इंद्रजीत भालेराव यांच्या शेतकरी विषयक कविता (8432225585)

काही शेतकरी चळवळीला उपयुक्त व काही कृषीविषयक ग्रामीण कवितांना स्वरबध्द करून प्रा.डॉ.अशोक जोंधळे यांनी निर्माण केलेली ही माझी पहिली ध्वनिमुद्रिका. ही सगळी गाणी अशोक जोंधळे,आशा जोंधळे,अजय जोंधळे आणि अनुजा जोंधळे यांनी गायलेली आहेत.
1) काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता
2) शेतामधी माझी खोप
3) एकाचे दाणे हजार
4) शिक बाबा शिक
5) माझी बहिण राखिते
6) आखाडा कोपला बाई गं
7) साळ पिवळी पिकली
8) गावाकडं चल माझ्या दोस्ता
9) गाव गुंफण करू
10) दुःख असो जीव घेणे
काव्य : इंद्रजीत भालेराव
संगीत : प्रा.डॉ.अशोक जोंधळे
संगीत संयोजन : मंगेश पैंजणे
युट्युबतंत्र सहाय्य : अमरनाथ भोंग
शेतकऱ्याचे छायाचित्र : श्रीकृष्ण उमरीकर
ध्वनिमुद्रण : 21 नोव्हेंबर 2010

Пікірлер: 46

  • @prabhakarghuge2657
    @prabhakarghuge265711 ай бұрын

    मनाचा वेध घेणारी कविता सुंदर आहे

  • @somnathghadge1749
    @somnathghadge17493 жыл бұрын

    शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे

  • @balasahebgangurde164
    @balasahebgangurde1642 жыл бұрын

    अतिशय सुंदर, काळजाला भिडणारा विचार....

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial19043 жыл бұрын

    शेतकऱ्यांचे दुःख दारिद्र्य वेदना आणि एकूणच त्याची संसाराची होणारी ओढाताण या कवितेचा

  • @narendrabhosale6925
    @narendrabhosale69254 жыл бұрын

    सर.मी.नरेंद्रसिंह भोसले. मला तुमच्या कविता फार आवडतात तुम्च्या कविता एकतान मला पण.कवितांची.आवड.लागली मी.सुध्दा कविता करू.लागलो.फार आंनंद.वाटतो.शुभेच्छा तुम्हाला ..........

  • @minuskitchen569
    @minuskitchen5693 жыл бұрын

    माझा बाप डोळ्यासमोर ऊभा राहिला... आणि ऊर भरून आले ...आवंढा घशातचं गिळला गेला ....अतिशय सुंदर ...🙏

  • @sanskarsuryawanshiskills928
    @sanskarsuryawanshiskills9283 жыл бұрын

    शेतकरी आणि शेतमजूराच्या काळजाला हात घालणा-या कविता आहेत. अतिशय छान.

  • @vbkashte6421

    @vbkashte6421

    2 жыл бұрын

    गावाकडील शेतजिवनाच्या आठवणी ताज्या झाल्या. सुंदर कविता!

  • @narharimutkule
    @narharimutkule5 жыл бұрын

    केवळ अप्रतिम ...! आदरणीय प्रा.इंद्रजित भालेराव सरांच्या अप्रतिम रचना, त्यास लाभलेला तेवढाच सुमधूर आवाज व संगीत यामुळे कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेच वाटते.मी आत्तापर्यत सर्वगीते १०० पेक्षा जास्त वेळा ऐकले आहेत.तरीही अजूनही तेवढयाच आवडीने ऐकावेच वाटतात....! आदरणीय प्रा.भालेराव सर,प्रा.अशोक जोंधळे सर व आशाताई जोंधळे आपले मनापासून धन्यवाद ...!

  • @tukaramture8109

    @tukaramture8109

    4 жыл бұрын

    Thanks sr

  • @jitendrakumarmore8845
    @jitendrakumarmore88453 жыл бұрын

    किती सुंदर कविता लिहीतात सर.कुणाच्याही मनात घुसुन भावना वर काढणारी बोरवेल म्हणजे सरांची रचना.शेतकरी,गावाची कविता आणि ओवी सगळच अफलातुन.तुमच्या आवाजात तुम्ही म्हणता तेंव्हा विलक्षण वाटतं,अंगावर काटा येतो सर.तुमच्यावर सरस्वतीच्या असणार्‍या आशिर्वादाची जाणीव होते.

  • @Vipraja123
    @Vipraja1233 жыл бұрын

    खूप छान " माझा बाप शेतकरी " अतिशय सुंदर कविता आणि खूपच छान स्वरबद्ध केल्या . 👌👌👌👌👌👌👌

  • @rajnikantbarge2414
    @rajnikantbarge24143 жыл бұрын

    अप्रतिम कविता

  • @manojjadhav751
    @manojjadhav7514 жыл бұрын

    अप्रतिम,ऐकतच राहिलो...

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar48544 жыл бұрын

    अवर्णनीय काव्य,गायन,संगीत!👌👌👌💐💐💐खूप अभिनंदन व आभार. श्रवणीय !👌खेड्यातील शेती माती,ओला पेंड चिखल,झाडावर चढणे,पायातील काटे काढून ,पापणीच्या केसाने चोरकाटा ,सावकाटा शोधणे,चिंचाबोरं.. अगणित गोष्टी आठवतात.रहाट,मोट,बैलगाडी,सर्व अनुभवलेलं बालपण आठवलं,व किती भाग्यवान आपण हे मनाला नव्याने जाणवलं.खूप खूप मनाची श्रीमती दिली खेड्याने!कायम ऋणी!🙏🙏

  • @arunaduddalwar4854

    @arunaduddalwar4854

    4 жыл бұрын

    श्रीमंती!

  • @7thcjaypajai506
    @7thcjaypajai5063 жыл бұрын

    अप्रतिम कविता आहे सर

  • @vandanakendre8363
    @vandanakendre83633 жыл бұрын

    सर तुमच्या शब्दांना तोड नाही 🌹🌹 आवाजामुळे तर थेट काळजाला हात घालतात या रचना🌹🌹👏👏 बालपणीचा काळ, ती माणसं ,ते गाव, सारं सारं नजरेसमोर उभं राहतं👏 👏

  • @hemantmetkari412
    @hemantmetkari4123 жыл бұрын

    अतिशय सुंदर कविता आहे

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar65962 жыл бұрын

    सर सरस्वती अवतरली आहे तुमच्या लेखनात

  • @vinayakvidhate1482
    @vinayakvidhate14823 жыл бұрын

    वास्तव...

  • @cellbioinfo
    @cellbioinfo5 жыл бұрын

    खुप छान सर.. धन्यवाद!

  • @dhananjaydeshmukh9867
    @dhananjaydeshmukh98673 жыл бұрын

    अप्रतिम रचना सर

  • @vinayakvidhate1482
    @vinayakvidhate14823 жыл бұрын

    अप्रतिम ✨️🌹💐🌻✍️🎤🌹

  • @vidyakorade2131
    @vidyakorade21313 жыл бұрын

    खूपच सुंदर 👌👌👌

  • @madhav_gavhane
    @madhav_gavhane4 жыл бұрын

    अप्रतिम कविता आहेत सर.

  • @sagarshindeshinde6089
    @sagarshindeshinde60893 жыл бұрын

    👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwanathingole4350
    @vishwanathingole43504 ай бұрын

    😂😂😂❤❤❤

  • @sumanpawar7445
    @sumanpawar74453 жыл бұрын

    मी कवियिञी सौ.सुमन व्यंकटराव पवार नाई चाकूर ता उमरगा जि.उस्मानाबाद

  • @-guru-g9152
    @-guru-g91523 жыл бұрын

    अप्रतिम 😍😍😍😍😍❤

  • @sandipjaat4010
    @sandipjaat40103 жыл бұрын

    🙏🙏🙏sirji

  • @sumanpawar7445
    @sumanpawar74453 жыл бұрын

    खूप छान शेतक-यावरच्या रचना आणि संगीत पण छान लाभलय आणि आवाज. मी पण चाल लावून गेय कविता गाते. ब-याच कविच्या कविता माझ्या आवाजात माझ्या चालीत गायले आहे. तुमची एखादी कविता मिळाली तर गायला भाग्य लाभेल म्हणते

  • @munjajigayke4320

    @munjajigayke4320

    3 жыл бұрын

    छान

  • @arjunchate1486
    @arjunchate14864 жыл бұрын

    अप्रतिम गायन

  • @Santoshthorat4142
    @Santoshthorat41424 жыл бұрын

    मला आवडलं गीत सर

  • @umajijagtap2317
    @umajijagtap23173 жыл бұрын

    Umaji Shivaji jagtap verry good poet

  • @sachidanandkhadke3838
    @sachidanandkhadke38385 жыл бұрын

    एकाचे दाणे हजार । माझा बापच करतो । 👌

  • @vishalpardeshi335
    @vishalpardeshi3354 жыл бұрын

    खुपच छान आहे सर

  • @kiranarts8160
    @kiranarts81604 жыл бұрын

    Khup chan

  • @rajutheng7794
    @rajutheng77943 жыл бұрын

    kharach khupch Sundar Maza bapach karato,,,,,,,hajar Dane,,,,,,,,,,,

  • @pundalikpatil4483

    @pundalikpatil4483

    3 жыл бұрын

    खूप छान कविता 👌👌

  • @tukaramture8109
    @tukaramture81095 жыл бұрын

    🙏🙏🙏💐💐

  • @babasahebmulik8605
    @babasahebmulik86053 жыл бұрын

    अतिशय सुंदर कविता.. 👌👌

  • @shelabaishear6927
    @shelabaishear6927 Жыл бұрын

Келесі