#chandankamble
Музыка
शुभ आशिर्वाद - विठ्ठल बाबा कांबळे
गाणं -परिवार विठ्ठलाचा
गीत - आदिनाथ महाराज
संगीत - चंदन कांबळे
संगीत संयोजक - अभी ओम
गायक - आदिनाथ महाराज कांबळे , शामराव कांबळे , अमोल कांबळे ,प्रमोद कांबळे, चंदन कांबळे, सोमनाथ कांबळे, भाग्यशाली कांबळे /क्षीरसागर, प्रसाद कांबळे, दिपाली कांबळे/ दोडके ,ओंकार कांबळे ,स्वामिनी कांबळे, अभिषेक कांबळे, स्वानंद कांबळे, ज्ञानेश्वरी कांबळे, श्लोक कांबळे.
वादक - अर्जुन शिंदे , निखिल कांबळे ,आशीर्वाद कांबळे, हरेराम कांबळे.
video editing - rushikesh ukirde
Swarchandan Recording studio Aalandi Pune - Prasad kamble
#mauli #vitthal #bhetla_vittahl #pralhadshinde _paule_chalati_pandharichi_vat #chandankamble #omkarkamble #marathi #bhajan #ektari #gharana #kamble #song #trending #trendingshorts
9653391115
Пікірлер: 141
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मुळ हे भगवान आदिनाथ आहेत आणि कांबळे परिवाराला आदिनाथ महाराज यांच्या सारखे पिताश्री लाभले आहेत त्यामुळे या परिवाराचे महाराष्ट्र भर कौतुक होत आहे. खूप छान गीत सादर केले चंदन दादा कांबळे!!!!❤❤❤
एकच नंबर..... नाद
महाराज खरच निशब्द झालो 💐💐💐
क्या बात है गुरूजी ❤
काय बोलाव शब्द सुचत नाही पण एवढच बोलण धन्य तो परिवार तिथे साक्षात सरस्वती राहते 🙏
एक नंबर
मस्त गुरूजी ❤❤
व्वा.... क्या बात हैं... कांबळे is Brand 👌❤️
चंदन गुरुजी खरच तुम्हा सर्व कांबळे परिवाराच हे गीत मनाला भावल ❤️🙏 राम कृष्ण हरी 🙏❤
🎉🎉खुप सुंदर दादा गुरुवर्य 🎉🎉
काबंळे परिवारास मानाचा जय हारि विठ्ल
क्या बात है...🔥
मस्त आवाज आहे ओमकारचा कडक
खुप छान साक्षत विठ्ठलाचे दर्शन घडले❤❤
आतापर्यंत असं गीत नाही झालं.. खुप छान 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त👌👌
राम कृष्ण हरी 🙏
आदिनाथ माहराज माह गूरू ❤ कांबळे परीवार ❤ चंदन गूरूजी ❤ओम दादा ❤आभि दादा ❤ खूप सुंदर आणी एकच नंबर ❤आस गान परत कोणी लिवनार नाही फक्त आदिनाथ माहराज आवाजाचे आणी लिखाणाचे उस्ताद ऊगच नाही मतन ❤ चंदन गूरूजी मनजय विषय च गंभिर ❤ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी ❤
Jay hari ❤
कांबळे परिवार खूप सुंदर
❤ mast
Superb all camble family ❤🎉
खुप छान गाणं
खूप छान दादा
खुप सुंदर राम कृष्ण हरी
अप्रतिम सादरीकरण समस्त कांबळे परिवार क्या बात है ❤❤🙏🙏❤❤
खरच ज्ञानाचा उगम म्हणजे आळंदी ज्ञानच मुळ आळंदी खरच मन तॄप्त झाले आम्हा कलाकारांच माहेर घर म्हणजे आळंदी राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर गुरुजी मानल तुम्हाला इतक सुंदर सादरीकरण सर्वांचे आवाज ऐकायला मिळाले ❤
खुप छान गुरू जी❤👍👍👍👍👌👌👌🌹
एक नंबर गुरुजी❤❤❤
Wah kya baat hai👌👌🙏🙏❣️❣️🌹🌹
Khup Chaan ❤❤
नाद करा पण कांबळे घराण्याचा नाय तूमच्या सगळ्यांचे आवाज ऐकून मन प्रसन्न झांल. राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम..🙏🏻🌹
खुप सुंदर ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤ मनापासून शुभेच्छा
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏
सर खुप सुंदर,अप्रतिम किती कौतूक केले तरी कमीच तृप्त झालो अतिशय सुंदर केलेत चंदनजी
Ram Krishan Hari 🚩🚩🚩
माझा विठ्ठल चंदन कांबळे गुरुजी खुप सुंदर सादरीकरण गुरु तुमचा लाडका शिष्य लहू कांबळे🙏🏻💐
गुरूजी खरोखरच तुमच्या कुटुंबियांवर पांडुरंगाचा आशिर्वाद आहे वा क्या बात है खुप छान....😍❤️
सर्व गुरुवर्य आणि अभि दादा ओम दादा सर्वांना राम कृष्ण हरी __🙏🏿👍🙏🏿
सह परिवार धन्यवाद 👌🙏 सुंदर
Ek namabr 😇🙏🏻ram krushn hari
चंदन जी सरस. 👍
खूप छान गायला गुरुजी
अतिशय सुंदर भजन
अप्रतिम राम कृष्ण हरी ❤
सलाम कांबळे कुटुंबाला जय राम कृष्ण हरी!!!
Wa gurujii 1 no. All family😊😊😊
अप्रतिम आहे सर्वजण एकत्र मिळून काय भजन गायलय वा वा ❤❤❤❤🎉🎉 खरच आम्ही धन्य झालो ❤❤❤
Jay hari 🌹🙏 mauli 👍 kkaadddaaakkk no 1 ch 👌
वा खूप छान आयडिया. अप्रतिम गुरुजी आपली all team👍 रामकृष्णहरी 🙏
1 ch number guruji Chan family 😊❤🙏👌👌
Khup khup chan
👌👌👌👌
Very very nice
Wa kya bat hai ❤
आदिनाथ महाराजांचि सुरवात आणि मधीच चंदन जी चि आलाफि काय जबरदस्त मारली गाण हाल ऊन टाकल राम कृष्ण हरी ❤🙏
जय हरी माऊली 🙏🌹🌹🎉 अप्रतिम
मोजता येणार नाही इतक्या वेळा हे गाणं ऐकलं खरंच सलाम सगळ्या कुटुंबाला
लय भारी
💐💛👍
जशी शिंदेशाही तशी कांबळेशाही
❤❤👌👌👌👌
छान
❤❤❤❤
अति सुंदर रामकृष्ण हरि❤ 0:49
खूप छान 👌👌👌
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खुप छान सेवा सादर केली कांबळे परिवार रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩 🙏विठू माऊली 🙏
🙏👍
जय हरी माऊली 🚩🙏🧡
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वावा क्या बात
गुरूजी मन भरून आले (ओम नमो आदेश)
🌺🌺🌺
खूप छान
काय आवाज आहे...... greeting full.....
खतरनाक
वा
ॐ नम ओदश बाबा
खतरनाक जय भीम कांबळे परिवार
Great Sir 👍
Khup chan
Chan
खुपचं छान आना रचना आहे
खुप छान वाटले ऐकुन
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी
Kadakkkkkkkk
Va guruji kya bat he❤❤
Very nice
खुपचं सुंदर 👌👌💞🙏 राम कृष्ण हरी...🙏
Khup chhan aahe ❤
राम कृष्ण हरि 🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻 चंदन दादा चा कार्यक्रम आहे निगडी ला
खूप छान😊😊
02:53 ❤❤❤❤