BSF Jawan Gayatri Jadhav Nashik : 'माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका', गायत्रीची शेवटची इच्छा

#Nashik #Armywomandeath #GayatriiJadhav #abpmajha #abpमाझा #DishaSalian #Sangli #Pune #KarnatakaCM #bhagatsinghkoshyari #thackerayvsshinde #SanjayRaut #live #livestream
Nashik Special Report : 'माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका' गायत्रीची शेवटची इच्छा प्रशासन पूर्ण करणार का?
'मी आई बापासाठी काहीही करू शकले नाही मात्र माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका' असं म्हणत नाशिकच्या निफाडमधील सशस्त्र सीमा बलात दाखल झालेली पहिली महिला फौजी गायत्री जाधवने वयाच्या २३ व्या वर्षीच या जगाला निरोप दिला असून तिच्या जाण्याने संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरलीय. गायत्रीवर उपचार करण्यासाठी तब्बल १० महिने कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते मात्र हे सर्व अपयशी ठरले.
गायत्री जाधव. नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावची शेतात मोलमजुरी करणाऱ्या जाधव कुटुंबातील चार मुलींपैकी तिन नंबरची मुलगी. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीच असल्याने अगदी लहान पणापासूनच आई सोबत रोजंदारीचे काम करत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते मात्र पोलीस किंवा सैनिक होण्याचे तिचे स्वप्न असल्याने मामा कडे राहून रोज ७ किलोमीटरचा प्रवास कधी पायी तर कधी सायकलवर जात तिने लासलगावला महाविद्यालयीन आणि त्यानंतर एका खासगी अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले होते. विशेष म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्टाफ सिलेक्शनमध्ये सीमा सुरक्षा दलात २१ मार्च २०२१ ला अलवर राज्यस्थान येथे प्रशिक्षणासाठी तिची निवडही झाली होती. सशस्त्र सीमा बलात दाखल झालेली गायत्री ही निफाड तालुक्यातील पहिली आणि नाशिक जिल्ह्यातील दुसरीच महिला फौजी असल्याने देवगावची शान म्हणून प्रत्येक गावकऱ्याच्या व्हॉट्स ऍप स्टेट्सला गायत्री जाऊन पोहोचली होती. राज्यस्थानमध्ये २० एप्रिल २०२१ ला भरती होऊन तिचे प्रशिक्षण पूर्णत्वास जात असतांनाच सरावादरम्यान तिचा एक अपघात झाला आणि तोच अपघात तिचे सगळे स्वप्न अपूर्ण ठेवून गेला.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv

Пікірлер: 1 000

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 Жыл бұрын

    शहिद शुर विरांगना BSF महिला जवान गायत्री जाधव, बहादूर बेटी को Ex BSF Commando का जनरल सॅल्युट.. जयहिंद.

  • @vanusadre7458

    @vanusadre7458

    Жыл бұрын

    Bsf navti ti ssb mde hoti chunki headline tyachya kdun

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 Жыл бұрын

    ताई तुझे मामा पण असेच तुझ्यासारखा देशप्रेमी आहेत.खूप जिद्दी आहेत. एवढा प्रवास कोण कोणासाठी करत नाही रे. जेवढं मामांनी तुझ्यासाठी केले.मी पण माझ्या मनाचे स्वप्न पूर्ण केलेय.तुझी छोटी बहीण पण लागेल.तुझी बहिणीच्या रूपाने महाराष्ट्र पोलीस होण्याची इच्छा पूर्ण व्हावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना असेल. तुझ्यासारखी विरांगणा भाचीच्या रूपाने मिळाली.नशीबवान आहेत ते सर्व.तुला मुंबई पोलीस कडून मानाची सलामी. जय हिंद 💐💐💐 ✍️

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Жыл бұрын

    हे राम.😢😢 सलाम ताई.मामा विषयी काय बोलावं शब्दच नाही त्यांचं कौतुक करायला.कुठेतरी आपण नात्यागोत्यापासून दूर जातोय .आणि एकीकडे या मामांनी खरोखर मामा नावाचा अभिमान वाटेल अशी साथ आपल्या भाची बाई ला दिली आहे. धन्य धन्य ती माय माऊली .धन्य धन्य ते मामा.

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Жыл бұрын

    गायत्री ने जिवनात शेवटच्या क्षणापर्यंत जो संघर्ष केला त्या संघर्षाला सलाम भावपुर्ण श्रद्धांजली

  • @pallavimore8131

    @pallavimore8131

    Жыл бұрын

    गायत्री च्या जागी दुसऱ्या बहिणी ला सरकारने घ्यावे ही अपेक्षा आहे

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 Жыл бұрын

    गायत्रीच्या उपचारासाठी लागलेला सर्व खर्च, प्रवासखर्चासहित सरकारने देण्याची व्यवस्था करावी.. तिच्या बहिणींच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जावे.. हीच अपेक्षा.. सर्व घटनाक्रम हृदयद्रावक आहेत.. गायत्रीच्या जीवदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मामांना मनापासून सलाम.. अपयश झुगारून त्यांनी स्वतः जिद्द ठेवत गायत्रीला नाउमेद होऊ दिलं नाही.. पैशांबाबत मागचा पुढचा विचार न करता खूपच काही केलेलं आहे की जे एखाद्या श्रीमंत मामालाही लाजवेल.. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.. 😭😭😭😭 गायत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩🚩🚩👋👋👋👋

  • @nandkumarpawar1242
    @nandkumarpawar1242 Жыл бұрын

    पहिले तर मी या ताईची सत्य कहाणी ऐकून मन भरून आले होते मी या ताईला मनापासून मानाचा त्रिवार सलाम.मी सरकारला विनंती करतो की शुर मुलीची शेवटची इच्छा तुमचे राजकारण बाजूला ठेऊन पुरी करावी.जर असे केलेत तर सर्व maharashtla आपली सरकार बाढल आदर वाटेल जय महाराष्ट्र.

  • @dattatrayabiradar2178

    @dattatrayabiradar2178

    Жыл бұрын

    Bhav puran. Shardanjali

  • @dattatrayabiradar2178

    @dattatrayabiradar2178

    Жыл бұрын

    Tai

  • @nileshshinde2539

    @nileshshinde2539

    Жыл бұрын

    एकदम खरे साहेब

  • @akashdhoke5349
    @akashdhoke5349 Жыл бұрын

    माझी सर्वांना एक विनंती आहे मंदिरात दान करण्या पेक्षा अश्या गरजू लोकांना मदत करा मामला salut आणि ताईला भावूर्ण श्रद्धांजली ओम शांती

  • @greatkheti07
    @greatkheti07 Жыл бұрын

    सरकारने गायत्रीच्या ताईस सरकारी नोकरी लवकरात लवकर द्यावी ही विनंती. 🙏 आणि गायत्री सारखी मुलगी प्रत्येक पित्याच्या पोटी जन्म घेऊ ही ईश्वरा चरणी प्रार्थना तसेच गायत्रीच्या मामाला देखील सॅल्यूट असे मामा सगळ्यांना मिळो 🙏🙏

  • @vaishnavimagar8248
    @vaishnavimagar8248 Жыл бұрын

    I love indian army. ताईच्या देश सेवा पुढील मुलींना आदर्श घेण्यासारखी आहे. भावपुर्ण श्रद्दाजंली ताई. राजकारण बाजूला ठेवून सरकारने तिची शेवटची इच्छा पुर्ण करावी.गरीब जनतेकडे लक्ष द्या. मामाच्या पाठिंब्याला मनापासुन सलाम

  • @prabhakarrsonawane4771
    @prabhakarrsonawane4771 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई🙏 आणि सॅल्युट त्या मामाला ज्याने इतकं केलं

  • @Patil-dx5gh

    @Patil-dx5gh

    Жыл бұрын

    भावपुर्ण सर्धंजंली

  • @vitthaldatre2658

    @vitthaldatre2658

    Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🇮🇳🇮🇳😭 🙏

  • @NitinGirnare-hm7js

    @NitinGirnare-hm7js

    Жыл бұрын

    ​@@vitthaldatre2658in the see😮😮 po/

  • @dinkarghotekar5258
    @dinkarghotekar5258 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली गायत्री 💐 मामा असावा तर असा salut मामा

  • @arunasarolkar8607

    @arunasarolkar8607

    Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली गायत्री 💐💐मामा असावा तर असा saluit माया

  • @Angreepanda2007
    @Angreepanda2007 Жыл бұрын

    निशब्द, भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭 🙏🙏 मांमाच्या जिद्दीला सलाम 🙏🙏 मामा असावा तर असा.🙏🙏

  • @vijaykamble9617
    @vijaykamble9617 Жыл бұрын

    गायत्रीच्या आई वडीलाना भरपूर शक्ती देवो हीच बुध्द चरणी वंदन करतो,🙏🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Жыл бұрын

    जे धनवान लोक देवाला दान करता ती गरज देवाला नाही तर खरी मदत अशा कुटुंबाला आहे 🙏🙏 भावपुर्ण श्रद्धांजलि 💐💐🙏🙏 मामा असावा तर असा 🙏

  • @rajvardhanjadhav8601

    @rajvardhanjadhav8601

    Жыл бұрын

    Bhapurna shadhajali

  • @eshvarithete12

    @eshvarithete12

    9 ай бұрын

    Right

  • @anandakharate1460

    @anandakharate1460

    8 ай бұрын

    Je devala dan kartat.tyanchya gandit land ghala. Mhanaje tyana kalel ki asha vira sathi daan karayala have.

  • @hemantpatil6421
    @hemantpatil6421 Жыл бұрын

    अतिशय दुर्देव घटना ऐकून डोळ्यातील पाणी थाबत नव्हत ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @AshokPawar-fk5gv
    @AshokPawar-fk5gv Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 ताई खूप खूप वाईट झाले आहे . खूप जिद्दीने तु शिक्षण घेतले होते पण तुझ्या आयुष्याने तुला साथ दिली नाही 😭😭😭😭😭

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m Жыл бұрын

    काय जिद्द असेल इच्छा प्रबळ असेल या मुलीची आणि मामाची ,सलाम या जिद्दीला

  • @sandhyashinde7771

    @sandhyashinde7771

    Жыл бұрын

    Om shanti🙏Mama asave tar ase sarkarne Gayatricha Bhahinila jobvar. Ghyave

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Жыл бұрын

    ताई ला भावपूर्ण श्रद्धांजली असी वेळ कुणावर येऊनये मामा तुमच्या बहीणीला असीच साथ द्या एकादाच असा लाखात भाऊ भेटतो मामा तुमच्या जीदीला चिकाटीला यश आले नाही खचून जाऊ नका शतशा प्रणाम तुम्हाला

  • @sunilmandave689
    @sunilmandave689 Жыл бұрын

    40,लाखांच सोन दान करन्या पेक्षा, या खऱ्या खुरया मानसातल्या देवाला मदत करा,,बगा या महीलेने नोकरी मागीतली,,, पन मदत नाही,, हा खरा स्वाभिमान आहे गंरीबांचा, सलाम तुमच्या जिद्दीला, 🙏🙏

  • @moreshnemade509

    @moreshnemade509

    Жыл бұрын

    खर आहे

  • @ranjitkumbhar5356

    @ranjitkumbhar5356

    Жыл бұрын

    True ahe nko tith lok Dan krtat jith garaj ahe tith nahi...

  • @surekhagawande5875

    @surekhagawande5875

    Жыл бұрын

    मामाच्या जिदीला सलाम खरोखरच तिच्या बहिणीच काम व्हाव आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी

  • @sandipsonawane52

    @sandipsonawane52

    Жыл бұрын

    बरोबर सुनिल

  • @Atulpatil-8888

    @Atulpatil-8888

    Жыл бұрын

    Kharay sir 🙏

  • @JayshriMarathiMotivation
    @JayshriMarathiMotivation Жыл бұрын

    तुझ्या जिद्धीला सलाम बाळा तू तुझं पॅशन वर इतकं प्रेम केलंस कि आपली दृष्टी गेली तरी तुला तूझ्या जॉब ची चं काळजी होती.. 👍ध्रुव बाळा सारखी तू आमच्या मनात अटळ ताऱ्यासारखी राहशील..आणि मामा तुम्हांला माझा दंडवत असा मामा असा भाऊ या जगात सगळ्या बहिणींना लाभो.. 🙏

  • @bhagwannagare8805
    @bhagwannagare8805 Жыл бұрын

    खरंच मामा तुम्ही खूप चांगली साथ दिली आजार पनातं, सॅल्यूट मामा तुमच्या कार्याला, अतिशय दुर्दैवी घटना, ऐकूनच रडायला आलं. 💐💐😢

  • @anilrautlucky7

    @anilrautlucky7

    Жыл бұрын

    Salute Taiii 👏🙏🙏

  • @punamsonawane6102

    @punamsonawane6102

    Жыл бұрын

    Aashe mama bhetayla nshib lagt kharch shevtpryant aadhar dila 😥🙏

  • @pravinnarkar145

    @pravinnarkar145

    Жыл бұрын

    @@punamsonawane6102 ya mama na manapsun khup chanjila kam kala hota tena straghal khup kal hota tabitachi sat nahi bhatli tila dash pram aghire asun Tina suddha ti majurchi karat hoti

  • @pravinnarkar145

    @pravinnarkar145

    Жыл бұрын

    @@punamsonawane6102 🙏🙏🙏🙏 assa mama bhatla khup nashib lajitha karch

  • @pravinnarkar145

    @pravinnarkar145

    Жыл бұрын

    @@punamsonawane6102 tu khup mast bollas 👍 tuza jav konta aha

  • @policebhartiexam
    @policebhartiexam Жыл бұрын

    मामा असा वा तर असा sulte ❤️❤️🙏🙏

  • @vaibhavdheringe6067
    @vaibhavdheringe6067 Жыл бұрын

    अतिशय दुर्दैवी घटना आहे... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐

  • @policebhartiexam

    @policebhartiexam

    Жыл бұрын

    😭😭

  • @policebhartiexam

    @policebhartiexam

    Жыл бұрын

    😭❤️🙏

  • @kavitakeni2871

    @kavitakeni2871

    Жыл бұрын

    भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐

  • @nbs505

    @nbs505

    Жыл бұрын

    Gaytrila salam ase mama milnar nahit tri bhuvni me swata khup rdle

  • @pmcchannellovers5766
    @pmcchannellovers5766 Жыл бұрын

    मामा असावा तर असा🙏 भावपूर्ण श्रद्धांजली ताई😔

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Жыл бұрын

    खूप दुःखद घटना आहे, अपार मेहनत कष्ट करून शेवटी नशिबाने साथ दिली नाही, सरकारने गायत्रीच्या कुटुंबातील सदस्य यांना सरकारी नोकरी द्यावी, हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Жыл бұрын

    शूरवीर गायत्री ताईला त्रिवार सलाम आणि मामा तुमच्या केलेल्या प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏾🙏🏾ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏾🙏🏾

  • @ujwalagire2060

    @ujwalagire2060

    Жыл бұрын

    Salute gaytri tai tula

  • @nutanshinde450
    @nutanshinde450 Жыл бұрын

    असे मामा सगळ्यांना मिळो! भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐

  • @sandiprajguru3294
    @sandiprajguru3294 Жыл бұрын

    मामा तुम्ही खुप लढा दिला..दिदि साठी...हे देवा..😪😪😪😢😢😢😭😭 अशी बहिण सर्वाना मिळो..जय हिंद

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 Жыл бұрын

    मामा तुम्ही भरपूर सहकार्य केले ऐकून डोळयात पाणी आले

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Жыл бұрын

    प्रथम गायत्री चे स्मारक उभारा की जे तरूणींचे प्रेरणास्थान असेल🙏🙏

  • @dhananjaycreation1355
    @dhananjaycreation1355 Жыл бұрын

    डोळ्यातलं पाणी थांबत नाही....😥😢😢 खूपच दुःखद प्रसंग.... ताईला भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐

  • @amolkhiste8302
    @amolkhiste8302 Жыл бұрын

    भावपूर्ण ्शधांजली ताई, आणि मामाच्या, आणि आई काया्रला सलाम 😭😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @india-oz7hq
    @india-oz7hq Жыл бұрын

    येवढे कष्ट करून. असे का केले देवा.. Big salute. Tai..

  • @mithunsasane930
    @mithunsasane930 Жыл бұрын

    ताई भावपुर्ण श्रध्दांजली...मामा तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला सलाम.. भारत सरकारने या कुटुंबाला मदतीचा हात देऊन हातभार लावला पाहिजे.

  • @shankarjadhav3124
    @shankarjadhav3124 Жыл бұрын

    खूपच हृदयद्रावक प्रसंग😢 सलाम स्त्रीशक्तीच्या जिद्दीला🙏 ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

  • @pushpanijai4136

    @pushpanijai4136

    Жыл бұрын

    Gaytri chay Aatmas shanti Milo hich Deva prathna Jay shree Ram

  • @manoharjagtap6233
    @manoharjagtap6233 Жыл бұрын

    आई वडील धाडसी आहे, पण मामा श्री आपण देखील खरच ग्रेट आहात भाची साठी एवढं केलं, तुमच्या कष्टाचं चीज व्हायला पाहिजे होतं.पण तुमचं प्रेम जिव्हाळा असाच शहिद गायत्री च्या बहिणीला कायम ठेवावी ही सदिच्छा आहे तुमच्या सारखे मामा सर्वांना मिळोत.🙏

  • @kisanbankar.6019

    @kisanbankar.6019

    Жыл бұрын

    😭😭

  • @rahulshelake6993
    @rahulshelake6993 Жыл бұрын

    हे सगळ ऐकुन डोळ्यात पाणी आलं सॅल्युट मामा तुमच्या मदतीला भावपूर्ण श्रद्धांजलि ताई

  • @samdhangiri1906
    @samdhangiri1906 Жыл бұрын

    सरकारला विनंती करून तिच्या भावा बहिणीला सरकारी नोकरीमध्ये घेण्यात यावी तात्काळ

  • @shitalwaghmare630
    @shitalwaghmare630 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई🙏💐 तुझ्यानंतर , तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र जाधव कुटुंबीयांच्या सोबत आहे.🙏 "मंजिले मिलकर भी बिछडणा" याचा खरा अर्थ आज गायत्री जाधव यांचा जीवन प्रवास ऐकून समजली.

  • @samadhanghotekar2929

    @samadhanghotekar2929

    Жыл бұрын

    गायत्री जाधव आहे ती ताई

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    Жыл бұрын

    मंजिले बिछडी नहीं तो गायत्रिने जिवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देशाप्रतीच्या कुटुंबाप्रतीच्या सेवेचा घेतलेला ध्यास लाखोंना प्रेरणा देणारा आहे.

  • @sangitakulkarni3425

    @sangitakulkarni3425

    Жыл бұрын

    ती गोष्ट नाही

  • @shitalwaghmare630

    @shitalwaghmare630

    Жыл бұрын

    @@samadhanghotekar2929 ohh sorry it's my mistake

  • @policebhartiexam

    @policebhartiexam

    Жыл бұрын

    😭❤️

  • @poonampatil2945
    @poonampatil2945 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🇮🇳🇮🇳😭😭🙏🙏🙏

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 Жыл бұрын

    लवकर बरी हो फौजी दीदी अशी देवा प्रार्थना करतो 🙏

  • @kavitakamalkar6699
    @kavitakamalkar66997 ай бұрын

    मामा असावा तर असा गायत्रीच्या धाडसाला सलाम आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉😢

  • @_Diya_Pawar
    @_Diya_Pawar Жыл бұрын

    सलाम त्या ताईच्या आणि मामाच्या संघर्षाला असा मामा पैशाने नाही तर मनाने श्रीमंत आहे गायत्री च्या लहान बहिणीला सरकारी नोकरी मिळाली च पाहिजे

  • @ganeshghorpade...6745
    @ganeshghorpade...6745 Жыл бұрын

    भावपुर्ण श्रध्दांजली ताई मामांच्या प्रयत्नांना सलाम🙏

  • @nomedicvlogmh8108
    @nomedicvlogmh8108 Жыл бұрын

    असा मामा प्रत्येकाला मिळावा आणि अशी भाची सुद्धा....

  • @maheshkumarshitole1604
    @maheshkumarshitole1604 Жыл бұрын

    निशब्द केलंस...भावपूर्ण श्रद्धांजली ताई.. वीर जवान तुझे सलाम..😥😥🙏💐

  • @vishalpatil1798
    @vishalpatil1798 Жыл бұрын

    तिच्या जिद्दीला खरच सलाम...मामांच्या केलेल्या सहकार्याबद्दल काय बोलाव...त्यांना पण सलाम..

  • @jivanvikas6709
    @jivanvikas6709 Жыл бұрын

    गायत्री एक आदर्श कर्तृत्ववान मुलगी होती.भावपुर्ण श्रद्धांजली....सरकारने विशेषतः समाजाने अशा कुटुंबाला मदत केली पाहिजे.

  • @bhausabebthube2577
    @bhausabebthube2577 Жыл бұрын

    परमेश्वर नेहमीच गरिबांचा अंत घेतो भावपूर्ण श्रद्धांजली तीची शेवटची इच्छा पुर्ण होवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 Жыл бұрын

    मामा किती धन्यवाद द्यावा तुम्हाला .पण खूप जिद्दी महिला गेली हे खूप वाईट

  • @RSnagri4318
    @RSnagri4318 Жыл бұрын

    खूपच दुखद घटना ,,,गायञी च्या जिद्दीला सलाम,,,अत्यंत भावनिक क्षण डोळे भरून आले,,,मामा असावा तर असा सलाम मामा तुम्हाला

  • @muradinamdar6441
    @muradinamdar6441 Жыл бұрын

    सरकारने लवकरात लवकर गायत्री च्या बहिणीला सरकारी नोकरी द्यावी🙏

  • @asharao3401

    @asharao3401

    Жыл бұрын

    हो ना खरे आहे । Sarkarne लवकर hyana मद त karayla pahije

  • @swapnilp1651

    @swapnilp1651

    Жыл бұрын

    RIP 💔😭💐

  • @ramchandranerkar3507

    @ramchandranerkar3507

    Жыл бұрын

    @@asharao3401 😂

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 Жыл бұрын

    आतीशय दुःख द घटना डोळयातुन पाणी थांबत नाही दादा ❤️😭😭😭😭😭😭

  • @mamtasakpal332
    @mamtasakpal332 Жыл бұрын

    ताईला भावपूर्ण श्रद्धांजली ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Жыл бұрын

    राजकिय घराणेशाही पेक्षा देशाप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रतीच्या सेवेकरीता अपार कष्ट मेहनत घेऊन जिवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिद्दीने प्रेरीत राहून आशावाद बाळगणा-या स्वर्गवासी गायत्रीच्या कुटुंबा सारख्यांची घराणे- शाही आली पाहिजे.

  • @policebhartiexam

    @policebhartiexam

    Жыл бұрын

    Nice😭

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Жыл бұрын

    फारच दुःखद घटना आहे या सगळ्या कुटुंबाला मदतीची गरज आहे मोठा गाजावाजा करणारे पुढारी कोठे आहे त

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 Жыл бұрын

    अतिशय दुर्दैवी घटना ऐकून डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @pushpalatamali98

    @pushpalatamali98

    Жыл бұрын

    मामा तुम्ही खूपच चांगला मामा आहात यश नाही आलं तुमच्या कष्टाला पण तुम्ही खूपच केलं भाची साठी एवढ्या जिद्दी मुलीचं असं व्हायला नको होतं

  • @dattatrayakadam1800

    @dattatrayakadam1800

    Жыл бұрын

    सलाम तुमच्या मुलीला!

  • @sugandhapkanade6764

    @sugandhapkanade6764

    Жыл бұрын

    भावपूर्ण. श्रध्दांजली.

  • @ganeshkankatekankate

    @ganeshkankatekankate

    10 ай бұрын

    M l M M.. Mm

  • @shitalkandalkar6064
    @shitalkandalkar6064 Жыл бұрын

    खरच खूप हुशार होती gayu आम्ही सोबत शाळेत जात होतो devgavla मिस यू gayu 😥😭😭😭😭😭😭 कबड्डी मधे तर तिचा कोणी हात नव्हता धरत खूप जिद्दी होती

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. Жыл бұрын

    खरचं मामा हे सगळं ऐकून निशब्द मामा भावपुर्ण श्रद्धांजली ताई

  • @babashaikh7160
    @babashaikh7160 Жыл бұрын

    डोळ्यातून पाणी आले राव,😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली ताई

  • @definevideo9534
    @definevideo9534 Жыл бұрын

    फार दुःख वाटते भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Sofia_28013
    @Sofia_280139 ай бұрын

    🇮🇳🇮🇳🇮🇳 सलाम बाहदुर लेकीच्या जिद्दीला ,तिची मेहनत वाया जाणार नाही, असा खंबीर मामा पाठीशी होता , तिन मामाच एकल असत तर बरं झालं असत.😭 अशा मामला मानाचा मुजरा

  • @rajpatil3015
    @rajpatil3015 Жыл бұрын

    डोळ्यातले पाणी थांबत नाही. मामा असावा तर असा... अनेकदा सलाम मामा तुम्हाला... ताईला न्याय मिळावा.त्यांच्या घरात कुणाला नोकरी देऊन.

  • @anilkumavat7698
    @anilkumavat7698 Жыл бұрын

    अतीशय डोळे पाणवणारी घटना आहे गायत्री तुला आमच्या सारख्या साधारण माणसाचे तुला सलाम "जय हिंद जय भारत"🙏 मामा आपण जपलेलं मामा भाचिच्या नात्याला सलाम 🙏

  • @samruddhiwalse3398
    @samruddhiwalse3398 Жыл бұрын

    देवा असा मामा सगळ्यांना देवो, मामांच्या हिमतीला सलाम 🙏🙏

  • @sarojajundhale5782

    @sarojajundhale5782

    9 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dnyandevshete7979
    @dnyandevshete7979 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रध्दांजली बेटा तुझ्या मामाच्या प्रयत्नशीलतेला सलाम

  • @geetamahajan818
    @geetamahajan818 Жыл бұрын

    मामा तुम्हाला सलाम, आपल्याला असंख्य भाच्या भेटतील त्यांच्यात गायत्रीचे प्रेम मिळेल ही आशा ठेऊन जगण्यात आनंद मिळवावा ही आशा

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 Жыл бұрын

    यासर्व कुटुंबाला लागलेला सर्व खर्चा राज्यसरकार/ नाशिक जिल्हा परिषद/ नगरपालिका यासर्वानी व सर्व महाराष्ट्राने द्यावा. मामाला 🙏.🇮🇳💐या ताईला भावपूर्ण श्रद्धाजली.🙏💐

  • @user-fc1rs7ur5o

    @user-fc1rs7ur5o

    Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ghuteshrikrishna2894
    @ghuteshrikrishna2894 Жыл бұрын

    RIP SISTER💐💐 May ur parents live healthy life and get proper help from the government 🥺🥺 really heart touching

  • @pratibhashinde3836
    @pratibhashinde38369 ай бұрын

    मामा असावेत तर अशे सलाम मामाच्या कर्तव्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @sangitashinde214
    @sangitashinde214 Жыл бұрын

    मामा तुम्हाला सलाम अन आपल्या गायत्रीला शतशः प्रणाम काय बोलू अग जिजाऊची लेक तु रणरागीणी होवुन मृत्युशी झूंजलीस त्या देवाला कीव कशी नही आली ग धन्य ते माता पिता एका वाघीनीला जन्म दिला ...कोटी कोट प्रणाम

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 Жыл бұрын

    खूप जिद्दी ताई होती.घरातील सर्व साथ देत होते.खूप येकोप्यान राहत होते.खूप वाईट घटना घडली.मामा किती चांगले आहेत....

  • @yuvrajmishra64
    @yuvrajmishra64 Жыл бұрын

    आपण सारे समाजानं मिळुन त्यांच्या परिवाराला कायमची भक्कम मदत करायला हवी. आणि राज्य शासनाने त्यांच्या बहिणीला शासकीय नोकरी दिली पाहिजे... शत शत , कोटी कोटी नमन....

  • @vipashyanasirsat4807
    @vipashyanasirsat4807 Жыл бұрын

    खरोखरच मामा आणि जिद्द ला सलाम

  • @shivajigudaghe5447
    @shivajigudaghe5447 Жыл бұрын

    गायत्री सारख्या मुली प्रत्येक घरात जन्माला येवो व आपल्या देशाची सेवा त्यांच्या हातुन घडो व आसेच आई वडिल मामा यांना आपल्या मुलीचा आभिमान वाटो आश्या या गायत्रीला भावपूर्ण श्रद्धाजली

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Жыл бұрын

    महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार चा हा हलगर्जी पणा आहे. एक महिला जवान अश्या रीतीने दगावते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 🙏🏻😞

  • @pushpalatamali98

    @pushpalatamali98

    Жыл бұрын

    इकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना खोटी बिले दाखवून refund भेटतो यांनाही भेटायला हवं

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    Agdi barobar

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 Жыл бұрын

    खूप वाईट घटना आहे 🥺🥺🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @dmbhagade1100
    @dmbhagade1100 Жыл бұрын

    गायत्री बेटा, तुझ्या विचारांना, कार्याला, संघर्षाला सुभेदार दत्ता भागडे चा salute. एक great मामा. RIP

  • @malatigabhale7783
    @malatigabhale7783 Жыл бұрын

    गायत्री तू खूप नशीबवान आहे तुला मामा खूप भारी भेटले असे मामा मिळायला नशीब लागतं काहीतरी तुझी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात पुढे केला पाहिजे असे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते गायत्रीच्या बहिणीला लवकरात लवकर तिच्या जागी कामावरती रुजू करावे

  • @vanitamhade9457
    @vanitamhade9457 Жыл бұрын

    मला खूप रडायला आलं सर्व ऐ कून 😭😭😭मामा तुम्हाला सलाम 👍तुम्ही खूप केलं ताई साठी पण नशिबानं साथ नाही दिली

  • @manishkale4916
    @manishkale4916 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐

  • @shashikantmusle917

    @shashikantmusle917

    Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @savitrishevalkar9399
    @savitrishevalkar9399 Жыл бұрын

    ताई तुझ्या कार्याला कोटी कोटी प्रणाम,सलाम 🙏🙏🙏ताई,तुझ्या आत्म्याला शांती मिळो.ताई सरकार जर स्वच्छ मनाचे असतील तर नक्कीच तुझं शेवटचं स्वप्न पूर्ण होईल 👍🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 Жыл бұрын

    गायत्रीच्या मामांना आणि आईना माझी विनंती आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटणे तिच्या दोन्ही बहिणींना महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी लागेल अशी देवा चरणी प्रार्थना करतो

  • @jagrutipathak2746
    @jagrutipathak2746 Жыл бұрын

    काही गोष्टी कितीही कष्ट, प्रयत्न केले आणि प्रामाणिक राहिले तरी त्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या फक्त नशिबावर अवलंबून असतात भावपूर्ण श्रद्धांजली ताई तुला

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar82828 ай бұрын

    लय‌ वाईट‌ वाटल‌ भाऊ‌ भावपूर्ण श्रद्धांजली ‌ ताईला😢😢😢😢😢

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 Жыл бұрын

    खूपच वाईट वाटले व्हिडिओ पाहून ..डोळ्यात पाणी आले..

  • @anilmahadik5134
    @anilmahadik5134 Жыл бұрын

    Maharashtra Government should surely consider for a job to family member of this ex person who lost her life on Nation safety job due to unavoidable circumstances. Sincere request to Government. 🙏

  • @vaishalizambre9109
    @vaishalizambre9109 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली गायत्री खरच खुप भाग्यवान होती तीला एवढे प्रेमळ सपोटकरणारे मामा तिच्या सोबत होते आणि चार धाम करून जेवढ पुण्य मिळते त्यापेक्षाही जास्त मामा तुम्ही पुण्य घेतलं आणि शेवटचे तीची इच्छा होती ती पूर्ण करावी आसच वाटत जय हिंद 💐🇨🇮

  • @kisanbankar.6019

    @kisanbankar.6019

    Жыл бұрын

    😭😭😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐

  • @madhura378
    @madhura3789 ай бұрын

    सलाम आहे हिच्या जिद्दीला भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @hemantpawar8961
    @hemantpawar8961 Жыл бұрын

    Khupach वाईट परिस्थिती गायत्री ला न्याय मिळालाच पाहिजे.....जय हिंद

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रध्दांजली ताई.. याची सर्व जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे होते. खुप हाल झाले, अशी वेळ कुणावरही येऊ नये..

  • @shobhahire5625
    @shobhahire5625 Жыл бұрын

    डोळ्यातील पाणी थांबत नाही.शेवटपर्यतं मामाची साथ आणि भाची ची जिद्द सलाम दोघांना 🙏🙏🙏

  • @sudhakulkarni4542
    @sudhakulkarni4542 Жыл бұрын

    गायत्री तुझ्या जिद्दीला सलाम . मामाचे ऐकल्यावर डोळयातील अश्रु थांबत नाहीत . सरकार करायचे तेव्हा करेल पण या विडिओ बरोबर बँक डिटेल्स सहारे केल्यास आम्ही कुवतीप्रमाणे मदत करू iइच्चीतो

  • @Nandigramexpress
    @Nandigramexpress Жыл бұрын

    काय बोलाव काहिच कळत नाही " दगडाच्या काळजाचा देव कुठल्या दगडात लपलाय त्यालाच ठाऊक" 😓😓

  • @brahmakumaristasgaon3647
    @brahmakumaristasgaon3647 Жыл бұрын

    Gayatri u r roll model for New generation

  • @ganeshkokane7181
    @ganeshkokane7181 Жыл бұрын

    गायत्री ताई महिला जवान ही एक जिद्दी मुलगी होती आणि सतत स्पर्धा परीक्षात भाग घ्यायची व तीला जिल्हा व राज्यस्तरीय गोळा व रिले अशा इतर हि स्पर्धा मध्ये तीला पारितोषिक मिळाले आहे. आणि सतत देशसेवा करण्याची तीला शेवटच्या श्वासापर्यंत इछा होती .

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Жыл бұрын

    ्पहिली फौजी गायत्री शहीद झाली ् ्््् आपल्या भारत देशासाठी च ्आपण आर्थिक आणि माणसीक मदतीसाठी सज्ज होऊ या शहीद गायत्री जाधवच्या कुठूंबासाठी ्जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् भारत माता की जय ् 🇮🇳🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे ् जय महाराष्ट्र ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 Жыл бұрын

    धन्य ते मामा🙏

  • @JaydipBanjaraMusic
    @JaydipBanjaraMusic Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई निःशब्द 💐😔

  • @rahulsaykar920
    @rahulsaykar920 Жыл бұрын

    निःशब्द.. शब्द फुटेना.. भावपूर्ण श्रद्धांजली ताई..hats off to mama

  • @yojanamummysrecipes5718

    @yojanamummysrecipes5718

    Жыл бұрын

    😒kharach khup dukhad ghatna aahe dada

Келесі