Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांना घेरत असीम सरोदे यांचं भन्नाट उत्तर, ठाकरेंनी पाठ थोपटली
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांना घेरत असीम सरोदे यांचं भन्नाट उत्तर, ठाकरेंनी पाठ थोपटली
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 203
सरोदे सर घोड्याचे आणि नवरदेवाचे उदाहरण फारच बोलके मार्मिक दिले .....
आशिम सरोदे 1 नंबर तुम्ही महान आहात जे लोकशाहीला वाचवा येतात ते नेहमीच महान असतात....
असीम सरोदे सर थेट पण खोचक एकदम भारी विश्लेषण जय संविधान 😊
🚩🚩आम्ही उद्धव ठाकरें साहेबांसोबत🚩🚩
असीम सरोदे तुमचे विशेष आभार,तुमची लोकशाही वाचवण्याची धडपड आम्ही पाहतोय,देशातील दुसरे कोणतेच वकिल कायदेतज्ज्ञ यावर काहीच बोलत नाहीत याचे आश्चर्य वाटते
@PushkaR5236
5 ай бұрын
Lokshahi ki uddhav?
बरोबर बोलले आहेत
अभ्यासपूर्ण मांडणी 👌
जय महाराष्ट्र सत्य परेशान होता है पराजित नही
What an example sir 😂 You are great 🎉
आसीम सरोदे फार छान बोलतात
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray ❤
हा शिवसैनिक आहे 👍
1 no vakil saheb
सही....👍
J sarodena वाईट म्हणताय त्यांना इतकं समजायला पाहिजे २.५वर्ष सत्ता भोगली ह्यांनी तेव्हा झोपले होते का ed लागली तर पळाले कशाला इतका भ्रष्टाचार करायचा की पैसा पचवण्यासाठी बेमानी करावी लागली आणि भाजप सत्तापिपासू त्यासाठी किती गेम केले काय काय नीचपणा केलं असेल इतकं जनतेने आंधळ होऊ नका
स्वतः घोड्यावर बसले आणि मीच नवरदेव आहे😅... #सरोदेरॉक्स#बाकीशॉक्स 🔥
Ek number
Asim Sarode Star Of The Day🔥 Ek ek point brobar explanation, sobat taunts 😅
ग्रेट भारी
वकील साहेब शालूतुन हाणला ओ फार लागलं असेल,...... लागुद्या आता जनतेची जबाबदारी निवडणुकीत हदरा दयाच.😊
तुम्हाला पाहुन छान वाटल सरोदे सर❤❤❤❤
शिवसेना व शिवसेनाप्रमुख फक्त आणि फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच.
@nitinpradhan91
5 ай бұрын
चल उठ चाटायला जा,पळ
जबरदस्त बाजु मांडली
आशिम सरोदे सर अतिशय छान विचार मांडलेत लोकशाही वाचवण्याकरता आपण अतिशय उदाहरणासहित विचार मांडले आहेत आपणास एक नमस्कार
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
एकच नंबर
Absolutely
एकच फाईट नी वाकावरन टाईट- लय भारी राव- मीच नवरदेव आहे 😂😂😂😂😂
अती शहाणा त्याचा बैल रिकामा यांने संसदेवर स्पोक ॲटक करणाऱ्यांना सपोट करणारे हे किती देश प्रेमी आहेत हे जगाला माहीत आहे
समजेल लवकरच
1no wakil saheb...
सत्य घटना मांडली
Uddhav ji हेच सगळं कोर्टात का नाही सांगितलं, प्रेस conference madhe सांगुन काय फायदा 😂😂
👌🏻👌🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩
लय खतरनाक बोलले राव😅😅😅
Barobar ahe kahi lok swatala chanakky samaztat
सरोदे साहेब आपण पुढचे शिवसेनेचे राज्यसभेत खासदार झाले 🎉
@sanjaybhalerao4346
5 ай бұрын
😂😂😂
@SS-cz7nj
5 ай бұрын
अजिबात नाही. शिंदे कशाला ह्याला देईल. उद्धव कडे उबाठा आहे. 🙄🤭🤣🤣
Excellent Sarode brother
या सरोदेला नक्की या वेळी टिकिट भैटेल😅😅 याची वकीली काढुन निवडणुकीत उभे करा
एक स्वप्नाळू पुरे आहे हो साहेब,
जय महाराष्ट्र सर
Jai Maharashtra Saheb🚩🙏🏻 Uddhav Saheb 💐👍🏻
❤❤❤❤❤
Asim sarode is best
असीम सरोदे साहेब नेहमीं उद्धवजी सोबत रहा
जनतेचे न्यायालय योग्य निर्णय देईल उगाच कश्याला बोंबाबोंब्
ठाकरे हम तुमारे। सात हे
मानल सरोदे साहेब
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Asim sarode sir salute 👏
@rajkumarjagtap6253
5 ай бұрын
Srode Sir Salut
🙏
खुप छान अभिनंदन
great
@उद्धव ठाकरे साहेब असीम सरोदे यान्ना तुम्ही तिकीट द्या, विधान भवन हदराऊन टाकेल हा शिवसेनेचा वाघ…
आता नवरदेवाला माळ घालायची की नाही हे मतदारांनी ठरवायचे😢😅😂
🚩🚩
Sarode ni udun takle...bar zal बापट साहेब नाही आले....😂🎉
👍👍👍
❤❤❤❤❤❤❤
We r proud of u Amitji
Asin Sir Great 👍👍
1 number
आम्ही ठाकरे साहेब बरोबर आहोत
आता तुम्ही प्रायव्हेट न्यायालय सुरू करा.
आता शिवसेनेने प्रतिक्रिया देणयात समय वाया घालवणयापेक्षा लोकांमध्ये जाऊन काम करायला हव नव नेतृत्व तयार कारायल हव अन्यथा हे आवाहन पचविणे अशक्य होइल
शिवसेनेकडून पुढच्या निवडणुकीत सरोदेंच तिकीट पक्क .
Ha online liyer ahe
उद्धव साहेब ठाकरे ❤
त्यांच तेवढच काम आहे ते जे बोलतात ते संदर्भ कोरटात टिक नाहि कपिल सिब्बल आणि ते सारखेच.
लुटा लरोदेजी,लुटलेला😇😇😇🙏🙏🙏
Sarode saheb salute tumhala, jabardasti
Curect
खूप छान सरोदे साहेब 👌
right said Sarode sir
मिंधे सरकार, एकदम च्यु मिंध्या
Asimji great 👍
Yala ek case jhinkta yet nahi mahnun ethe ala ahe MLA vayla
Mich navardev aahe, khup hasayla aal
दिलेले पैसे वसूल झाल्याचा आनंद दिसतोय सेहऱ्यावर.
1 no bolale sarode Sir😊
सर्वोच्च न्यायालयाने राहूल नार्वेकर यांना बडतर्फ करावे.
सरोदे साहेब कोणत्याही परिवाराच्या पक्षात लोकशाहीला अभीप्रेत नेतृत्व बदल होतो का? वडीला कडून मुला कडे मग पुढील पीढी कडे, याला लोकशाही, सविधांनाने दिलेली लोकशाही म्हणता, धन्य हो साहेब
Sarode saheb manal tumhala
😂😂😂 supla shot dilay gadarala changlach 😂😂😂
Sarode ❤
AIMIM (UBT)
Asim sarode sir ek Number ❤
स्वतः आपल्या बाजूने बोलणाऱ्या वकील घ्यायचा आणि सभा भरवायची. विरोधी वकील ही आणा
Tarbuj la ghoda lavla pahije Duplicate Chanakya 😂
ह्या सरोदे ला सुप्रीम कोर्टाने बोलू दिले नाही म्हणून चॅनल वर बकवास करीत असतो....😂😂😂😂
Asim Sarode ❤
😂😂😂❤❤❤
2019,मध्ये जनतमत लाथाडत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा असीम सरोदे कुठे होते.का लकवा मारला होता त्थांच्या थोबाडाला.लोकशाहित जनतेच्या मताला किंमत नाही अस मानतात का असिम सरोदे
@rameshmore9352
5 ай бұрын
ते लाथाडायच्या अगोदर पहाटे पाच वाजता कुणी आय निजवली होती ...ती चालते का?
Janta मुकी आणि बहिरी च आहे...
😅
छगन
तुमने उनका धंदा छिना. उन्होने तुमको ही अपना भगवान बना दिया. कोर्ट विरूद्ध कोर्ट... मस्त कल्पना आहे. 😂
Aseem sarode great tyana tyanchi jaaga dakhwun dya
अरे सरोदे बैला,कपील सिब्बल,हरीष साळवे नी अभीषेक मनुसंघवी, तुले चाचे कप धुयाला बी ठिवनार नाय रे,,,,,,,हा बुळ्याच खुश तुझ्यावर,,,,,,,
Narvekar Ni UbT and Useless team la Press madhe par nagada kela aahe