वीरपत्नी भारती याेगेश दराडे संवाद | शहीद जवान योगेश दराडे | अमर आहेत त्यांच्या नावाचे कुंकू लावते |

कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌
| धन्यवाद l
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
👇👇👇👇👇👇
@Sunil Maharaj Gadekar

Пікірлер: 1 100

  • @VEERGATHAFOUNDATIONINDIA
    @VEERGATHAFOUNDATIONINDIA2 жыл бұрын

    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद 🇮🇳💐 👇👇👇👇👇👇 शहीद जवान चंद्रकांत महादेव सुळे वीर पिता वीर माता यांचा संवाद kzread.info/dash/bejne/dZV_pKeQhLPdaMo.html माझा मुलगा शहीद झाला मला गर्व आहे सुनेचे दुःख पाहवत नाही वीर माता अल्का सुरेश पेहरे यांचा संवाद kzread.info/dash/bejne/haObj9eLlcW8iMY.html वीरपत्नी जया सतीष पेहरे यांचा संवाद kzread.info/dash/bejne/ZqGuwbOweKzaoco.html खूप गरिबीतून कष्ट केले आणि सैनिक झाला शहीद जवान विजय ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबीयांचा संवाद kzread.info/dash/bejne/e5apuqqblpXJctI.html यश दिगंबर देशमुख यांच्या बहीण प्रतिक्षा देशमुख व अश्विनी देशमुख यांचा संवाद kzread.info/dash/bejne/hYWJmdqKm6bRZbw.html शहीद जवानाचा शेवटचा निरोप वीरमाता वीरपत्नी यांनी दिली मानवंदना kzread.info/dash/bejne/gmWo26yeepSrZag.html शहीद जवान यश दिगंबर देशमुख वीर माता वीर पिता यांचा संवाद kzread.info/dash/bejne/ZauHqNeenNzWl84.html वीरपत्नी भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते यांचा संवाद kzread.info/dash/bejne/c56W29Gxpqy7ZpM.html शहीद जवान शुभम मुस्तापुरे वीर माता वीर पिता यांचा संवाद kzread.info/dash/bejne/lWypmLiGqNPKeJs.html शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीरपिता यांनी ह भ प सुनिल महाराज गाडेकर यांच्या किर्तन श्रवण केल्यानंतर फोन द्वारे दिलेल्या प्रतिक्रिया kzread.info/dash/bejne/aIuJ2aqnc83IZbg.html वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांचा संवाद kzread.info/dash/bejne/jJlrj9qeqseYprg.html फौजी ची पत्नी होणे कठीण संकल्प सैनिक पत्नी त्रिवेणी ताई यांचा संवाद kzread.info/dash/bejne/k2x-18yDdZfOl84.html थेट जम्मू काश्मीर पाकिस्तान बॉर्डर वरून संवाद kzread.info/dash/bejne/aZ6r28aEitedk5s.html शहीद जवान कैलास पवार चिखली रक्षाबंधन स्पेशल kzread.info/dash/bejne/i6ei0deLZNOTZbQ.html वीर पत्नी पुष्पा गणेश गावडे यांचा संवाद kzread.info/dash/bejne/ip6r0rKmk6zMZbg.html शहीद जवान गोपाल कांबळे वीरपत्नी मनीषा गोपाल कांबळे यांचा संवाद kzread.info/dash/bejne/k2egyslvZq6sfM4.html वीर पत्नी उज्ज्वला चंद्रकांत सुळे यांचा संवाद kzread.info/dash/bejne/g5ubzLuihqu6qNY.html @Sunil Maharaj Gadekar

  • @navanathkhaladkar2153

    @navanathkhaladkar2153

    2 жыл бұрын

    ताई तुझी सर्व इच्छा देव पूर्ण करो

  • @sahadupalve2582

    @sahadupalve2582

    2 жыл бұрын

    God.bless.you.my.dear.sister You.are.great.

  • @sudamtalikute8807

    @sudamtalikute8807

    2 жыл бұрын

    🤩

  • @akashshelke3782

    @akashshelke3782

    2 жыл бұрын

    A

  • @santoshmanjrekar4104

    @santoshmanjrekar4104

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏

  • @user-un9hn9rv8r
    @user-un9hn9rv8r2 жыл бұрын

    बिनधास्त कुंकू लावा मंगळसूत्र घाला कोण म्हणतो जवान मरतो मरत नाही अमर आहे अमर राहणार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @gopalkanse6177

    @gopalkanse6177

    2 жыл бұрын

    जय हिंद ताई

  • @ajikyshirade1385

    @ajikyshirade1385

    2 жыл бұрын

    thanks 🙏 सर जय हिन्द चगले विचार 🤝🤝🤝🤝

  • @smitalkadam7809

    @smitalkadam7809

    2 жыл бұрын

    Thank you

  • @smitalkadam7809

    @smitalkadam7809

    2 жыл бұрын

    Ho na

  • @rameshtumbade5551

    @rameshtumbade5551

    Жыл бұрын

    Jai Hind 🙏🙏

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale122 жыл бұрын

    आमच्या ताईला परमेश्वरा खुप खुप शक्ति दे . तिला सुखी ठेव अशी तुझ्या चरणी सां दंडवत प्रणाम

  • @shyamshinde2894

    @shyamshinde2894

    2 жыл бұрын

    ताईला परमेश्वर खूप खूप शक्ती दे तिला सुखी ठेव जय हिंद

  • @dhanajibuva9046

    @dhanajibuva9046

    2 жыл бұрын

    Tai Tula maza Salam

  • @akashd6075
    @akashd60752 жыл бұрын

    ऐकून रडायला येतंय पण सलाम या भारत मातेच्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meeramali7650
    @meeramali76502 жыл бұрын

    ताई तुमचे पती गेले नाहीत तर ते अमर झाले आहेत मी पण एक माजी सैनिकाची पत्नी आहे तुम्ही एक वीर पत्नी म्हणून आता ओळखले ओळखले जाणार जय hind

  • @jyotsnakamble1806

    @jyotsnakamble1806

    2 жыл бұрын

    6

  • @sudhakarmore5865

    @sudhakarmore5865

    2 жыл бұрын

    Nice misses fouji

  • @marutidattapatil2901

    @marutidattapatil2901

    2 жыл бұрын

    Wish you many many thanks again really good morning

  • @DhanashriR

    @DhanashriR

    2 жыл бұрын

    Je kai kel te khup changale kele ✨

  • @anandsalunkhe301

    @anandsalunkhe301

    2 жыл бұрын

    Nice tai

  • @samirdongare8559
    @samirdongare85592 жыл бұрын

    खरोखर हया लोकांना सर्व फ्री पाहिजे राजकारण्यांना नको पण 🙏😭

  • @gokulbaviskar5540

    @gokulbaviskar5540

    2 жыл бұрын

    अगधी बरोबर भाऊ

  • @charutasatarkar5587

    @charutasatarkar5587

    2 жыл бұрын

    He kharch bau

  • @rajshrijadhav554
    @rajshrijadhav5542 жыл бұрын

    ताई तू जिजाऊ व रमाई आहेस तुजा साठी तथागत चरणी प्रार्थना करतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni44792 жыл бұрын

    भारती ताई तुझ्या धीरोदात्त पणाला सलाम. परमेश्वर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल व सहनशक्ती नक्कीच देईल. आम्ही सगळे जण तुझ्या बरोबर आहोत. स्वतःची, मुलाची व कुटुंबाची काळजी घे. वीर पती योगेश दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली . मानाचा मुजरा.... जयहिंद

  • @user-gr7hy4dl7j

    @user-gr7hy4dl7j

    2 жыл бұрын

    See

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil94972 жыл бұрын

    अंगावर शहारा आला नुसतं एकूण तुम्ही तर ते अनुभवलंय व अनुभवताय खरंच खूप ग्रेट आहात ताई तुम्ही सलाम तुमच्या जिद्दीला.

  • @sureshghuge8632
    @sureshghuge86322 жыл бұрын

    जय हिंद ताई... तुमच्या कुटुंबीयांनी मंगळसूत्र घालण्याबाबत आणि टिकली लावण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे...

  • @jayshreechavan3907

    @jayshreechavan3907

    2 жыл бұрын

    Kharch karan Samajachi mentality aapn kdich chenge kru shkt nahi

  • @ganeshdirgha9710

    @ganeshdirgha9710

    2 жыл бұрын

    Tikli aani mangalsutra kadaychi kahich garaj Nahi tumchy suhag Amar aahy🌹🔥🙏

  • @tradertalk001

    @tradertalk001

    2 жыл бұрын

    Radu aal

  • @user-kr1tu4kx4k

    @user-kr1tu4kx4k

    2 жыл бұрын

    खूप आवघड झाल ताई

  • @dilipdeshmukh8941
    @dilipdeshmukh89412 жыл бұрын

    ताई कमी वयात आलेले संकट तूमचे धाडस पाहून निघून जाईल , तुमची इच्छाशक्तीच तुमचे स्वप्न पूर्ण करील अशी ईश्वर चरणी प्रार्थना ,जय हिंद

  • @Vaibhavm23

    @Vaibhavm23

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @dipalisanap2527

    @dipalisanap2527

    2 жыл бұрын

    😔😔

  • @nileshshelke8806

    @nileshshelke8806

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @bhaveshchavhan4119

    @bhaveshchavhan4119

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏😭😭

  • @shrirangpopalghat4123

    @shrirangpopalghat4123

    2 жыл бұрын

    😭😭😭😭🙏🙏

  • @sindhuchavan1026
    @sindhuchavan10262 жыл бұрын

    खर तर मला शब्द कमी पडतील काय सांगू कस सांगू एका वीर पत्नीला खरच किती मोठा त्याग आहे तुमचा ताई पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाणे हेच तर जीवन आहे सलाम ताई 🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 Жыл бұрын

    जय जवान ,तुझे सलाम कुंकु हे तुमच सौभाग्य आहे लेन आहे कोण तुम्हाला काही बोलू शकत नाही... वीर जवान हे नेहमीच अमर असतात....

  • @babasahebmalode5965
    @babasahebmalode59652 жыл бұрын

    सैनिक कधीच मरत नाही ते कायम अमर राहातात मुली आशिर्वाद असो राम कृष्ण हरी

  • @pushpam8495
    @pushpam84952 жыл бұрын

    खूप छान आहात ताई तुम्ही हे जग खेकड्यासारखं आहे कुणाला पुढे जाऊ देत नाही तुम्ही हिम्मत हरू नका खरोखर विरपत्नी शोभता तुम्ही

  • @pratibhaghuge4265

    @pratibhaghuge4265

    2 жыл бұрын

    Jay Hind

  • @zwarrior3398
    @zwarrior33982 жыл бұрын

    आम्हच्यासाठी तुम्ही ताई देवी आहात तुम्हच्या पतीने आम्हच्या साठी वीरमरन पत्करल आम्हच्या देशाची मान उंच रहावी पूर्ण जगात ह्यासाठी वीरमरन पत्करले सॅल्युट आहे त्यांना देवमाणसाला तुम्हाला ही सॅल्यूट तुम्ही तुम्हचा विचार न करता त्यांना देशसेवेसाठी सपोर्ट केला व त्याच्या आईवडिलाना पण सॅल्युट ज्यानी काळजावर दगड ठेवून आपला मुलगा देशसेवेसाठी अर्पण केला अश्याच विर धाडसी लोकांनमुळे आपल्या देशावर कोन वाकडी नजर ठेवू शकत नाही आणि अम्हाला भारतात सुखात राहता येते तुम्हचे फार फार मनापासून धन्यवाद आभार मानले तरी कमीच आहे

  • @pratibhaghadge2702

    @pratibhaghadge2702

    2 жыл бұрын

    Taii you are very nice And you are dearingbaj virptni,kunkum lava mngalsutra ghala te aapla rkshan karte dhadas dete He srv lokani laun dilel aahe pn te jun gel aapl rakshn aapn karayce aani aaplya privarac sangopn karayce stri hi akhnd kumarika aste kahic vatun ghyayc nahi yogesh bhau amr aahe aani tyanca aashirvad akhand tumacyawr aahe god bless you darade priwar ko

  • @pratibhaghadge2702

    @pratibhaghadge2702

    2 жыл бұрын

    Aani te tumhala roj bghatat mnun roj lavt ja

  • @anildongre2849
    @anildongre28492 жыл бұрын

    अभिनंदन ताई साहेब आई तुळजा भवानी आहे तुमच्या बरोबर. कुंकू लावा मंगळसुत्र वापरा कोनी नाव ठेवली तिकडं लक्ष दयायचं नसतं आपलं काम करत राहेच असतं.

  • @mahadevghundare388
    @mahadevghundare3882 жыл бұрын

    ताई तुझे विचार खुपच छान आहेत ताई तुझा व्हिडिओ पाहुन माझेच नाहितर अख्या महाराष्ट्राचे डोळे भरून आले

  • @vijaymetange1263
    @vijaymetange12632 жыл бұрын

    रणरागिणी ताई तुला मानाचा मुजरा.तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होवो ही ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना. तुझे पती देशासाठी शहीद झाले ते अमर झाले.

  • @nitinpawar6740
    @nitinpawar67402 жыл бұрын

    शब्द नाही ताई....शत शत प्रणाम 😞😞🙏🙏🙏😢😢😢

  • @user-fk6hc4zs7r
    @user-fk6hc4zs7r2 жыл бұрын

    ताई तुमचे विचार चांगले आहेत . तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.

  • @pralhadgaikwad436
    @pralhadgaikwad4362 жыл бұрын

    तुमच्या त्यागाला सलाम ताई ..😭😭शासनाने शाहिद योगेश भाऊ च्या स्मरका साठी जागा उपलब्ध करून द्यावी

  • @kapildevkate5578

    @kapildevkate5578

    2 жыл бұрын

    ताय तुलासलाम

  • @armymedicalcorps3783
    @armymedicalcorps37832 жыл бұрын

    उन आंखो के दो बुंदो के आगे समंदर भी हारे है जब मेहंदी वाले हातो ने मंगलसूत्र उतारे है 💯 😔 भावपुर्ण श्रध्दांजली, शहीद जवान अमर रहे 🇮🇳

  • @ajikyshirade1385

    @ajikyshirade1385

    2 жыл бұрын

    thanks 🤝🤝 सर

  • @poojadarade3517
    @poojadarade35172 жыл бұрын

    Tumch bol an ikun majh mn bharun aal...Dada sahebanna ekdam mothe aaushy labhl asel.😥😥😥😥😓😓😓😢😢😢😢😢

  • @mandakinitangade4031
    @mandakinitangade40312 жыл бұрын

    ताई आम्हाला नवरा असून लक्ष देत नाही. माझा एकूता एक मूलगा मला सोडून निघून गेला. मी एकटी राहतेदोन वर्षे झाली. ताई तूझ्या धेरयाला सलाम हिंमत धर ताई त्याच तूझ सपना साकार होईल...

  • @uddhavnagare9384
    @uddhavnagare93842 жыл бұрын

    ताई डोळे भरून आले जय हिंद ताई ,

  • @nandasonawane7563
    @nandasonawane75632 жыл бұрын

    तुमच्या जिद्दीला सलाम ताई. कुंकू मंगळसूत्र वीरपत्नी चे खरे अलंकार आहेत . तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्ने पूर्ण होवोत . हीच मंगलमय शुभकामना .

  • @satishkolhe4930
    @satishkolhe49302 жыл бұрын

    भारतीय सिमेच रक्षण करण्यासाठी ज्या तरूणाने आपल्या प्राणांची आहुती दिली आहे ते अमर आहेत. ते कधीही मरत नाही ... त्यामुळे ताई तू जो निर्णय घेतला आहे तो योग्य च आहे. जय हिंद.

  • @pratibhaborgave9963
    @pratibhaborgave99632 жыл бұрын

    मी पण एक माजी सैनिक पत्नी आहे मला माहित आहे नवऱ्याला सोडून कसे दिवस काढावे लागतात. पण तुम्ही खूप बहादूर आहात. तुमच्या बहादुरीला सलाम तुमच्या मुलाची आणि तुमची काळजी घ्या 🙏🙏

  • @bhavikghuge743
    @bhavikghuge7432 жыл бұрын

    अप्रतिम ताई डोळे पाणावले आजच्या काळातील तुमी जिजाऊ, रमाई आहात

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen4232 жыл бұрын

    आपल्या सारख्या ताई ना सलाम 🙏 आपले आदर्श अख्खं जगाला घ्यायला हवे. आपले सगळे स्वप्न पूर्ण होवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना ताई साहेब. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐💐💐💐

  • @ajikyshirade1385

    @ajikyshirade1385

    2 жыл бұрын

    जय हिन्द

  • @shraddhabisen423

    @shraddhabisen423

    2 жыл бұрын

    @@ajikyshirade1385 जय हिंद जय महाराष्ट्र ☺️🙏🙏🚩

  • @chhayarane9330
    @chhayarane93302 жыл бұрын

    ताई खूप वाईट वाटलं तुमचे शब्द कानावर पडले तुमचं दुःख मोठा आहे ताई धीराने तोंड द्यावे तुम्हाला मदत लागली तर सांगा ताई तुमच्या मुलाला आशीर्वाद दिला आहे ताई खूप चांगलं होणार एका स्त्रीचा शब्द आहे.

  • @pradeepacharya8456
    @pradeepacharya84562 жыл бұрын

    कुठून आणता एवढे धैर्य. ताई काय बोलू. तुझ्या जिद्दीला सलाम

  • @vittalwaske2731
    @vittalwaske27312 жыл бұрын

    ताई तुमचे गाव बहिण मुलगी म्हणून कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल साहेब अमर रहे

  • @shivajigohad791
    @shivajigohad7912 жыл бұрын

    धन्य आहात तुम्ही वीरपत्नी ज्या मातेच्या‌ कशीत तुमचा जन्म झाला .तुमच्या धैर्याला‌ शतशः प्रणाम

  • @protimamurmure2831
    @protimamurmure28312 жыл бұрын

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत. तुम्हाला सलाम आहे.

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 Жыл бұрын

    शाब्बास ! विर पत्नी आचार आणि विचार उत्तम आहेत.ईश्वर तुझ्या पाठीशी उभा राहिल.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde52232 жыл бұрын

    वीरपत्नी ताई , ध्येयाला आणि धाडसाला सलाम ,

  • @meenadubal7293
    @meenadubal72932 жыл бұрын

    वीर पत्नी भारती तुझ्या ध्येयाला आणि तुझ्या धाडसाला सलाम

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi56812 жыл бұрын

    ताई तुमी खुप प्रेरणादायी बेस्ट औफ लक

  • @ALLROUNDER_PRASHH
    @ALLROUNDER_PRASHH2 жыл бұрын

    अमर झालेल्या जवाणांच्या पत्नीला नोकरी (जॉब ) दिला पाहिजे. नंतर मुलगा मोठा झाला की मुलाला जॉब दिला पाहिजे

  • @mayurchavan2100
    @mayurchavan21002 жыл бұрын

    धन्य ताई तुमचा सारखी स्त्री या मराठी मातीत जन्माला आली जय महाराष्ट्र

  • @prakashsuryavnashi5905
    @prakashsuryavnashi59052 жыл бұрын

    ताई तुमचे विचार खूप चांगले आहे

  • @ashashinde4432
    @ashashinde44322 жыл бұрын

    भारती ताई ऐकून खूप वाईट वाटते.पण तरी तुम्ही मोठ्या धिराच्या.सलाम त्या विर जवान शहीद योगेश दादांना

  • @baluagale1830
    @baluagale18302 жыл бұрын

    ताई, सर्व संवाद शांतपणे ऐकला, सलाम तुझ्या विचारांना आणि संघर्षाला🙏तुझी मनोकामना लवकर पूर्ण होवो ह्या सदिच्छा💐

  • @manasirade9958

    @manasirade9958

    2 жыл бұрын

    Tai tuza vicharana salm tuzi icha purn ho hich sadhicha

  • @yougandhardurugkar7877

    @yougandhardurugkar7877

    2 жыл бұрын

    🙏 सलाम या विरपत्नीला🙏

  • @abhinaychavan1002
    @abhinaychavan10022 жыл бұрын

    आजपर्यंत इतके motivational व्हिडिओस बघितले पण आज खरचं डोळ्यातुन पाणी आलं राव,सलाम या ताईच्या जिद्दीला, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवेत हीच प्रार्थना

  • @alkadalvi4911
    @alkadalvi49112 жыл бұрын

    तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होईल, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत.

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare55562 жыл бұрын

    ताई तू खरंच तुझ्या नवऱ्या पेक्षाही खूप महान आहेस . जसं देव महान की भक्त , तर भक्तंच त्याप्रमाणे ....ताई तूला शत शत प्रणाम ...🙏🙏🙏

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi85112 жыл бұрын

    ताई तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होऊ दे अशी मी देवाला प्रार्थना करतो.

  • @nirmalapatil2382

    @nirmalapatil2382

    2 жыл бұрын

    तुझ्या पुढील आयुष्यात तुझ्या मनातील मुला विषयीच्या आशा आकांशा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून अशीच खंबीर राहा. 😑🙏🌹🙏🇮🇳🚩

  • @vijaybagul1434
    @vijaybagul14342 жыл бұрын

    खूप मोठ मन आहे ताई तुझ सलाम तुझ्या कार्याला ताई .तुझे स्वप्न पूर्ण होतील ताई .आणि सरकारने दादा च्या स्मारकासाठी लवकरात लवकर जागा द्यावी .

  • @bajiraopatil8046

    @bajiraopatil8046

    2 жыл бұрын

    सलाम वीर पतनी 💐💐💐🙏🙏🙏

  • @sairajphoto1235
    @sairajphoto12352 жыл бұрын

    खूप ग्रेट विचार आहे ताई तुमचे

  • @kayandevinod8437
    @kayandevinod84372 жыл бұрын

    तुमच्या त्यागाला अप्रतिम सलाम...भविष्यात तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण हो ...इच्छा...🙏🙏

  • @vishnunaik6903

    @vishnunaik6903

    2 жыл бұрын

    भाऊ डोळ्यातून पाणी येते. 🙏🙏

  • @ganpatmane7894

    @ganpatmane7894

    2 жыл бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kanchankekan2861
    @kanchankekan28612 жыл бұрын

    तुमच्या या जिद्दीला सलाम,,तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कोणतेच शब्द पूर्ण होणार नाही,, भारती वहीनी तुमची इच्छाशक्ती खूपच उदंड,,,,,, आहे,,योगेश दादा ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pundenarayan

    @pundenarayan

    2 жыл бұрын

    तुमचा या जिद्दीला सलाम तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कोणते शब्द पूर्ण होणार नाही भारती वहिनी तुमची इच्छाशक्ती खूप . या कार्याला आमचा सलाम . तुम्ही टिकली लावण्याची प्रथा आणि तीही अतिशय चांगली चांगली प्रथा हे सर्वांनी इथून पुढे गेले पाहिजे म्हणजे आपल्या समाजामध्ये बदल घडून आणला पाहिजे.

  • @shubhamshinde4479
    @shubhamshinde44792 жыл бұрын

    खरंच सनिकाची बाईको वाघीन असते 🙏🙏

  • @user-hh4sn3xb1u
    @user-hh4sn3xb1u2 жыл бұрын

    दराडे मेजर अमर रहे...जय हिंद ताई💐

  • @vidyasawant5727

    @vidyasawant5727

    2 жыл бұрын

    मेजर दराडे अमर रहे. 🌹🌹🌹👏👏👏🇧🇴🇧🇴🇧🇴

  • @haresurvancesurvancr6945

    @haresurvancesurvancr6945

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @totalprgaming1348
    @totalprgaming13482 жыл бұрын

    खुप वाईट झाले ईश्वर त्या च्या आत्मा ला शांती देवो जय हिंद इंडियन आर्मी भारत माता की जय शहीद विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳🇮🇳💐💐

  • @garjebhagchand8364
    @garjebhagchand83642 жыл бұрын

    धन्य धन्य विर पत्णी भारती ताई सलाम तुझ्या धेय्याला

  • @uttamshinde2601
    @uttamshinde26012 жыл бұрын

    ताई तुमचे स्वप्न सर्व पूर्ण होतील आणि बहिणींना तुम्ही जे मार्गदर्शन केले ते अतिशय मूल्यवान आहे

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar11352 жыл бұрын

    ताई तुला लाख लाख सलाम वीर मेजर दराडे यांच्या सारख्या निधड्या छातीचे वीर देशासाठी आपला जीव अर्पण करून आम्हाला सुरक्षित ठेवीत आहेत. वीर मेजर दराडे यांना भावपूर्ण आदरांजली🙏🙏

  • @jayramgaikwad1606
    @jayramgaikwad16062 жыл бұрын

    ताई ऐकुन मन भरून आले , देवा माझ्या ताई ला शक्ती दे हिच प्रार्थना

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha82592 жыл бұрын

    ताई तुमचे विचार आणि वेदना ऐकून अश्रु आवरत नाहीत. धन्य आहात. 🙏. सरकार /शासनाच हे कर्तव्य आहे. वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @roshnpathan5417
    @roshnpathan54172 жыл бұрын

    Salam Taai Tula I Proud Of You 🙏....Maza Abhiman Mazi Taai ...🇮🇳jai Hind 🇮🇳Village....Gondhankhed 🇮🇳⚔️INDIAN Warrior's⚔️

  • @vijaykayande9886
    @vijaykayande98862 жыл бұрын

    Mazya bahinila Dev ashich shakti devo ...ishwar Charni hich prarthana Eka veerpatniche jivan khup kadtar ani dukhdayak aste ......tari pan tu itkya kami vaya madhe nidar aani drudh shaktine ek veer patni mhanun tuzhe kartavya par padat aahe ...veer jawan Yogesh ne pahalele swapn purn karnyache atut prayatn karat aahes......amhi kharach tuze khup runi aahot...me eshwarala prarthana karto ki janmo janmi mazi tuch bahin vhavi.... SULUTE YOU & YOGESH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble2242 жыл бұрын

    ताई तुला सलाम. नक्कीच परमेश्वराला दया येईल. तुझ्याकडून सर्वांना शिकण्यासारखे आहे. तू नक्की वीर शुराची पत्नी आहे. खूप वाईट वाटल ताई.सलाम ताई.

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal22842 жыл бұрын

    ताई तुला सलाम राम कृष्ण हरि

  • @nileshjadhao8844
    @nileshjadhao88442 жыл бұрын

    देवा माझ्या ताईला शक्ती दे दुखं खूप मोठं आहे ताई... पण तुझे भाऊ तुझ्या प्रत्येक सुख दुखात सहभागी होईल ताई कधी पण हाक दे ताई तुझा भाऊ तयार राहिल

  • @user-ln8hf6js4u
    @user-ln8hf6js4u2 жыл бұрын

    शब्द, नाही, ताई, माझ्या, कडे

  • @sachingitte5765
    @sachingitte57652 жыл бұрын

    ताई साहेब सांग तुम्ही चांगले तुमच्या पाठीमागे आमचा आशीर्वाद गीते

  • @tejraosalve7764
    @tejraosalve77642 жыл бұрын

    भारत मातेचा पुञ विर जवान योगेश दराडे अमर रहे जयहिंद 🌷 विर पत्नी तुमची मुलाखत ऐकून खूप दुःख होतय काय काय लिहाव तरी शब्द कमी पडत आहे तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख शांती लाभो हीच। ईश्वर चरणी प्रार्थना 🌷🥀🇮🇳🌷🥀🌱🙏

  • @v4drawing971
    @v4drawing971 Жыл бұрын

    ताई तुमची कहाणी ऐकुन डोळ्यात पाणी आले कोटी कोटी सलाम तुम्हाला.

  • @babugite4329
    @babugite43292 жыл бұрын

    ताई तुझ्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम देवा तुझ्या चरणी यवढी ईछा आहे की या ताईची पुणॅ सोपन

  • @tejraosalve7764
    @tejraosalve77642 жыл бұрын

    ताई तुमची मुलाखत ऐकून खूप दुःख होतय तुमच्या दुःखात आम्ही सगळे सर्व सहभागी आहोत विर जवान योगेश दराडे अमर रहे 🇮🇳🌷🥀🥀

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade554111 ай бұрын

    कुंकू लावा.त्यामुळे तुमचे निम्मे दुख कमी होईल.व तुमचे पती आयुष्यभर तुमच्या बरोबर रहातील व त्यांचे तुम्हाला संरक्षण राहील.

  • @dilipbade6145
    @dilipbade61452 жыл бұрын

    अमर शहिद योगेश दराडे, सॅल्युट.. विरपत्नी आपल्या हिम्मतीस सलाम.. जयहिंद..

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare53072 жыл бұрын

    ताई खरच तुमचे विचार ग्रेड आहेत विश्वर तुमचे सर्व स्वप्न साकार करतील वीरपत्नी भारती योगेश दराडे याना मानाचा मुंजरा अमर रहे अमर रहे योगेश दराडे अमर रहे

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve66572 жыл бұрын

    बाळा तू सावित्रीची लेक आहेस.तुझा सौभाग्य पेहराव असाच ठेव.कारण तझे पती अमर आहेत.धन्य तुझे पती आणि तू सुध्दा!

  • @sunilkharat8525
    @sunilkharat85252 жыл бұрын

    Myadam Jabardast Vichar

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan372 жыл бұрын

    सलाम ताई जय हिंद आपला त्याग अनेक विर पत्नी साठी प्रेरणा आहे

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji2 жыл бұрын

    खूप छान ताई आपन जे विचार मांडले ते खर च मनला लगनारे आहे आप्ल्या हिमतिला नक्किच दाद दिली पाहिजे तुमचे सारी स्वप्न पूर्ण होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो । जय हिंद ।

  • @ashokgaikwad6999
    @ashokgaikwad69992 жыл бұрын

    Vir patni ahat tumhi,salut tai etka sopa nahi tai tumche sarkhe jiwan khup Awghad Ahe tai,deshyachya rakshana sathi tumhi Apla pati gamwalat ,khup yatna hotat tai tumche mhanane aikun

  • @chandrakantkadam1318
    @chandrakantkadam13182 жыл бұрын

    ताई तुझा पती अमर आहे. तुझे विचार बरोबर आहेत. देव तुझे भले करो.

  • @bhagwatdevmunde8294
    @bhagwatdevmunde82942 жыл бұрын

    मेजर दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @user-og7cn9sw4n
    @user-og7cn9sw4n2 жыл бұрын

    भारती ताई कूंकू टीकली लावायची ...समाजाच्या गोष्टी सोडून द्याव्यात कर्तव्य पार पाडायची आहेत आपनास अख्ख आयूष्य पार पाडायचे आहे....माझे नाव पन भारती ताईच म्हनतात मला माझे मीस्टर प्राध्यापक होते केमिस्ट्री चे मी पन वीधवा आहे...पती गेलेवर ऐक वर्ष खूपच संकटकाल होता ...४वर्ष झालीत ...परीस्थीतीने लडायला शिकवले ..महीला सबलिकरन सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही मैत्रीण सोबत कार्य करत असतो...परीस्थीती काय कूनावर काय बेतेल सांगता येत नाही... परीवर्तन काळाची गरज असते.... कर्तव्य पार करनेशीवाय कस चालनार... समाजात जावे यावे लागत...भारती ताई आपल्या इच्छा पूर्ण होवोत...

  • @eknathshelke5538
    @eknathshelke55382 жыл бұрын

    भारती तू माझ्या मुली सारखी आहे तुझे dhukh मी जाणत आहे तुला ईश्वराने पूर्ण ताकद देवो हीच अपेक्षा

  • @gitawanve3548
    @gitawanve35482 жыл бұрын

    ताई खरच तुमचे विचार खुप चांगले आहेत तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील

  • @user-sw5bd2si3t
    @user-sw5bd2si3t2 жыл бұрын

    खरच आहे जगदंबा चा अवतार आहे प्रत्येक स्त्री माते तुझ्या दंडवत ठामपणा पाहिजे नियत चांगली आहे म्हणून देवी चे अवतार मानले जाते

  • @suvarnaparthe594
    @suvarnaparthe5942 жыл бұрын

    ताई सलाम तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल जय हिंद

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Жыл бұрын

    देवा माझ्या या विरपत्नी भगीनीला खूप खूप शक्ती दे आणि तिच्या मुलांना पण सुखी ठेव 🙏

  • @parmeshwarghuge5230
    @parmeshwarghuge52302 жыл бұрын

    शाब्बास भारती खुप छान माझ्याकडे शब्दच नाही सैलुट तुला

  • @vaibhavibhatte5755
    @vaibhavibhatte57552 жыл бұрын

    तुम्ही वीरपत्नी होतात आहात आणि कायमच रहाणार. कुंकू लावण हा तुमचा अधिकार आहे. वीरपूरूष कधीच मरत नाहीत ते अमर असतात

  • @user-sk2uq3ji5g
    @user-sk2uq3ji5g2 жыл бұрын

    🌹👍जयहिंद ताई. ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. ताई सारखे प्रत्येक विरपत्नीने खंबीर राहून वागले पाहिजे. 🌹

  • @udayingle3673

    @udayingle3673

    2 жыл бұрын

    Jai hind Tai Sheb 🙏🙏

  • @rajendrashinde5245
    @rajendrashinde52452 жыл бұрын

    ताई खुप छान विचार.तुम्हच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सलाम तुम्हाला

  • @ashishnarnaware6650
    @ashishnarnaware66502 жыл бұрын

    जय हिन्द ताई कमी वयातआलेल संकट तुमचे धाडस पाहून नीघून जाईल तूमची ईच्छाशक्तिच तुमचे स्वप्न पुर्न करील अशी ईश्वर चरनी प्रार्थना जय हिन्द

  • @Commando96kmaratha
    @Commando96kmaratha2 жыл бұрын

    ताई तुम्ही मंगळसूत्र आणि कुंकू लावा कारण प्रत्येक फौजी ला आपल्या बायकोला सुहासिनी म्हणूनच पहायला आवडते म्हणून तुम्ही मंगळसूत्र आणि कुंकू लावा त्याच्या आत्म्याला शांती मिळेल दादा अमर झाले आहेत ते तुम्हाला पाहत आहे

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali0002 жыл бұрын

    खुप छान ताई ,तुमचे विचार खुप चांगले आहेत , आपल्या पतीने जो अधीकार दिले , ते घेऊन पुढे पाउल टाकावे , धन्यवाद

  • @bhavanabhalekar3822
    @bhavanabhalekar38222 жыл бұрын

    ताई खचून जाऊ नकोस अशीच धीराने पुढे चालत रहा ताई तुला सलाम

  • @kolanjimanikkamkolanjimani7268

    @kolanjimanikkamkolanjimani7268

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhangikhedkar2106
    @subhangikhedkar21062 жыл бұрын

    ग्रेट ताई आम्हाला तुम्हचा अभिमान आहे..

  • @babusirsikar8571
    @babusirsikar85712 жыл бұрын

    ताई तुम्ही भाग्यवान आहात . तुमचे विचार मनामनांत समता रूजवतील . अख्खा देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील . भावी जीवन सुखकर आणि मंगलमय होवो .

  • @matajiupalvanna9554
    @matajiupalvanna95542 жыл бұрын

    साधू साधू साधू मंगल हो सुखी हो हीच स्त्री जिद्द चिकाटी आहे ती पूर्ण होवोत. हेच देश प्रेम होय खचून न जाता धीराने सामोरे जावे. खूप खूप खूप मंगल हो सुखी हो ..

  • @user-zb6xq2pm6s
    @user-zb6xq2pm6s2 жыл бұрын

    दराडे ताई हिम्मत धरा भारत माता की जय जय हिंद

Келесі