Anna Bhau Sathe Jayanti Special Dj Song | Mangan Aata Jagav | Dj Lucky Yash Nsk Remix
💛 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💛
🙏 जय लहुजी, जय भीम, जय शिवराय 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Mp3 Download Link - www.mediafire.com/file/u9wywc...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Original Credits
Song - Mangan Aata Jagav
Singer / Music - Milind Shinde, Shital Sathe
Lyrics - Sachin Mali, Shital Sathe
Arrangements - Aniket Mohite
Live Rhythm - Rohan Pawar, Ankit Mohite
String & Melody Akash Salokhe
Shehnai - Kedar Jadhav
Banjo - Monu Ajmeri
Chorus - Kumar Jadhav, Shivani Kadam, Babasaheb Atakhile, Tushar Sutar, Vishal Parde, Aniket Mohite
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Note - { Dont Upload This Video And Song Without our Permission Our Team Will Strike Your Channel Be Alert }
Note - Don't Use Or Upload This Video & Song Without My Permission.
(For Status Editors, You Can Use Only 30 Secs of The Song to Make Any Status Video
With Giving Proper Credit of This Video Link in The Description)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
For More Updates Join My Telegram Group - t.me/+0P6jIZ7_3Gk4NDg1
Instagram Dj Lucky - / dj_lucky_nsk
Instagram Dj Yash - / dj_yash_nsk_
Facebook - m. profile.php?re...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ManganAtaJagavDj #MilindShindeSong #ShitalSatheSong #DjLuckyNsk #DjLuckyYashNsk #AnnabhauSatheDjSong #ManganAtaJagavSong #NewMarathiSong #LahujiDjSong #MarathiDjSong
#AnnabhauSatheSong #LahujiSong #DjLuckyYashNskMix #JayLahujiSong #DjRemixSong #मांगानआताजागाव #अण्णाभाऊसाठे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Note - { Dont Upload This Video And Song Without our Permission Our Team Will Strike Your Channel Be Alert }
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose.We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and is strictly done for promotional purpose.
*DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Lyrics
द्यावं दान जी, सुटलं गिऱ्हाणं जी
जिणं गुलामीचं हे त्यागावं
मांगानं आता जागावं, अन लहुजी वाणी वागावं
मुक्ताचा सवाल काय?
अजून समजला का नाय?
मांग उगाच उगाच करतोय वाय
धर्मवादयांच्या वादयांच्या पाठी जाय
वाट सोडा जी, रूतला गडा जी
अंग झाडून बाहेर निघावं
मांगानं आता जागावं, अन मुक्ता वाणी वागावं
लहू जोतीचा जोतीचा पाठीराखा
घेतो समतेच्या समतेच्या आणाभाका
ज्ञान बंदी उठवली लेका
त्यानं पत्करून धोका, त्यानं पत्करून धोका
वारसा महान जी, जीव की प्राण जी
भान साऊ जोतीकडं मागावं
मांगानं आता जागावं, अन लहुजी वाणी वागावं
मांग पेटून पेटून उठलाय सारा
बाळासाहेबांचा हा साहेबांचा पाहून दरारा
सत्ता येईल आपल्या दारा
सासन एकीचं उभारा, सासन एकीचं उभारा
झेंडा निळा जी, जोडा पिवळा जी
साऱ्या रंगाचं झेंड लागावं
रान मांगाच हे जागावं भीमाच्या चरणी लागावं
Пікірлер: 438
एकच नंबर भावा अशी आशा करतो की हे गाणं ऐकून पुन्हा एक होऊन श्रद्धेय बाळासाहेबांच् हात बळकट करून आपण विधान भवनावर वंचित चा झेंडा फडकवूया 🚨💯💙
Aata fkt adv balasaheb amebdkr
रान मांगाच हे जागावं भीमाच्या चरणी लागावं 💙💛🤩🔥
Kadubai kharat Anna bhauchay aadmapa lokshirachi thaap he banava dada song 👍
या गाण्याला तोड असूच शकणार नाही 💯🤩 Kdkkkkk Lucky 💥🥰❤️
Sc 59 जाती आहेत त्यामुळ तु लहान मी मोठ्ठा अस कोणच करू नका डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, ज्योतीराव फुले, शाहु राजे, सगळ्यांनी आपल्या समाजसाठी एकत्र लढा दिलाय त्यामुळ मी लय कमी मी लय मोठ्ठा करू नका, त्या थोर पुरुषांनी कमी मोठ्ठ केल नाही मग आपण तर त्यांच्या पायाची धुळ आहे मग आपण कस वागल पाहिजे विचार करा🙏🙏🙏🙏🙏
मातंग समाज दिशाभूल होत आहे.. समाजाला जागण्याची गरज आहे..💯💯
भावा आता जयंती झालीय म्हणून अण्णाभाऊंची साँग एडिट करन बंद नको करू...🙏💯🙂
कोण कोण insta ची Reels बघून आलं आहे 💙
लहुजी बोले ज्योतीला शिकव माझा लेकीला हे गाण झालं पाहिजे भाऊ एक नंबर आहे 🎉🎉
रान मांगाच हे जागावं
रान मांगाच जगावं भीमाच्या चरणी लागावं 🔥
3:51
भावा काय गाणं आहे माझ्या शब्दच जाळ अन् धूर संगच मनाचा जय-भीम ❤ आणि मानाच जय-लहूजी कडक ❤❤❤
Mang mahar aamhi ekach aahot jay Bhim Jay lahuji
🙏 जय लहुजी, जय भीम, जय शिवराय 🙏 KDK Work 🔥🎧
Dj Lucky Yash NSK cha vishay hard aahe ❤ Jay bhim 💙 Jay shivray 🧡 Jay annabhau 💛
जगाचा बाप -विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. 🙏☸️💙🔥✨😍
आम्हाला आजून आणाभाऊंच्या अश्याच गाण्याची अपेक्षा आहे
खूप मोठा फॅन झालो भाऊ,,प्रत्येक कडव्या माग काहीतरी शिकण्यासारखं आहे ...कडक जय भीम जय अण्णा जय लहुजी ..🔥🔥🔥🙏🙏🙏