Indrajeet Bhalerao mazya gawakde chal mazya dosta माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
Музыка
This is one of the best poem i have ever heard. Though this poem would like by everybody but to understand and feel the poem, you need to be farmer's daughter/son. Very very thankful to Kavi Indrajeet Bhalerav for this immortal poem.
Lyrics with English translation (sorry if there is improper translation or marathi typing
माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
hey friend lets go to my village
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
By walking over a street filled with thorns, hey friend lets go to my village
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
कशी उन्हात तळतात माणसे, कशी मातीत मळतात माणसे,
(Do you know here in my village) how people are get fry in hot sunlight, how people here wrestle with soil
कशी खातात जीवाला खस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
How they face the unfortunate setbacks in their life, hey friend lets go to my village to know to see this
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
By walking over a street filled with thorns, hey friend lets go to my village
काळ्या बापाचे हिरवे राण, काळ्या मायिन पिकवले सोन
(Here) my father have (produced/cultivated) green field, my mother (and motherland/soil) have produced gold in it
पन त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
But the price of their sweat is very cheap, hey friend lets go to my village
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
By walking over a street filled with thorns, hey friend lets go to my village
इथे डब्यात तुला साखर लागते गोड, तिथे शेतात माझया बापाच्या अंगाला फोड
(Hey friend) here you get sweet sugar, but there in farm my father has injuries on his body while cultivating sugarcane
पण भाव ठरतो त्याला ना पुसता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
But nobody ask him at the time of price deciding for his sugarcane, hey friend lets go to my village
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
By walking over a street filled with thorns, hey friend lets go to my village
जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेंव्हा गावाला कुणी ना वाली
When there is draught around, at that time nobody comes to help him or whole village
कशी सुगीत घालतात गस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
(But) they come to this village when there is good crop (to purchase it), , hey friend lets go to my village
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
By walking over a street filled with thorns, hey friend lets go to my village
ह्या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी
(Do you know) the owner of the land, my father today became beggar
गाव असून झालाय फिरस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
Though he had his own home/village but today he has to migrate to other village to village (to feed his family), hey friend lets go to my village
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
By walking over a street filled with thorns, hey friend lets go to my village
माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता.........
Hey friend lets go to my village, hey friend lets go to my village...........
Пікірлер: 300
सर तुमची कविता ऐकून पुन्हा एकदा आईबाबा च्या कष्टाची जाणीव झाली आणि त्यांच्या कष्टांचा आणि मला घडवण्याचा सार्थ अभिमान वाटला 🙏
@ashishvirkar5450
2 жыл бұрын
👌👌
वा! सर मराठवाड्याचे हिरे, माणिक मोती.... 🙏🙏
परभणीची शान प्रा. ईंद्रजीत भालेराव सर
@anilgurakhe4500
2 жыл бұрын
मस्त लेख आवडला आणि आपल्या कुटुंबियांना सदैव आनंदी आनंद होतो
अतिशय सुरेख कविता
जगात जर्मनी आणिक भारतात परभणी... सरांसारखी थोर माणसं आहेत म्हणूनच भारतात परभणी... यथातथ्य अभिव्यक्ती ..अप्रतिम भाव...
@dnyndeojaybhaye3116
3 жыл бұрын
खुप छान सर
@shetilasoneridivas
Жыл бұрын
सर हिंगोली जिल्ह्याचे आहेत हो🤗🤗
मी लहानपणी ऐकली आहे ही त्यांच्या तोंडून खूप खूप मस्त आहे 😍🤗
खूप छान आहे कविता....
भालेराव सर कवितेतून वास्तव जीवनाचे चित्र मांडणारे लेखक 🙏🙏🙏
अप्रतिम कविता भालेराव आमचा अभिमान शेतीप्रधान देशाची शान
कवितेतून दाहक वास्तव मांडणं... ही कला सरांना लिलया साधली.मनःपूर्वक अभिनंदन... आभार!,,🙏
मराठवाडयाची आण बाण शान आदरणीय भालेराव सर
आमच्या परभणी जिल्ह्याची आण बाण आणि शान!
खूप छान गुरुवर्य शेतात कष्ट करणारा शेतकरी कष्टकरी बाप जगाचा पोशिंदा आपण आपल्या कवितेतून जगासमोर मांडला.
1 nambar kavita
ही कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झालीच पाहिजे
खुप च छान गावाकड चाल दोस्ता अप्रतीम काव्य
डोळ्यामधून पाणी आणणारी कविता
जबरदस्त अवाका ... धन्यवाद ... 🙏 🙏 ...
हृदयाला स्पर्श करणारी कविता.....अप्रतिम लेखन सर
खरच सर तुमच्या कवितेन माझ्या शेतकरी बापाच वास्तव जगा समोर आणल्या बदल किती राब राब राबतो माझा शेतकरि हे या कवितामध्ये जगाला माहिती दिल्या बदल.धन्यवाद-.-🙌
गरीबी चे दाहक अनुभव देणारी ह्रदयस्पर्शी कविता
हृदयस्पर्शी कविता
Hurt touching 👌👌👍👍
मस्तच,पण प्रत्यक्ष समोर बसून ऐकण्यात एक वेगळाच आनंद आहे, आम्ही तो अनुभवलाय....😊
Maze baba nehmi aikachi hi kavita , miss you pappa 😩
सर तुम्ही सन 2000 मध्ये बेलगाव येथील येळ्ळूर गावाच्या साहित्य संमेलन मध्ये हि कविता म्हंटली होती मला आज पण आठवण आहे,, बार वाटलं परत ऐकून
खरच गावाची आठवण आली
सर आपल्या कवितेत वास्तव स्थिती मांडली आहे. जय जवान जय किसान...
@abhaymali9768
6 жыл бұрын
100%बरोबर आहे!
अतिशय सुंदर अतिऊतम अप्रतिम
खरच सर तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहात......
एकच नंबर सरजी
ह्रदयाला स्पर्श करून जाणारी रचना...
खूपच छान सर मोठे विचरवंत आहात
सर खुपच छान कविता. अगदी ह्रदय स्पर्शी कविता छान माहिती दिली सर अप्रतिम
अप्रतिम काव्य रचना आहे सर 🙏🏻 मनास्पर्शी 🙏🏻
लयभारी सर
खूप खूप खूपच छान sir
आतापर्यंत 10 वेळेस एकलेली कविता.तरी पण मन भरत नहीं..👍
हृदयी स्पर्शी कविता
खुप छान सरजी ...
सर तुम्ही आमच्या गावाकडे आलो होतो रोकडा सावरगाव अहमदपूर
@user-de1wl3gc9b
4 жыл бұрын
बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा सावरगाव अहमदपूर लातूर
Very Fantastic work Bhalerao sir
खूप छान सर
parbhani chi shan kavi Indrejeet Bhalero sir......
Kharach tumhi shetkaryachi khari avstha ya kavitetun sadar keli khup khup dhanyawad sir.
खूप छान,,, वास्तव समोर ठेवलं सर
Khup chan अप्रतीम
सर खूप छान,,,,
Wah indrajit bhalerav
कविता ऐकून गावाची आठवण आली
जय जवान जय किसान...
इतके मोठे आहेत सर पण किती विनम्रता...
जय किसान सर ....
खूपच छान. .
vishay hard ONLY FARMER 🤘🙏💪💪💪💪💪
Khup bhari sir
छान सर
Sir हृदयाला अलगद सा स्पर्श कारणारी कविता आस वाटलं की रानात राबणाऱ्या ला एक भेट देऊन आलोय
अप्रतिम
My favourite poem in my life.
Khup Chan sir
खुपच छान कविता
अप्रतिम सर
खुप सुंदर कविता सर
छान....! अतिशय समर्पक स्पष्टीकरण करतं कविता सादर केली आहे.
खूप मस्त आहे कविता सर
छान आहे सर कवीता
Chan sir ,mast Kavita ...!!!!
Very nice bhalerao sir
Khup chan sir
एक नंबर.......
Sir आम्हाला होती ही कविता.. त्यावेळी बालमनाला ही तळमळ वाटायची
Supper bro mind blowing ..
chhan sir........
अति सुंदर
@yogeshkakde8733
5 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे Only शेतकरी
khup Chan sir
sir aapli kavita mhanjech mazya sarkhya khedyatil vidyarthyachya hrudayala pazar phodnari aahe mi hi kavita nehmi gungunat aasto aapnas khup khup shubhechchya
Heart touching
Great man with great thought.
सप्रेम नमस्कार, सर आपल्या तोंडून जात्यावरच्या ओव्या ऐकताना शहरी भागात असुन देखील ग्रामीण भागात असल्याचा भास होतो.धन्यवाद!
Jevadi sundar kavita tevadach chhan sadarikaran.... Ajache sarvat prabhavi kavi...
जबरदस्त कवीता
अप्रतीम सर
खुप खुप छान
Khup chan pdhtine shetkryachya ktha ani vytha madlyat sir hats of you sir
Chan BHALERAO sir
Kay Bhari...sirji
Khup Chhan sir
Apratim
very very very nice sir
अप्रतिम😍
Super sir
खूप सुंदर
khup mast sir
great one!!
खुप छान
khup Chohan............
वा क्या बात है सर...
Khup chhan sir
very nice sir