मामा हे खरच आहे खुप संशयच घेतला तर जानारीच असेल तर वेळ लागत नाही पानला चुना लागालावेळ ललागतो पन बाईला जानुन येयला वेळ लागत नाहीआनि खुन्नस दिली तर मग बाईने पन सहन करने कठिम च होते दिवस भर सारखे संशयात राहिले तरडीपरेशन मद्ये जाते बाई
@sanjayparab80226 күн бұрын
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी
@bhagwankemble26866 күн бұрын
हे मानवी जीवन आहे इथे मला किंवा तुम्हाला किंवा इतरांना वासना जागी झाली पत्ता लागणार नाही
@rajanbhosale14236 ай бұрын
अप्रतिम स्टोरी प्रत्येक गोष्टीत छान सल्ला देत आहेत हे सत्य आहे
@vikasbodre41985 ай бұрын
तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे, पन हे जाहिराती वाले सगळा डिस्टर्ब करतात त्यावर काहीतरी उपाय तुम्हीच सांगा
@sangitaumbarje2195
3 ай бұрын
डाऊनलोड करू न का पाहत नाहीत मग मग नाहीत येत जाहीरात
@JuberShaikh-bq1gf
10 күн бұрын
@@sangitaumbarje2195त्या जाहीरातीचे 4 पैसे भेटतात मामाला एवढी खटाटोप करायची काय गरज आहे मग
@JuberShaikh-bq1gf
10 күн бұрын
Tyanch income check krnyasathi Channel link copy kra aani social blate Google var search kra tyat channel link paste kra mamachya channel income dollar madhe disel Tumhala.. dollar la Indian rupees madhe convert kra Mhnje rupye madhe kiti hotay te kalal Tumhala mhnun mama story rangvun sangtat Karan jevdha video motha tevdhe jast ads yetat aani tya ads che mamala paise bhetatat
@bhagwankemble26866 күн бұрын
याच्यासाठी शांत संयम ठेवावा लागतो नाहीतर असे प्रकरण घडतात
@KnowledgeMantra164Ай бұрын
देवा चा ही दैव पुजारी
@officialsanket6846Ай бұрын
❤❤❤❤❤
@vimalwadkar15406 ай бұрын
Khup mast sangata saheb tumhi 😊
@prepwithaditya49006 ай бұрын
Suprabhat 🙏
@user-bh1wu8px4q4 ай бұрын
Best story, for our all family,samaj ,Jan jagruti, thanks mama Sri ,❤❤❤❤❤
@rameshshelar1253
4 ай бұрын
Most welcome
@rajanbhosale14236 ай бұрын
या कलियुगात माणसाने प्रत्येक गोष्टीत फार विचार करून च या जगात वागले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे
@Govindbhawari-bc9mx5 ай бұрын
मला तुमची स्टोरी सांगताना खुप आवडते जाऊद्या गाडी हे वाक्य ऐकायला मजा येते
@vikasmore49246 ай бұрын
स्टोरी खूप छान आवडली
@amolwagh97766 ай бұрын
हे कलयुग हे महाराज काही घडू शकत छान वाक्य
@user-sb6hp4dj3o6 ай бұрын
Good morning kaka❤Jay dattaguru❤great story
@rameshshelar1253
6 ай бұрын
Good morning
@user-sb6hp4dj3o
6 ай бұрын
@@rameshshelar1253 शुभ दिवस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@user-sb6hp4dj3o
6 ай бұрын
@@rameshshelar1253खूप छान सांगता तुम्ही स्टोरी काका
@lahuandhale70922 ай бұрын
आगी पासी तुप,वात पेटली, ब्लॉग पीस्टन असे शब्द भारी
@user-dg2dx1ke1d6 ай бұрын
1 no kaka
@deepakmore93436 ай бұрын
राम राम दादा ,एकच नंबर.
@NONAME-hp6gv6 ай бұрын
दादा नमस्कार.जय श्री राम जय श्री कृष्ण जय वीर हनुमान.
@prutvhim49475 ай бұрын
तुम्ही किती ही काहीही सांगा पण ह्यांच्या काय ते लक्षात येणार नाय गुन्हे करणारे ते करणारच
@atulbhalerao51166 ай бұрын
बरोबर आहे आमच्या इथे पण अशीच मानुस आहे. बायको वर संशय घेतो कामाला गेली का तिचा मागे जातो लपवून बसून बघतो. मानसिक आणि शरिरिक त्रास देतो. आता सुन आली तरी तो तसाच करतो
@sankarajaybhaye-on1jv4 ай бұрын
छान भाऊ
@kashinathsarate40053 ай бұрын
🙋👌👌👌👌👌👌Mama🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍👍
@blackpearl93092 ай бұрын
Ok report Mama
@vikaskamble14965 ай бұрын
एक दम छान
@chandrakantauradi16746 ай бұрын
🙏Namaskaar Kaka🙏
@jaysingshinde71825 ай бұрын
काका असे आहे पती पेक्षा सुंदर बायको असलीतर लोक तिच्याकडे टकामका बघतात त्यामुळे पतीला भिती वाटते,सोडून गेली तर ,म्हणून म्हटल आहे,अंथरून पाहुन पाय पसरावे ,कारण मदनाला महादेवानेजाळले तरी तो अनंग आहे,हे कली युग आहे भले भले बाईच्या नादाने जग सोडून गेले.
@आनंदीसुखीजीवन31364 ай бұрын
Khup chan
@mejorsachindevkate36906 ай бұрын
राम कृष्ण हरी, जारांगे पाटील विजय
@balirammadavkalekale42196 ай бұрын
रात्री स्टोरी सांगितली शमस ताहीर ने
@vishnujadhav18094 ай бұрын
Ram ram mama shree
@gokulpagare6 ай бұрын
2 वर्ष बॉडी. .. .. .शोध कोणी लावला नहीं आणि काही झालं की कायदा चुकीचा य व्वा रे दुनिया
@mahendragorade5106 ай бұрын
शेलार मामा खूप छान माहिती सांगतात
@HanmantThorat-wo5pz6 ай бұрын
आकडा एकीवर टाकला जास्त आकडे टाकले की शंभर टक्के असेच होणार!
@dattatraypawar60426 ай бұрын
जय श्री राम
@user-tu3pq9dw1j6 ай бұрын
लय भारी
@vijayraval93375 ай бұрын
तुम्ही एखाद्या सत्य क्राईम स्टोरीची पूर्ण माहीती घेऊन मोठ्या रंजकपणे आपल्या बोलीभाषेत सांगता त्यामुळे ती अधिक रंगतदार होते. अर्थात या गोष्टी वाईट लोकांच्याच असल्याने त्यांना चांगल्या म्हणता येत नाही पण ऐकणाराला नक्कीच असे वाटेल की निदान आपली स्टोरी तुमच्या तोंडून यायची नसेल तर चांगले वर्तन ठेवावे! यशस्वी व्हा.
Пікірлер: 88
मामा हे खरच आहे खुप संशयच घेतला तर जानारीच असेल तर वेळ लागत नाही पानला चुना लागालावेळ ललागतो पन बाईला जानुन येयला वेळ लागत नाहीआनि खुन्नस दिली तर मग बाईने पन सहन करने कठिम च होते दिवस भर सारखे संशयात राहिले तरडीपरेशन मद्ये जाते बाई
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी
हे मानवी जीवन आहे इथे मला किंवा तुम्हाला किंवा इतरांना वासना जागी झाली पत्ता लागणार नाही
अप्रतिम स्टोरी प्रत्येक गोष्टीत छान सल्ला देत आहेत हे सत्य आहे
तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे, पन हे जाहिराती वाले सगळा डिस्टर्ब करतात त्यावर काहीतरी उपाय तुम्हीच सांगा
@sangitaumbarje2195
3 ай бұрын
डाऊनलोड करू न का पाहत नाहीत मग मग नाहीत येत जाहीरात
@JuberShaikh-bq1gf
10 күн бұрын
@@sangitaumbarje2195त्या जाहीरातीचे 4 पैसे भेटतात मामाला एवढी खटाटोप करायची काय गरज आहे मग
@JuberShaikh-bq1gf
10 күн бұрын
Tyanch income check krnyasathi Channel link copy kra aani social blate Google var search kra tyat channel link paste kra mamachya channel income dollar madhe disel Tumhala.. dollar la Indian rupees madhe convert kra Mhnje rupye madhe kiti hotay te kalal Tumhala mhnun mama story rangvun sangtat Karan jevdha video motha tevdhe jast ads yetat aani tya ads che mamala paise bhetatat
याच्यासाठी शांत संयम ठेवावा लागतो नाहीतर असे प्रकरण घडतात
देवा चा ही दैव पुजारी
❤❤❤❤❤
Khup mast sangata saheb tumhi 😊
Suprabhat 🙏
Best story, for our all family,samaj ,Jan jagruti, thanks mama Sri ,❤❤❤❤❤
@rameshshelar1253
4 ай бұрын
Most welcome
या कलियुगात माणसाने प्रत्येक गोष्टीत फार विचार करून च या जगात वागले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे
मला तुमची स्टोरी सांगताना खुप आवडते जाऊद्या गाडी हे वाक्य ऐकायला मजा येते
स्टोरी खूप छान आवडली
हे कलयुग हे महाराज काही घडू शकत छान वाक्य
Good morning kaka❤Jay dattaguru❤great story
@rameshshelar1253
6 ай бұрын
Good morning
@user-sb6hp4dj3o
6 ай бұрын
@@rameshshelar1253 शुभ दिवस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@user-sb6hp4dj3o
6 ай бұрын
@@rameshshelar1253खूप छान सांगता तुम्ही स्टोरी काका
आगी पासी तुप,वात पेटली, ब्लॉग पीस्टन असे शब्द भारी
1 no kaka
राम राम दादा ,एकच नंबर.
दादा नमस्कार.जय श्री राम जय श्री कृष्ण जय वीर हनुमान.
तुम्ही किती ही काहीही सांगा पण ह्यांच्या काय ते लक्षात येणार नाय गुन्हे करणारे ते करणारच
बरोबर आहे आमच्या इथे पण अशीच मानुस आहे. बायको वर संशय घेतो कामाला गेली का तिचा मागे जातो लपवून बसून बघतो. मानसिक आणि शरिरिक त्रास देतो. आता सुन आली तरी तो तसाच करतो
छान भाऊ
🙋👌👌👌👌👌👌Mama🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍👍
Ok report Mama
एक दम छान
🙏Namaskaar Kaka🙏
काका असे आहे पती पेक्षा सुंदर बायको असलीतर लोक तिच्याकडे टकामका बघतात त्यामुळे पतीला भिती वाटते,सोडून गेली तर ,म्हणून म्हटल आहे,अंथरून पाहुन पाय पसरावे ,कारण मदनाला महादेवानेजाळले तरी तो अनंग आहे,हे कली युग आहे भले भले बाईच्या नादाने जग सोडून गेले.
Khup chan
राम कृष्ण हरी, जारांगे पाटील विजय
रात्री स्टोरी सांगितली शमस ताहीर ने
Ram ram mama shree
2 वर्ष बॉडी. .. .. .शोध कोणी लावला नहीं आणि काही झालं की कायदा चुकीचा य व्वा रे दुनिया
शेलार मामा खूप छान माहिती सांगतात
आकडा एकीवर टाकला जास्त आकडे टाकले की शंभर टक्के असेच होणार!
जय श्री राम
लय भारी
तुम्ही एखाद्या सत्य क्राईम स्टोरीची पूर्ण माहीती घेऊन मोठ्या रंजकपणे आपल्या बोलीभाषेत सांगता त्यामुळे ती अधिक रंगतदार होते. अर्थात या गोष्टी वाईट लोकांच्याच असल्याने त्यांना चांगल्या म्हणता येत नाही पण ऐकणाराला नक्कीच असे वाटेल की निदान आपली स्टोरी तुमच्या तोंडून यायची नसेल तर चांगले वर्तन ठेवावे! यशस्वी व्हा.
शिव सकाळ 🚩🙏
Far.Chan.vichar
Chhan kaka
राम राम मामा 🙏
Mama tumche Chanel baghitale pasun maje sarv Chanel bandh Jale ahe salute
राम राम काका
Baipayi jmini gelya geli ghar dar...aatatri sudhr mansa msnat geli tuzi had....mst story kaka.....
Ok 100 persent
Manwat khun khatla
@rameshshelar1253
6 ай бұрын
गाव मानवत तालुका पाथरी जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्य जय महाराष्ट्र साहेब
नमस्ते मामा
🙏👌
Ok report
Hya vasanemule barech sansar udhavast jhale.
Nice 😊
Good morning sir...... Mi shrigonda madhun bolte
@user-sb6hp4dj3o
6 ай бұрын
नमस्कार मी पण श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे जय दत्त गुरूदेव दत्त🙏
नमस्कार मामा
Nice uncle
@rameshshelar1253
6 ай бұрын
Thanks all
Mama.sarba.adtanna.yanma.hi Durbuddhi.suchtech.kasi.
Good morning sir
@rameshshelar1253
6 ай бұрын
Morning
नमस्कार भाऊ
भाऊ नमस्कार
गुड मॉर्निग काका🎉❤
Kaka yge uge bhag kadhi😊
सांगण्याची पद्धत चांगली आहे.शेलारमामा तूमचा फोन नंबर मिळेल का?
नमस्कार सर ❤
Sir hech story Usman saifi safar ya youtube channel var baghital ki...pan thodi vegali sangitale ki .......
Ok रिपोर्ट काका
पुजाऱ्याला गणोरिया व्ह्याची शक्यता असणं का😂
Cigarette chodnache upay sanga mama
काका औसा तालुका वडजी गाव ची स्टोरी घ्या की सांगायला
❤❤
Good morning
@rameshshelar1253
6 ай бұрын
Morning
सैलार मामा कि रतन पैकसा सूदा तूमचा कारेकरम बगावा वटतो
Kaka Tumcha mobile number Dya
Khup chan