महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.

Музыка

संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ असलेली सुपरहिट गवळण. पिचली माझी बांगडी ही गवळण, डॉन भाऊ यांच्या घरी आळेफाटा येथे झालेल्या कार्यक्रमात गायत्री शेलार यांनी गायलेली आणि निलेश देवकुळे यांनी ढोलकी वादन केलेली सुपरहिट गवळण.
ओरिजिनल क्रेडिट :- अक्षय गरडकर
#trendingvideo
#trendinggavlan
#gaytrishelar
#nilesh_devkule
#nileshdevkuledholki
#trending
#instatrending
#trendingvideo

Пікірлер: 830

  • @Jayshivarayjay
    @Jayshivarayjay2 ай бұрын

    गवळण...हा भजन प्रकार आहे त्यात भक्ती चा सुगंध असतो तिचा तमाशा नका बनवू.जय हरी.

  • @satishphad8193
    @satishphad81932 ай бұрын

    वाट लावली गवळणीची पार तमाशा केलाय गवळणीचा

  • @jayantchichmalkar

    @jayantchichmalkar

    Ай бұрын

    Barobar ahe tumch

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp2 ай бұрын

    नूस्ता तमाशा करून ठेवला 😢 लोककला जपली पाहिजे ❤

  • @rohitgole6126

    @rohitgole6126

    24 күн бұрын

    Sorry dada He aapan create kartoy Tumhala ky garaj aahe paise उधळतात मग आपल्या चुका पण बघा कलेला कलेसारखा घ्या

  • @shamchavan3664
    @shamchavan36642 ай бұрын

    माझ्या घरातलं लग्न होत 18 एप्रिलला त्यावेळेस हि गवळण गावी dj वर ती ऐकल्यानंतर मला खूपच आवडली मी नाचलोही त्यावर त्यानंतर अनेक वेळा मोबाईल वर ऐकली. पण आज पहिल्यांदाच मी ह्या रुपात पहिली योग्य नाहीच वाटली. अजून वेळ गेलेली नाही .आणि त्यात वेळीच बदल व्हावा ही अपेक्षा. जय श्री हरी🙏

  • @sachinbandgar2784
    @sachinbandgar27842 ай бұрын

    गवळणी ही गवळणी सारखीच वाटली पाहिजे तिचा तमाशा नाय झाला पाहिजे.

  • @URKk1271

    @URKk1271

    2 ай бұрын

    खरय

  • @hareshpatil6250

    @hareshpatil6250

    2 ай бұрын

    😂

  • @ggonline6654

    @ggonline6654

    2 ай бұрын

    ho n kay karun theval yanni bagha n pahile veles baghitali tar lajjaspad vatat ahe..

  • @hindurashtrakesipahi

    @hindurashtrakesipahi

    2 ай бұрын

    बाजार बसव्या

  • @namasterishikesh1958

    @namasterishikesh1958

    2 ай бұрын

    Khar bolat

  • @SuvarnaMali-ns9gj
    @SuvarnaMali-ns9gj2 ай бұрын

    हीच गवळण टाळ मृदंग घेऊन सादर केली असती तर खूप छान वाटली असती.सांप्रदायिक संस्कृती महाराष्ट्राची शान आहे.हे पण विसरलात....

  • @prateik4657

    @prateik4657

    2 ай бұрын

    Tu kar ki

  • @dattatrayajadhav2251

    @dattatrayajadhav2251

    Ай бұрын

    फालतुगिरी

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat12012 ай бұрын

    संस्कृतीला काळीमा फासणऱ आहे,हे सर्व ओपन डान्स बार आहे हा...

  • @bhausahebbhalerao7728
    @bhausahebbhalerao77282 ай бұрын

    एकीच्या पन हातात बांगडी नाय ना मात्र स्मार्ट वॉच आहे.

  • @archana6183
    @archana61832 ай бұрын

    आवाज सुंदर आहे..गवळण म्हणत काय तमाशा घालतात ताई..मागच्या नाचनारे थांबवा...चांगले नाय दिसत गवळण मधे

  • @kishornagpure4022
    @kishornagpure40222 ай бұрын

    खरचं हा व्हिडिओ पाहून शोकांतिका वाटते. वाटोळं करून टाका.😊

  • @adinathghewari158
    @adinathghewari158Ай бұрын

    इतका पैसाचा माज आहे तर गरीब मुलांवर उधळला... पूर्ण जीवन ती मुले तुमचा मन ठेवतील

  • @chandrakantnachankar8925

    @chandrakantnachankar8925

    Ай бұрын

    बरोबर भाव,

  • @S.SJadhav-ej8vo
    @S.SJadhav-ej8vo2 ай бұрын

    मी मराठी बौध्द आहे, गवळण खुप छान सुंदर संकल्पित सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या महाराष्ट्राच्या परंपरेत जनतेच्या आनंदात एक भर टाकणारा कार्यक्रम आहे. ताई तु गायलेल गीत गोड , सुरेल , पहाडी आवाजात गीत गायन केले आहेस तसेच तुझ्या गोड आवाजावर मुलींनी ही फारच सुंदर असा ठेका धरून नृत्य सादर केले. परंतु या गवलण गीत कार्यक्रमाला उपस्थित प्रेशकांमधुन स्वयंघोषीत राजकारणी धनदांडग्यांनी तुझ्यावर पैसा उधलुन जे प्रसिद्ध केले ते अनपेक्षित आहे. यातुन आम्ही मराठी महाराष्ट्रातील जनतेने नक्की काय बोध घ्यायचा. जय महाराष्ट्र.

  • @swayanbhudigital

    @swayanbhudigital

    2 ай бұрын

    atishay chaan vishay mandla jay shivray jay maharashtra

  • @ravindrashirsat2634

    @ravindrashirsat2634

    2 ай бұрын

    तमाशा केला...

  • @Ajit4455

    @Ajit4455

    2 ай бұрын

    मराठी बौध्द काय असतय ? स्वतः ला नवबौध्द म्हण ..

  • @S.SJadhav-ej8vo

    @S.SJadhav-ej8vo

    2 ай бұрын

    @@Ajit4455 मराठी माझी मातृभाषा आहे. बौध्द माझा धंम्म आहे. महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अनुसरून ज्या लोकांनी १९५६ ला महामानव, सम्यक सम, तथागत भारत भुमी पुत्र, बौध्द धंम्म संस्थापक,गौतम बुद्ध सदाचार, अभिव्यक्ती, स्वतंत्र, प्रज्ञा, शिल,करूणा, विज्ञानावर आधारीत परिवर्तन वादी विचारसरणी स्विकारला ते नवबौध्द आहेत. हे सगळं खरतर तुला स्पष्टीकरण द्यायची ही गरज नाही. तरीही सांगतो. मराठी बौध्द काय असत ते महाराष्ट्र या भुमीतील सर्वांधिक लोकसंख्या असलेली लोक जे मराठी आहेत. तुझ्या सारखी एक दोघं ,एक दोघं मिळून बनलेला समुह नाही. तुझ्यासारख्या करपटलेल्या मेंदुच्या जाचाला वाकड्या तोंडामुळे सर्व मराठी लोक एकत्र राहु शकली नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

  • @Ajit4455

    @Ajit4455

    2 ай бұрын

    @@S.SJadhav-ej8vo अरे केल्या मी हिन्दू मराठा आहे आणि एवढं मिरची का लागली तुला आरक्षण जातीवर घेता आणि स्वतः ला बुद्ध महणवता खरे बौध्द लडाख , सिक्कीम मध्ये आहे तुम्हीं तर कन्व्हर्ट आहात ..😂

  • @RajuKalunke
    @RajuKalunke2 ай бұрын

    फार सुंदर आवाज आहे परंतु गवळणी सारखच व्हायला पाहिजे

  • @samadhansaodekar9128
    @samadhansaodekar91287 күн бұрын

    पैसेवाल्यांना पैसे देऊन स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे आपल्याला आपली संस्कृती. संस्कृती जपा म्हणजे कमावलं.... मांडणी ,अंतरा, आवाज छान...

  • @narayankhade7417
    @narayankhade74172 ай бұрын

    महाराष्ट्र साधुसंतचा आहे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला😢😢😢😢

  • @ashokkhedkarramkrushnahari4755
    @ashokkhedkarramkrushnahari47558 күн бұрын

    अभिनंदन ताई खुपचं छान ताल आणि सूर आहे 🎉❤🎉

  • @YogeshPujari-ho3xo
    @YogeshPujari-ho3xo3 күн бұрын

    आवाज खुप सुंदर आहे ताई तुंमचा पण माघे नाचनार्यांनी तमाशा करुन टाकला

  • @MaiMadavi
    @MaiMadaviАй бұрын

    ह्या गौळणी तर कुठलीही भक्ती भावना पाहायला मिळत नाही

  • @vilasshelar2933
    @vilasshelar29332 ай бұрын

    एवढे पैसे जास्त झाले तर एकदा गरीब कुटुंबाला मदत करा

  • @rahulaher445

    @rahulaher445

    2 ай бұрын

    Tu kar 😂

  • @jivitapatil1168

    @jivitapatil1168

    2 ай бұрын

    अगदी बरोबर दादा

  • @Manoj_Jarange311

    @Manoj_Jarange311

    Ай бұрын

    हे तर कळतं नाही समाजाला 🤬

  • @sona-gadhave6125

    @sona-gadhave6125

    Ай бұрын

    पैश्याचा माज दुसरं काय

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar83162 ай бұрын

    निर्लज्जम सदा सुखी

  • @shivabhanjod7701

    @shivabhanjod7701

    Ай бұрын

    Vanda ninda hay to dhanda

  • @dashrathpawar8316

    @dashrathpawar8316

    Ай бұрын

    बकवास 👎 ​@@shivabhanjod7701

  • @hanumantgade6664
    @hanumantgade66642 ай бұрын

    हा dance bar वाटतोय

  • @ShahajiPatil-ol1tv
    @ShahajiPatil-ol1tv12 күн бұрын

    खूपच सुंदर आहे आवाज ताई

  • @dhanrajchavan1737
    @dhanrajchavan17372 ай бұрын

    तमाशाला सुद्धा वेगळया उंचीवर नेवून ठेवलं आहे अशी आपली संस्कृती आहे , याला तमाशा म्हणण्या पेक्षा डान्स बार म्हणा.

  • @rajeshholey9252
    @rajeshholey9252Ай бұрын

    आम्ही पण लहानपणी लोकनाट्य पहात होतो आनंद लोक नाट्य तमाशा मंडळ जळगांव यांचें त्या मध्ये गण गवळण पण ते खुप चांगली संस्कृती धरुन असायची असा गोंधळ नसायचा कला ही असलीं तरी ती कले सारखीच असायला पाहिजे

  • @harshasuryavanshi9488
    @harshasuryavanshi9488Ай бұрын

    सुंदर शब्दात गायलेल्या गवळणीचा पार तमाशा करून ठेवलाय

  • @manishbhoir2677
    @manishbhoir26772 ай бұрын

    गवळण आणि लावणी मध्ये हा फरक आहे की गौळण ही धार्मिक गोष्ट आहे आणि लावणी ही मौज मस्तीचा साधन वापरलाय जाते पण आज गौळण वैगेरे अश्या प्रकारे सदर होत आहे महाराष्ट्रात वाइत आहे खुप कृष्ण परमात्म्याच्या भक्ती साठी गौळणी अभंग भारुड भक्ती गीते तयार केले पण इथे अस होतंय खुप वाईट गोष्ट आहे यांचा निःशेष करा नाही तर आपली संस्कुती संपायला वेळ लागणार नाही

  • @AbhimanyuNaik-uw9im
    @AbhimanyuNaik-uw9im2 ай бұрын

    अहो ती गवळण आहे आम्ही तुम्ही तिचा तमाशा केला

  • @surekhavhatkar9380
    @surekhavhatkar9380Ай бұрын

    गवळणीच्या नावाखाली तमाशा बनवला आहे

  • @santoshregude7618
    @santoshregude76182 ай бұрын

    ताई आपला आवाज खूप छान आहे.सुमधुर संगीत...

  • @ramchandramore8053
    @ramchandramore80532 ай бұрын

    गान म्हणजे गौळण मग पाठीमागे ज्याणांचातात त्या धंदे बाईक नाचतात वाट लावली चांगल्या गौळणीची

  • @ranjanasawant1259
    @ranjanasawant12592 ай бұрын

    वाट लावली गवणीची

  • @ChandrakalaGangurde-de2nt
    @ChandrakalaGangurde-de2nt2 ай бұрын

    देवाच्या गवळणी ची वाट लावली

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure89038 күн бұрын

    गवळणीचा पार तमाशाच करून टाकलाय.....

  • @gundudalvi4535
    @gundudalvi4535Ай бұрын

    हा तमाशा वाटतोय गवळणीच्या नावाखाली तमाशा

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080Ай бұрын

    U p बिहार केलाय देवा इतकी सुंदर गवळण 😢

  • @dnyaneshwarnalavade7703
    @dnyaneshwarnalavade77032 ай бұрын

    तमाशा केला पार लाज वाटते बगताना

  • @milindmagare3203

    @milindmagare3203

    2 ай бұрын

    खरचं 😂

  • @ravirajbhangare6433
    @ravirajbhangare6433Ай бұрын

    छान आवाज पन या नाचणाऱ्या मुळे शो जातोय

  • @krishnakadam4705
    @krishnakadam47052 ай бұрын

    गवळण तर फारच मधुर झाली, परंतु मागे नाचणाऱ्या नृत्यांगनांनी गवळणीला साजेसं नृत्य केले असते तर आणखीन नेत्रदिपक झाले असते. ह्यांच्यापेक्षा यांच्याच बांगड्या पिचकल्यात.🌹 ताईचा आवाज खूपच गोड आहे.🌹 🙏👌❤👍😊🙏

  • @Vikas-kz7du
    @Vikas-kz7duАй бұрын

    ताई फार छान गायली गवळन पण ताई ऐकच दुःख वाटते पाठीमागे जो नाच करण्यार्या मुली पण नाचायला नको होत्या त्याने ताई तुमच्याच गाण्या वर परीणाम होईल ताई राग मानु नका मला जे मना पासुन वाटले ते मी आपल्या बहीणी ला सांगीतल

  • @SauravChougale

    @SauravChougale

    3 күн бұрын

    Hi

  • @Aabasaheb.
    @Aabasaheb.2 ай бұрын

    आलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करा... मदत होईल... उत्तम गायन आणि वादन ...😍😍🤩😍😍

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi2 ай бұрын

    याच बायकानी महाराष्ट्राची संस्कृती बाजारात बसवली..बिहार केला महाराष्ट्राचा

  • @rammy9882

    @rammy9882

    Ай бұрын

    Hey bagh bhava mi gelel lo Bihar la tithey Deva chy ganya varti ashya chali. Hoty nay ... And Maharashtra madhu pahilya pasun lavni nava khali ashlil chali aahut ugach dusrya state la aanaych madhy ... Marathi mansane pahila pudhakar gheun aslya groups la hanun kadhla pahijy nantr dusranycha bagta yeil

  • @SHASHWAT502

    @SHASHWAT502

    Ай бұрын

    Dya ki aarakshan

  • @vijayingle2209

    @vijayingle2209

    Ай бұрын

    बायकांनी नाही तर पैसेवाल्यांनी तमाशा केला.

  • @vijaywtpm
    @vijaywtpm2 ай бұрын

    तमाशा समजावा आणि महणाजे गण गौलान आलीच.......

  • @sandeshchowkekar5022
    @sandeshchowkekar50222 ай бұрын

    बार डान्स बघितल्यासारखं वाटल.. महाराष्ट्राची संस्कृती अशीच पुढे न्या..

  • @shrikantkedare3501

    @shrikantkedare3501

    2 ай бұрын

    1 number comment bhava.

  • @vaishalibharnuke3501

    @vaishalibharnuke3501

    Ай бұрын

    Barobar aahe aaplya sanskruti chi vat lavliy sagli

  • @truptibarne5805

    @truptibarne5805

    Ай бұрын

    100%

  • @ladumesh

    @ladumesh

    Ай бұрын

    😂

  • @vilasmane1406

    @vilasmane1406

    Ай бұрын

    निरर्थक ...अगदी खरे बोललात

  • @nandeshchavan9094
    @nandeshchavan90942 ай бұрын

    गवळण बघायला लाज वाटते

  • @krushnagavali12
    @krushnagavali123 ай бұрын

    अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे खरंच तुझा दीदी

  • @rajendraparkar8887

    @rajendraparkar8887

    2 ай бұрын

    अगदी बरोबर. पण त्यासाठी त्यावर संस्कारांचा साज चढवायला हवा. नाहीतर गटाराच पाणी आणि पवित्र गंगेचे पाणी ह्यात फरक आहे.

  • @govinddhokane5898
    @govinddhokane58982 ай бұрын

    आवाज खूप गोड आहे..... पण गोवळनीचा तमाशा करू नका.....

  • @gaurimazire8338
    @gaurimazire83382 ай бұрын

    ही गवळण शिकण्या आधी त्याची परंपरा शिकायची होती, आणि मग सादर करायची होती.. तमाशा केला

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre43624 күн бұрын

    गवळन छानच गायली पण पैसे वाटप व डान्स तमाशा वाटत होता. जय हरी .

  • @Kapilwaghmare-zp4tl
    @Kapilwaghmare-zp4tl10 күн бұрын

    नाच्या नाचविल्या तुम्ही तुमच्या आवाजात

  • @lokeshchandane7474
    @lokeshchandane74742 ай бұрын

    आवाज खूप सुंदर आहे,, गायन कौशल्य पण समजदार आहे वादक सुध्दा खरे कलाकार आहेत,, परंतु पैसे उधळण्याचा प्रकार म्हणजे डान्स बार सारखं वाटलं,, माफ करा🙏🙏🙏

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503Ай бұрын

    ताई तुमचा आवाज खूपच गोड आहे

  • @rahulsapate4344
    @rahulsapate43442 ай бұрын

    कार्यक्रम बिहार ला होता का बाई कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @nileshdhore1112

    @nileshdhore1112

    2 ай бұрын

    😂😂😂

  • @pornimanaik8017

    @pornimanaik8017

    2 ай бұрын

    हो न

  • @user-nm5bb9fv2t

    @user-nm5bb9fv2t

    Ай бұрын

    हा कार्यक्रम नारायणगाव आणि आळेफाटा यांच्यामध्ये असणाऱ्या कला केंद्रावर होता असे वाटते

  • @vaishalikulwade8276
    @vaishalikulwade827629 күн бұрын

    काय बावळट पणा आहे गवळणीची वाट लावली

  • @shamraopatil6196
    @shamraopatil619610 күн бұрын

    मधुर आवाज.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari90022 ай бұрын

    हा नृत्या महाराष्ट्रा ची परंपरा नाही

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455Ай бұрын

    वारीयाने कुंडल हाले डोळे मोडीत..... कुणाला नाही कसा ठावा गुंजे ना गोकुळात पावा उडतो डोळा ,डोळा बाई डावा .... खुप छान भक्ती आणि प्रेमाचं नटखट दर्शन घडते यालाच गवळण म्हणतात शांतपणे ऐका मग उमजेल फरक.

  • @rajaramnimbalkar8603
    @rajaramnimbalkar86033 ай бұрын

    एकच नंबर आहे गवळण गायक व वादक खूप सुंदर ❤❤❤❤❤

  • @shrikantpatil6395
    @shrikantpatil63952 ай бұрын

    आवाज अगदी मधूर पण नृत्य अविष्कार गवळणीत नाही बसत

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5Ай бұрын

    महाराष्ट्राच्या लोककलेला वैभवशाली इतिहास आहे.! अशाप्रकारे लोककला विभत्स रूपात प्रदर्शन करून लोककला मातीमोल करू नये ही विनंती.

  • @gangaramphasale1779
    @gangaramphasale17792 ай бұрын

    तमाशा झाला आहे

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale85912 ай бұрын

    नाव हरीचे घेतले पण ही गौळण संतांची नाही किंवा कोणत्या ही मालिकेतली नाही तुका म्हणे दिठा करा लाटा व्यापार उधार घ्या रे उधार घ्या राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @AshaKanwade
    @AshaKanwade3 ай бұрын

    ताई तूमचा आवाज खूप गोड आहे पण मागे मुली का नाचत आहेत गौळण आहे ती लावणी नाही त्यामुळे बघा जरा😢😢😢

  • @shankarshinde8499

    @shankarshinde8499

    3 ай бұрын

    Nkkich vichr kara tyacha

  • @harshzalte9326

    @harshzalte9326

    3 ай бұрын

    Gap zatya

  • @NRR344

    @NRR344

    2 ай бұрын

    भाव। जागरण आहे ते ,,,तमाश्या नाही ,,,😅

  • @rajudhakne2125

    @rajudhakne2125

    2 ай бұрын

    ​@@harshzalte9326lo

  • @tejaspatil8172

    @tejaspatil8172

    2 ай бұрын

    नाचमुरड्या आणून ठेवल्यात दुसरं काही नाही 😡

  • @sumeetdhamane7274
    @sumeetdhamane727420 күн бұрын

    ओपन लेडीज बार

  • @vyankateshkurhade8057
    @vyankateshkurhade8057Ай бұрын

    गवळणीची अवस्था खूप वाईट करून ठेवली😢😢😢

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne98442 ай бұрын

    मुलांना लग्नाला मुली मिळे नात इथे एका पेक्षा एक सुंदर मुली आहे

  • @tejaspatil8172

    @tejaspatil8172

    2 ай бұрын

    Tujh घर तमासगीर असेल तर तमाशातली नटमोगरी आन मग घरची लक्ष्मी म्हणून.

  • @TheOnlyNikamFamily

    @TheOnlyNikamFamily

    2 ай бұрын

    पण ह्या लग्न करून घर काम करणाऱ्या नाहीत नाचकाम करणार

  • @user-dp7eh6dn7t
    @user-dp7eh6dn7tАй бұрын

    ताई तू गौळण तर खूप खूप छान आवाजात म्हणाली आहे पण जे पैसे उधळने पास नाही ताई दिदि सिस्टर ❤❤ खूप खूप मंजूळ स्वर आहे

  • @gurukulacademy8865
    @gurukulacademy88652 ай бұрын

    सादरीकरण खुप सुंदर, आवाज छान आहे. ईश्वर तुम्हाला भरपूर यश देवो.

  • @NandiniJadhav-up3lq

    @NandiniJadhav-up3lq

    2 ай бұрын

    ताई गवळणीचा तमाशा करू नका ऐकताना किंवा बघताना छान वाटत नाही तुमचा आवाज छान आहे तुम्ही छान आहात गवळण छान आहे फक्त तमाशा करू नका विनंती आहे

  • @eduguruekanath4617
    @eduguruekanath46172 ай бұрын

    खरंच ही गवळण आहे असं कुठंच वाटलं नाही...यातील भाव काही वेगळाच दर्शवत आहे...पहावं अस वाटत नाही

  • @vilasbhendale2647
    @vilasbhendale2647Ай бұрын

    एकच नंबर ❤❤

  • @sonalithorat1306
    @sonalithorat130615 күн бұрын

    गवळण ही गवळण सारखेच वाटली पाहिजे

  • @santoshjangavali
    @santoshjangavaliАй бұрын

    गाण चांगल आहे, कौतुकच आहे, पण नोटा अंगावरून टाकण चांगल नाही, हयंना आवरा

  • @sachinrakhunde4373
    @sachinrakhunde4373Ай бұрын

    गवळण रचणारा आणि तसेच रसाळ गायिकेला सलाम

  • @sandipsawant9339
    @sandipsawant93392 ай бұрын

    डान्स बार

  • @Youtube-ka154
    @Youtube-ka154Ай бұрын

    वाईट अवस्था झ्हाली 🙏🏻

  • @ShraddhaMane-vw4mj
    @ShraddhaMane-vw4mj13 күн бұрын

    World class

  • @prashanttapadkar7083
    @prashanttapadkar70832 ай бұрын

    दादा खर बोलले आहेत हे हंगामा असल्यासारखं वाटते

  • @Bhaskar-eb9ul
    @Bhaskar-eb9ulАй бұрын

    खूप छान ताई आणि सर्वात छान तुमच्या कपाळवारच कुंकू खूप छान संस्कार ताई 🌹🌹🌹🌹🌹🎂

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064Ай бұрын

    गवळण खुप छान सादर केली पण हि पैशांची उधळपट्टी करुन घाण केली हि आपली संस्कृती नाही भावांनो लाख मोलाची लोकं कला आहे आपली ती जपणं आपलं कर्तव्य आहे

  • @nareshpawarkunkikar3238
    @nareshpawarkunkikar3238Ай бұрын

    आवाज छान ताई

  • @nikhiltelang9580
    @nikhiltelang95802 ай бұрын

    सुंदर ढोलकी वादन 👏

  • @user-qu5zy5mj8q
    @user-qu5zy5mj8qАй бұрын

    लोकशाही मार्गाने सर्व काही होते आहे ते पाहून खूप बरा वाटल

  • @smitarupnur5859
    @smitarupnur5859Ай бұрын

    रोज आवडीने गाणं ऐकत होते..वाटच लावली गवळनीची

  • @ravindramhatre8696
    @ravindramhatre8696Ай бұрын

    Baarr vaalyaaa

  • @BhagyashreeHadge-uj2dw
    @BhagyashreeHadge-uj2dw9 күн бұрын

    हा मोर आमच्यापन लग्नात हवा आहे

  • @RamIdulwad-qi5ow
    @RamIdulwad-qi5ow2 ай бұрын

    खूप सुंदर आवाज आहे ताई जय महाराष्ट्र

  • @dineshpawar2778
    @dineshpawar27782 ай бұрын

    आवाज अप्रतिम आहे..पण मागे जे काय चाललय ते बरोबर नाही.. डान्स बार वाटत आहे... हे स्टेज गवळण म्हणण्याचं नाही...

  • @santoshjangavali
    @santoshjangavaliАй бұрын

    ह्यंच्या गळ्यात पट्टा बांं....

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656Ай бұрын

    भंगारातल भंंगार झालं,वाट लागली पार महाराष्ट्रायीन संस्कृतीची, कृष्णा... यांना सदबुद्धी देवो...

  • @bhausahebbarkade3604
    @bhausahebbarkade36042 ай бұрын

    महाराष्ट्राचा .....आवडता....आवाज ताईसाहेब. ....एकदम. ..सुदर....गौळन...

  • @omkaritkar8036
    @omkaritkar80362 ай бұрын

    खूप छान गाणं आहे महाराष्ट्रात गाजलेलं गाणं

  • @minanathkhade1082
    @minanathkhade108219 күн бұрын

    महाराष्ट्राचा बिहार होईल लवकर

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742Ай бұрын

    1no awaj

  • @vishalkhade1183
    @vishalkhade118319 күн бұрын

    ओळखला का भावा ढोलकी 1 नम्बर वाजवली भावा

  • @vijaypol1519
    @vijaypol15192 ай бұрын

    तमाशातल्या बाया नाचतात तेथे आणि म्हणे ही गवळण आहे वाट लावली तुम्ही लोकांनी चांगल्या गाण्याची

  • @santoshmusale3672

    @santoshmusale3672

    2 ай бұрын

    तुझं काय दुखल

  • @shankarkondhalkar1106

    @shankarkondhalkar1106

    2 ай бұрын

    Tamashach....😂

  • @gayatriavhad2755

    @gayatriavhad2755

    2 ай бұрын

    गाण पण त्यांनीच बनवलंय तु टेन्शन घेऊ नको

  • @hanmantchaoudhari2434
    @hanmantchaoudhari2434Ай бұрын

    Kup Chan avaj

  • @narhareraju3125
    @narhareraju31257 күн бұрын

    👌👌👍

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246Ай бұрын

    अरेरे किर्तनाचा तमाशा केला 😢

  • @MRPatil2709
    @MRPatil27092 ай бұрын

    गवळनीचं तमाशात रूपांतर केले पब्लिकने 😂 पैशाचा पाऊस 😂

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801Ай бұрын

    गवळण बरोबर आहे पण वाधक गवळण करीता बरोबर नहीं पकवाज ताल पाहिजे होता संस्कृतीचा खाराबा आहे

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi2 ай бұрын

    कुठे गवळणतीला पवित्र भाव नी कुठे या बाजारबसव्या

Келесі