वालावल - सिंधुदुर्गच केरळ - कर्ली नदी | Kerala of Sindhudurga -Walawal- निसर्गाची अप्रतिम भेट

Nature’s Awesome Gift - #Walawal
#maharashtra #maharashtratourism
on the second day of the #konkan special bike road trip we have reached at Walwal.
Walwal is one the best village in #Sindhudurg district. It is located near Kudal at distance of 10km. Walawal is famous for 400 years old Shri Lakshminarayan Temple and its locality situated on the banks of Karli river and beautiful Walwal lake.
Places to visit in Walawal-
- LakshmiNarayanTemple
- Karli River / boating
- Devi mauli Temple
- Pataleshwar Temple
- Kaleshwar Temple (Nerur)
How to Reach -
Mumbai/ Pune - Kolhapur - Amboli- Kudal- Walalwal
Where to Stay -
- Hotel Prabhushrushti -
(7448043823, 7038837551, Off- 8378938611)
- Hotel Koustubh -
9404775316, 02362-242009
- Bhakt Niwas at LakshmiNarayan Temple
For Boat Ride -
Mahesh Korgaonkar - 8275667069
For more details watch the full video
निसर्गाची अप्रतिम भेट - वालावल । स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip part -२
कोकण special Bike Road ट्रिप च्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात आम्ही सिंद्गुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळच्या एका नैसर्गिक देणगी लाभलेल्या सुंदर खेडेगावात म्हणजेच "वालावल" या खेडेगावात पोहचलो.
पहिल्या दिवसाच्या प्रवास संपवून संध्याकाळी मुक्कामासाठी आम्ही या गावात आलो. हे एक खेडे असल्यामुळे इथे हॉटेल / रिसॉर्ट कमी आहेत. तसेच राहण्यासाठी मोजकेच पर्याय आहेत. त्यापैकी हॉटेल कौस्तुभ आणि या भागातील प्रसिद्ध हॉटेल प्रभूशृष्टी. जर तुम्ही फॅमिली सोबत जात असाल तर हा बेस्ट पर्याय आहे. पण नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या यामुळे आधीच बुकिंग झाले होते. म्हणून आम्ही गावातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिराच्या भक्त निवास मध्येच मुक्काम केला. आपल्या स्व इच्छेने आपण जे देणगी देऊ तेच खोली च भाडं.
लक्ष्मीनारायण मंदिर - स्थानिकांच्या मते जवळपास ३०० ते ४०० वर्ष जुने हे या गावातील एक भव्य आणि सुंदर मंदिर. संध्याकाळी आम्ही मुक्कामाला असल्यामुळे तिथल्या रात्रीच्या भजनाचा हि आस्वाद घेता आला. सकाळी उठल्यानंतर पहाटे मंदिराजवळ असलेल्या तलावांवर धुक्याची दाट चादर पसरलेली, सोबत पक्ष्यांचा किलबिलाट , नारळ पोफळीच्या बाग, मंदिरात आजणारी देवाची गाणी, कोकणातील सकाळ अनुभवण्याचा एक विलक्षण अनुभव आला.
कर्ली नदी आणि नौकाविहार - सकाळी लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन वालावल पाहण्यासाठी बाहेर पडलो. गावाच्या बाजारपेठेतून थेट कर्ली नदीच्या किनाऱ्यावर पोहचलो . तिथे महेश कोरगावकर म्हणून काका आहेत ते नौकाविहार साठी घेऊन जातात. पारंपरिक पद्धतीची बांबू च्या साहाय्याने चालवली जाणारी होडी घेऊन नदीत असलेल्या बेटा जवळ ते घेऊन जातात . आत फिरताना नदीचा शांत पाणी , आजूबाजूचं घनदाट जंगल एक अप्रतिम वातारणातून जातांना मन प्रसन्न होऊन जात. हा अनुभव घेण्यासाठी सकाळी लवकर जा .
देवी माउली मंदिर - वालावल गावापासून ४ km अंतरावर असलेल्या चेंदवण या गावात देवी माऊलीच मंदिर आहे. भेटलेल्या माहितीप्रमाणे देवी माउली म्हणजेच लक्ष्मीनारायण यांची बहीण असा समजलं जात.
पाताळेश्वर मंदिर - चेंदवण याच गावात असलेलं दुसरा मोठं मंदिर म्हणजे स्वयंभू पाताळेश्वर मंदिर. दोन्ही मंदिरांना खूपच छान नैसर्गिक देणगी लाभली आहे. नक्कीच तुम्ही थोडा वेळ त्या प्रसन्न वातावरणाच्या आनंद घ्याच.
नेरुळ च कलेश्वर मंदिर - कुडाळ वालावल रोडवर असलेलं नेरूर या गावाचं एक भव्य मंदिर - श्री क्षेत्र कलेश्वर मंदिर . या मंदिराच्या समोरच एक मोठा तलाव आहे त्यामध्ये भरपूर कमळाची फुले पाहायला भेटतात .
वालावल या गावाजवळ असलेली हे काही ठिकाणे जेंव्हा कधी जाल तेंव्हा नक्की भेट द्या. अधिक माहिती साठी आपला संपूर्ण विडिओ नक्की पहा

Пікірлер: 40

  • @kavitavalawalkar1795
    @kavitavalawalkar179524 күн бұрын

    Valawal is my Home Town ... I have my ancestor home in Valawal .. its indeed a beautiful village and heart melting people ....

  • @spotvar

    @spotvar

    23 күн бұрын

    Yes it’s really beautiful

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94065 ай бұрын

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @spotvar

    @spotvar

    4 ай бұрын

    🙏

  • @makneel10
    @makneel103 жыл бұрын

    खूप सुंदर व्हिडीओ आहे. तुमच्यासोबत फिरल्याचा आनंद मिळाला.... मनापासून धन्यवाद !!!👍

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    धन्यवाद ...

  • @sunitashetty5361
    @sunitashetty5361 Жыл бұрын

    माझ्या मामाच गाव

  • @sudhirgolatkar8819
    @sudhirgolatkar88197 ай бұрын

    उत्कृष्ट व्हिडिओ आहे. जर वालावल मध्ये होम स्टे ची माहिती आपल्या कडे असेल तर कळवा. धन्यवाद आणि आभार

  • @spotvar

    @spotvar

    6 ай бұрын

    Dhanyawad.. Amhi jeva gelo teva itkech option hote, home stay baddal nahi mahit

  • @yashwantjadhav9651
    @yashwantjadhav965110 ай бұрын

    अतिशय छान माहिती आपण दिली अशीच कोकणातील मंदिर त्या परिसरातील माहिती देत जा👏👏💐💐

  • @spotvar

    @spotvar

    10 ай бұрын

    धन्यवाद, हो नक्कीच ..

  • @anilakiwate2046
    @anilakiwate2046 Жыл бұрын

    खुपच छान भक्त निवास नंबर असेल तर पाठवा

  • @prakashhaldankar4237
    @prakashhaldankar4237 Жыл бұрын

    मस्त गाव आहे. बोटचे किती पैसे घेतात???

  • @AbhiKnowYou
    @AbhiKnowYou3 жыл бұрын

    Jai Maharashtra Patil.....ek number ...SSS nice information dili bhava😊

  • @sagarpardeshi10
    @sagarpardeshi103 жыл бұрын

    Soo beautiful natural place...👍 Keep it up...🎥

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    Thanks Sagar ..

  • @ashwinijadhav9805
    @ashwinijadhav9805 Жыл бұрын

    So beautiful place... All temples are very nice..😊

  • @akshaygosavi2028
    @akshaygosavi2028 Жыл бұрын

    walaval mazei gaav😍😍😍😍😍😍

  • @aadityagghatkar5779
    @aadityagghatkar57793 жыл бұрын

    Nice man

  • @hvgohil
    @hvgohil3 жыл бұрын

    So beautiful 😍. Totally new perspective to Kokan. Truly awesome 👌. Keep Up Good work 👏

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    Thanks a lot...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94062 жыл бұрын

    Apratim. Khoop. Sundar

  • @spotvar

    @spotvar

    2 жыл бұрын

    धन्यवाद... नक्की subscribe करा 🙏

  • @NiyajDT
    @NiyajDT3 жыл бұрын

    अप्रतिम ......👌👌👌

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    धन्यवाद !!

  • @niharkulkarni3101
    @niharkulkarni31013 жыл бұрын

    Very nice patil

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    Thanks ... Keep sharing

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil35733 жыл бұрын

    Life jacket शिवाय dangerous नाही वाटत?

  • @akshaygosavi4810
    @akshaygosavi48102 жыл бұрын

    Walaval mazo gaav😍

  • @spotvar

    @spotvar

    2 жыл бұрын

    मस्त आहे गाव तुमचं ...

  • @sakshiwalawalkar1947

    @sakshiwalawalkar1947

    2 жыл бұрын

    Mazh pn...😍💯🙌

  • @bambulkardilip79
    @bambulkardilip7910 ай бұрын

    Mitra majhe gav pan walaval ahe Laxmi Narayan Mandira javal.........

  • @spotvar

    @spotvar

    10 ай бұрын

    Next time आलो कि भेटू

  • @sonupol5466
    @sonupol5466 Жыл бұрын

    Send his नुंबवर immideatly

  • @rohitjadhav1171
    @rohitjadhav11712 жыл бұрын

    Bhakt nivas chi details dya please

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil35733 жыл бұрын

    आवाज स्पष्ट नाही,खूप घुमतोय

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    Ok, पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की काळजी घेऊ .. 🙏 धन्यवाद

  • @vikramkolwankar8604
    @vikramkolwankar86043 жыл бұрын

    Is it worth to visit the place in May

  • @spotvar

    @spotvar

    3 жыл бұрын

    Yes , why not..

  • @konkanmazofarmstay8923

    @konkanmazofarmstay8923

    Жыл бұрын

    For accommodation near Walawal please visit www.konkanmazo.com

Келесі