नशिबाचा खेळ..वीर जवान बालाजी डुबुकवाड यांच्यासाठी कसे गीत गायले बघा .. चंद्रभागाताई

शिव पार्वती संगीत संच वारकवाडी ता हदगाव जि नांदेड
आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनलला सबस्क्राईब करा...
लाईक करा 👍👍
कमेंट करा ✍️✍️✍️
शेअर करा 👈👈👈👈
धन्यवाद 🙏

Пікірлер: 424

  • @dattatrayanikam4136
    @dattatrayanikam4136 Жыл бұрын

    विर जवान तुझे सलाम. चंद्रभागाताई तुमच्या गायनाला सलाम.

  • @patil1698

    @patil1698

    Жыл бұрын

    जय वीर जवान तुझे सलाम

  • @prabhakarchavan3031
    @prabhakarchavan3031 Жыл бұрын

    खूप छान गायले ताई जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जय जवान जय किसान

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 Жыл бұрын

    वीर जवान तुझे सलाम शब्द स्पष्ट कळतात मस्त अशीच गात रहा अभिनंदन

  • @guntabaigavit120
    @guntabaigavit1209 ай бұрын

    शहीद जवान भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @gauravgaming3413
    @gauravgaming3413 Жыл бұрын

    शहिद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली अप्रतिम गीत सादर केले ताई गाणं ऐकताना खरंच डोळ्यातुन पाणी आलं

  • @sanjaybaswante4170
    @sanjaybaswante4170 Жыл бұрын

    शाहिद जवान .बालाजी डुबुकवाड बाचोटिकर. ताई तूमच गायन खूप छान एका शहिद जवानावर गायलं खूप खूप छान शहिद बालाजी अमर रहो ..जय हिंद..

  • @anusayakadam-zk6lt
    @anusayakadam-zk6lt8 ай бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले,,🙏🙏🌹🌹🚩🚩🇮🇳🇮🇳सोडिले सर्व घर दार ,,🙏🌹🚩🇮🇳सोडिला सुखी संसार,,🙏🌹🚩🇮🇳,,अशा शुर वीर जवानांना,,🙏🌹🚩🇮🇳 कोटी कोटी प्रणाम,, 🙏🚩🌹🇮🇳ही ईश्वरचरणी प्रार्थना,,🙏🚩🌹🇮🇳,, भावपूर्ण श्रद्धांजली,,🙏🚩🌹🇮🇳सर जी अमर रहे अमर रहे अमर रहे 🙏🙏🌹🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😪😪😢😢

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 Жыл бұрын

    खुप सुंदर आवाज खुप सुन्दर गाण गायल आहे आपल्या देश्याचे जवान शहीद झाले मनाला थोड कलाजाला भिड़ानारच जय हिंद ताई 🙏🙏

  • @sahilking14593
    @sahilking14593 Жыл бұрын

    धन्यवाद ताई, खूपच छान देशभक्ती वर रचले गीत, जय हिंद वीर जवान तुझे सलाम 🇮🇳

  • @paulasahire2154
    @paulasahire2154 Жыл бұрын

    ताई साहेब देशभक्ती गीत हुतात्मा विर बालाजी डुबुकवाड यांचे देशसेवा करताना आलेले विर मरण देश विसणार नाही आपण गायलेले गित ऐकून अंतकरण भरुन आले धन्य ते माता पिता धन्य ते गांव.शहीद जवानास भावपूर्ण श्रध्दा जली जयभीम जयकांशिराम जयभारत

  • @dashrathgaikwad8013
    @dashrathgaikwad8013 Жыл бұрын

    बालाजी सर अमर रहे धन्य ते माता पिता धन्य ते गाव असा विर जवान जन्मा आला ताई तुमच गाण ऐकुन मन भरुन आले

  • @pvpathade3167
    @pvpathade316711 ай бұрын

    खुपच वाईट घटना मधुन गाणे तयार करून गायले अभिनंदन ताई

  • @user-sp5yr5kt5p
    @user-sp5yr5kt5p4 ай бұрын

    खूप छान ताई विर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय जवान

  • @MaheshSalukhe-pb1ir
    @MaheshSalukhe-pb1ir6 ай бұрын

    खूप छान ताई गाणं जय महाराष्ट्र जय भारत माता

  • @ankush__12
    @ankush__12 Жыл бұрын

    वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना कोटी कोटी प्रणाम देशासाठी शहीद झालेल्या जवानांसाठी स्थायिक तुम्ही खूप सुंदर गीत गात आहात त्याबद्दल तुमचा आणि तुमच्या संचांचा हार्दिक कंधार तालुक्यात अभिनंदन

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil47637 ай бұрын

    ताई salute आहे तुला सैनिकांसाठी आपण खूप छान गाणं गायलं अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे

  • @dattatraygavate445
    @dattatraygavate445 Жыл бұрын

    खूपच छान गायले गीत शाहिद जवान याच्यावर ताई भारत माता की जय 🌹🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 Жыл бұрын

    छान गाणे गायले ताई तुम्ही वीर जवान तुला सलाम देश साठी वीर गेले तु🚩💐🌷🌹🚩

  • @ashokpanchal8922
    @ashokpanchal8922 Жыл бұрын

    खुप सुंदर गायले आहे वीर शहीद जवान अमर रहै

  • @santoshchikle2568
    @santoshchikle256811 ай бұрын

    सलाम ताई तूझा गायनाला ❤

  • @DattaBarmale-gq2su
    @DattaBarmale-gq2su Жыл бұрын

    खुप छान गायले ताई गीत ऐकतांना माझ्या डोळ्यातुन अश्रु आले शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Жыл бұрын

    जय जवान जय किसान जयहिंद ताई एकच नंबर गायन आणि आवाज विर जवान तुझे सलाम

  • @chetansurwase100
    @chetansurwase100 Жыл бұрын

    खूप छान ताई 👌🏻👍🏻 🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंन्द🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @swaruppawar9052
    @swaruppawar9052 Жыл бұрын

    Vir Javanala Koti Koti Pranam Bhavpurn Shradhanjali.Khup Chan Gayle Tai.

  • @sanjaypalaskar1271
    @sanjaypalaskar1271 Жыл бұрын

    वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम ताई आपण देशाच्या हिऱ्या साठी गाय ल्याबद्दल धन्यवाद

  • @nitinphad3708
    @nitinphad370811 ай бұрын

    झेंड्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई

  • @sinarahigude150
    @sinarahigude150 Жыл бұрын

    खुप छान ताई जवानंचे गाण्याला धन्यवाद

  • @vaibhavlathad5805
    @vaibhavlathad5805 Жыл бұрын

    Tai kharch radvnar gan tayar kel....🥺 khup chaan tai

  • @dnyshawartelang9091

    @dnyshawartelang9091

    Жыл бұрын

    नंबर एक ताई

  • @pravinjangle6473
    @pravinjangle647310 ай бұрын

    खूपच छान गाणं गायली ताई तू खरच तू माजी 6 नंबरची बहीण आहेस तू

  • @prakashbhurke2463
    @prakashbhurke2463 Жыл бұрын

    खुपच छान गायलं ताई

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Жыл бұрын

    आपणास सर्व कलाकार बंधू बहीणीना सर्व सातारा कर आभारी आहोत धन्यवाद आहे ज्या.🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌कर्तव्य मान सहास

  • @dhanajighagare2533
    @dhanajighagare2533 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली वीर शहीद जवान अमर रहे ताई खूप छान जवानांसाठी खूप छान

  • @sudhirsavardekar
    @sudhirsavardekar Жыл бұрын

    खूप छान आहे गाणं छान एक यापेक्षा आणखी जोरदार गाणी झाली माझं माझं नाव सुधीर❤🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉😂😂😂😂🎉🎉🎉🎉❤

  • @balasahebshelke9131
    @balasahebshelke9131 Жыл бұрын

    खंरच खुप मोठी श्रध्दांजली आहे. गायन करतांना जर ऊर भरुन येते काय पाहीजे या पलिकडे. सैनिक हा सैनिक च आहे।सैनिकाचा आदर करा.

  • @nileshkamble1412
    @nileshkamble1412 Жыл бұрын

    धन्यवाद नंबर वन चाल अप्रतिम जय हिंद ताई

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar655726 күн бұрын

    वीर जवानां ला कोटीकोटी भावपूर्ण श्रद्धांजली गीत चांगले जोडले व गायले

  • @akashingle8148
    @akashingle8148 Жыл бұрын

    खूप छान गायन केले ताई तुम्ही त्या शहीद जवानावरती अभिमान वाटतोय

  • @sangeetawagh9840
    @sangeetawagh9840 Жыл бұрын

    जय हिंद त्या शहीद जवनास शाहिरी मुजरा त्या शाहीरीस ,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @panduranggurav5232
    @panduranggurav5232 Жыл бұрын

    खूप च छान ताई धन्यवाद फौजी बदल गायला

  • @babanraobangar3027
    @babanraobangar3027 Жыл бұрын

    🌷☀️🌷 अप्रतीम 🌷☀️🌷 छान🌷☀️🌷 अतीशय ह्रदयस्पर्शी गीत गायले ताई🌷☀️🌷

  • @vitthalbagale7345
    @vitthalbagale7345 Жыл бұрын

    खूपच छान गायले ताईसाहेब

  • @parashusawant9494
    @parashusawant9494 Жыл бұрын

    खुप छान गायले ताई, जवानांचे दु:ख ओळखत आहात, सलाम तुम्हच्या या गाण्याला

  • @prameshwarkhoje2860

    @prameshwarkhoje2860

    Жыл бұрын

    Pp0

  • @prameshwarkhoje2860

    @prameshwarkhoje2860

    Жыл бұрын

    00pp0

  • @marotishinde9395

    @marotishinde9395

    Жыл бұрын

    Ll

  • @ambadaskarande8528

    @ambadaskarande8528

    Жыл бұрын

    पंप/

  • @vaibhavjadhav7194

    @vaibhavjadhav7194

    Жыл бұрын

    @@marotishinde9395 xg

  • @sandeshpatil9724
    @sandeshpatil9724 Жыл бұрын

    सलाम ताई तुला,,, एक एक ओळ काळजाला भिडली

  • @JanardhanPatil-qj6ew
    @JanardhanPatil-qj6ew9 ай бұрын

    सलाम सलाम ताई तमच्या गाण्याला एक सैनिक जवन

  • @divekarabaso9178
    @divekarabaso9178 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई खुप छान गायले .

  • @sandipmaske7176
    @sandipmaske7176 Жыл бұрын

    खुप छान गायल ताई धन्यवाद ताई

  • @prakashgavhane7339
    @prakashgavhane7339 Жыл бұрын

    जय हिद खरच ताई जवानासाठि अनमोल श्रदांजलि गितातून

  • @user-nr6tg7yj1x
    @user-nr6tg7yj1x Жыл бұрын

    खुपचं छान ताई

  • @SadhanaGiri-yb3mv
    @SadhanaGiri-yb3mv24 күн бұрын

    विर.जवाना.तुझे.सलाम.चंद़भागा ताई तूमचे या गायनाला मना पासून सलाम ताई ❤❤

  • @balugavhane4326
    @balugavhane4326 Жыл бұрын

    खुप छान गाईले चंद्रभागा ताई व भाऊ

  • @SheshraoHive-iv7hf
    @SheshraoHive-iv7hf11 ай бұрын

    सुंदरसहेगीत.हृदयाला,लागलं,धनेवाद

  • @nanasahebbhosale134
    @nanasahebbhosale134 Жыл бұрын

    ताई तुमचं गाण्याला माझा सलाम तुम्ही देश रक्षण करतात त्यांचं आत्मविश्वास वाढला

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब Жыл бұрын

    ताई तु खुप सुदंर गायले हे गित ,आपण tv सारेगामापा मध्ये गाणे गायला पाहिजे.

  • @hopalpawar5861
    @hopalpawar586122 сағат бұрын

    ताई खुप छान गायलं

  • @prakashmali8356
    @prakashmali8356 Жыл бұрын

    ताई हे आपलं गायन ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांच्या आई-वडिलांना गाण्यातून धीर देण्याचं काम केलं धन्य ते आई-बाबा होते त्यांच्या कर्माचे फळ माननीय पुत्र दिला देव तो देश कार्यासाठी देश सेवेसाठी देशभक्त झाला आणि त्यांना वीरमरण आले अशा या वीराला शतकोटी प्रणाम या गाण्यामधून प्रत्येकाने घेण्यासारखे आहे म्हणूनच ताईने वीर जवानाच्या आई-वडिलांना आई-वडिलांना या गाण्याच्या माध्यमातून अगदी उत्तम धीर दिला धन्य ते मायबाप वीर जन्माला आला आणि देशासाठी प्राण आरपीला म्हणूनच म्हणूनच याला म्हणले आहे पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलके झेंडा धन्य ते मायबाप धन्य ते मायबाप वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ChandrabhagaMetkarOffical

    @ChandrabhagaMetkarOffical

    Жыл бұрын

    खूप छान भाऊ 🌺🙏

  • @Lion-emperor

    @Lion-emperor

    Жыл бұрын

    महान कार्य

  • @prakashmali8356

    @prakashmali8356

    Жыл бұрын

    आभारी आहे मी टिपणी हायलाईट केल्याबद्दल मनाला अगदी उत्तम आनंद झाला

  • @rajendrashinde1370
    @rajendrashinde1370 Жыл бұрын

    सलामताई तुझ्या गाण्याला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद

  • @pmMauli123
    @pmMauli123 Жыл бұрын

    एक नंबर गायला ताई खरंच ग्रेट आहात 👌👌👌👌

  • @jayajagdale4847
    @jayajagdale4847 Жыл бұрын

    खूप सुंदर गाणं गायलं ताई आपल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली जय जवान भारत माता की जय

  • @user-hm3ln2yb4x
    @user-hm3ln2yb4x Жыл бұрын

    खूप छान ताई गाईल तुम्ही तुमच्यासारखा आवाज ऐकायला भेटत नाही असेच देशाविषयी जवानांचे गाणे म्हणत रहावे अमर रहे वीर जवान जय हिंद 🙏🙏❤️❤️

  • @subhashpagrut3126
    @subhashpagrut3126 Жыл бұрын

    ्शहीद विर जवानांविषयी काळजाला भिडणा-या भावना व्यक्त करणा-या ताईला माझा सलाम. 🙏🙏🙏

  • @Komal_Sachin2021
    @Komal_Sachin2021 Жыл бұрын

    छान ग चंद्रभागा आका

  • @santoshkadam4984
    @santoshkadam4984 Жыл бұрын

    खुप छान गायले ताई,🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @mangeshjadhav6605
    @mangeshjadhav6605 Жыл бұрын

    खूप सुंदर गाण आणि सुंदर आवाज ताई 👌👍

  • @user-dr1go1vl2o
    @user-dr1go1vl2o8 ай бұрын

    खूप छ छान आहे ताई ❤❤❤❤

  • @user-vv3tq9hv5y
    @user-vv3tq9hv5y Жыл бұрын

    Khup chhan tai

  • @surekhakothawale6970
    @surekhakothawale6970 Жыл бұрын

    विर जवानाला कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳💐 खुप छान गायले ताई 😭😭

  • @bhagawangore3144

    @bhagawangore3144

    Жыл бұрын

    CR

  • @parshantduryodhan2923

    @parshantduryodhan2923

    Жыл бұрын

    डोळ्यात अश्रू आले. जयहिंद ताई 🙏🙏🙏

  • @lahujaybhaye6875

    @lahujaybhaye6875

    Жыл бұрын

    Thanks

  • @lahujaybhaye6875

    @lahujaybhaye6875

    Жыл бұрын

    Thanks

  • @lahujaybhaye6875

    @lahujaybhaye6875

    Жыл бұрын

    Number sending me plz 🙏.

  • @mokatemokate5961
    @mokatemokate5961 Жыл бұрын

    खूपच छान ताई एकदम मस्त अप्रतिम 💐💐

  • @ankushhawale7310
    @ankushhawale7310 Жыл бұрын

    ताई तुला मानाचा मुजरा

  • @hanmantmali7346
    @hanmantmali73468 ай бұрын

    I Like Conguchulation❤❤

  • @rangnathjaybhaye5295
    @rangnathjaybhaye5295 Жыл бұрын

    विर जवाणाला कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹 खुप छान गायल आहे ताई आपण शाहिद जवाना विषयी गित धन्यवाद

  • @santoshgajare3455

    @santoshgajare3455

    9 ай бұрын

    🎉😅😮🎉😊😅

  • @prateekyt746
    @prateekyt746 Жыл бұрын

    खूप खूप छान ताई

  • @amoipawar4449
    @amoipawar4449 Жыл бұрын

    विर. जवान. तुझें. सलाम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546Ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @varshabandgar7748
    @varshabandgar7748 Жыл бұрын

    Khup chan tai yekun rdayla aale 😭

  • @dhondugode9176
    @dhondugode91767 ай бұрын

    खूपच सुंदर

  • @rakeshgunjal1043
    @rakeshgunjal1043 Жыл бұрын

    खुपच छान ताई 😭😭जय हिंद 😭😭

  • @pravinwarbade8077
    @pravinwarbade8077 Жыл бұрын

    खुप छान गाईलेत गणित ताई 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 Жыл бұрын

    ताई बहिण भावावर आधारित एक म्हणा मनाला स्पर्श करणार तूमच्या आवाजात ऐकायच आहे

  • @ChandrabhagaMetkarOffical

    @ChandrabhagaMetkarOffical

    Жыл бұрын

    नक्कीच

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Жыл бұрын

    जय जवान जय किसान जयहिंद

  • @VidsMeshram-yi3mm
    @VidsMeshram-yi3mmАй бұрын

    😢😢khup vait zal

  • @sagargaikwad7991
    @sagargaikwad7991 Жыл бұрын

    एक नंबर ताई

  • @shankarraodeshmukh5403
    @shankarraodeshmukh5403 Жыл бұрын

    एकच.नबर.जवाना.साठी.गायल.आहे.

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 Жыл бұрын

    खूप छान गायले ताई तू

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Жыл бұрын

    खूप सुंदर छान गाणं गायलं आपण हो ताई साहेब ‌.वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली🇮🇳🙏

  • @AnkushSidam-nc5vb
    @AnkushSidam-nc5vb Жыл бұрын

    Wa aai nice

  • @vidyapawarpawar7311
    @vidyapawarpawar7311 Жыл бұрын

    छान आहे ताई वीर जवान शहीद 😭😭😭

  • @vishaljagdhane1935
    @vishaljagdhane1935 Жыл бұрын

    एक नंबर ताई साहेब

  • @varkaritadaka7470
    @varkaritadaka7470 Жыл бұрын

    खुप छान गान गायलंय ताई

  • @dnyaneshwar6390
    @dnyaneshwar6390 Жыл бұрын

    शहीद जवानाला त्यांच्या स्मारकाला जागा मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे याच फार दुःख वाटते रे...जय हिंद जय भारत

  • @ParasramBhoye
    @ParasramBhoye13 күн бұрын

    ताई खुप शान गायक केल

  • @maharudrakolgire774
    @maharudrakolgire774 Жыл бұрын

    खुप.छान.ताई.जय.जवान.जय.किसान

  • @user-un2js7mj8r
    @user-un2js7mj8r Жыл бұрын

    चंद्रभागा ताई तु ग खुब धन्य आहे माझे तु कोटी कोटी सलाम

  • @gorkshashinde4924
    @gorkshashinde492411 ай бұрын

    खुप छान ताई गाण आणी आवाज सुदर

  • @chandrakantbule8593
    @chandrakantbule8593 Жыл бұрын

    ताई खरच खुप भारी गायन केल तू। काय आवाज आहे

  • @samadhantayde2138
    @samadhantayde2138 Жыл бұрын

    Tai khup khup chan gan gayale

  • @shubhamdarade581
    @shubhamdarade58111 ай бұрын

    खुप छान

  • @gajananomkar5381
    @gajananomkar53819 ай бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🌹🌹🙏

  • @patangraokashid434
    @patangraokashid43413 күн бұрын

    एका जवानांवर गीत गायलात सलुट ताई 😭😭

  • @annasahebrodge9680
    @annasahebrodge96803 ай бұрын

    Oh.very.nice.song

  • @shekadepradip16
    @shekadepradip16 Жыл бұрын

    भाऊचा आवाज खुप छान आहे

Келесі