IMD Weather Update : पुढचे काही तास महत्वाचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#imd #weatherupdate #mansoon
मान्सूनची तीव्रता वाढत चालली आहे. पुढचे काही दिवस हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पुढचे 36 तास रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांना धोक्यांची घंटा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुढच्या काही तासांमध्ये काय असणार आहे जाणून घेऊयात?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 24

  • @dnyandeopawar6069
    @dnyandeopawar606927 күн бұрын

    मुंबई वगळता पाऊसच नाही शेतकरी चिंतेत आहे

  • @santoshsawant2678
    @santoshsawant267827 күн бұрын

    चुकेचे हवामान अंदाज देतात पाऊसच पडत नाही

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye139627 күн бұрын

    असेच अपडेट देत चला.. विश्लेषण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जो स्क्रीन दाखवता त्याच्या उजव्या बाजूला खाली जे चार प्रकारचे निदर्शक आहेत त्यांची आधी माहिती द्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचे जिल्हा निहाय विश्लेषण करा... तसेच जेथे तुम्ही yellow अलर्ट म्हणताय तिथे प्रत्यक्ष नकाशात तर हिरवा रंग दिसतोय... यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का ते बघा..

  • @sureshsangle5433
    @sureshsangle543327 күн бұрын

    शेतकऱ्यांची थट्टा करू नका मुंबईला काय शेती नाही महाराष्ट्रात पाऊस नाही

  • @primenvp
    @primenvp27 күн бұрын

    Navapur,dist.nandurbar mai aaj subahse barish chalu thi aur takriban 6 ghante barish huvi subah mai aur abhi raat mai 9:45 pm se jordar barish chalu hai aur IMD Mumbai k record anusar Navapur me abhi 11:30 pm tak 58.5 mm barish huvi hai

  • @sadanandbhopi7151
    @sadanandbhopi715127 күн бұрын

    हा महिना मुसळधार पावसाचा आहे परंतु गुरु पौर्णिमे नंतर कमी होत जातो म्हणून नेहमीच येतो पावसाळा असं म्हटलं जातं धन्यवाद आपल्या चेनलला❤

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange743427 күн бұрын

    सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मुंबई सारख्या ऊची उंची बिवडींगा बांधुन दिले पाहिजे कारण मुंबई सारखा पाऊस पडेल

  • @shivshambhu182
    @shivshambhu18227 күн бұрын

    मॅडम, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर आहे आता तसेच उस्मानाबाद नाही तर धाराशिव आणि अहमदनगर नाही तर अहिल्या नगर आहे कृपया दुरुस्ती करणे। धन्यवाद.

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage370927 күн бұрын

    आजचा दिवस म्हणजे कुठली तारीख

  • @ImranKhan-ex2rr
    @ImranKhan-ex2rr27 күн бұрын

    Only red. Orange. Alert but no rain

  • @Vkofficial204
    @Vkofficial20427 күн бұрын

    सिंधुदुर्ग खुप पाऊस पडतो वारा पण खूप सुटला सावंतवाडी 😭

  • @dr.sanketprabhune4519
    @dr.sanketprabhune451927 күн бұрын

    Sataryat bharpur paus padatoy

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal783427 күн бұрын

    बावळट बाई

  • @nageshbidre6132
    @nageshbidre613227 күн бұрын

    सुरू झाला

  • @user-hb5qm1ov2r
    @user-hb5qm1ov2r27 күн бұрын

    कराड तालुका आहे का नाही बाई

  • @digambardhaware9311
    @digambardhaware931127 күн бұрын

    आग बाई जिल्हे वाईज हिंडा मगं कळण किती क पाऊस पडला हे काय भेट वर दाखवताय 😂😂😢😢😅😅

  • @omkarjadhav6479
    @omkarjadhav647927 күн бұрын

    सातारा रेड अलर्ट पाऊस च नाही तुमी मॅडम शाता बाई शात घे

  • @sureshsangle5433
    @sureshsangle543327 күн бұрын

    चुकीचे हवामान अंदाज देऊ नका महाराष्ट्रात कुठे पाऊस नाही मुंबई सोडून

  • @sheilafernandesfernandes2004
    @sheilafernandesfernandes200427 күн бұрын

    Pavascha honar nahee .ajoon climate is hot.

  • @kiranwaghmare8127
    @kiranwaghmare812727 күн бұрын

    केवळ मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र का ?

  • @-Element.

    @-Element.

    27 күн бұрын

    पुर्ण महाराष्ट्र मुंबई च्या जीवावर जगतो बाळा

  • @fcnr5aedtra431
    @fcnr5aedtra43127 күн бұрын

    Khaipan khote sangata

  • @anilpatole6596
    @anilpatole659627 күн бұрын

    IMD never give trustable report.

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f27 күн бұрын

    BJP bhagav Maharashtra bachav mil workers waras Mumbai

Келесі