माझ्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या | MAZYA AANNABHAU SATHENA BHARATRATNA DYA SONU S | NISHANT K
Музыка
! जय लहुजी ! जय आण्णाभाऊ !
★ शुभ आशिर्वाद ★
•••••••••••••••••••••••••
★ गणेश बाबा शिंदे ( बेलापुर )
★ आदीनाथ महाराज कांबळे
★ चंदन कांबळे गुरुजी
★ निर्माता - वैभव साठे
★ प्रस्तुतकर्ता - साठे प्रोडक्शन
★ दिग्दर्शक - सचिन सूर्यवंशी / कैलास सुकळे / विशाल साठे
★ गीत - सोनु साठे
★ संगीत - सोनु साठे
★ गायक - निशांत खंडागळे
★ संगीत सजोजक - प्रथमेश राणे & विकास साळवे
★ रिदम - दीपक साठे , अर्जुन शिंदे , राहुल पाचरणे , अन्सार शेख ,
★ कोरस - रवी उतपूरे , बाबु साठे , विक्रम भोजने , दत्तू वैरागर , राजु कांबळे
★ रेकॉर्डिश - शेखर अमोलिक ( साई रत्न म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ संगमनेर )
★ टायटल - माझ्या आण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या ना
★ लेबल - सोनु साठे म्यूझिक
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
◆ PRODUCER - VAIBHAV SATHE
◆ PRESENT BY - SATHE PRODUCTION
◆ DIRECTOR - SACHIN SURYAWANSHI / KAILAS SUKALE / VISHAL SATHE
◆ MUSIC - SONU SATHE
◆ LYRICS - SONU SATHE
◆ SINGER - NISHANT KHANDAGALE
◆ MUSIC ARRANGE - PRATHAMESH RANE & VIKAS SALAVE
◆ RHYTHM - DEEPAK SATHE , AARJUN SHINDE , RAHUL PACHARNE , ANSAR SHEKH
◆ CORAS - RAVI UTAPURE , BABU SATHE , RAJU KAMBLE , DATTU VAIRAGAR , CHIKYA BHOJANE ,
◆ RECORDIST - SHEKHAR AMOLIK ( SAI RATNA RECORDING STUDIO SANGAMNER )
◆ TITAL - MAZYA AANNABHAU SATHE NA BHARATRATNA DYA
◆ LABEL - SONU SATHE MUSIC
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
#SONUSATHE
#VISHALSAATHEOOFICIAL
#pimpaldaricheyedu
#PRASADKAMBLE
#MAZY_AAANNABHAU_SATHENA_BHARATRANTDYA
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
◆CONTACT INFO◆
••••••••••••••••••••••••••••
SONU SATHE - 8329595719 📞 / 9552125525📞
VISHAL SATHE - 8888938930 📞
KZread CHANNEL LINK - / sonusathe
FACEBOOK PAGE LINK - 110287421313...
INSTAGRAM ID FOLLOW - invitescon...
SUBSCRIBE TO MORE UPDATES SONU SATHE
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
#sonusathe #navratrisong2023 #new #vishalsaatheooficial #youtubeshorts #prasadkamble #shortsvideo #sonusathesong #sonusathedjsong #sonusathefansclub
Пікірлер: 302
क्या बात हे सोनू गुरुजी एकच नंबर गायकी 👍👌जय डॉ. अण्णा भाऊ साठे जय लहुजी 🙏
जय लहुजी आता खरच भारतरत्न मिळणार च एकच नंबर गाण गुरूजी 🎉🎉🎉
आत्ता 100% भारत रत्न मिळणारच ❤❤
निशांत बाळा तू खूप छान गायलस तुझ्या गायकी ला कडक जय लहुजी जय अण्णा 👍👍👍👌👌👌
खूप सुंदर गीत गायले आणि सोनू दादा साठे यांचं लिखाण तर खूपच सुंदर
एकच नंबर गाणं बनवल सोनू भाऊ
खुपच सुंदर गीत सादर केली सर मनापासून अभिनंदन
अप्रतिम खूप छान क्रांतिकारी जय लहुजी जय अण्णा सोनू भाऊ अप्रतिम🎉🎉
वाह क्या बात है बाल कलाकार आणि सोनू साठे सर यांच्याकडे कोण्ही कलाकार हिट झाल्याशिवाय राहत नाही
वा सोनू भाउ वा एकच नंबर खडागळे आवाज जबरदस्त् आहे
जय लहुजी खूप छान भाऊ
सोनू दादा अप्रतिमsong.... खरं वास्तविकता दाखवू दिली❣️❣️❣️❣️🌹
Yek nombar Sonu bhau🎉❤❤🎉love you bhau असच आजुन गाणे लिहिणार आणि सर्वांच्याकाळजात बसंनार❤❤
आकाश भाऊ भारी काम केल तुम्ही आणि आशेच मोठे व्हा ही माझी इच्छा आहे 🙏🙏
Dada khup chan song 🔥❤️😍❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨ Jai lahuji
सोनु भाऊ तोड नाही आपल्या लेखणी ला सुपर जय लहुजी जय अण्णा❤❤❤❤
वां वा क्या बात हे l Sonu Bhau सलाम तुमच्या लेखणी ला खूप छान गाणं आहे 🥰🥰😍💛💛💛 मस्त त्रिवार मानाचा जय लहुजी सोनू भाऊ ❤️❤️❤️🙏🙏🙏💐💐💐💐
खूप छान दादा आणी टीम तुमची छान गाण्या च्या माध्यमातून विचार तुमचे आणी लहान मुलाचा आवाज आती छान 👌🙏🙏🙏
💛💛👑👑 khup chan jay lahuji jay Anna khup pod bala ♥️♥️💛💛
भाऊ समाज्याच्या मनातल्या. भावना तुम्ही गीता मध्ये माडल्या . लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना *भारतरत्न* मिळालाच पाहिजे. जय लहूजी
अतिशय सुंदर खूप छान गळ आहे ते मुलाचा एक च नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤
छान बनवलं😊🙏🎹👌
कडक सोनू दादा अगदी मनातला विषय आणलाय आजून किती दिवस असे चालणार आण्णाभाऊं साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय शिवाय आता गप्प नाही बसायचं जय लहुजी 🙏
Kadak kadak Jay lahuji
डॉ.अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळालेच पाहिजे.... जय लहुजी, जय अण्णा भाऊ... गाण कडक झालं सोनू भाऊ
क्रांतिकारी जय लहुजी जय अण्णा भाऊ साठी
Khup mst,,nisant shankr khndagle,,, Sonu bhau mast likhan,✨⭐⭐⭐💛💛💛💛💛
Khup chhan mast 😘👌👌👌
🎉❤❤ कौतुक कराव तेवढे शब्द कमी खरंच लेखणीतून समाजात जागृता ओन्ली प्रथम चंदन कांबळे गुरुजी सोन साठे निशांत खंडागळे यांना मानाचा खडक जय लहुजी 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
गीत संगीत आणि गायकी पण खुप छान जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
Khup chan dada jay lahuji 👌🏻❤❤😊😊
Ek Number Sonu Bhau 🤩
खूप छान भाऊ जय लहुजी जय अण्णा.. भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे 💛💛
Jay bhim Jay Lahuji 💛💙
Kaddak Sonu bhau
Kdk manacha jay lahuji nishnat bala❤❤❤🌍✊
Sangamner studeo madhe jhal song. Khup Chan gayal.
Kadak guruji ❤
Waa ❤😊
लेखनी तुन खुप काही शिकायला मिळालं, दादा, पण् खरंच आपल्या आण्णा भाऊ नां भारतरत्न पुरस्कार मिळाच पाहिजे ,,,जय लहुजी जय अण्णा
खुप छान.... 💛💪🙏 जय लहुजी
वा क्या बात है सोनू भाऊ ((जय लहुजी 💛))
❤khtarnak
अतिशय सुंदर अप्रतिम साँग आहे तोडच नाही सोनू साठे यांच्या लिखाणाला ❤🎉🎉
Kadddk Sonu Dada Jay Lahuji...👑💛🌍💯🔥
Khup chan song ❤❤❤❤ Jay lahuji 💛
जय लहुजी भाऊ
खुप सुंदर सोनु दादा💛मस्त गायल बाळा खतरनाक जय लहुजी 🔥🙏
मस्त
क्या बात है गुरूजी
खूप सुंदर लिखाण आवाजही खूप सुंदर गुरुजींची निवड म्हणजे एकच नंबर असते❤❤❤❤
जय लहुजी जय आणा अप्रतिम
लय भारी 👍
दादा खूप छान 🎉🎉🎉🎉
निशांत बाळा 1 नंबर. आवाज. खुच छान. 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 जे. लहुजी वस्ताद
🎉🎉❤❤
खुप छान सोनु दादा
जय लहूजी जय अण्णा
भारी गायल जय लहुजी ❤❤
जय लहुजी भाऊ एकच नंबर गाणं आहे❤❤❤
खूपच सुंदर दादा जय लहूजी जय अण्णा ✨💛💛🔥🔥🙏🙏🙏
लय भारी
खूप छान 💛💛
Superb Jay Lahuji
Khup chan ❤❤
jay lahuji❤ salaam lahan porala🙌🏻
जय लहुजी 💛💛💛💛💛💛💛👌👌👌👌
जय जय अण्णाभाऊ.
Jay lahuji 💛
Entry Jabardasth.... Ek number video Kajal lagala aani song....pn Kadak....🔥only one singer Sonu Sathe🔥
जय लहुजी गुरुजी.... अप्रतिम ❤❤❤
Khup Chan ahe song
खुप सुंदर गायन केल ❤❤❤❤
🥰🥰🥰🥰 छान आवाज
गुरुजी तुमचे किती ही कौतुक केले तरी कमीच आहे. काय गाणं लिहिलंय राव आणि काय संगीत बद्घ केलंय एकदम खतरनाक.आणि त्याच प्रमाणे गायकाला देखील हॅट्स ऑफ 🎤🎹🎸💛💫🎁✨
Kaddk jay lahuji sonu guruji lyrics minde blowing ❤❤
जय लहुजी ❤
❤❤❤❤❤jay annnabhau
जय लहुजि जय आन्ना भाउ साठे ❤ कडक सचिन दादा गान आईकउन काटा आला आगाला खरच खुप अप्रतिम आहे ❤
Jay lahuji Sonu bhau
Very Good ... Keep It up SONU JI ✌👍👌👌👌
@sonusathe
6 ай бұрын
Thanks❤
खूप छान वाटले जय लहुजी
साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे जय लहुजी जय अण्णा भाऊ
खुप सुंदर निशांत बाळा तुला पुढील प्रगतीस खूप खूप शुभेच्छा यशवंत हो ( अती सुंदर आवाज निशांत बाळा 🎤🎤🎶🎶👌👌👍🙏 जय लहुजी 🙏 तुझ्या आवाजामुळे 100 टक्के भारतरत्न नक्की मिळणार 👍👍👍
super ❤
सोनु दादा खुप सुंदर 👌👌🙏🙏🙏 जय लहूजि
लोकशाहीर, साहित्यरत्न, कादंबरीकार, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेठून उठवली आसे साहित्यसम्राट डॉ. आण्णा भाऊ साठे यांना भाररत्न मिळाला पाहिजे!!! जय लहुजी ♥️जय आण्णा 💛 जय भीम 💙 जय शिवराय ❤
Jay lahuji bhau
Aajey.eyk.nabar❤❤🎉❤❤
खुप छान कार्य केलं सोनु दादा, ज्या प्रमाणे आण्णा भाऊ आपले विचार त्यांच्या लेखणीतून मांडत होते, तशीच तुमची समाजाबद्दल ची तळमळदिसुन येते.खुप खुप ❤अभिनंदन, आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. आणि तसेच आमच्या चिमुकल्याला खुप खुप शुभेच्छा........ जय लहुजी, जय अण्णा.
Khup chan dada🎉✌🏻❤️
खूप छान गायन केले ❤❤
गुरुजी गीत खूप सुंदर आहे👍🏻
Jay lahuji nishu bala आमच्या ghranychi shan ahes tu Sonya asch pudhe jat raha bala 😊❤❤🚩💫
Kdkk
खूप छान भाऊ
अप्रतिम काव्यरचना आणि सादरीकरण .साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न मिळालेच पाहिजे.
Wow so grateful work sonuji sathe 🎉
🔥🔥🔥🔥
गुरूदेव सलाम तुमच्या लेखनिला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤