तळ्यातील मासेमारी | पेंडूर गावतील तळे मारण्याची पद्धत

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मालवण तालुक्यातील पेंडूर या गावी जाऊन तळ मारणे ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत पाहणार आहोत. यात तळ्यातील पाणी आटवून मासेमारी केली जाते. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #pondfishing #konkan
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 109

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 Жыл бұрын

    मुंबई येऊन रूबाबत सांगायचे कि आम्ही तुमच्यासाठीच आठवुन ताजे मासे खाल्ले!मुंबईच्या काही लोकाना ठावूक नाही कि हे लोक किती जीवंत लहान माशाना मारले किती वाईट प्रवृत्ती आहे.

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 Жыл бұрын

    एकदम भारी 🐟 छोटे का असेनात पण सगळा गाव मासे पकडण्यासाठी आला Very nice sir 👌

  • @JAYSH333
    @JAYSH333 Жыл бұрын

    सनातन हिंदू धर्माची परंपरा व प्रथा कोणी जास्त जपल्या असतील तर ते म्हणजे आपले कोकण❤

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Жыл бұрын

    Amcha GOA kabar karun takla sagle ya builder ne.... ...tumcha sindhudurg tari samal re baba ... Chan video😊... Save beauty of Nature to ur generation 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @drsomnathparab1614
    @drsomnathparab1614 Жыл бұрын

    खूप छान विडिओ व माहिती आमच्या गावातील परंपरेची 🌹🙏

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Жыл бұрын

    चांगलं दाखवत आहेत

  • @sugdare
    @sugdare Жыл бұрын

    Great thanks लकी दादा 👍♥

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Жыл бұрын

    नेहमीप्रमाणेच एक माहितीपूर्ण व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏 इतर कोकणी यूट्यूबर्सनी माहितीपूर्ण व्हिडिओ कसे असावेत याचा धडा लकी कांबळींकडून जरुर शिकून घ्यावा.

  • @chandrakantsalvi850
    @chandrakantsalvi850 Жыл бұрын

    ईतके छोटे मासे का पकडतात कळत नाहि. छोट्या मास्यांमधे काय मिळत खायला कळत नाहि. खूप वाईट वाटले बघून.

  • @ginis0011
    @ginis0011 Жыл бұрын

    Jay malwani

  • @mahalaxmienterprises1592
    @mahalaxmienterprises1592 Жыл бұрын

    Nisargachi vat lavli jat ahe gode mase ashani rahanarach nahi parmparikh ani ata khup farak ahe

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav Жыл бұрын

    कोकणी लोक ज्या प्रमाणे हिंदु परंपरा जपतात खरेच त्यांचा हेवा वाटतो....💕🥰💕🥰

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Жыл бұрын

    Ek no bhaus, pendhur maddhe asse suddha hote he aaj tuzhya vlog ne kalale. thanks

  • @namratatemkar4365
    @namratatemkar4365 Жыл бұрын

    Khup Chan, video bghun lahanpanichi aathvan jhali....

  • @konkanmazjeevan
    @konkanmazjeevan Жыл бұрын

    माझ्या गावचा तलाव ❤

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Жыл бұрын

    जुन्या रूढी आणि परंपरा पुढील पिढीला प्रेरणा मिळाली आहे. छान.

  • @sachinfish
    @sachinfish Жыл бұрын

    चांगली माहिती

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 Жыл бұрын

    लकी भाऊ तुम्ही हिरा काढलाय देव भले करो

  • @sureshmayekar4845
    @sureshmayekar4845 Жыл бұрын

    खुप छान, पण छोटे मासे परत पाण्यात सोडायला पाहिजे

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    Жыл бұрын

    👍👍

  • @pramodmore6877
    @pramodmore6877 Жыл бұрын

    Chhan

  • @shrikant7356
    @shrikant7356 Жыл бұрын

    अरे वा माझ्या गावचा विडिओ माझा तळा मारणं सुट्टी कमी असल्यामुळे रावला. तळा मारुचा.तूझ्या विडिओतून एन्जॉय केलंय लकी. बिग थम्सअप तुका लकी 👍👍👍

  • @sangeetsarangeeofficial

    @sangeetsarangeeofficial

    Жыл бұрын

    तुमचा नंबर देता का? आम्ही देवगड वासी... मित्रमंडळींसोबत या कार्यक्रमात पुढच्या वर्षी सहभागी व्हायला आवडेल...

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion Жыл бұрын

    अतिशय सुंदर विडीओ... आपल्या भरपूर परंपरा आहेत त्यांची माहिती नविन पिढीला मिळायला हवी...🐟🐟🐟🐟🐟

  • @pankeshkadam8480
    @pankeshkadam8480 Жыл бұрын

    👌👍💕

  • @shivanandpalav7035
    @shivanandpalav70358 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Жыл бұрын

    Tuja aavadta vishay👍👍👍👍👍

  • @sonalichougle7081
    @sonalichougle7081 Жыл бұрын

    Bittuu ek no

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Жыл бұрын

    एक नंबर विडीओ खूप मज्जा आली 🌹🌹👌👌

  • @namrataparab3484
    @namrataparab3484 Жыл бұрын

    छान विडिओ आमच्या धामापूर गावी पन पोय मारली जाते 👌

  • @newmodaksachaosenterprise3916
    @newmodaksachaosenterprise3916 Жыл бұрын

    Hi कुप छान lucky 😊

  • @hoymaharaja1542
    @hoymaharaja1542 Жыл бұрын

    खूपच छान व्हिडिओ ❤❤ लकी दादा खुप खुप आभार ❤❤❤❤ Hoy Maharaja Vlog ❤❤❤❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    रूढी परंपररांचा हा एक भाग आहे खरा पण बिच्चारे मासे पाण्याविना तडफडून मारणासन्न होतात ते पाहवत नाही. आणि त्यानंतरची मेजवानी 😟 जल बीन मछली चित्रपटाची आठवण झाली.. 🤔

  • @9773637599

    @9773637599

    Жыл бұрын

    Khatos kashala mag

  • @sandipchavan4678

    @sandipchavan4678

    Жыл бұрын

    @@9773637599 स्वतः मारून खात नाही. आणि मासेमारीबद्दल नाही तर ज्याप्रकारे पाणी आटवून किंव्हा तुझ्याचं भाषेत तळं मारून मासे उपसतात त्याबद्दल एक साधी प्रतिक्रिया व्यक्त केली. तू तळं उपसायला गेला होतासं का..

  • @harddikindya4245

    @harddikindya4245

    Жыл бұрын

    म्हणून त्या पदधतीचं नाव तळं मारणे असे आहे...जस आपण म्हणतो ना थांब तूझी गां$$$ मारतो तस समजलाव

  • @alonefreefire4523

    @alonefreefire4523

    Жыл бұрын

    @@sandipchavan4678 Mag jar hya lokanni masemari nahi keli tar tu mase khanar kase lavdya

  • @vikashirnaik8546
    @vikashirnaik8546 Жыл бұрын

    khup chan dada.

  • @manishwankhade2777
    @manishwankhade2777 Жыл бұрын

    Dada Khup chhan

  • @mandarsawant6650
    @mandarsawant6650 Жыл бұрын

    Mi pn ya gavcha aahe aani he parampara khup varsha pasun suru aahe & aaj mi pn ya jatret hoto ☺️

  • @vaibhavghadigaonkar4941

    @vaibhavghadigaonkar4941

    Жыл бұрын

    तुमचा नंबर देता का? आम्ही देवगड वासी... मित्रमंडळींसोबत या कार्यक्रमात पुढच्या वर्षी सहभागी व्हायला आवडेल... वैभव घाडीगावकर , देवगड

  • @Abhi-Unique
    @Abhi-Unique Жыл бұрын

    पेंडुरंचं तळ.. माझं गावं कट्टयाच्या पुढे आहे म्हणजे तिथेच पेंडुरं च्या थोडं अलीकडे माझं गावं.. ☺️ मागच्या वर्षी तळ मारल होतं तेव्हा मगर होती तळ्यात पकडली मगर फोटो अजून आहे माझ्याकडे मगरीचा.. जय भीम.. जय शिवराय.. ☺️

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 Жыл бұрын

    Khup chan video aamja gaav pendur

  • @ganeshghanekar7801
    @ganeshghanekar7801 Жыл бұрын

    मी सुध्दा काल हा मासेमारीचा फिनाले फायनल बघीतला.मस्त वाटले.पण हा तुझा Vedio खूप आवडला.जबरदस्त ❤❤❤❤❤

  • @rameshbhoir6904
    @rameshbhoir6904 Жыл бұрын

    आमच्याकडे ठाणे जिल्ह्यात गाव पागीळ म्हणतात

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Жыл бұрын

    खूप छान व्हिडीओ 👍

  • @dinkarshirvalkar1048
    @dinkarshirvalkar1048 Жыл бұрын

    19.38 to 19.42 that man is Mr.shamsundar Acharekar buva .

  • @shivanandpalav7035
    @shivanandpalav70358 ай бұрын

    पूढे माझ गाव आहे बिळवस, तिथली काही माहिती टाका आम्हा मुंबई करांना अभिमानस्त वाटेल.

  • @dpsvlogs291
    @dpsvlogs291 Жыл бұрын

    Khara kokankar to Ranmanus

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Жыл бұрын

    Miss to Hari bhau big fan🎉

  • @kapilchavan5616
    @kapilchavan5616 Жыл бұрын

    Nice 👍👍👍👍

  • @pratiktoke664
    @pratiktoke664 Жыл бұрын

    Kahi shillak rahat nasel nadi madhe

  • @sanketmore4296
    @sanketmore4296 Жыл бұрын

    खुपचं छान

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Жыл бұрын

    Masat hota video

  • @suchetamahadik5924
    @suchetamahadik5924 Жыл бұрын

    Asha padhati kayam swarupi banda zalya pahijet

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 Жыл бұрын

    Chyayla jatrach ki .majja ba tula dile ki nahi mase

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Жыл бұрын

    एका जीवाला त्याच्या घरातच घुसमटवुन, तडफडवुन निर्दयपणे मारणं म्हणजे हे तळं मारणं. लोकांच्या संवेदना नष्ट झाल्यात जीभे च्या हव्यासेपोटी. 😢😢😑😖

  • @supriyapalav8581
    @supriyapalav8581 Жыл бұрын

    Dada aamhala hi parampara mahitach navhati tumchyamule he sagle baghitle khup khup chan vatle.......aamhi humarmala ...rane wadi oras varun 2 kilometre la rahato tarisuddha aamhala mahit navhate khup mast vatle asech navin navin video takat ja ani aamhala entertain kar 👌👌👌👍

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    Жыл бұрын

    Thank you so much 😊

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Жыл бұрын

    ❤A1

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 Жыл бұрын

    Mast 👌

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Жыл бұрын

    परत नवीन मासे कोण सोडते या धरणा मध्ये? मासे पकडण्या बरोबर धरणातील गाळ व घाण पण काढली असती तर किती छान झाले असते. गाळ आणि कचरा काढयला परत मनुष्य बळ लावण्याची गरज पढली नसती.

  • @chandrakantsalvi850

    @chandrakantsalvi850

    Жыл бұрын

    एकदम बरोबर. पण ते होणे शक्य नाहि आम्हि ते करणार नाहि.😂😂😂😂

  • @nileshgavnuk9111
    @nileshgavnuk9111 Жыл бұрын

    Dada love you khup chan tumche vlogs astat mala tumala bhetachi khup icha ahe pan mi tumala nahi bhetu chakat mala yegda botitun mase pakdaych ahe mala mahiT nahi maji icha purn hoil Karan garibala kon vicharat nahi

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    Жыл бұрын

    नक्की भेटू.... पण तुम्हाला कोण म्हणाल की गरिबांना कोण विचारात नाही???

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 Жыл бұрын

    Aaj kal Davandi WhatsApp var petali jate

  • @Viswa325

    @Viswa325

    Жыл бұрын

    😂😂😂😂correct 👌

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 Жыл бұрын

    एकोपा दिसतोय भावा ह्यातून

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    Жыл бұрын

    लालसेपोटी चा एकोपा वरवरचा. दुसरं काही नाही.

  • @sumitjadhav9975
    @sumitjadhav9975 Жыл бұрын

    दादा मी एक video बघितला खेकडे पकडताना तवा अणि दगड घासून खेकडे पकडले दादा ट्राय करून बघितला तर चांगले त्याचा बील असते तिथे

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Жыл бұрын

    आमच्या धुतूम गावात पण हि प्रथा पंचवीस वर्षांपूर्वी होती पण आता तलावाची लिलाव पद्धत चालू केली

  • @dpsvlogs291
    @dpsvlogs291 Жыл бұрын

    Refinery sati pn kaitari kara

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Жыл бұрын

    Tu gela na varad gavat tar maji shashu aahe gavi 89 varshachi tila bhet tula ek ashel tar

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 Жыл бұрын

    Nice

  • @swarasawant2764
    @swarasawant2764 Жыл бұрын

    Dada maze gaon pendur aahe

  • @avinashhadkar4696
    @avinashhadkar4696 Жыл бұрын

    योग्य शब्द काय आहे ? कोणी सांगेल का ? दवंडी "पेटली" कि पिटली जाते ?

  • @digambarmohite8411

    @digambarmohite8411

    Жыл бұрын

    Ek mhan Aahe 12 kosawar bhashet farak hoto pitali ya shabdache peyitali ha apabrash aahe uchar he spasht wa nakat odhun bolane tyawar ayikanarychi samaj hote

  • @vasudhaayare5570

    @vasudhaayare5570

    11 ай бұрын

    “दवंडी पिटली “ हाच योग्य शब्दप्रयोग आहे कारण त्यामागे वाद्यांचा मोठ्याने आवाज करून , ओरडून एखादी गोष्ट गावभर कळवणे हाच हेतू असतो काही जाळण्या पोळण्याचा नाही.

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 Жыл бұрын

    निव्वळ स्वत:च्या स्वार्थ आणि मजेसाठी माणूस नावाचा प्राणी किती क्रूर होऊ शकतो त्याचे ऊत्तम उदाहरण! 😢😢😢

  • @Sameer-Shirsekar

    @Sameer-Shirsekar

    Жыл бұрын

    He barobar bolis

  • @pratikrawool7389

    @pratikrawool7389

    Жыл бұрын

    Mg loke bhaji pn khatat ma te pn eak zad zale na ma te ka khata ? He jag purne eaka circle vr ahe vag bolla me harin khat ny tr marel na toh

  • @vasudhaayare5570

    @vasudhaayare5570

    Жыл бұрын

    @@pratikrawool7389 भाजी असो किंवा मांस मासळी स्वत:च्या पोटापुरती गरजेपुरती वापरणे त्याला कोणी क्रौर्य म्हणत नाही.तो निसर्गाचा नियमच आहे. पणा हे अशा प्रकारे लाखो जीव निव्वळ प्रथा परंपरा म्हणून मजा म्हणून एकदम मारणे याला खरंच देवांची संमती असेल.वाघासारखा केवळ मांसभक्षी असलेला प्राणीही त्याला भूक लागली असल्याखेरीज किंवा जीवाला धोका जाणवला नाही तर कोणावर हल्ला करीत नाही.व्हिडिओमध्ये कुणीतरी म्हणाले त्यांच्या हातातील मासा पुर्वी यापेक्षा मोठाही मिळत असे आता नाही मिळत कारण दरवर्षी केली जाणारी ही मासेमारी म्हणजे आपण त्यांची पूर्ण वाढही होऊ देत नाही वाळूत तडफडणारे हजारो बारीक मासे.त्याना तर काही जण खाण्यासाठी नेतही नाहीत तसेच ठेवले जातात अकारण हत्या म्हणूनम्हटलं ....।

  • @amey3675

    @amey3675

    Жыл бұрын

    ​@@pratikrawool7389 😂😂😂😂😂😂

  • @amey3675

    @amey3675

    Жыл бұрын

    Kahi pan veg khanare pan fruits and vegetables khatat te pan eka tree pasun aalela aast tar tree ha ek sajiv nahi ka?

  • @swatimahadeshwar2477
    @swatimahadeshwar2477 Жыл бұрын

    ते पाणी शेतीसाठी,जमीन भिजवण्यासाठी वापरले जाते

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Жыл бұрын

    Aata Varadat pan tala martale tu panchal ashat na ladi vale tyaka vichar kadhi martale tala maja ghar Varadat asha bhadarvadi

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 Жыл бұрын

    तळ साफ ही करत असतील हे सगळ झाल्या वर

  • @arunpatil375
    @arunpatil375 Жыл бұрын

    It's wrong traditional practice should be discontinued immediately.

  • @rajeshdongre2760
    @rajeshdongre2760 Жыл бұрын

    faltu kup blbl keli

Келесі