!! राम कृष्ण हरी !!
आपल्या लोकप्रिय _सुनिल महाराज गाडेकर _या अधिकृत यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत
महाराष्ट्रातील वीरगाथा प्रस्तुत शहीद मी स्पेशल कार्यक्रम नवचेतना सोशल फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित शौर्य गाथा श्रोत्यांसाठी या चैनलच्या माध्यमातून भक्ती शक्ती व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून आपल्यासाठी सेवेत निरंतर कार्यरत आहोत आपण ही श्रवणाचा लाभ घ्यावा इतरांना सांगून सहकार्य करावे...!
धन्यवाद....!
विशेष सूचना : आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून आमच्या परवानगीशिवाय कुठल्याही वैयक्तिक चॅनलवर प्रसारित करू नये असं केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल...!
!! राम कृष्ण हरी !!
||• Rastriy Kirtankar Katha pravakta Sunil maharaj gadekar patil Mauli Nagar •||
Пікірлер
खर आहे ताई, नवरा गेल्यावर बाई च्या जीवनाला काहीच अर्थ नसतो, माझा मुलगा पण 6 वर्षाचा होता तेव्हा मला ही माझे पती सोडून गेले. आपल्या मुलांसाठी आपण उभ राहायचं, पती जरी सोडून गेले तरी आशीर्वाद कायम आहे आपल्या सोबत, देव त्यांना कायम आपल्या सोबत ठेवो हीच देवाला प्रथना.
😭😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई ❤
तुमचे गांव कोणते ताई
Aamhi barobarach hoto nagar la
वा
आई साहेब मानाचा मुजरा तुम्हाला
Aai Tula salam tuja mulga amar rahe
खरचं वीर मता जीवन कहाणी ऐकुन अंगावर काटा उभा राहिला तुला 36, तोफांची सलामी 😢
ताई साहेब तुम्ही 100टक्टे सोन आहे ओमसाई जयहिंद
ताई साहेब तुम्ही 100टक्टे सोन आहे ओमसाई जयहिंद
अश्रू अनावर झाले आई आपले दुःख ऐकून
Miss u pratya my training fellow 😭😭
खुप वाईट झाले ताई😭😭😭😭😭
Jai hind
सर्वच वीरपत्नी सुहासिनी आहेत. ग्रेट ताई,
Aai ti aaich...
Maze pati pan army madhe ahet
Salam Tai tumhala
Chhan vichar beta,god blessed always
माऊली 🙏🙏🙏 अमर जवान.
Kar ahe tai 😢
भावपूर्ण श्रध्दांजली भावा
Tai tumala mana cha mujra🇮🇳🇮🇳🇮🇳
Asha changlya tai la salam❤❤❤❤
अमर रहे😢😢
Khup chaan tai ❤❤❤❤
🙏🙏🙏🙏😭😭😭
🇮🇳🫡
ताई धन्य आहात तुम्ही.इतक प्रेम विर पतीची दिल तुम्ही धन्य आहात आढवनीत सोबद आहे त.बाळाला धिर देण एक च पांडुरंग आहे बाकी
जवान आणि शेतकरी यांच्या व्याथा मांडणारे महाराष्ट्रतील पहिले एकमेव किर्तनकार सुनिल महाराज गाडेकर धन्यवाद महाराज
भैय्या आणि वहिनी खुप छान अनुभव शेअर केला...राम कृष्ण हरि...🙏🙏
राम कृष्ण हरी
kayamach sarvanni aaplya sena, jawan yanchya vishayi krutadnya ch asale pahije.
खुप छान
Ya shevatchya changlya pidhiche asahniy paristhitiche anubhav, tarihi othavar hasu ani manacha sadhepana ata chya chapri peedhi la kalnaar suddha nahi...shevat aahe baghun ghya..❤
छान