ओवी आणि कवी : इंद्रजीत भालेराव (8432225585)

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब जवळच्या एका खेड्यातल्या कासाबाई शेळके यांच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन त्यांचे चिरंजीव भास्करराव शेळके यांनी केलेले आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केलेले माझे भाषण अंदाजे 2013 सालचे आहे . कार्यक्रमाच्या संयोजकाच्या सौजन्याने ते मी येथे उपलब्ध करून देत आहे .

Пікірлер: 151

  • @Geet2408
    @Geet2408 Жыл бұрын

    तुमच्यासारखे कवी maharashrat आहेत हेच आमचं भाग्य सर... खुप सुंदर गर्व आहे आम्हांला

  • @machhindranathmedhe01
    @machhindranathmedhe016 ай бұрын

    नमस्कार सर. आदरणीय कविवर्य तुमच्या सारखे कवी महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्राचा अभिमान वाटतो.

  • @user-dp6sd1ex1u
    @user-dp6sd1ex1u3 жыл бұрын

    "मायबाप" "बाप मातीचे रे घर माय भिंतीचा आधार! बाप घामाची ती धार माय दुधाचा पाझर!! माय रानांतली माती बाप नांगराचा फाळ! माय दिव्याची ती ज्योती बाप सुंदर सकाळ!! बाप मातीचा तो माठ माय पाणी थंडगार! बाप तापता रे तवा माय पिठाची भाकर!! बाप शेतातल पिक माय सुगंधी ती धूप! बाप पोटाची ती भूक माय घासातल सुख!! बाप वावरचा धुरा माय पाण्याचा रे झरा! बाप गोठयातला चारा माय दुधाच्या रे धारा!! बाप कुडाची ती खोप माय बोऱ्हाटीची झाप! बाप विठ्ठलाच रूप माय लोण्यावरच तूप!! बाप अथांग सागर माय पाण्याची घागर! बाप उसाची साखर माय भुकेल्याची भाकर!! बाप काट्याची रे वाट माय जेवणाचे ताट! बाप सरीचा रे काट माय पाण्याचा रे पाट!! बाप धान्याची रे रास माय लेकराचा श्वास! बाप बोऱ्हाटीचा फास माय जगण्याची आस!! बाप फाटक धोतर माय ठिगळाचा थर! बाप पिकलं शिवार माय रान हिरवंगार!! बाप उन्हाचा तो पारा माय थंडगार वारा! बाप सुखाचा पहारा माय प्रेमाचा रे झरा!! बाप पायाच्या रे भेगा माय ठिगळाचा धागा! बाप काळजाचा ठोका माय लेकराचा झोका!!. कवि-प्रकाश पाटील कवठेकर नांदेड-9860702169

  • @akshaybahadure6310

    @akshaybahadure6310

    2 жыл бұрын

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼 अप्रतिम ❤️

  • @eknathsarode1814

    @eknathsarode1814

    Жыл бұрын

    अतिशय अप्रतिम कविता आहे.. मस्त लयबद्ध आवाजात सादरीकरण करा. खूप प्रसिद्ध होईल.

  • @madhavwaghmare2630

    @madhavwaghmare2630

    Жыл бұрын

    अप्रतिम

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491Ай бұрын

    मी भारावून गेलो सर. आपण खूप थोर पुरुष आहात. 🙏🏻🙏🏻🌹🌹👍👍

  • @rajendrawani2445
    @rajendrawani24452 жыл бұрын

    पुनः पुन्हा ऐकावं इतकं छान भाषण शब्दाशब्दातून दिलं ओव्यांचं धन ऐकून धन्य झालं सर माझं मन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale71383 жыл бұрын

    किती अभ्यासुपणे बोलता आपण, आज बरच काही शिकलो आपल्या कडुन. सतत ऐकत रहावं असं वाटत होतं. कोपरखळ्या अगदी सहज आणि सोप्या पध्दतीने मारता आपण.☺ खुप आभार आपले.

  • @pushpahadawale1778

    @pushpahadawale1778

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @yashinsheikh3814
    @yashinsheikh38142 жыл бұрын

    नेञदिप विध्यालय मोती गव्हाण वार्षिक स्नेह सम्मेलन सर मला आपला आभी मान आहे बरच कही शिकलो सर आपल्या कडुन मला बाप आणि माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता खुप आवडते

  • @sureshsatpute7594
    @sureshsatpute75943 жыл бұрын

    इंद्रजित सर, तुमचं वक्तृत्व व व्यासंग खूप दांडगा आहे. तुम्ही माझं आदर्श व अप्रत्यक्ष मार्गदर्शक आहात . तुम्हाला माझा शतशः दंडवत

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge1978 Жыл бұрын

    भालेराव सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग निसर्ग साहित्य संमेलना निमित्ताने,नवी मुंबई येथे आला. अतिशय छान वक्तृत्व, ऐकत राहावेसे वाटते. भरपूर पाठांतर. 👌👌

  • @marotipunse3705
    @marotipunse3705 Жыл бұрын

    अप्रतिम ओवीचे तत्वज्ञान रसाळ शब्दातून मांडलेत सर! अभिनंदन🌹 मारुती पुनसे.

  • @aruntayade2981
    @aruntayade29812 жыл бұрын

    Profound knowledge of marathi literature i have ever seen. 👍

  • @marotipunse3705

    @marotipunse3705

    Жыл бұрын

    अप्रतिम ओवीचे तत्वज्ञान रसाळ शब्दातून मांडलेत सर! अभिनंदन🌹 मारुती पुनसे.

  • @rutujapatil1934
    @rutujapatil19344 жыл бұрын

    ओवीचया अप्रतिम सौंदर्याचे आकलन झाले

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 Жыл бұрын

    जाहलो धन्य खरेच मी....., इंद्रजित भालेराव हे नाव फक्त ऐकले होते. आज प्रत्यक्ष कळाले. सर आपल्या तोंडून एकेक अनमोल शब्द बाहेर पडताना प्रत्येक शब्दाच्या कळीचे रंगीबेरंगी फुले फुलत होती...... धन्यवाद सर

  • @arjunmundhe4190
    @arjunmundhe41903 жыл бұрын

    व्यवच्छेदक काव्य प्रतिभा आणि अतिअद्भुत समाजमिमांसक दृष्टी : जिल्हयातील साहित्य विश्वातील शार्दूल --शिरोमणी.

  • @csn826

    @csn826

    3 жыл бұрын

    खरंय!

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav56123 жыл бұрын

    किती सुंदर विचार आहेत आपले.ओव्यांवरून ते दिसते. छानच.

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare293 жыл бұрын

    ।।अप्रतिम भाष्य ।। ओवीवर अधिकारीवाणीन बोलावं ते इंद्रजीत भालेराव सरानी

  • @shrikrishnaneve513
    @shrikrishnaneve5133 жыл бұрын

    हृदय स्पर्शी ओव्या माझी आई पण जात्या वर दलायची v ओव्या गायची तिची आठवण झाली

  • @gangthadi
    @gangthadi4 жыл бұрын

    वाह...आपण माझ्या शाळेत बाल विद्या मंदिरला आले होते.तेंव्हा पासुन आपल्या मागावर आहे.जिथ भेटेल तिथ वाचत असतो. या चॅनल मुळेतर पिटाराच ऊघडला आहे. ओव्या हेच खर लोकतत्वज्ञान आहे जे अनुभवातुन आलेल असत...

  • @ghanshyampanchal7037
    @ghanshyampanchal7037 Жыл бұрын

    अप्रतिम ओवी सर

  • @DesaiPrabha
    @DesaiPrabha3 жыл бұрын

    khupch chan aai sudha kiti nshibvan tichya ovicha gajar avghya tribhuvnat dandvt pranam 🙇🙏🌷

  • @AmbarishShrikhande
    @AmbarishShrikhande3 жыл бұрын

    खूप छान वाटतं सर तुमच्या ओव्या कविता ऐकताना

  • @drmeenasose8781
    @drmeenasose87813 жыл бұрын

    आपला व्यासंग जबरदस्त

  • @bkishwarchavan7787
    @bkishwarchavan77874 жыл бұрын

    Khupach apritam Sir....Aaj tumachya sarakhya lokanchi khup garaj aahe samajala.... Tumala koti koti pranam.... Tumachya ovyanchya sadarikanamule mala ovyanch kiti mahatv aahe he kalal..... Thanks

  • @sunitapatil6722
    @sunitapatil67222 жыл бұрын

    Khup chan sir... amhala amhi marathi aslyacha abhiman vat to tumcha kavita yeiklyanenter👌👏🙏

  • @kailasingale4200
    @kailasingale42009 ай бұрын

    अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav80683 жыл бұрын

    अतीशय सुंदर

  • @abhimanyutakate8152
    @abhimanyutakate81523 жыл бұрын

    अप्रतिम सर मला तुमचा सर्व कविता खुप आवडतता पण माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता आणि दोन जिवाची माय हि कविता खुपच आवडती

  • @ushakulkarni8159
    @ushakulkarni81592 жыл бұрын

    Sir tumhi marathitil sadhyache no.1 che kavi ahaat.

  • @user-bv5jg8qg9i
    @user-bv5jg8qg9i Жыл бұрын

    सर तुमच्या कविता फार फर ऐकावयाशा वाटतात❤ ❤❤

  • @ashokdhage1595
    @ashokdhage15954 жыл бұрын

    सर मला गर्व आहे मी तुमचा विद्यार्थी आहे

  • @kanbaraohodbe1430

    @kanbaraohodbe1430

    3 жыл бұрын

    Sir कुठ शिकवता भाऊ

  • @ashokdhage1595

    @ashokdhage1595

    3 жыл бұрын

    @@kanbaraohodbe1430 DSM college madhi

  • @ncgaming0745

    @ncgaming0745

    3 жыл бұрын

    Nashibwan ahat Tumi sir

  • @Brand__Official_4141
    @Brand__Official_41413 жыл бұрын

    खूपच छान सर...👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @kirantodkar6586
    @kirantodkar65862 жыл бұрын

    तुमच्या कविता वाचून मी कविता लिहला शिकलो आणि कवी झालो ✍🏻🙏🙏

  • @bhagwandagde1818
    @bhagwandagde18184 жыл бұрын

    No 1 saheb

  • @sunilgokhale6737
    @sunilgokhale67374 жыл бұрын

    सर अतिशय सुंदर वर्णन इतिहासातील पुर्वी चे माय व परिस्थिती डोळे समोर उभे राहते .. खरच तुम्ही जनमानसात लोकप्रिय असे काव्यं आहे

  • @ManojPatil-tv8or
    @ManojPatil-tv8or3 жыл бұрын

    खरच खूप छान उलगडा करून दिला सर

  • @user-nu6fv4kg1n
    @user-nu6fv4kg1n3 жыл бұрын

    सर्वगुनसंपन्न काय असतं हे आज अनुभवायला मिळालं सर आपन जेव्हडे उत्तम अध्यापक आहात तेव्हडेच चौफेर आपन कवी असुन त्याहीपेक्षा सरस आपन एक स्पष्ट वक्ते आहात.सर आम्ही भाग्यवान आहोत की आपनास उघड्या डोळ्यांनी बघण्याचा आणी कानानी ऐकण्याचा योग आमच्या नशिबी होते.सर आपनास उदंड आयुष्य लाभो

  • @ganeshtarange6825

    @ganeshtarange6825

    3 жыл бұрын

    Apratim sir

  • @kiranpawar5026
    @kiranpawar50263 жыл бұрын

    Khup chan Vichar aahe ovi ashe sir

  • @mukunddeshpande7609
    @mukunddeshpande76093 жыл бұрын

    खुपच छान प्रेझेंटेशन आहे.

  • @kamalbharti7601
    @kamalbharti76012 жыл бұрын

    अतिशय सुंदर ओव्या सर

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane33853 жыл бұрын

    खुप छान सुंदर मस्त

  • @scalpersidhu790
    @scalpersidhu7902 жыл бұрын

    खूप छान सर मी पुन्हा पुन्हा एकली👍🙏

  • @LingayatDharma
    @LingayatDharma4 жыл бұрын

    सर, खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे, लोकसाहित्याचें खूप छान विश्लेषण, त्याचा प्रवास मला खूप आवडले. आपल्याशी चर्चा करायला खूप आवडेल

  • @sharvgamer3023

    @sharvgamer3023

    3 жыл бұрын

    9p⅞

  • @user-ww4gc2wv2w

    @user-ww4gc2wv2w

    3 жыл бұрын

    @@sharvgamer3023 ञौङङ

  • @ambadaskadam5583
    @ambadaskadam55833 жыл бұрын

    अप्रतिम सरजी

  • @malavisarjerao4088
    @malavisarjerao40883 жыл бұрын

    इंद्रजीत भालेराव करितो मधाळ भाषण त्याच बोलणं ऐकून आमचं हरपलं भान आपलं व्याख्यान ऐकल्यानंतर सुचलेल्या ओळी धन्यवाद सर

  • @kiranpawar5026
    @kiranpawar50263 жыл бұрын

    Khup chan patantar mn maze balpanat gele

  • @TufanMarathiCreation
    @TufanMarathiCreation4 жыл бұрын

    Khup chhan sir

  • @talikutednyanobawaru4827
    @talikutednyanobawaru48274 жыл бұрын

    अभिनंदन सर

  • @sanjivsonawane1156
    @sanjivsonawane11563 жыл бұрын

    क्या बात है...💐👌👍

  • @mahantkalamkarbaba9572
    @mahantkalamkarbaba95723 жыл бұрын

    दंडवत सर खुप छान.

  • @suniltonde3428
    @suniltonde34282 жыл бұрын

    अ प्रतीम 👌👌👌👌👌

  • @sujatawaghmare4380
    @sujatawaghmare43803 жыл бұрын

    खूप सुंदर.

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar83334 жыл бұрын

    Very nice ! sir , You are great . ...

  • @dr.ramchandrabhisesociolog4593
    @dr.ramchandrabhisesociolog45933 жыл бұрын

    खूप छान सरजी

  • @KishorBhagwat
    @KishorBhagwat3 жыл бұрын

    खूपच सुंदर सर

  • @suniltonde3428
    @suniltonde34282 жыл бұрын

    Khupach chan sar

  • @vitthalishware7154
    @vitthalishware71544 жыл бұрын

    खूप छान

  • @PNJ116
    @PNJ1163 жыл бұрын

    सर जय जिजाऊ

  • @dattaawad6832
    @dattaawad68324 жыл бұрын

    मी मराठी हा माझा अभिमान

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi88652 жыл бұрын

    खूप खूप सुंदर

  • @anilbhalerao1543
    @anilbhalerao15433 жыл бұрын

    खूप छान आहे sir

  • @jyotitarle3097
    @jyotitarle30973 жыл бұрын

    Khupach chaan

  • @umajijagtap2317
    @umajijagtap23173 жыл бұрын

    Umaji Shivaji jagtap. Verry nice

  • @abhishekbhandure145
    @abhishekbhandure1453 жыл бұрын

    वा सर मस्त

  • @sanjaymandade4797
    @sanjaymandade47972 жыл бұрын

    खुप खुप छान सर

  • @nitinkadam5358
    @nitinkadam5358 Жыл бұрын

    Mast sir

  • @vinayraut9215
    @vinayraut92153 жыл бұрын

    very nice sir you are ideal man in my life

  • @user-gs6we1tm9c
    @user-gs6we1tm9c3 жыл бұрын

    वा सर खुप च सुंदर मी पण एक कवयित्री आहे आणी माझा दुसरा काव्य संग्रह प्रकाशनाच्य वाट चालीवर आहे आणी मला तो तुम्हला दाखवण्यची खुप ईच्छा आहे मी तुमच्या सी कसा संपर्क साधु 🙏🙏🙏🙏

  • @kshitijaagashe3163

    @kshitijaagashe3163

    3 жыл бұрын

    सरांचा mob no 8432225585

  • @vinayraut9215
    @vinayraut92153 жыл бұрын

    your all poem is very beautiful

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c2 жыл бұрын

    खुप छान सर

  • @samarthlondhereal8501
    @samarthlondhereal85013 жыл бұрын

    Super se bhi uper

  • @eknathrahane4160
    @eknathrahane41604 жыл бұрын

    आपल्यासारखे शिक्षक मला हवे होते. धन्य आहात सर

  • @kmnashramschool3399
    @kmnashramschool33994 жыл бұрын

    Namskar Sir,I heard your lecture in 1998 at AUNDHA. Great Sir!

  • @mahadevnarayanpure5575
    @mahadevnarayanpure55753 жыл бұрын

    सरराची दोन जि माय ही कवीता सर मी तीसरीत आरीत आसताना 1993 ला मी ऐकल आणि पाठ आहे तर मी आता ऐकल

  • @sitaramgavade5981
    @sitaramgavade59813 жыл бұрын

    सर ,मला तुमचा अभिमान आहे...

  • @Marmik1963
    @Marmik19633 жыл бұрын

    लयभारी

  • @vilasjadhav7510
    @vilasjadhav75103 жыл бұрын

    Sir you are great. It's my destiny, you have been meet me, when I am 73 years old. I am proud of you. 🙏🏼 Vilas Jadhav Retd PI Pune

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi88652 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @professorpatwaris.b.2804
    @professorpatwaris.b.28043 жыл бұрын

    Sir, Very nice 🌹🌹 Great !an Excellent !! -----Professor Patwari S B L B S College, Dharmabad.

  • @uttamraoahire83
    @uttamraoahire833 жыл бұрын

    असं काव्य तत्वज्ञान प्रबोधनात्मक आहे.

  • @sumansawant5015
    @sumansawant50153 жыл бұрын

    शतशतनमन।

  • @rohitgaikwad632
    @rohitgaikwad6323 жыл бұрын

    खुप छान शब्दरचना ह्रदयाला भिडते

  • @nudokumar8381
    @nudokumar83813 жыл бұрын

    Very. Nice 🙏

  • @nandkumarsalunkhe2421
    @nandkumarsalunkhe24213 ай бұрын

    👍👌🙏💐

  • @ankushnerle5575
    @ankushnerle55753 жыл бұрын

    Sir tumch kaotuk karav tevd kamich ahe guru 🙏🙏

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav42064 жыл бұрын

    छान सर

  • @drchaitaligadekar8002
    @drchaitaligadekar80023 жыл бұрын

    Amazing

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari76593 жыл бұрын

    Sir congratulations

  • @nayabraogore4180
    @nayabraogore41803 жыл бұрын

    Your program is emotional development that is aim of education said by n t Gore vidolikar

  • @dhananjayzakarde2659
    @dhananjayzakarde26593 жыл бұрын

    बढिया....

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod54473 жыл бұрын

    Excellent

  • @kishormaske8242
    @kishormaske82423 жыл бұрын

    Very nice sir poem

  • @ratnaprabhapatilmarathigee7369
    @ratnaprabhapatilmarathigee73693 жыл бұрын

    Very nice sir

  • @pranjalikale674
    @pranjalikale6743 жыл бұрын

    खुपच सुंदर ओवी सर भालेराव सर धन्यवाद 🙏

  • @TotalTechFun
    @TotalTechFun4 жыл бұрын

    Nice sir

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav53463 жыл бұрын

    Good

  • @gauravpatil488
    @gauravpatil4883 жыл бұрын

    Your all poems are so beautiful sir

  • @psagargholap1784
    @psagargholap17844 жыл бұрын

    अप्रतिम सर

  • @b.m.revgade9
    @b.m.revgade94 жыл бұрын

    शरद जोशी यांनी सांगितले की खरं सत्य शेतकरी व्यथा सांगण्यासाठी इंद्र जित भालेराव

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi88652 жыл бұрын

    Very nice

  • @baluthorat6230
    @baluthorat62302 жыл бұрын

    पुस्तक कुठे आहे सपडन

Келесі