Pooja Khedkar प्रकरणावर Dilip Khedkar यांची पहिली प्रतिक्रिया? संपत्तीच्या प्रश्नावर काय म्हणाले?

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PoojaKhedkar #DilipKhedkar #PujaKhedkar
पूजा खेडकर प्रकरणात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकर यांच्या संपत्तीचा वाद निर्माण झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या सर्टिफेकटचा वाद देखील निर्माण झाला होता. पूजा खेडकर प्रकरणावर मुंबई Tak ने पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी पूजा खेडकर प्रकरणातील अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली आहेत.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 567

  • @vaibhav.t
    @vaibhav.t27 күн бұрын

    किती चालू माणूस आहे! एवढे कुटाने करून काहीच झालं नाही म्हणतोय 😂

  • @sureshkhedkar6185

    @sureshkhedkar6185

    27 күн бұрын

    काय चालू आहे रे काय होईल ते कायदेशीर होईल संविधान आहे देशाला अजून तुझ्या सारखे किती बोमलू दे रे

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    27 күн бұрын

    जोड्याने हनावे ह्याला

  • @prdp4555

    @prdp4555

    27 күн бұрын

    Chiki baicha support asnar😂😂😂

  • @kimayavinay8286

    @kimayavinay8286

    27 күн бұрын

    Ha Itka confidence dakhavtoy samiti var Ani porgi Pan confidence dakhavtey ...mamla gambhir aahe...sagla manage kelela distait

  • @user-fb2xr2zn8q

    @user-fb2xr2zn8q

    26 күн бұрын

    @@prdp4555 ताईला मध्ये का ओढता भाड्या नो

  • @jaihind7491
    @jaihind749127 күн бұрын

    हाच मुख्य सूत्रधार आहे😂😂

  • @theking3200
    @theking320027 күн бұрын

    सगळेच हळूहळू आत मध्ये टाकायला पाहिजेत जे जे यामध्ये सामील असतील ज्यांनी ज्यांनी मलिदा खाऊन बोगस सर्टिफिकेट दिले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे .

  • @maheshphadtare3257

    @maheshphadtare3257

    27 күн бұрын

    रेकॉर्ड उंदराने खाल्ले असे बोलले जात आहे आता शोधा रेकॉर्ड

  • @manisherande4568

    @manisherande4568

    27 күн бұрын

    kahi honar nahi......branhin aste teri atta paryant dismiss kele aste,,,,OBC aahe ti tila kahi paan honar nahi .... sagle reservation waale

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad137527 күн бұрын

    करोडो उत्पन्न असणारा नाॅन क्रिमिलीअर कसा हे सांग आधी.

  • @narendrakadamkadam9

    @narendrakadamkadam9

    27 күн бұрын

    कटुंब पासून वेगळे दाखवले असेल

  • @AvinashPawar-rq8jv

    @AvinashPawar-rq8jv

    27 күн бұрын

    Mg creamy layer mde kon yeil ..srvch kutumb pasun vegl dakvel

  • @Rishi_Deshmukh.

    @Rishi_Deshmukh.

    25 күн бұрын

    Hya yeda journalist creamy layer cha prashna vicharaycha sodun baaki sagla vicharat baslay 🤦‍♂️

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar781427 күн бұрын

    याची अथोरिटीवर एवढा भरोसा आहे म्हंजे अथेरिटी ची सेटींग करून ठेवली वाटत.

  • @arunmore4205

    @arunmore4205

    27 күн бұрын

    🤣🤣😂

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    27 күн бұрын

    Kadhich jhali setting 😅

  • @chillPJs

    @chillPJs

    27 күн бұрын

    Haa purna athawda tech tar karat hota. .

  • @Prathamesh990
    @Prathamesh99027 күн бұрын

    एक IAS आधिकारी 100 करोड संपत्ती कशी कमाऊ शकतो😂😂 विचार करायची गोष्ट आहे

  • @URKk1271

    @URKk1271

    27 күн бұрын

    काय लोकसेवा करते हि फॅमिली..बाप आई वर पोरगी पण चोर..शेवटी संस्कार घरातुनच येणार.

  • @user-fb2xr2zn8q

    @user-fb2xr2zn8q

    26 күн бұрын

    ताईच्या ११८ कोटीच्या वांग्या सारखे

  • @Prathamesh990

    @Prathamesh990

    26 күн бұрын

    @@user-fb2xr2zn8q चिक्की २०० कोटी इतके🤣🤣🤣

  • @mohanjoshi2318

    @mohanjoshi2318

    14 күн бұрын

    एक तर दिलीप हा मुळीच IAS नाही.हा आरक्षण कोट्यात NT मध्ये येतो व याने भामटेगिरी करून करोडो ची माया जमा केली व स्वतःला स्वयंघोषित IAS म्हणून घोषित केले.

  • @sunilpawar7821
    @sunilpawar782127 күн бұрын

    निर्लज्जम सदा सुखी 😢

  • @rahulgawali628
    @rahulgawali62827 күн бұрын

    खेडकर तू नॉन क्रिमी लयेर मध्ये येतो का

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    27 күн бұрын

    Khedkar banvabanvi madhe yeto

  • @chillPJs

    @chillPJs

    27 күн бұрын

    Khedkar lutarun madhe yeto

  • @padolehanuman437

    @padolehanuman437

    27 күн бұрын

    खेडकर ❌ खोडकर✅

  • @GavakadlyaGostibodhkatha

    @GavakadlyaGostibodhkatha

    27 күн бұрын

    मुलीचे रेशन कार्ड वेगळे असेल आणि तिच्या नावावर असलेल्या जमीन व प्लॉट यांची किम्मत जरी चाळीस कोटी असेल तरी त्यापासून किती उत्पन्न मिळते यावर उत्पन्नाचा दाखला दिला जातो त्यामुळे हिचे नॉन crimiliar बरोबर असणार त्याला objections नाही होणार अपंग दाखला chalenge होऊ शकतो

  • @rahulgawali628

    @rahulgawali628

    27 күн бұрын

    @@GavakadlyaGostibodhkatha उत्पन्नाचा दाखला बापाच्या उत्पन्नावर दिला जातो..ताईच्या आई वडिलांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे का

  • @santoshlohakare3659
    @santoshlohakare365927 күн бұрын

    याच्या संपूर्ण सेवा काळा तील चौकशी होऊन पेन्शन बंद करा.

  • @gajanansonwalkar7260

    @gajanansonwalkar7260

    27 күн бұрын

    Pention तर बंद करा पण property सुध्दा जप्त करण्यात यावे

  • @mands406
    @mands40627 күн бұрын

    हा ज्या प्रकारे बोलतोय त्यात असं प्रतित होतं की हा खूप चालू आणि पोहचलेला माणूस आहे. सर्व काही मॅनेज होऊन जाईल हा अशा अर्विभावात बोलतोय त्यावरून दिसतेय की किती निर्ढावलेला आहे हा. आता आणखी काय पुरावे हवे आहेत? मिडीया कडे जी काही माहिती आहे ती माहितीचा अधिकार कायद्यानुसार सरकारी यंत्रणांनीच दिलेली आहे माहितीचा अधिकार कार्यकर्त्याना.

  • @chillPJs

    @chillPJs

    27 күн бұрын

    To the point bollat

  • @nandkishoreb8696
    @nandkishoreb869627 күн бұрын

    बहुत ही भोली हैं आपकी बेटी जनाब ! 😂😂

  • @pandupowar5399
    @pandupowar539927 күн бұрын

    इनको पूछो तुम्हारी इतनी प्रॉपर्टी है तो OBC कैसे सर्टिफिकेट छगण भुजबळ ने दिया क्या

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    27 күн бұрын

    😂😂😂😂

  • @manisherande4568

    @manisherande4568

    27 күн бұрын

    kahi honar nahi......branhin aste teri atta paryant dismiss kele aste,,,,OBC aahe ti tila kahi paan honar nahi .... sagle reservation waale

  • @sagargharge9644

    @sagargharge9644

    27 күн бұрын

    😂😂

  • @manisherande4568

    @manisherande4568

    26 күн бұрын

    @@pandupowar5399 nahi ek low quality quota officer ne diya

  • @dkpatil2259
    @dkpatil225927 күн бұрын

    याला उलटा टाकून हाना..😂😂 वंचित चा उभा केलेला उमेदवार.... उदपण दाखवतोय 8 लाख आणि एका पडीत खासदार ला 12 लाख चा चेक दान करतोय.. किती हा गरीब मानूस

  • @Prathamesh990

    @Prathamesh990

    27 күн бұрын

    मुंडे चा कारखान्याला केला होता😂

  • @dilipshinde5612
    @dilipshinde561227 күн бұрын

    इतक्या लवकर एवढा सुता सारखा सरळ कसा झाला हा माद××××××?

  • @maha_vikas_aghadi_official
    @maha_vikas_aghadi_official27 күн бұрын

    फ्रॉड फाईल्स पिक्चर लवकरच येणारं

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde475827 күн бұрын

    😮 कमिटीला मॅनेज करणे यांच्या हातचा मळ आहे.! काहीही होणार नाही.! नगरच्या जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले गेले आहे मात्र ती फाईल आता सापडत नाही.! सगळं काही व्यवस्थित मॅनेज केले जाणार आहे.!

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw27 күн бұрын

    वाबळे आणि खेडकर मराठी आहेत की मंगोलियन आहेत हिंदी बोल्यावर परदेशात असल्या गत वाटतं आहे यांना

  • @samirmujawar9703

    @samirmujawar9703

    27 күн бұрын

    🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @swapnildhatrak45

    @swapnildhatrak45

    27 күн бұрын

    Hona

  • @dilipshinde5612

    @dilipshinde5612

    27 күн бұрын

    बिनडोक पणाचा कळस झाला, मराठी बोला ना!

  • @ganarajtate7738

    @ganarajtate7738

    27 күн бұрын

    ही न्यूज आज तक ला पण दाखवणार म्हणुन पत्रकार हिंदी मध्ये बोलला असावा.

  • @jemipher

    @jemipher

    27 күн бұрын

    Baki edya gandiche kadhi Maharashtra baher gele nstil na mhnun tyana wattay marathit paise hot​@@ganarajtate7738

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil291727 күн бұрын

    सब मॅनेज करेगा वंचित दिलीप 😂😂

  • @RajeshriNikam29

    @RajeshriNikam29

    27 күн бұрын

    आरक्षणचा गैर फायदा घेतला आहे

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx27 күн бұрын

    कडक चौकशी करा

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    27 күн бұрын

    या भ्रष्टाचारी व्यवस्थेकडून या अपेक्षा ठेवू नका

  • @damudhadvad5278
    @damudhadvad527827 күн бұрын

    हा पक्का चालू माणूस आहे याने सर्व्हिस मध्ये भरपूर फ्रॉड केले असणार.

  • @adjcourtvaduj5522
    @adjcourtvaduj552227 күн бұрын

    जो पर्यंत मोदी आहेत तो पर्यंत फक्त तपास चालू राहील कारण यांचे लागे बादे वर पर्यंत आहेत मोदी हे तो मुमकिन हे 😂😂😂

  • @satishyadav34569

    @satishyadav34569

    26 күн бұрын

    संडास लागली तरी तुमच्या सारखे मोदीनेच संडास लावली म्हणाल. तोंड तुमचं आहे काहीही बोलू शकता.

  • @sks1464
    @sks146427 күн бұрын

    मराठी बोला ही कुठली भाषा आहे समजतं नाही ही मराठी वाहिनी नाही का?

  • @avinashbansod8028

    @avinashbansod8028

    27 күн бұрын

    All india la mahiti zaal pahije mnun

  • @sks1464

    @sks1464

    27 күн бұрын

    @@avinashbansod8028 म्हणजे आम्ही भारतीय नाही आम्हांला कसे समजणार

  • @avinashbansod8028

    @avinashbansod8028

    27 күн бұрын

    @@sks1464 aho sir, Marathi mdhe ast tr Marathi bolnarya lokannach smzl ast but Hindi mdhe ah tr all india la smzl ah ki ha manus kiti khotarda ah

  • @sks1464

    @sks1464

    27 күн бұрын

    @@avinashbansod8028 दादा आम्ही पण भारतीय आहोत आम्हांला नाही समजतं ही भाषा आम्हांला मराठी भाषा च समजते आम्हांला कोणी वाली उरला नाही

  • @nashikonioncompany8397
    @nashikonioncompany839727 күн бұрын

    वाइफ का नाम लेते है उसका नेटवर्क चला जाता है क्या बात है

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    27 күн бұрын

    😂😂

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    27 күн бұрын

    😂

  • @yogitaladke6757

    @yogitaladke6757

    27 күн бұрын

    ✅😂😂

  • @nirmohi5631
    @nirmohi563127 күн бұрын

    हे आता एकच उत्तर देणार जे काही आहे ते कमिटी पुढे सांगु…या अगोदर पण हे असे success झाले असनार तेंव्हाच यांनी upsc ला गृहीत धरले..

  • @DipakJadhav-t7e
    @DipakJadhav-t7e27 күн бұрын

    गलत नही है तो भागता क्यु है फिर गाडी क्यु छुपाई और मेडिकल करणे के लिये दिल्ली क्यु नही गई .

  • @user-eq2uc8fz3b
    @user-eq2uc8fz3b27 күн бұрын

    आरक्षण चा गैर फायदा घेत आहेत हे लोक , नौकरी मध्ये बंद केले पाहिजे आरक्षण

  • @RajeshriNikam29

    @RajeshriNikam29

    27 күн бұрын

    नोकरी मध्ये आरक्षण वर बंदी घातली पाहिजे

  • @vinodsuryawanshi85

    @vinodsuryawanshi85

    27 күн бұрын

    Sagalikade band zala pahije,are hyanchi pora 50 takke gheun engineering Ani medical la admission ghetat specially tyanche dogha aai ,vadil kamavatat,ekda degree milali ki sagale level var yetat Ani hyana nokri pan milun jatat!!!Amchi mula bichare 95-98 milun pan changlya college madhe admission milvu shakat nahit!!!

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse427327 күн бұрын

    सगळे कुटुंब सडलेले आहे. सर्व पळवाटा वापरून आपल्या मुलीला आयएएस बनवले पण नको तिथे माज दाखवून गोत्यात आली आहे. आता सगळ्या खानदानाला कायद्याचा हिसका दाखवला पाहिजे. इतका माज करू देता कामा नये.

  • @surajmhkevlogs
    @surajmhkevlogs27 күн бұрын

    Audi कहा है,, लालबत्ती वाली जिसे रातोरात गायब किया है। 😅 40 करोड़ वाले मलाई खा रहे है l 😮

  • @amitx9
    @amitx927 күн бұрын

    काहीच कारवाई होणार नाही

  • @aspirant0101
    @aspirant010127 күн бұрын

    He has a confidence that he will manage the committee 😂😂

  • @mjspeaking
    @mjspeaking27 күн бұрын

    मतलब क्रिमी लेअर से ही लीया है. जवाब नाही दे रहा है. डॉक्टर ऍडमिशन भी चेक करो.

  • @jadhavravi2
    @jadhavravi227 күн бұрын

    Dilip khedkar chi choukshi kara..... To tar upsc froud karun i. A. S.. Zala ahe kay

  • @anilware5173

    @anilware5173

    27 күн бұрын

    तुझा बाप बसलं आहे का IAs करायला काय बोलतो तु

  • @DKthe007

    @DKthe007

    27 күн бұрын

    He was not IAS Officer….He was Regional Officer at Maharashtra Pollution Control Board…He was most corrupted officer in Maharashtra Pollution Control Board…He was hardcore corrupted…i know him very well

  • @learninmilindsschool
    @learninmilindsschool27 күн бұрын

    भारतीय देशाला लागलेली ही कीड कधी जाणार?? भारतीय देशात असे चुकीचे अधिकारी , राजकरणी, व्यक्ती या मुळे आपला देश आजही अधोगती मध्ये आहे, ही केस नंतर ED व CID करे हस्तांतरित करावी, जे ने करून यांनी भ्रष्टाचार करून किती संपत्ती कामवाली याचा ही तपास झालाच पाहिजे.

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw27 күн бұрын

    दिलीप खेडकर ची पेन्शन बंद करा

  • @sandipmundhe8778

    @sandipmundhe8778

    27 күн бұрын

    याला पेन्शन पण आहे का

  • @samirshinde5187
    @samirshinde518727 күн бұрын

    हा समिती पण पैसे देवून रिपोर्ट मनासारखं बनवून घेईल

  • @devopscourse-v1f
    @devopscourse-v1f27 күн бұрын

    #Fraud Father, Mother & Daughter

  • @shreepawar134
    @shreepawar13427 күн бұрын

    Fraud karun kel ahe sarv jail made taka adhi

  • @dr.vilaswagh1291

    @dr.vilaswagh1291

    27 күн бұрын

    Janar.

  • @abusanas6244
    @abusanas624427 күн бұрын

    अपंगांच्या जागा सुध्दा यांनी सोडली नाही

  • @rjkipakp
    @rjkipakp27 күн бұрын

    कमिटी समोर जे येईल ते येउ दे भावड्या पण खर काय आहे ते तर सांग, जे प्रश्न विचारले जाताय त्यांचे नीट उत्तर तर दे. गोल गोल घूमवन सुरू आहे नुसत.

  • @rjkipakp
    @rjkipakp27 күн бұрын

    आम्ही ' क्रिमिनल नाही ' अस सर्टिफिकेट दिलं होत. Non Creamy Layer म्हणजे ८ लाखाच्या खाली उत्पन्न असत हे आम्हाला माहिती नव्हतं 😂😂😂😂 - खेडकर साहेब

  • @sanjaymore221
    @sanjaymore22127 күн бұрын

    याने वर सेटिंग केली आहे

  • @kiranjadhav-ri1uh
    @kiranjadhav-ri1uh27 күн бұрын

    ह्याची मुलगी डॉक्टर कशी झाली? हि पण चौकशी व्हायला हवी

  • @kirandhamdhere3406
    @kirandhamdhere340627 күн бұрын

    न्याय मिळाला पाहिजे , पैसे वाले आहेत

  • @anilware5173
    @anilware517327 күн бұрын

    Khedkar sir ही मीडिया विकत घेऊ काही लोक जे सांगतात तेच दाखवले जाते

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar27 күн бұрын

    प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्या तुम्ही थोड तर वापरा कांड केलेत तीन सगळीकड बाप माय लेक एवढी संपत्ती आली कुठून ?

  • @deepakp691
    @deepakp69127 күн бұрын

    दिलीप रावांचा कॉन्फिडन्स सांगतोय कंमिटी पण मॅनेज झाला आहे 😂

  • @maha_vikas_aghadi_official
    @maha_vikas_aghadi_official27 күн бұрын

    मुलाखती काय घेताय एस आय टी नेमा

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle286127 күн бұрын

    उत्तर देत नाही. घुमवतो आहे. 😊😊😊

  • @sandipmundhe8778
    @sandipmundhe877827 күн бұрын

    सर्व family मनोरुग्ण आहे

  • @javanesanjay670
    @javanesanjay67027 күн бұрын

    दुर्भाग्य आपल्या गरीब विद्यार्थ्यांचे ..... सगळा काळा बाजार.....😊

  • @yashwantloke2304
    @yashwantloke230427 күн бұрын

    ५० टक्के अधीकारी हे असेच भ्रष्ट आहेत. अशा लोकांकडून सत्य आणि योग्य उत्तराची अपेक्षा काय करता?

  • @satishjamdade5669
    @satishjamdade566927 күн бұрын

    चौकात धरून चप्पलन हाणला पाहिजे !

  • @shreepawar134
    @shreepawar13427 күн бұрын

    Tayla confidence ahe committee mange karel

  • @pandurangpawale7004
    @pandurangpawale700427 күн бұрын

    अधिकारीच जर चूक करत असेल तर त्यांना शिक्षा केली पाहिजे

  • @onkarbhalerao8243
    @onkarbhalerao824327 күн бұрын

    खर "ED" ची रेड तर इथ पडली पाहिजे 😇 बोहत माल दबाके रखा हें....🙄

  • @nitinb9202
    @nitinb920227 күн бұрын

    Their Nexus is strong, no one will be punished.

  • @nashikonioncompany8397
    @nashikonioncompany839727 күн бұрын

    पिस्टल का नाम आते है उसका ट्विनिंग चेंज हो गया है बात करने का

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k27 күн бұрын

    लाज वाटतेय दिलीप खेडकर तुझी साहेब म्हण्याची लायकी नाही 🙏🙏

  • @jacks246
    @jacks24627 күн бұрын

    क्या discussion लेंगे... सब डिसिजन वाले भ्रष्टाचारी है... पैसा फेको तमाशा देखो...

  • @prdp4555
    @prdp455527 күн бұрын

    Pooja चे निलंबन करण्यात आले पाहिजे आणि cbi Ed पुर्ण चोकशी करून जप्ती आणावी... एका govt officer एव्हढे कोटी संपत्ती कशी... पूजाला forgery मद्ये गुन्हा दाखल करून अटक दाखवावी

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u27 күн бұрын

    दिलीप खेडकर साहेब तुमच्या पत्नीने पिस्तूल काढणे हा गुन्हा आहे का पुरस्कार देण्यासारखे आहे का हे रिटायर सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी स्पष्ट केले पाहिजे

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u27 күн бұрын

    काही म्हणा पण ओबीसी प्रवर्गात आसुन सुद्धा दिलीप खेडकर यांनी करोडोंची संपत्ती कमवलेली आहे हे सर्वात महत्वाचे आहे माणल खेडकर कुटुंबाला एवढी प्रापर्टी कमवलेली असुनसुद्धा त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला नाही याची खंत आहे

  • @dilipshinde5612
    @dilipshinde561227 күн бұрын

    इसके पीछे कोई तो है,आरे सरळ आहे तुमचे माद×××× धंदे जे आता उघड झाले आहेत.

  • @madhukargaikwad9743
    @madhukargaikwad974327 күн бұрын

    मराठीत का बोलले नाही

  • @shrikantchaudhari98

    @shrikantchaudhari98

    27 күн бұрын

    कारण मॅटर पूर्ण भारतात पोहचले आहे व सर्वांना माहिती झाले पाहिजे.

  • @sks1464

    @sks1464

    27 күн бұрын

    @@shrikantchaudhari98 मग आम्हांला हिंदी येत नाही आम्ही भारतात रहात नाही का?

  • @shrikantchaudhari98

    @shrikantchaudhari98

    26 күн бұрын

    @@sks1464 भाऊ तो आज तक चा पत्रकार आहे मग हिंदीतच बोलणार ना काही पण लॉजिक कुठे पण लावून कसे चालेल

  • @sks1464

    @sks1464

    26 күн бұрын

    @@shrikantchaudhari98 ही मराठी वाहिनी आहे ना मग फक्त मराठी भाषा पाहिजे

  • @tushargaikwad7221
    @tushargaikwad722127 күн бұрын

    Bolnyatun tyacha maz kiti ahe Samjat .....

  • @harrshad7
    @harrshad727 күн бұрын

    त्या जरांगे ला विचारा असल्या आरक्षणाच काय करणार!

  • @sandipmundhe8778

    @sandipmundhe8778

    27 күн бұрын

    जे गरजवंत आहेत त्याला मिळायला हवे

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v27 күн бұрын

    खेडकर यह तो बोलने मे वकील का बाप है चलाखि से बात करता है बोह शातिर बात करता है यह तो मिडिया वाले ऐकर को बदता नही है

  • @superman5967
    @superman596727 күн бұрын

    येवढे करोडो रुपये खाऊन नीट मराठी भाषा येत नाही का हींदी 😅 छपरी A class अधिकारी आरक्षण नसत तर गटार पण साफ पण ठेवला नसता ऑडी गाड़ी क्रिमी लेयर मधी कशी बसवली

  • @classandclass4976
    @classandclass497627 күн бұрын

    ऑडी विकायची आहे का विचार जरा

  • @RajuGaikwad-ug6fv
    @RajuGaikwad-ug6fv27 күн бұрын

    दोन ही .मराठीतील आहेत. परन्तु हिंदीत बोलतात हे दुर्दैव आहे.😮

  • @prdp4555
    @prdp455527 күн бұрын

    Body language वरून समजते की reservation चा किती माज आला आहे... हे नोकरी कसे करत असतील..

  • @mahadevmane9333
    @mahadevmane933327 күн бұрын

    चोर चोरी केल्याचे कबूल कधी करेल का 😊😊😊

  • @rajendragopale8744
    @rajendragopale874427 күн бұрын

    कडी कडी से जांच करो और दोषी को जेल मे डालो और अवैध संपत्ती हो तो जबत करो

  • @ppatil4265
    @ppatil426527 күн бұрын

    भाजप त्याच्याकडे ईडी पाठवा

  • @user-hi2ph1ss3s
    @user-hi2ph1ss3s27 күн бұрын

    पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @rahulathawale885
    @rahulathawale88527 күн бұрын

    खूप भ्रष्टाचार केला याने .ते पाहिले जप्त करा.आणि पेन्शन बंद करा.

  • @shubhamshinde-of9gf
    @shubhamshinde-of9gf27 күн бұрын

    Committee manage aahe

  • @bachelorboys5297
    @bachelorboys529727 күн бұрын

    Are tuzkde evdhi property aali kuthun te sang.Sanvidhan chya shaptha khaychya ani ghotale karayche paisa jamvaycha ani varun Sanvidhan Sanvidhan karayche.non-creamy layer certificate he 8 lac chya aat jyachi income aste tyala aste.ithe tar Madam kade 17 to 22 Cr. Chi property ahe.Dilip khedkar chi tar veglich ahe ajun.110 acr jameen ani ani baki itar property.evdhi property kharach ekhada Gov.officer jama karu shakto?mhanje kiti lutata ahet he lok deshala.😢

  • @ghanshyamdrathod46
    @ghanshyamdrathod4627 күн бұрын

    Sare government servant politician inke naukar hai isiiye committee ka inke taraf favour me he aayega

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale955427 күн бұрын

    चोर ते चोर वर शिरजोर.आपण 40कोटी संपती कशी जमवली पळापळी का करताय.

  • @charandaspendor1079
    @charandaspendor107927 күн бұрын

    अश्या लोकांना सर का बर तुम्ही मीडीया वाले यांना बोलता यांना तर जेलमध्ये पहीले टाकायला पाहिजे

  • @rudragaij6768
    @rudragaij676827 күн бұрын

    आई आणि वडील विभक्त आहेत म्हणतो. आई लोंकाना पिस्तूल दाखवत होती तेव्हा हा सोबत होता.

  • @prashantkarulkar3390
    @prashantkarulkar339027 күн бұрын

    ओंकार जी झक्कास..... आरक्षण जींदाबाद

  • @homosapien5442
    @homosapien544227 күн бұрын

    काहीही होणार नाही. सगळे एकाच माळेचे मणी.

  • @panditulape3890
    @panditulape389027 күн бұрын

    Desh Ka Kalank Deelip

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale955427 күн бұрын

    अर्नाब गोस्वामी ने उनका interview लेना चाहिए ओ फाड देगा.

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द27 күн бұрын

    यांना कसं जमत कुणास ठाउक 😢

  • @Master_rajesh
    @Master_rajesh26 күн бұрын

    दिलीपराव खेडकर आगे बाडो हम तुम्हे साथ है

  • @rayyanshaikh596
    @rayyanshaikh59627 күн бұрын

    अहमदनगर मध्ये खासदारकीला उभे राहिले घेतलं ना वाटोळे करून 😂😂😂😂😂

  • @scj6220
    @scj622027 күн бұрын

    तुमच्या कडे पैसे आहेत म्हणुन तुम्ही सगळ्याला विकत घेतले सगळे certificate duplicate

  • @ranjitghorad1176
    @ranjitghorad117627 күн бұрын

    सगळ्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे

  • @sagar_S918
    @sagar_S91827 күн бұрын

    तुमचा कडे पैसे आसेल तर राजकीय नेते कायदे तुमचा पुढे काहीच नाही हे दिसत ...येवढं होऊन काहीं झालाच नाही आस दाखवतोय हा ... सर्वात उच्च पदामध्ये घोळ होतोय तर काय विश्वास राहील आता व्यवस्थेवर

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav239127 күн бұрын

    Fraud kashala karyacha mg

  • @MrPrasadkode
    @MrPrasadkode27 күн бұрын

    कमिटी को मैनेज कर लूंगा, मेरे हाथ ऊपर तक है 😂😂😂

  • @ganeshtale1063
    @ganeshtale106327 күн бұрын

    पत्रकार बंधुंनो माझ्या कडून धन्यवाद....

  • @mohanjoshi2318
    @mohanjoshi231814 күн бұрын

    ओमकार भाऊ श्रध्येय बालासाहेब व दिलीप खेडकर यांचे संबधाची चौकशी करा.

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b27 күн бұрын

    बंदूक लेनी बडी बात नहीं 😂😂😂😂

  • @Manoj_Patil-m4J
    @Manoj_Patil-m4J27 күн бұрын

    कुटणे करून ठेवलं यांनी सगळा शिक्षणाचा गरीब मुलाचं नुकसान आहे त्यात हे लक्षात ठेवा

  • @Sandipkamble1606
    @Sandipkamble160627 күн бұрын

    कमिटी ला हा माणूस बरोबर वाटी लावतो

  • @Aarupatil1721
    @Aarupatil172127 күн бұрын

    अथॉरिटी पैसे देवून विकत घेणे च कॉन्फिडन्स दिसत आहे

Келесі