लग्न मंडपात बोलतो म्हणून तुम्ही रागावू नका | जावाई बापू मुलीला माझ्या कधीच रडवू नका 🙏🙏😭😭
Музыка
लग्न मंडपात बोलतो म्हणून तुम्ही रागावू नका | जावाई बापू मुलीला माझ्या कधीच रडवू नका 🙏🙏😭😭
भजन
भजनी मंडळ
भजनी मंडळ जामठी
भजनी मंडळ आलेगाव
भजनी मंडळ सामना
भजनी मंडळ महिला
भजनी मंडळ पाथर्डी
भजनी मंडळ पाथरड
भजनी मंडळ वसमत
निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा
अभंग
#chandrbhaga_metakr_official
#ishwar_ingale_official
#वारकरी_सांप्रदाय_साहित्य
#विठोबा_अभंग #bhaktinaad_3.0
Пікірлер: 156
झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसच आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून, नवीन काय मिळवू शकतो, यातच जीवनाचा अर्थ असतो !❤❤❤❤
एवढ ज्ञान येत कुठुन खरच अप्रतिम खुप छान वाटल आयकुन 🙏❣️
@ramupawar5489
Ай бұрын
❤❤
@amolbende9021
Ай бұрын
;94! Lo😮.J l😮😮4 😅😅 M 😮😢Uj bujmH😹🕊🐔🐻🦇@@ramupawar5489
मन भरून आले ताई तूमचा आवाज ऐकू न
एकदम सुंदर ताल सुर व गीताची कल्पना तर अती सुंदर म्हणून तुम्हा दोघांनाही मनापासून हार्दिक शुभेच्छा
भावा ढोलकी नंबर 1 वाजायली 😍🥰
वा अभिनंदन दोघांचे हृदयस्पर्शी गित गायले
त्या ढोलकी वाल्या भाऊंना खरच सलाम वाहरे माझ्या वाघा काय ढोलकी वाजवतोय ❣️
करावं तेवढं कौतुक कमी आहे तुमचं अप्रतिम ❤🙏
छान आवाज मस्त वादय संगीत वाह वाह ़
खूप छान गायन
खूप खूप छान👍👍👍👌👌👌
Kharch khupch chan
एकच नंबर चंद्रभागा ताई आवाज आहे❤❤
ताई तुम्ही सर्व खूप चांगलं गायन करता तुमचे सर्व काय ऐकत आहे मी मंगलाष्टिका खूप चांगली म्हणता🎉
खूप छान आवाज आहे.
खूप खूप छान
काय कमाल आहे त्या ढोलकीवाल्यांची सलाम त्या ढोलकी वाजविणाऱ्या
खूप खूप छान आवाज आहे तुमचा
नाद खुळा आवाज आहे लय भारी
Nice tai❤❤❤❤
Very very nice song Marathi and vice is brilliant both of you
खूप छान
अप्रतिम आवाज आहे ताई 😭😭😭🫣
खुप छान 👍👍 ताई हे गाणं ऐकून खरंच कंट दाटून आलं 🙏 छान छान छान छान 👌👌
Veryi nice
वा..वा.. अभिनंदन दोघांचे पण ह्रदयस्पर्शी गित गायले दोघांनी पण...
काय अप्रतिम सुंदर आणि गोड आवाज आहे ताई आणि दादा तुमचा,, खरच काळजाला भिडवणार असं हे सुंदर गीत सादर केलं तुम्ही🎉
वा क्या बात है खुपचं सूरेख
Dada tumcha. Pn aawaj Chan ahe
खुप छान ताई दादा ❤❤
nice song
Atishy Sundar Chhan geet gayan Kele Tai🎉🎉🎉🎉
आता सुंदर
नादच ताई गाणं 😢😢😢
@vikaskhandagale9648
Ай бұрын
छान आवाज सुंदर 😢😢😢
1नंबर सादरीकरण आणि आवाज ला तर तोड च नाही ढोलकी अप्रतिम 🥰🙏👍
खुप छान ताई दादा मी खुप भावुक होऊन गेलो❤ आवाज वरुन
गायक वादक सर्व मंडळीला सलाम
ताई खरच खूप गोड आवाज आहे तुमच्या दोघांचा पण, नक्कीच तुम्हाला आमंत्रीत करू 👍
अतिशय सुंदर ताल ,सुर,आवाज आहे. ताई
अप्रतिम गीत आहे ताई खूप खूप धन्यवाद
❤❤
अतिशय सुंदर आवाज आहे ताई आणि दादा तुमचा खूप छान वाटलं तुमचा आवाज आयकुन❤😊
Lai bhari
Tai khup chan aavaj aahe tumcha
❤❤🎉🎉
❤
❤❤❤
खुप सुंदर गायन केलं ताई 1नंबर
नाइस ❤
खुप सुंदर गाण आहे आणि आवाज पण ताईं ❤❤
खूप छान 🎉🎉
अगदी सुंदर 🎉🎉🎉
अप्रतिम खुपच छान
खुपच छान गायण ताई
अप्रतिम आवाज आहे ताई आणि दादा
खुप खुप छान ❤
ताई तुम्हाला आणि ढोलकी वाजवणाऱ्या भाऊंना माझा सलाम
खुप खुप छान
खूप छाण आहे हो आवाज
मलाच का देवाने अशी कला नाही दिली😢.nice song
खुप छान आवाज आहे ताई तुमचा❤❤❤
अप्रतिम आहे ताई आवाज 🎉
छान, ताई खूप सुंदर ❤❤
वाह खरच खूप छान आवाज आहे
Khup chan gayan kele Tai tumhi
Khupch cyan tai
Khup chan ahe angavar katach aala 😢😩🥺
😌🖤😌
Dholki 1no...
आज खरच हे आयकून खुप छान वाटलं.. ताई.. ❣️🫂
एक नंबर
एकच नंबर
खूपच छान आवाज आहे ताई
दादाताई खरच तुमचं कवतुक केलं तेवढं कमी आहे 🎉❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आवाज आहे ताई तुमचा
Nice tai and bro relli hartali😢😢
खूप छान आवाज आहे ताई.🎉
Heart touching..
एक नंबर आहे ताई👍👍👍👌👌👌🙏🙏
❤ mast ahe tai tuza aawaj nice song ❤
Mast ❤🎉
खूप खूप छान आहे गीत
❤❤❤❤❤ super ❤🎉🎉🎉🎉
❤😢
Khup छान tai 🔥
खुप छान ताई आणि भाऊ❤❤
भारी मगलआटीका मनल
खरंच खूप छान आहे
वाह 👏
खूप छान आवाज आहे ताई तुमचा...🎉
Khup chan
मन प्रसन्न झाले
Very good 🥰
छान ताई
छान
एकच नंबर ताई व वहिनी 🙏🙏🙏👍❤️
3:12
आई 🫴🫴🎙🎤✔️💯🙏🙏
खूप खूप छान ताई गाणं
Chan