श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल | कोकणातील प्राचीन मंदिर| Shri Laxminarayan Mandir Walawal

🌴कोकणातील कुडाळ तालुक्यातील गर्द वनराईत🌴🌴 नटलेल्या वालावल गावात🛳️ पर्यटन आणि तीर्थाटनचा एकत्रित अनुभव देणारे, नवसाला पावणारे प्राचीन श्री लक्ष्मीनारायण मंदिर🛕 तुम्हाला कसे वाटले हे नक्की आम्हाला कळवा.
कोकणातील🌴 पर्यटनाला स्फूर्ती देण्यासाठी केलेल्या या आमच्या प्रामाणिक प्रयत्नाला नक्की लाईक👍, सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडीओ सातासमुद्रापार ✈️पोचविण्यास आम्हास मदत करा
हा माहितीपट प्रदर्शित करण्यासाठी ज्या लोकांचे हातभार लागले आहेत त्यांचे मनापासून आभार.
विशेष आभार: अध्यक्ष, श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट,वालावल.
खालील लिंक वर आम्हाला नक्की फॉलो करा
/ tourdekokan

Пікірлер

    Келесі