मी 2 महिन्यात | कुंकु मंगळसूत्र घातले ! वीरपत्नी रूपाली मनोज गायकवाड | सत्य कहाणी | Manoj Gaikwad |
आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ... धन्यवाद l
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
👇👇👇👇👇👇
#शहीदजवान
#sahijawab
#indianarmy
#indianarmy #sahijawab #शहीदजवान #shahidjawan
@sunilmaharajgadekar
Пікірлер: 48
ताई तुमच्या हिमतीला सलाम जय जवान जय किसान 🙏🙏
सलाम
🙏🙏
Jay hind
जय हिंद जय जवान जय किसान भारत माता की जय🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
काय बोलू शब्द नाही तुमच्या सहनशीलतेचा सलाम
जय जवान जय किसान रुपाली आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. आभाळा इतकं दुःख काळजात घेऊन तू मुलांना सांभाळते आहे सर्व महिलांसमोर तुझा आदर्श
रूपाली ताई फौंजी कधीच मरत नसतो ते तर अमर होतात. तुझ्या हिमतीला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र🙏🙏
विरपत्नी सलाम तुझ्या कर्तुत्वाला, जय हिंद जय भारत 🙏🏻💐
तुमच्या बद्दल खूप अभिमान आहे ताई
जय जवान जय किसन ,ताई सलाम
त्रिवार वंदन 🙏🙏
Proud to ur family
सलाम ताई.
ताई तुम्ही बोलता सत्य आहे
जय हिंद ताई सलाम स्त्रीशक्तीला
Tai saheb Salam tuzya vicharana .Jay javan
जय हिंद जय महाराष्ट्र
खरच खूप कठीन आस्त ओ ताई वीर पत्नी च जीवन😭
जय हिंद मनोज गायकवाड सर
खुप अभिमान आहे तुमचा ताई
Jai hind
😢😢ग्रेट ❤
Jay hind sir
I am proud of you, Rupali Tai
लय भारी ताई
Jay hind army sir
Jay hind sar
Proud You
Jai hind,salam veer nari💐💐🙏🙏
जयहिंद,जय जवान जय किसान. प्रत्येक विवाहीत महिलेने विधवा व सधवा यांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार वापरून आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. सर्व समाजाने विधवा प्रथेला मुठमाती दिलेली आहे.
@reemamankar7596
6 ай бұрын
जय जवान जय किसान
अरे बापरे किती मोठं समर्पन,ताई तुझं बोलणं रडायला लावून राहिलं...धन्य आहेस तु... किती भयानक स्थिती ला सामोरे गेलीस आणि जातात या वीर पत्नी...
फौजीची नोकरी खुपच कठीण .
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
मुलांसाठी जगावं लागतं,ताई. आई व वडील ह्या दोन्ही भूमिका निभवाव्याच लागतात. खाणं पिणं सुटत नाही. धैर्याने तोंड द्यावच लागतं. मानाचा मुजरा,तुमच्या धैर्याला !
धन्य आहेस ताई तू...इतक मोठं मन् आणि आठवणींत जगन अगदी बरोबर तु माणूस म्हणून जग समाजाला काय घेणंदेणं नसते ज्याचं जळते त्यालाच कळते....
😢😢
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😭😭😭😭😭😭
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदिबरोबर
सलाम विर पत्नीला
🙏🙏
Jay hind
😢😢
🙏🙏🙏🙏🙏