Ugh Navha Mai Porga Mangach Hai | उगं नव्हं माय पोरगं मांगाच हाय| Swapnil Ganvir | Aana Bhau Sathe

🙏🙏जय शिवराय जय भीम जय लहुजी जय आण्णा 🙏🙏
✨ NU CREATION PRESENT ✨
" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्पेशल न्यू गीत "
• गीत :- उगं नव्हं माय पोरगं मांगाच हाय
• गायक :- स्वप्नील गणवीर
( जय भीम कडक 2 फेम )
• गीतकार :- प्रतिक उत्तमराव गायकवाड
• संगीत :- DJ SANDESH BLD
• व्हिडिओ:- सन्नी साळवे, नाशिक
• पोस्टर/ थंबनेल:- विध्येवर्धन कांबळे,बिलोली
• रेकॉर्डिंग स्टुडिओ:- S.A. रेकॉर्डिंग स्टुडिओ,अमरावती
• Song :- Ugh Navha Mai Porga Mangach Hai
• Singer - Swapnil Ganvir (Jai Bhim Kadak -2 Fame)
• Lyricst :- Pratik Utamrao Gaikwad
• Music :- DJ SANDESH BLD
• Video by :- Sunny Salve, Nashik
• Poster/Thumbnail :- Vidhyevardhan Kamble, Biloli
• Recording Studio :- S.A. Recording Studio, Amravati
✨विशेष आभार ✨
• भाग्यश्री इंगळे ( बापाचा कालचा रुबाब फेम)
• Bapacha Kalcha Rubaab ...
• इंजी. सचिन प्रकाशराव भद्रे (बापाचा कालचा रुबाब फेम गीतकार)
धन्यवाद
🙏🙏🙏
#marathi
#marathisong
#comingsoon
#ugh_navha_Mai_Porga_Mangach_Hai
#Nu_creation
#shivaji
#Aanabhausathesong
#jailahuji
#marathisongtrending
#jaibhim
#bapacha_kalcha_rubaab
#collartight
#newsong
#2024

Пікірлер: 275

  • @santoshshitale3522
    @santoshshitale352216 сағат бұрын

    मी वाट पाहत आहे आणि काही मिनिट शिल्लक आहेत....

  • @chandrakantwaghmare6281
    @chandrakantwaghmare62814 сағат бұрын

    स्वप्नील भाऊ आज तू दाखऊन दिलं की मांग आणि महार एकाच आईचे दोन मुले आहेत ते

  • @chandrakantwaghmare6281
    @chandrakantwaghmare62814 сағат бұрын

    भाऊ तुम्ही असेच गाणी म्हणत रहा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत कडक जय लहूजी जय भीम

  • @anilkawade143
    @anilkawade14314 сағат бұрын

    जय लहुजी कडक

  • @satyashilkundalwadikar4911
    @satyashilkundalwadikar491116 сағат бұрын

    प्रतिक गायकवाड शाळेत असताना एका पेटीमध्ये आपल्या वह्या पुस्तका(दप्तर )घेऊन यायचा... मला नेहमी नवल वाटायचं. हा पेटी कस काय घेऊन येतो याच... काय बरं पेटीत असेल... आता समजल प्रतिकच्या शाळेच्या पेटीत अन बुद्धीच्या पेटीत खूप विद्वत्ता आहे.... त्याने आज पेटी खोलली...proud feeling for you brother 😊😊...keep it going.....

  • @Aadiyalokhande1998
    @Aadiyalokhande199816 сағат бұрын

    कधी चालू होतय वाट बघतोय

  • @The_positive_05
    @The_positive_0523 сағат бұрын

    येणाऱ्याला जयंती त हेच गांन वाजणार.....🔥🔥🔥👑👑💯💯❤️

  • @vasantkarle3086
    @vasantkarle308614 сағат бұрын

    उग नव्ह माय पोरग बाबाच हाय अन् गाणं लिहिलं त्यानं मांगाच हाय..प्रतिक भाऊ तुम्ही अशीच प्रगती करत रहा... खूप छान गाणं लिहिलं भाऊ🎉🎉❤❤🎉🎉

  • @prashantlondhe-ky3hn
    @prashantlondhe-ky3hn16 сағат бұрын

    dj remix song banava na lagech 🎉

  • @vickypandit1048
    @vickypandit104816 сағат бұрын

    आता अण्णा च्या जयंतीमध्ये फुल राडा होणार आहे या song चा

  • @user-dc8vw7xx5c
    @user-dc8vw7xx5c14 сағат бұрын

    मी बौद्ध समाजाचा मुलगा आहे तरीहि हे गीत माझ्या काळजावर कोरले👍

  • @SarangSAVALE-kp3xj
    @SarangSAVALE-kp3xj20 сағат бұрын

    जय लहुजी जय अण्णा कडक भाऊ गान पिवळा भडक लाल कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @akashgaikwad3949
    @akashgaikwad39492 сағат бұрын

    दादा viral आहे लिहून घे💛💥

  • @panchsheelkale732
    @panchsheelkale73216 сағат бұрын

    वाह!... कडक जय भीम जय लहुजी जय अण्णा...!!!🙏

  • @Rohanchavhan____539-21K
    @Rohanchavhan____539-21K2 сағат бұрын

    Full support bhawa 😊

  • @prajwalswarge1831
    @prajwalswarge183117 сағат бұрын

    Mahol...Jay lahuji 💛💛💛💯💯💯👌👌👌👌👌

  • @prajwalswarge1831
    @prajwalswarge183117 сағат бұрын

    Khup khup Chan...dada __ 💛kdk Jay lahuji_ 💛

  • @vishalmeshram8882
    @vishalmeshram888213 сағат бұрын

    Jabardast bhava 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @avinashkale3295
    @avinashkale32952 сағат бұрын

    Ek number bava ❤❤❤

  • @rohitraut890
    @rohitraut89021 сағат бұрын

    लय भारी गाणं आहे 💯

Келесі