आम्ही सौभाग्यवती का नाही ? वीरपत्नी मंजिरी जितेंद्र सोनवणे संवाद | देशसेवेचे स्वप्न पूर्ण करेन !

कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌ धन्यवाद !
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद .......🇮🇳💐
@Sunilmaharajgadekar
#शहीदजवान
#आजादीकाअमृतमहोत्सव
#shahidjawan

Пікірлер: 245

  • @Gauri.-sambare848
    @Gauri.-sambare848 Жыл бұрын

    खरच त्या ताई बोलल्या ते अगदी खरं आहे वीर अमर आहे तेवढेच महत्त्व त्या स्रीलाही द्यायला पाहिजे तेवढाच मान द्यायला पाहिजे

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Жыл бұрын

    ऐकायला पण जड जात होतं... तुमच्या सहन शक्ती ला सलाम .. परमेश्वर आपल्या इच्छा पूर्ण करो.. ❤️❤️🙏

  • @vijayusare9260
    @vijayusare9260 Жыл бұрын

    मंजिरी ताई तुमचे विचार खूप प्रेरणादाई आहेत आणि अनन्या बाळा तू खूप मोठी अधिकारी होशील यात शंका नाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्या व माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा

  • @sayajinehe2071
    @sayajinehe20714 ай бұрын

    ही घटना ऐकून डोळ्यात खूप पाणी येते ताई तू तुझ्या मुलीसाठी जगायचे आहे. परमेश्वर तुम्हाला दोघींनाही चांगले दिवस नक्की देईल

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Жыл бұрын

    मंजिरी तुझी व्यथा ऐकून खुप वाईट वाटले .अक्षरशः रडायला आले .तुझ्या मुलीचे डेरींग बघुन तर अंतकरण भरुन आले तुमचे दोघींचे ऊर्वरीत आयुष्य सुखसम्रुद्धित जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना तूला मानाचा सलाम धन्यवाद

  • @amrutakamble2165
    @amrutakamble2165 Жыл бұрын

    Mi ek faujipatni sangli .Tai tumchya mulich swapn nkkich purn hoil👍ani ho eka virpatnila suwasinicha adhikar milayla pahije 🙏🏻tai tumi khup chan vichar mandlat .ani pratek faujinchi respect keli pahije ase mla watate🙏🏻

  • @sadanandkate
    @sadanandkate Жыл бұрын

    💐🙏💐ताई तुमच्या मताशी पूर्ण भारत देश बरोबर आहेच. 🙏💐

  • @mayurmahajan3373
    @mayurmahajan3373 Жыл бұрын

    जितेंद्र दादा आपल्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन ताई आपले हृदयस्पर्शी मनोगत ऐकून मनाला खूप वाईट वाटलं , परंतू दादांची ची इच्छा आहे ती पूर्ण करा नक्कीच व दीदी ला उच्च शिक्षण घेऊन दीदी ला देखील सैन्य दलात भरती करा आम्ही आपल्या सोबत आहोत काही चांगली मदत करता आली तर आम्ही नक्कीच आमच्या परीने करू ताई तुमचा भाऊ सदैव तुमचया मदतीसाठी आहे. सर्वात शेवटी लहान दीदी चे बोलणं ऐकून खूप रडू कोसळलं

  • @sunilgangurde7267

    @sunilgangurde7267

    Жыл бұрын

    ताई आपले ह़दयसपशीं मनोजगत ऐकुन मनाला खूप वाईट वाटलं

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 Жыл бұрын

    हो ग छकुली नक्की तु तुझ्या पप्पाच स्वप्न पूर्ण करशील भरपूर तुला आशीर्वाद 🙌 नेहमी खुश रहा आंनदी रहा 🌹😘

  • @MiBhavanaChavan
    @MiBhavanaChavan Жыл бұрын

    डोळे भरून आले ताई..तुमचे विचार खुप योग्य आहेत..आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवो..तुम्हाला अजुन बळ मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते .🙏💐

  • @gahininathmore7706
    @gahininathmore7706 Жыл бұрын

    वीर पत्नीस सलाम वीर पत्नीचे शब्द ऐकताना अक्षरशः कोणाच्याही डोळ्यातून पाणी येईल मन हेलावून जाईल खरंच एक या समाजामध्ये अशी एक मानसिकता आहे की त्या महिलेचा पती वारल्यानंतर किंवा शहीद झाल्यानंतर त्या महिलेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी वीर जवानाची पत्नी ही सौभाग्यवतीच असायला हवी आणि मी या भूमिकेला सहमत आहे जय हिंद जय भारत 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sandipbodke1568
    @sandipbodke1568 Жыл бұрын

    ताई तुझे विचार खूप चांगले आहे. परमेश्वर तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईश्वराकडे प्रार्थना 🙏🙏

  • @rupalitathe6540
    @rupalitathe6540 Жыл бұрын

    खुप अभिमान वाटतो ताई तुमचा ,मनापासून स्यालूट, तुम्हाला,, जय हिंद..

  • @jayshripachangraye6690
    @jayshripachangraye6690 Жыл бұрын

    खरच ताई सवै सिगार कराव तूमही विधवा नाही सलाम तूमचया कायाैला

  • @pandurangneel4962
    @pandurangneel4962 Жыл бұрын

    जेवढं जितुभाऊ थोर विचार करत होते देशासाठी तेवढेच त्यांचा पत्नीही करतात याचा आम्हा सर्व मित्रांना अभिमान आहे. ईश्वर त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो. विर पत्नी आणि वीरमाता म्हणून तुमचाही गौरव होवो. आमचा सर्व समाज बाधवांचा सदिच्छा तुमचा पाठीशी आहेत जय हिंद! वंदे मातरम्!

  • @Garib7777
    @Garib7777 Жыл бұрын

    जय हिंद ताई डोळ्यात पाणी आलं ताई धिर धर व त्यांनी दिलेला शब्द खरं करुन दाखव व मुलीला शिकवुन खुप मोठे कर

  • @rushikeshdhakne1964
    @rushikeshdhakne1964 Жыл бұрын

    Miss u Jitu dada आमच्या निंबोऱ्या गावातील शहीद जवान जितु भाऊ सोनवणे

  • @vikramtambe2008
    @vikramtambe2008 Жыл бұрын

    खरंच ताई तुमच्या धैर्याला आणि तुमच्या विचाराला आमचा सलाम जय हिंद🙏🙏💐💐

  • @piyushnfamilyworld65
    @piyushnfamilyworld65 Жыл бұрын

    Kharach tai abhiman ahe tumcha 🙏🙏dev tumhala doghi na Khup Khup sukhi thevo tumchya saglya ichha purna hovo

  • @sharmilapadule6894
    @sharmilapadule6894 Жыл бұрын

    Jai hind.. Kharch ekun dolyat pani yet.. Tumhi swata anubhaval....tumhi ani tumchi mulgi yashasvi hou de......har javan amar rahe..

  • @balasahebsonawane7657
    @balasahebsonawane7657 Жыл бұрын

    Miss you Jitu Bhai....Amar rahe Jitu Bhai..jay hind jay maharashtra..

  • @vaishalibachhav7625
    @vaishalibachhav7625 Жыл бұрын

    Great ahat tai tumhi tumchi mulagi nakkich papanche swapn krel kharach khup brave ahe ti salute tai

  • @kundalikshinde9917
    @kundalikshinde9917 Жыл бұрын

    खरंच मुलगी ही एक पाखरा सारखी आहे. लहान आहे तो पर्यंत आई पपा सोबत. आणि मोठी झाल्यावर नवऱ्या घरी. हे देवा आशे दिवस कोणत्याच मुलीवर येऊ नये. जय हिंद

  • @ganaptibappamorya317
    @ganaptibappamorya317 Жыл бұрын

    Ho tai barobar ahe samaj sudhrla pahije fouji patni na pn soubhgyvticha man dila pahije foujii amar astata te kayam deahachi seva karat astat,, jai hind sir 🇮🇳🇮🇳😢😢

  • @ranjeetkolekar5796

    @ranjeetkolekar5796

    Жыл бұрын

    Qq

  • @ashokkhedkar6072
    @ashokkhedkar6072 Жыл бұрын

    डोळे भरून आले ताई तुमचे विचार ऐकून तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत

  • @user-sp2yq7kv4u
    @user-sp2yq7kv4u Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे ताई

  • @suchitapatil7382
    @suchitapatil7382 Жыл бұрын

    त्रिवार मुजरा 💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 Жыл бұрын

    ताई माहान आहेस तु आणी तुझे शेवट चे दोन शेब्द मुलींला डाॅ आणी तु पण अभ्यास करतेस हे आक्ल्या नंनतर माझी छाती फुगत होती आणी रडू पण येतहोत खुप खुप शुभेच्छा आणी आशीर्वाद भगवंताचे चेरणी प्रार्थना करतो माझ्या ताईचे सोप्न पुर्ण होऊदे 💐🙏🙏💐जेयहीद 💐

  • @navnathjachak1723
    @navnathjachak17239 күн бұрын

    ताई तू अखंड सौभाग्यवतीच आहेस जय हिंद

  • @nageshkadam740
    @nageshkadam7408 ай бұрын

    ऐकूनच मन कसतरी होतंय मुलगी किती समजदार आहे

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 Жыл бұрын

    तुमहाला काेन महनाल की तुमही सवभागयवती नहात महनुन जाे काेनी महनीत आसेल तर ताे मुरख आहे तुमही एका देसभकताचया पतनी आहात तुमही महान अहात

  • @bhoslenitin8897
    @bhoslenitin8897 Жыл бұрын

    सुनील महाराज तुम्ही आमच्या लोकांच काय जीवन आहे लोकंन प्रयन्त अलग अलग माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी असं समजेल तुम्ही पण एका सैनिका पेक्षा कमी नाही....सॅल्युट तुम्हाला पण 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sunilmaharajgadekar

    @sunilmaharajgadekar

    Жыл бұрын

    Thanks sir ...काळजी घ्या || राधेश्याम ||

  • @abhicommando5200

    @abhicommando5200

    Жыл бұрын

    Khar bolala bhau

  • @tukaramgangarde1128

    @tukaramgangarde1128

    Жыл бұрын

    🚩Jaihind

  • @dipalipawar6094

    @dipalipawar6094

    Жыл бұрын

    Pp

  • @shirishkulkarni3037
    @shirishkulkarni3037 Жыл бұрын

    अगदी बरोबर,मुळातच स्रि ही कुमारीच आहे.त्यातुन तुम्ही तर वीर पत्नी आहात.

  • @Commando96kmaratha
    @Commando96kmaratha Жыл бұрын

    ताई तुम्ही आजन्म सौभाग्यवती आहेत आणि भाऊ अमर आहेत स्वतः ला सावरा हिंमत नका हरू

  • @cdatta8
    @cdatta8 Жыл бұрын

    मेरे देश के वीर शहीद जवान तूझको शत शत नमन और भावभीनी श्रद्धांजलि। आपका शौर्य, पराक्रम,अदम्य साहस,राष्ट्र सेवा को सलाम। आपका बलिदान कभी भी व्यर्थ नहीं जाएगा। उस वीरपत्नी को सलाम , जिन्होंने अपने पति के राह पर चलने की ठान ली है। सारा देश उनके साथ खड़ा है। जय हिन्द। 🇮🇳 जय भारत। भारत माता की जय। वंदे मातरम्।

  • @thehunk7698
    @thehunk7698 Жыл бұрын

    निशब्द,सलाम .

  • @ran-ki7ej
    @ran-ki7ej Жыл бұрын

    Khup Chan aahe me ratari 12:55 la bgtla khup mast didi

  • @sagarmarkad8710
    @sagarmarkad8710 Жыл бұрын

    सलाम तुमच्या धाडसाला

  • @nageshkadam740
    @nageshkadam7408 ай бұрын

    तुझी मनातली सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होऊत हीच प्राथना

  • @vaishalisrecipe5966
    @vaishalisrecipe5966 Жыл бұрын

    मिस्तरांची जागा आपण घ्यायची नव्हे नव्हे आपण त्यांची सावली होऊन पुढे जायचं ते आपल्याला कायम बघतच असतात्

  • @akshaysonawane6669
    @akshaysonawane6669 Жыл бұрын

    Miss you jitu dada❤😘🥰

  • @savitagaware1432
    @savitagaware1432 Жыл бұрын

    Ho tai agadi barobar aahe dev nakki sath deel 👍🇧🇬 tumhi nkki yashvhi honar tumhi dhir sodu nka tai parmeshar nkki sath deel

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 Жыл бұрын

    फोजी लक्ष्मण सोनूने याच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला आणी तुमच्या गुडीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹💐

  • @sulbhadarade8588

    @sulbhadarade8588

    Жыл бұрын

    Kay zal hot dada la

  • @sureshpingle8927
    @sureshpingle8927 Жыл бұрын

    ताई आपण जे विचार मांडलेत ते सर्व सत्य आहे आम्ही पण आपल्या दुःखात सहभागी आहोत विरपत्नी चा जो जीवनाचा संघर्ष आहे ते पाहून खूप वाईट वाटते परमेश्वर आपल्या पाठीशी आहे 🙏🏻🌹🙏🏻

  • @sushantphule539

    @sushantphule539

    10 ай бұрын

    Tai Tumala Salam

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आल ताई जय हिंद

  • @sharadpansare5989

    @sharadpansare5989

    Жыл бұрын

    सलाम

  • @vaishalijadhav7496
    @vaishalijadhav7496 Жыл бұрын

    Jay hind 🙏🏻🙏🏻🚩🚩 Miss you sir 😭🙏🏻💐💐

  • @GargiIM
    @GargiIM Жыл бұрын

    सॅल्यूट आहे ताई तूला निशब्द.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jeevanmore6737
    @jeevanmore6737 Жыл бұрын

    Jaihind🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @moresunita933
    @moresunita933 Жыл бұрын

    Jay hind ताई 🙏🏻🙏🏻

  • @rangnathjaybhaye5295
    @rangnathjaybhaye5295 Жыл бұрын

    Jai Hind 🙏🙏

  • @dinkargore8874
    @dinkargore8874 Жыл бұрын

    जय हिन्द जय भारत 🇮🇳🙏

  • @Anjalifoods999
    @Anjalifoods999Ай бұрын

    जय हिंद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrinivasbompilwar3138
    @shrinivasbompilwar3138 Жыл бұрын

    ताई तुम्ही तुमचं दु:ख खुप मोठं आहे जय हिंद ताई

  • @ramdasmurtadak393
    @ramdasmurtadak3937 ай бұрын

    Tai you are great

  • @vrushalipatil3728
    @vrushalipatil3728 Жыл бұрын

    Jai hind Tai

  • @amolwagh6111
    @amolwagh6111 Жыл бұрын

    जितेंद्र माझा खूप चांगला मित्र होता,माझा Classmates hota त्याचा चेहऱ्यावर कायम हास्य असायचं मिस यू मित्रा .....

  • @sugatchandanshive6276
    @sugatchandanshive6276 Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे ताई तुम्ही स्वताला कधीच विधवा बोलू नका तुम्ही अखंड सोभाग्य पत्नी आहात

  • @sanjaynalawade5541

    @sanjaynalawade5541

    3 ай бұрын

    पूर्णागिणी म्हणा.

  • @ritajawale5546
    @ritajawale5546 Жыл бұрын

    😭😭🙏🙏tai tumhala ani sarv vir patanina devane himat dyavi

  • @MORESHWARDAMBHARE-bw2lv
    @MORESHWARDAMBHARE-bw2lv11 ай бұрын

    Great salute Jaijwan jaibharat❤

  • @rameshwripardeshi7690
    @rameshwripardeshi7690 Жыл бұрын

    Tai tu akhand soubhagyavti ahes RDU nkos daji satat tujhya sobtch ahet, khup jast proud feel hotey ase khup fouji bhau ahet Bharat deshat shbd nahi jai hind

  • @kalashkadam9615
    @kalashkadam9615 Жыл бұрын

    Jai.jawan.jai.kisan

  • @dipakgayakwad3686
    @dipakgayakwad3686 Жыл бұрын

    शहीद जवान, अमर रहे

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 Жыл бұрын

    Jay Hind Tai

  • @kalyanmaharajware2320
    @kalyanmaharajware23208 ай бұрын

    ताई प्रणाम तुझ्या विचारांना...

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 Жыл бұрын

    मला देशातील सर्व तरुणांना सांगाव वाटतं की व्यसनं करुन आयुष्य वाया घालवु नका व्यसनं करुन मरण्यापेक्षा अार्मी मधे जा तिथे तरुणांची गरज आहे आपल्या जवान जे सीमेवर लढतात त्याचा आदर्श घ्या व्यसनात पैसा व शरीर वाया घालवु नका आपल्या देशातील वीरमाता असतील वीरबहीनी असतील त्यांना मदत करा ़ जय जवान जय हिंद जय भारत

  • @Commando96kmaratha
    @Commando96kmaratha Жыл бұрын

    महाराज तुमच्या कार्याला मानाचा मुजरा जय हिंद...❤️🇮🇳

  • @user-ql2bs1hx2z
    @user-ql2bs1hx2z Жыл бұрын

    चरणस्पर्श ताई ,.....😢

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 Жыл бұрын

    तुमचा देशासाठीचा तयाग पाहुन ईसवरालासुधा तुमचा हेवा वाटावा

  • @vidyasuryavanshi1162
    @vidyasuryavanshi116211 ай бұрын

    मंजिरी तुझ्या आणि तुझ्या मुलाची मुलीची इच्छा पूर्ण होवो हीच अपेक्षा आहे

  • @bhikavyahare4792
    @bhikavyahare4792 Жыл бұрын

    Tai.bhagwan.aapki.raksha.kare

  • @ganeshmote8899
    @ganeshmote8899 Жыл бұрын

    Jai hind tai

  • @suryakantjadhav2410
    @suryakantjadhav24104 ай бұрын

    🇮🇳Jai Hind 🇮🇳

  • @laxmandalve8169
    @laxmandalve81698 ай бұрын

    महाराज तुमच्या कार्याला कोटी कोटी नमस्कार

  • @sunitagaikwad7028
    @sunitagaikwad7028 Жыл бұрын

    खरचं ताई तु जे काही बोलींस त्याचा विचार समाजाने केला पाहिजे

  • @riteshshahuraje7428
    @riteshshahuraje7428 Жыл бұрын

    जय हिंद

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Жыл бұрын

    Salam tai, Jay bharat, Jay jawan salute veer jawan

  • @sonalibankar5087
    @sonalibankar5087 Жыл бұрын

    Jay hind tai

  • @bandumohod4250
    @bandumohod4250 Жыл бұрын

    Jai hind

  • @devchand.dulhat1839
    @devchand.dulhat1839 Жыл бұрын

    jay hind tai tumchya vicharala jay hind jay indian women.

  • @jyotiswami2255
    @jyotiswami2255 Жыл бұрын

    Tai kharch tumhi kharya soubhagvti aahe

  • @Shubham.8600
    @Shubham.8600 Жыл бұрын

    Jay hind ताई....⚔️🇮🇳🙏🙏🙏

  • @sunitabodkhe6581
    @sunitabodkhe6581 Жыл бұрын

    ताई हिमंत हारु नको, मुलीच्या पाठिशी खबिंरपणे ऊभी रहा. जय हिंद.

  • @kamnaverma405
    @kamnaverma405 Жыл бұрын

    May god bless 🙌 u my girl n ur baby too

  • @vishvanathwankhede1344
    @vishvanathwankhede1344 Жыл бұрын

    डोळ्यात पांनि, आले ताई, जय, हिंद,

  • @beedkar7504
    @beedkar75049 ай бұрын

    तुमच्यासारखे विचार सर्व महिलांचे असले पाहिजे ताई great तुम्ही 😢

  • @sopanwagh6272
    @sopanwagh6272 Жыл бұрын

    🇮🇳🇮🇳🌷🌷वीर जवान अमर रहे🌷🌷🇮🇳🇮🇳

  • @labademavali101
    @labademavali101 Жыл бұрын

    ताई तु रडु नको तुझ्या पाठिशी परमेश्वर आहे विश्वास ठेव परमेश्वरावर‌😭😭

  • @supriyanarwadesb2886
    @supriyanarwadesb2886 Жыл бұрын

    😭😭😭😭😭😭ho g tai mi pn khup rdte PTM chya veles 😭😭😭😭

  • @sulbhadarade8588

    @sulbhadarade8588

    Жыл бұрын

    Hoo😢

  • @krishnadheple9249
    @krishnadheple9249 Жыл бұрын

    जय हिंद ताई 🙏🏻🙏🏻

  • @user-zw5um4nd9g

    @user-zw5um4nd9g

    4 ай бұрын

    Jyhindmedm

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 Жыл бұрын

    ताई तुमचे मिस्टर व तुमच्या बद्दल अभिमान कायम मनात असणार...

  • @v4drawing971
    @v4drawing971 Жыл бұрын

    ताई जय भारत जय हिंद

  • @shaileshpatil8008
    @shaileshpatil8008 Жыл бұрын

    Salute ahe tai tujhya vicharsarnila

  • @kamnaverma405
    @kamnaverma405 Жыл бұрын

    Jai Hind

  • @vishaltathe9039
    @vishaltathe9039 Жыл бұрын

    वीर जवान अमर रहे

  • @navnathaute8660

    @navnathaute8660

    Жыл бұрын

    Uoqejizpr TB

  • @Pro_player_160
    @Pro_player_160 Жыл бұрын

    जय हिंद ताई🙏🙏🙏

  • @user-mc4qc1mx2j
    @user-mc4qc1mx2j Жыл бұрын

    तुम्हा मायलेकीना सगळ सुख मिळो

  • @garimapatil686
    @garimapatil6863 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली सोनवणे साहेब

  • @sunilsonawane1622
    @sunilsonawane1622 Жыл бұрын

    जय हिंद ताई साहेब

  • @rushikeshmundhekar607
    @rushikeshmundhekar607 Жыл бұрын

    Jay hind

  • @girimaruti9106
    @girimaruti9106 Жыл бұрын

    जय हिंद ताई

Келесі