmanparve2206
    @laxmanparve22066 ай бұрын

    बर्याच दिवसांपासून आळंदी दर्शनाची इच्छा होती ती आज कार्तिकी एकादशी दिवशी व्हिडिओ च्या माध्यमातून पुर्ण आळंदी दर्शन घेतले धन्यवाद माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली या सुंदर कमेंट साठी 😊🙏

  • @devdasdahare5645
    @devdasdahare56453 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤Dnyaneshar Maharaj Ki Jai❤❤❤❤❤Jai Jai Vitthal Rakhumai❤❤❤❤❤

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n3 ай бұрын

    ❤ माउली गुरुमाऊली जय जय ज्ञानेश्वर माउली ❤🙏🌺🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🙏🌺

  • @updatenews-pk3lf
    @updatenews-pk3lf10 ай бұрын

    श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची साधना आपण आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचे काम केले आहे, त्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रवाशी आपले मनपुर्वक धन्यवाद मानतो. अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आपण हे आध्यात्मिक कार्य अखंड आणि अविरतपणे चालू ठेवून आम्हाला या वारकरी संप्रदायाचा इतिहास खुला करून द्यावा या सदिच्छेसह आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद...

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @AnilTandale-qh6ff
    @AnilTandale-qh6ff7 ай бұрын

    आतिषय सुंदर, जिथे शब्द आपुरे पडतात, पापणी मिटत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. सुंपरण आळंदी दर्शन होते. त्रिवार वंदन.

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    तुमच्या अश्या प्रेरणादायी कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते.. खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai44632 ай бұрын

    खुप सुंदर दर्शन सर्व स्थळांचे करविल्या बद्दल धन्यवाद जय ज्ञानेश्वर माऊली

  • @MeghaJadhav-sr6ef
    @MeghaJadhav-sr6efАй бұрын

    🙏🙏🙏🪔🪔🪔🌹🌹🌻🕉️Jay Shri Dnyaneshwar mauli.🌹🌻🪔🪔🍎🙏🙏🙏

  • @sunandajadhavar106
    @sunandajadhavar1062 ай бұрын

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!!

  • @rautram9909
    @rautram99095 ай бұрын

    सर तुमचा video पाहून उद्याच माऊलीच्या दर्शनाला जाणार आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रतिम अशी शब्दाची मांडणी केली आहे सर तुम्ही सलाम तुम्हाला 👍🏻👏👏

  • @DATTARAMSHINDE-qe8nj

    @DATTARAMSHINDE-qe8nj

    6 күн бұрын

    🚩🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏ज्ञानोबा माऊली विश्वाची साऊली 🙏जय हरी विठ्ठला🚩🙏

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n3 ай бұрын

    जय हरी माउली हा प्रवास खूप खूप छान वाटला धन्यवाद 🙏❤

  • @hrlahane4053
    @hrlahane405310 ай бұрын

    अंलकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवता महापुण्यराशी नमस्कार माझा माऊली ज्ञानयोगेश्वराशी खुप खुप कृतज्ञता माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @ratnamalasavale3847
    @ratnamalasavale38476 ай бұрын

    खूपच सुंदर व्हिडिओ असं वाटायला लागले की आम्ही त्या काळातलं बघायला लागलोय स्थळ असं जाणीव झालीव्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे खूप खूप अभिनंदन तुमचंराम कृष्ण हरी

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद ताईसाहेब 🌹🙏🌹

  • @user-vz4dv7gl8q
    @user-vz4dv7gl8q6 ай бұрын

    Atishay khup sundarritya purn mahiti sangitli tumhi Dhanywad. Ram Krishn Hari Mauli !

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @ganapatraojadhav1737
    @ganapatraojadhav1737Ай бұрын

    फार सुंदर व्हिडिओ धन्यवाद रामकृष्ण हरी.

  • @vijayashendge7666
    @vijayashendge76666 ай бұрын

    जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खुप सुंदर व्हिडिओ केला आहे त्या मावुलीस प्रमाण

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @kisanjagtap309
    @kisanjagtap3097 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @dadus2463
    @dadus24636 ай бұрын

    छायाचित्रण, एडीटींग, मिक्सिंग,धार्मिक स्थळाचा सखोल अभ्यास आणि नेमक्या माहीतीसह अप्रतिम सादरीकरण बघताना कुठेही कंटाळवाणा वाटत नसून अप्रतीम डॉक्यूमेंटरी फिल्म पाहिल्याचा आनंद झाला तसेच सदर स्थळाना भेट देण्याची इच्छा झाली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    सर तुम्ही खुप लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला आहे. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी. असेच सहकार्य असु द्या 😊🙏🌹

  • @rajeshghate1844
    @rajeshghate18447 ай бұрын

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो घ्यानेदेव राज माऊली श्री संत एकनाथ महाराज संत रुखमणी माते संत जनामाई माता एकनाथ नामदेव तुकाराम जय श्री गजानण माऊली कोटी कोटी प्रणाम

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @maheshinjewad6417
    @maheshinjewad64175 күн бұрын

    देऊआळदीचीपुरण माहीत ऐकून मण समाधान झालं ❤

  • @adityazagade6967
    @adityazagade69676 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 😊🙏

  • @shivajigore4050
    @shivajigore40506 ай бұрын

    Jay mauli kharokhar Tumi khup chan mahiti dili khup aabhar dhanyna mauli pandurang jivan dhanyna zale itki chan. Mahitimule alandi darshan zale mauli tumche Kalyan Karo khup ashirwad

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 😊 असचे आशिर्वाद कायम असु द्या 🙏🌹🙏

  • @user-nt9sc6ic8i
    @user-nt9sc6ic8iАй бұрын

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग

  • @chandrakantkulkarni1873
    @chandrakantkulkarni18732 ай бұрын

    खूपच छान व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले जय हरी

  • @user-yp8qn5iu8j
    @user-yp8qn5iu8j3 ай бұрын

    ज़य हरि माऊली

  • @user-cg3oq2xy5e
    @user-cg3oq2xy5e6 ай бұрын

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @mangaldate3272
    @mangaldate32726 ай бұрын

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हरी माऊली । जय हरी माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @dilipkotkar4292
    @dilipkotkar429220 күн бұрын

    खुपच सुंदर माहिती मिळाली खुप धन्यझालो

  • @JellyJxknj
    @JellyJxknj23 күн бұрын

    जय हरी विठ्ठल माउली अतिशय सुरेख असा दरशन सोहळा आपल्या मुळे आम्हाला मिळाला

  • @sanjaybarkalesir1486
    @sanjaybarkalesir148610 ай бұрын

    मन भरून आले, आणि हा अप्रतिम व्हिडिओ पहून प्रत्यक्ष आळंदी चे दर्शन घेण्याची उत्कंठा जगुत झाली.

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @subhashbahirat6174

    @subhashbahirat6174

    7 ай бұрын

    @@Paulvata जय हरी माऊली........

  • @subhashbahirat6174

    @subhashbahirat6174

    7 ай бұрын

    @@Paulvata जय हरी माऊली..........जय हरी विठ्ठल.....

  • @ushashirodkar3879

    @ushashirodkar3879

    6 ай бұрын

    खरच व्हिडिओ पाहून मन भरून आले आणि आळंदीचे दर्शन करण्याची उत्कंठा लागून राहिली जय ज्ञानेश्वर माऊली

  • @narayankakade6888
    @narayankakade68889 ай бұрын

    किती कष्ट घेतले आहेत या सर्व स्थळांची महिती गोळा करण्यासाठी. खूपच छान. या व्हिडिओ च्या माध्यमातून मराठी भाषेची कीर्ती सुद्धा जगभर पोहोचली आहे. ही मराठी भाषेतील माहिती कित्येक जण इतर भाषेत ट्रान्स लेट करतील यात शंका नाही. अप्रतीम. आणि असेच काम आपल्याकडून व्होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी.

  • @Paulvata

    @Paulvata

    9 ай бұрын

    सर.. मराठी भाषा समृद्ध आहेच फक्त मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन योग्य असला पाहिजे.. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्न राहील.. तुमच्या प्रोत्साहना बद्दल खुप खुप धन्यवाद 😊 असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏

  • @nilkanthware2518
    @nilkanthware25182 ай бұрын

    आज पर्यंत इतका माहिती दिली नाही म्हणून मी आपला फार आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @anitajadhav1588
    @anitajadhav15886 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🙏🌺🌺

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @babanfarde4212
    @babanfarde42126 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @anuradhamisal6214
    @anuradhamisal62142 ай бұрын

    अप्रतिम व्हिडिओ व माहिती आहे. धन्यवाद जय राम कृष्ण हरि

  • @umakantkharbikar5780
    @umakantkharbikar5780Ай бұрын

    Khup chhan darshan jhale video khupach mast ahe as watate apan pratyakshta devtsani ahot khup mast

  • @rameshchandradongare8392
    @rameshchandradongare83926 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @veenagupte2753
    @veenagupte27536 ай бұрын

    जय हरी माऊली!

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @maheshinjewad6417
    @maheshinjewad64175 күн бұрын

    जय हरी माऊली❤

  • @SulochanaNikam-rz5zf
    @SulochanaNikam-rz5zf6 ай бұрын

    जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु मेरा प्रणाम सिकार करो प्रभु मेरा परिवार को कुपा करो प्रभु दुःख संकट गरीब सहन करावा लागतो हैं प्रभु कुपा करो प्रभु कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar62757 ай бұрын

    !! अलंकापुरीचं संपूर्ण दर्शन घडवल्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद!बंधु!!!!!!👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @mahadevsawant7017

    @mahadevsawant7017

    6 ай бұрын

    ❤❤ धन्य झालो आज दर्शन घेऊनी धन्य झालो आज तुमची मुलगी डोळ्यामध्ये साठवून धन्य मी झालो❤❤

  • @VishalIngole7453
    @VishalIngole74537 ай бұрын

    ।।जय हरी माऊली।।

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @Sanubhujade1234
    @Sanubhujade12346 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद जय माऊली ज्ञानेश्वर माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @user-rw3jt2to8y
    @user-rw3jt2to8y18 күн бұрын

    श्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @laxmigate1120
    @laxmigate11206 ай бұрын

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवले आहे धन्यवाद भाऊ

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde70163 ай бұрын

    Jay Hari mauli

  • @user-mb4cg3ur7q
    @user-mb4cg3ur7q3 ай бұрын

    मन प्रसन्न झाले तुमची ही व्हिडिओ पाहून

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske44644 күн бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे जय हरी माऊली 🎉

  • @rahulkadam2113
    @rahulkadam211310 ай бұрын

    एक वर्षा नंतर आलेला हा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले छान अप्रतिम लय भारी जय हरी माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 🙏

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne884410 ай бұрын

    जय हरी, आळंदी दर्शन झाल्यासारखं वाटलं आणि आळंदी मध्ये जे जे ठिकाण आहेत दर्शन घेण्यासारखे सर्व पाहिल्या गत अनुभव आला...

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @sheshraorathod810

    @sheshraorathod810

    7 ай бұрын

    जय.हरी.माऊली.

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    🙏🌹🙏

  • @jyotideshmukh8907
    @jyotideshmukh89076 ай бұрын

    🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏 खूप सुंदर आहे हा व्हिडिओ संपूर्ण माहिती आहे आळंदी बद्दल

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @ganeshnanaware7359
    @ganeshnanaware73596 ай бұрын

    जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f6 ай бұрын

    अप्रतिम माहिती ज्ञानेश्वर माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @marathi_corner
    @marathi_corner10 ай бұрын

    ❤ माऊली ⛳ अप्रतिम व्हिडिओ 👍👌👌

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    सर.. तुमचं मार्गदर्शन कायम राहिलं आहे.. खुप खुप आभारी आहे 😊🙏

  • @PanduragSavare

    @PanduragSavare

    3 ай бұрын

    K जयहारी मावली​❤ @@Paulvata

  • @manoharkute9835
    @manoharkute98357 ай бұрын

    जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏

  • @himmatjiwade1513
    @himmatjiwade15136 ай бұрын

    जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली क्षमा करा

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @mohansawant3029
    @mohansawant30296 ай бұрын

    ❤धन्यवाद माझी विठू माऊली खूप सुंदर हरिहरिहरि जय जय रामकृष्ण हरी ❤️❤️🙏🙏🌹🌹

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @deepKumbhat-xb9mx

    @deepKumbhat-xb9mx

    2 ай бұрын

    🌷🌷🌷🌷🐙🌷🌷⚘⚘🐞🌷🌷🌹🌹🌱🌹🌹🌲🌲🌹🐙🌹🌹🌼🌼💐⚘🌼🌻🌻🌻🌺

  • @smitaredkar7511
    @smitaredkar75116 ай бұрын

    संत ज्ञानेश्वर माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @RadhakisanKorhale

    @RadhakisanKorhale

    6 ай бұрын

    जय हारी माऊ ली

  • @santoshsonune2347
    @santoshsonune23477 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली असा व्हिडिओ खूप छान

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 😊 शक्य झाल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp groups मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप मोलाचा आहे 🙏😊

  • @bhumidatkhore282
    @bhumidatkhore28217 күн бұрын

    हिच माझी आस जन्म जन्मी तुझा दास ❤❤❤

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal36759 ай бұрын

    धन्यवाद >>>>>माऊली!!!. ॥ राम कृष्ण हरी ॥ *अलंकापुरी* च्या वैभवाचे मन:शांती देणारे सुंदर यथार्थ विवेचनासहीत स्पष्ट चित्रीकरण व मंद पार्श्वसंगीताच्या संगतीत तृप्तीचा कळसच गाठतो !!. ॥卐ॐ卐॥

  • @Paulvata

    @Paulvata

    9 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली.. तुमच्या अश्या पाठबलामुळेच अजुन सुंदर व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते. असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🌹🙏

  • @balkrishnawavhal3675

    @balkrishnawavhal3675

    9 ай бұрын

    @@Paulvata अतिशय मनोनीत धन्यवाद >>>>> कारण "अमृताते पैजा जिंकी " अशा वाघीणीचे दुध म्हटले जाणाऱ्या मायमाऊली मराठीत प्रतिसादाबद्दल!!!!. बहुतेक मराठी माणसानां "मरांग्लीश" मध्ये प्रतिक्रीया देणे धन्य वाटते!!. ॥लेखनसिमा॥ 卐ॐ卐

  • @Paulvata

    @Paulvata

    9 ай бұрын

    @@balkrishnawavhal3675 मनातले भाव मांडायचे असतील तर मराठी शिवाय पर्याय नाही. मराठीला दाद देण्यासाठी आपल्या सारखे सुज्ञ आणि प्रेमळ माऊली आहेतच की.. आणि मराठीचा अभिमान असायला हवा.. बरोबरच ना माऊली.😊

  • @balkrishnawavhal3675

    @balkrishnawavhal3675

    9 ай бұрын

    @@Paulvata अलबत व निखालस!!! 卐ॐ卐

  • @Paulvata

    @Paulvata

    9 ай бұрын

    @@balkrishnawavhal3675 माऊली.. आमची सपशेल माघार.. तुमचा मराठीचा शब्दसाठा भरमसाठ आहे राव 😄

  • @anitajadhav1588
    @anitajadhav15886 ай бұрын

    खुप छान माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @nirmalakavitake167
    @nirmalakavitake1676 ай бұрын

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @ashokpatil8689
    @ashokpatil86896 ай бұрын

    जय हरी माऊली सुंदर नियोजन

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @aarasa-aaina-mirror
    @aarasa-aaina-mirror6 ай бұрын

    अप्रतिम सुंदर मनाला प्रसन्नता देणारा आळंदीची ओढ वाढवणारा आपला हा प्रयत्न माझ्या करिता खूप छान आहे .❤

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली.. आपल्या प्रेरणादायी कमेंट आम्हाला ऊर्जा देतात 😊🙏

  • @balasahebgore9806

    @balasahebgore9806

    6 ай бұрын

    ​@@Paulvataतो😢 6:38 😅 नंबर😊ऊ

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde97759 ай бұрын

    अगदी संपूर्ण तंतोतंत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हरी सत्यमेव जयते ❤

  • @Paulvata

    @Paulvata

    9 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @pravinkhairnarnandgaon6913
    @pravinkhairnarnandgaon69136 ай бұрын

    जय बाबाजी जय गोमाता जय बापूजी जयहरी माऊली रामकृष्ण हरी माऊली खरेच आपण व आपल्या टिम ने खुप कष्टातून अलंकापुरी चे संम्पूर्ण दर्शन आपला हा उपक्रम म्हणजे देणार्या ने देत जावे घेणार्या ने घेत जावे जय जय रामकृष्ण हरी

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    माऊली.. आपल्या सारख्या वारकऱ्यांचे प्रेम आणि माऊलींची कृपा आहे. खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n3 ай бұрын

    ❤ जय हरी माउली ❤🙏🚩🙏🚩🎉🚩🙏🚩🌺🙏🌺🚩🙏🌺🚩🙏🌺🚩

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial10 ай бұрын

    KZread च्या इतिहासात आळंदीवर एवढी इत्यंभूत माहिती देणारा हा एकमेव व्हिडिओ आहे. संपुर्ण टीम चे खुप खुप आभार 🎉🎉

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे महेश राव 🙏🌹🙏

  • @latapatil7a5b6c0d

    @latapatil7a5b6c0d

    9 ай бұрын

    @@Paulvata ॲपं\

  • @govindbhoir4249

    @govindbhoir4249

    6 ай бұрын

    खुपच सुंदर माहित आहे ऐकून खूप खूप समाधान झाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली

  • @GangabaiKounsalye

    @GangabaiKounsalye

    6 ай бұрын

    ​@@govindbhoir4249😅😢❤

  • @supritkuthe1473
    @supritkuthe14737 ай бұрын

    धन्यवाद दादा 🙏राम कृष्ण हरी 🌺🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @RamchandraPawar-mf1cy

    @RamchandraPawar-mf1cy

    6 ай бұрын

    ​@@Paulvata1¹😊😊 hu ,, 6

  • @gaurreeastekar3401
    @gaurreeastekar34013 ай бұрын

    जय हरी माऊली.😮❤

  • @rgpatil5986
    @rgpatil59862 ай бұрын

    अतिशय आळंदी तिर्थक्षेत्र बाबतीत महत्वाचा विडियो आहे अद्याप अशी माहिती मीळाली नाही ज्यानी हा वीडियो तयार केला तयाचे शतशः आभार व धन्यवाद

  • @anitaaher9600
    @anitaaher960010 ай бұрын

    धन्यवाद दादा घरी बसल्या बसल्या संपूर्ण आळंदी दाखवली जय जय राम कृष्ण हरी धन्य ते आळंदी❤❤

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @natthujiwatode8519

    @natthujiwatode8519

    9 ай бұрын

    Jai Hari vitthal.

  • @Paulvata

    @Paulvata

    9 ай бұрын

    @@natthujiwatode8519 जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @rameshpawar7683

    @rameshpawar7683

    7 ай бұрын

    धन्य धन्य माऊली. 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212Ай бұрын

    माऊलींच्या कोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत......!💐💐💐💐💐💐💐

  • @madhukarambade2570
    @madhukarambade257012 күн бұрын

    जय जय रामकृष्ण हरि !

  • @sangitakaduskar6761
    @sangitakaduskar6761Ай бұрын

    जय हरी माऊली 🚩🙏

  • @ParshuDhamanekar-uz5gq
    @ParshuDhamanekar-uz5gq6 ай бұрын

    आळंदी दर्शन उभे उभ दर्शन अती उतम झाल जयहरी मामली भावीक भक्त बेळगाव कर्नाटक धन्यवाद

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @yogeshgorkhe9
    @yogeshgorkhe96 ай бұрын

    जय राम कृष्ण हरी❤

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @SAGARPATIL-rc5rc
    @SAGARPATIL-rc5rc5 ай бұрын

    मन प्रसन्न केल माऊली 🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    5 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @ranjanakakad3456
    @ranjanakakad34566 ай бұрын

    जय हरी माऊली माऊली जगाची आई

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @rahulthorat957
    @rahulthorat9576 ай бұрын

    जय विठु माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @sandipjadhav3687
    @sandipjadhav368710 ай бұрын

    खुप सुंदर चित्रीकरण अन अप्रतिम सादरीकरण...👌👌👌

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे संदीप राव 🙏🌹🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik587410 ай бұрын

    ज्ञानराज माऊली तूकाराम जय हरी माऊलि रामकृष्ण हरी पांङुरंग हरी निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताई माऊली माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @user-xe9pg2ol1e
    @user-xe9pg2ol1e6 ай бұрын

    रामकृष्ण हरी माऊली खूप छान

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @Akshaymaske.96k
    @Akshaymaske.96k10 ай бұрын

    खूप छान..

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    धन्यवाद मित्रा 🙏😊

  • @shardanarwade1466
    @shardanarwade146610 ай бұрын

    खुप खुप छान व्हिडीओ बघुन पुर्ण आळंदी दर्शन झाले 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊🙏

  • @surajbedage9921
    @surajbedage99212 ай бұрын

    🙏 जय हरी माऊली 🙏

  • @dnyanishwarirkurkute4455
    @dnyanishwarirkurkute44557 ай бұрын

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @sandeepshinde8366
    @sandeepshinde83664 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @siddhantshelke7984

    @siddhantshelke7984

    2 ай бұрын

    जय हरि माऊली

  • @rameshdeokar3518
    @rameshdeokar351810 ай бұрын

    खरंच अप्रतिम आहे हा महा episode.. परिपूर्ण माहिती असलेला..जय हरी माऊली🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    10 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे देवकर सर 😊 महा episode 😄

  • @Ravi.008
    @Ravi.0082 ай бұрын

    जय हरी माऊली 🙏

  • @yogeshsupekar5287
    @yogeshsupekar5287Ай бұрын

    जय हरी माउली

Келесі