Pankaja Munde | तुमची पोळी भाजण्यासाठी आमची लाकडं जाळू नका; पवारांना टोला | Maharashtra Times

#MarathaVsOBC #PankajaMunde #ManojJarangePatil #SharadPawar #MaharashtraTimes
मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेतील विजयाबद्दल जल्लोष केला आहे.पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर झालेली निवड म्हणजे ओबीसी समाजाचा विजय आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीसह नालेवाडी वडीगोद्री या ठिकाणीही मोठा जल्लोष करण्यात आला.यावेळी एका आजोबांचा जोरदार थिरकतानाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला.याच पार्श्नभूमीवर आजोबा बाबासाहेब बटुळेंसह अन्य पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधला.मराठा आणि ओबीसींच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या शरद पवारांवर मुंडे समर्थकांनी यावेळी आगपाखड केली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 595

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u28 күн бұрын

    आम्ही स्वतः वंजारी नसुनही आम्हाला प्रचंड आनंद झाला.पंकजा आमच्या OBC समाजाचा स्वाभिमान आहेत 💐💕👍🚩

  • @anilware5173

    @anilware5173

    27 күн бұрын

    आपण सगळे भाऊ भाऊ आहोत

  • @prashantghule9447

    @prashantghule9447

    27 күн бұрын

    एकच पर्व,,ओबीसी सर्व

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    27 күн бұрын

    You people's never vote to v p Singh & sharad pawar ? Who implement mandal commission in India & maharashtra . You votes bjp . 😂😂😂😂 , you people's hate on him we understand .

  • @13_46s_albi

    @13_46s_albi

    27 күн бұрын

    @@user-kk7ef3wj9u दादा आपण जातीत विभगायच नाही आता ओबीसी हीच आपली जात मी वडार आहे मी DJ लावला होता

  • @user-kk7ef3wj9u

    @user-kk7ef3wj9u

    27 күн бұрын

    @@13_46s_albi खरं आहे भावा यापूढे OBC हीच आपली जात मानूनच एकोप्याने राहावं लागेल अन्यथा आपले हाल कुत्रही खाणार नाहीत 💕

  • @proudindian7568
    @proudindian756828 күн бұрын

    ओबीसीच्या जातींनी आपला खरा शत्रू ओळखला आहे...जातिवादी मानसिकते विरूद्ध एक झालेल्या ओबीसींना सलाम... 💛🙏

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz28 күн бұрын

    ओबीसी पर्व सर्व बांधवांचे जाहीर आभार असेच निर्भिड रहा

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb27 күн бұрын

    बटुळे बाबा घाबरायचे नाही.ओबीसी समाज पाठीशी आहोत .

  • @sureshkhade211
    @sureshkhade21128 күн бұрын

    Batule बाबा चांगले आणि समर्पक बोलतात त्यांचे बोलणे मला आवडते

  • @Gujuit34

    @Gujuit34

    27 күн бұрын

    Dalindar Chikicha champa

  • @Trading_Shine92

    @Trading_Shine92

    27 күн бұрын

    ​@@Gujuit34 बारामतिच्या टोम्याविषयी🐕🐕🐕 किमान दोन तरी शब्द बोला राव😂

  • @teacher6074
    @teacher607428 күн бұрын

    बटुळे बाबा गावठी मिथुन पेक्षा दहापट हुशार आहे

  • @jitendranavaleomnamahshiva4269

    @jitendranavaleomnamahshiva4269

    28 күн бұрын

    चढून घे त्या दंगऱ्याला

  • @Sanhyadri-veer

    @Sanhyadri-veer

    28 күн бұрын

    त्याच अडाणी गावठी मिथूनने लोकसभेत पद्धतशीर 🐎 लावला त्याचं काय😂

  • @kishorphadatare4869

    @kishorphadatare4869

    27 күн бұрын

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @ghfdtvkjunfdghjjjhg08

    @ghfdtvkjunfdghjjjhg08

    27 күн бұрын

    पवार साहेब बतुळे बाबा😂😂😂

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    27 күн бұрын

    Pankaja munde mhanje politics madhli Pooja Khedkar IAS ahe 😂

  • @adinathyerkal2382
    @adinathyerkal238228 күн бұрын

    ताई साहेबांना 20 मराठा आमदाराने मतदान केलं, obc समाजाने जाती भेद करू नये,,,,

  • @sandeepshinde9078

    @sandeepshinde9078

    27 күн бұрын

    करा... आता आम्हा मराठ्यांना काही फरक पडत नाही...😒 तुमचा मराठा द्वेष कळलाय...

  • @kattarobc

    @kattarobc

    27 күн бұрын

    बजरंग सोनवणेला ही वंजारी बांधवानी मत दिली आहेत त्यांनी ही जातीवाद करू नये.

  • @runway_to_do

    @runway_to_do

    27 күн бұрын

    ​@@kattarobc💯

  • @ALG80855

    @ALG80855

    27 күн бұрын

    Tuzya maratha amadar la pan obc ne mate dile aahe

  • @RamGhuge

    @RamGhuge

    27 күн бұрын

    Tya 20 amdarana BJP and Taisahebane nivdun anle tyanule jaativad tala

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj77728 күн бұрын

    ताईसाहेब अभिनंदन

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e27 күн бұрын

    बाबा तुम्ही लय भारी जय मल्हार जय गोपीनाथ

  • @runway_to_do

    @runway_to_do

    27 күн бұрын

    ❤❤

  • @ashoktidke7879
    @ashoktidke787927 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व अशीच एक जुट कायम राहुदया अजुन विधानसभा बाकी आहे आपलीं ताकद दाखवून देण्याची गरज आहे 🙏

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh866628 күн бұрын

    Tai saheb 💐💐💐💐

  • @devraodongare
    @devraodongare27 күн бұрын

    मराठा वंजारी माळी धनगर हे उद्योग फक्त शरद पवारांनी जरांगे च्या माध्यमातून ओपन केलेत

  • @user-ku4hp1on5c
    @user-ku4hp1on5c28 күн бұрын

    जल्लोस तर हवाच🎉

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur28 күн бұрын

    बीड हा भारतातील सर्वात प्रगत जिल्हा आहे लावा ताकद हे काम आहे ताईसाहेबाच जल्लोषच थांबला नाय पाहिजे

  • @nanasahebmundhe6498

    @nanasahebmundhe6498

    27 күн бұрын

    मराठ्याचे ४ आमदार आहेत त्यांनी बिडचा विकास अमेरिकेसारखा केलाय ते बघ की

  • @sandeshdarade9948

    @sandeshdarade9948

    27 күн бұрын

    जळाली ना😂

  • @devabade8624

    @devabade8624

    27 күн бұрын

    Maratha samajala durlakshit mannaryana Pakistan sarkha ekada desh dya mhanje he pahije tase kayde krtil😂😂

  • @prasannadeshmukh123

    @prasannadeshmukh123

    26 күн бұрын

    ​@@devabade8624झटया तुम्ही स्वतः राजस्थान मधून आला आहात 😂😂😂

  • @devabade8624

    @devabade8624

    26 күн бұрын

    @@prasannadeshmukh123 shivi&arakshan dilyane sushikshit nahi honar mitra tu

  • @Sudarshan109
    @Sudarshan10927 күн бұрын

    बतुळे बाबा जबरदस्त माणूस

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf27 күн бұрын

    मी मराठा असून जरांडे ची जातीजातीत भांडण लावले आवडले नाही पाटील आपल्याला आरक्षण पाहिजे जातीवाद नको plZ

  • @yogeshgadekar5536

    @yogeshgadekar5536

    27 күн бұрын

    कशाला मराठा म्हणून घेतोस मग

  • @rahulrk4477

    @rahulrk4477

    27 күн бұрын

    Nigh jhatuu.... maratha hindu ahe tr obc ghyla virodh ka??? Ahe ... Mhnje hindu fut padna Kam obc krtat

  • @aniltelgad6366

    @aniltelgad6366

    23 күн бұрын

    Tu fek acount wala aahe 😂

  • @digvijaykale3616

    @digvijaykale3616

    22 күн бұрын

    Munde bai cha BJP vala agent😂😂

  • @laxmannagane7182
    @laxmannagane718228 күн бұрын

    मराठी जातीचे आमदार हे नपुसक असले पाहिजेत

  • @navanathavatade9780
    @navanathavatade978028 күн бұрын

    दुसऱ्या समजला मिळायला लागलं की त्यांना नको देऊ म्हणतात हे मात्र स्वतः घेतात.... ही मानसिकता बदला आता.... नाहीतर स्वतःच तरी सोडून द्या

  • @babukhade132
    @babukhade13228 күн бұрын

    ताई साहेब

  • @Shetkariblog-t9q
    @Shetkariblog-t9q28 күн бұрын

    OBC 💪💪💪

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil28 күн бұрын

    Obc 💪💪💪

  • @MahadevKhodve-rm8re
    @MahadevKhodve-rm8re27 күн бұрын

    अभिनंदन ताईसाहेब❤🎉🎉❤❤❤🎉🎉

  • @uttamraj7773
    @uttamraj777328 күн бұрын

    हे म्हातार बेवड आहे.... 😂😂

  • @shidheswersanap2942

    @shidheswersanap2942

    27 күн бұрын

    गावठी मिथुन सारखें

  • @uttamraj7773

    @uttamraj7773

    27 күн бұрын

    @@shidheswersanap2942 तुझा बाप फुगे वाला आहे नक्कीच 😅😂🍆

  • @Vk-bw9cv

    @Vk-bw9cv

    27 күн бұрын

    Tuzya gavthi mithun sarkha goo khalyasarkha tr bolat nahi na

  • @rajkadveofficail9807

    @rajkadveofficail9807

    27 күн бұрын

    जारांगे बेवडा

  • @SonaliG584

    @SonaliG584

    27 күн бұрын

    Gavdhi mithun peksha kamich ahe baba 😂😂

  • @13_46s_albi
    @13_46s_albi28 күн бұрын

    जय भगवान बाबा जय भीम जय ओबीसी जय सावता जय सेवालाल जय मल्हार जय

  • @yogeshgadekar5536

    @yogeshgadekar5536

    27 күн бұрын

    जय शिवराय

  • @MadhukarKale-rr3cy

    @MadhukarKale-rr3cy

    27 күн бұрын

    Bapala visarala ka , king Chh.shivaji maharaj ❤

  • @OBC_4695

    @OBC_4695

    26 күн бұрын

    ​@@MadhukarKale-rr3cyतु विसरलास भडव्या मावळे आम्ही नाव तुमचं वाटून तुम्ही घेतलंय दूसर्ऱ्याच्या जातीच्या लायक्या काढून. हेच विचार होते का छत्रपती शिवरायांचे .........

  • @vijaydeshmukh5626

    @vijaydeshmukh5626

    26 күн бұрын

    बाप बदलला काय झाट्या 😆😆😆😆😆

  • @pandurangkute8648
    @pandurangkute864828 күн бұрын

    Only OBC🎉🎉😊😊

  • @Naturelove1331
    @Naturelove133128 күн бұрын

    लोकमधुं आली पाहीजे रे मराठा आमदार ने पण तिला मतदान केले😂😂😂

  • @Naturelove1331

    @Naturelove1331

    27 күн бұрын

    @@pandhribudhwant1405 Padli mhanun tas Bolto Ka😅😅

  • @Naturelove1331

    @Naturelove1331

    27 күн бұрын

    @@pandhribudhwant1405 nayt aaakhya gav bhar udya hanlya astya

  • @runway_to_do

    @runway_to_do

    27 күн бұрын

    बीड मध्ये मराठे किती आणी ओबीसि किती याचा आधी अभ्यास करा जर ओबीसि जास्त असते तर पंकजा ताई १००% निवडून आल्या असत्या

  • @maharashtradesha7382

    @maharashtradesha7382

    27 күн бұрын

    ​@@Naturelove1331त्या मराठा ओबीसी ने मतदान केले तेव्हा ते आमदार झाले.मुंदडा, मोनिका राजळे हे ताई मुळे निवडून येतात.१५-२५ आमदार हे फक्त ताई च जे मतदार ऐकतात त्या वर ठरते.पाथर्डी ला जाऊन थोडी माहिती घे.मग बोल मराठा मराठा

  • @PravinPalve-mm9ro

    @PravinPalve-mm9ro

    27 күн бұрын

    कायम एकनिष्ठ ताई साहेब आम्ही पाथर्डी कर

  • @kamalkendre5260
    @kamalkendre526028 күн бұрын

    जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी निवडून दिलं.

  • @mahadevmunde9612

    @mahadevmunde9612

    28 күн бұрын

    त्यांचे भविष्य त्यांना कळाली म्हणून निवडून दिले

  • @rangnathchate4267
    @rangnathchate426728 күн бұрын

    ताई साहेब जिंदाबाद जय ओबीसी जय आरक्षण जय भगवान 🎉🎉🎉🎉

  • @amolbhokare1794
    @amolbhokare179427 күн бұрын

    पंकजाताई❤❤❤

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj77728 күн бұрын

    ताईसाहेब

  • @gautamghodke2010
    @gautamghodke201023 күн бұрын

    मी नाशिक मधून आहे आणि मला लोकनेत्या पंकजा त्याई यांच्या बद्दल खूप आदर आहे, त्यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागली त्या बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन,

  • @praladbargal2080
    @praladbargal208028 күн бұрын

    अभिनंदन ताई

  • @Vfjddv24
    @Vfjddv2428 күн бұрын

    Only pankja tai ✌️💯

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha136027 күн бұрын

    बटूळे बाबा👍👍

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg28 күн бұрын

    मराठे आमदार होते म्हणून ताई चा विजय मराठ्यांचे आभार माना... मराठा खडा तो सरकार से बडा...

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar198027 күн бұрын

    महाराष्ट्रात मराठा समाजाची २५% लोकसंख्या आहे. वंजारी(५%), बंजारा (६%), धनगर (७%), माळी (९%) हे ४ समाज मिळून २७% आहेत. पण ह्या ४ समाजाचे मिळून विधानसभेत फक्त २० च्या आसपास आमदार आहेत. लोकसभेत फक्त १ खासदार आहे. तरी, ह्या ४ समाजाने एकत्र येवून आपले राजकीय वर्चस्व वाढायचे बघावे.

  • @madhavgiri6889
    @madhavgiri688927 күн бұрын

    Abhinandan 👌👍🙏🏽💐💐

  • @pratapbhise6524
    @pratapbhise652428 күн бұрын

    नाक गेलं तरी....😂😂😂

  • @smile4253

    @smile4253

    28 күн бұрын

    काही जातीवाद..चंदन चोर,गावठी मिथुंचे चपराशी...काहीतरी जातीवादी व मागचं दारआतून आली..असे बोलतील..त्यांचेकडे दुर्लक्ष करा...त्यांची किती जळाली हे लक्षात घ्या... व आपला विजय साजरा करा😮😂

  • @pravinkhandare4084
    @pravinkhandare408428 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox24 күн бұрын

    दलित मुस्लिम ईतर ओबीसींच्या सर्व नेते समाज यकतर या तडजोड करावी दिवस आपलेच जय भीम

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p28 күн бұрын

    जनतै च्या मनातून उतरलेला नेते लोकनेते कसे❓

  • @sonug9032

    @sonug9032

    28 күн бұрын

    @@user-jg4rl7hc5p तू कोण ठरवणारा 😡😡😡😡😡

  • @krushnadoifode5755

    @krushnadoifode5755

    28 күн бұрын

    मराठा समाज म्हनजेच जणता नाही

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    27 күн бұрын

    Pankaja munde mhanje politics madhli Pooja Khedkar IAS ahe 😂😂😂😂

  • @user-hb7nh3wv3g

    @user-hb7nh3wv3g

    27 күн бұрын

    , मराठा समाजाचे 18 पगड जातीच्या मनातून उतरला आहे गप बस रावणा ची औलाद

  • @ramjd7120

    @ramjd7120

    27 күн бұрын

    Mva 20 pese it cell😂

  • @suryabhanwaghmode1580
    @suryabhanwaghmode158027 күн бұрын

    ताईचे अभिनंदन

  • @bapushelke8990
    @bapushelke899027 күн бұрын

    अभिनंदन ताईसाहेब

  • @sunilnikam7363
    @sunilnikam736328 күн бұрын

    सगळं कायद्याच्या पद्धतीने होईल टेन्शन घेऊ नका आमच्याकडे जुन्या नोंदी आहे तुमच्याकडे काही नाही तरी तुम्हाला ओबीसी आरक्षण वारे न्याय

  • @mahadevmunde9612

    @mahadevmunde9612

    28 күн бұрын

    आम्ही सुरुवातीलाच खुटा निबर ठोकलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही

  • @KTFact-xg5lo

    @KTFact-xg5lo

    28 күн бұрын

    Tumch aarkshan rahil ki jail Kay sangat yet nahi

  • @sunilnikam7363

    @sunilnikam7363

    28 күн бұрын

    @@mahadevmunde9612 तुमचा खुटा केव्हाच उपाटला आम्ही ओबीसी मध्ये घुसून

  • @sumiteditz022

    @sumiteditz022

    27 күн бұрын

    Let's see

  • @truth-8-k7k

    @truth-8-k7k

    27 күн бұрын

    👌

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant27 күн бұрын

    Jay ho obc

  • @arunkute5460
    @arunkute546028 күн бұрын

    बाबा जिंदाबाद❤❤ ओबीसी समाज जिंदाबाद❤❤

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe27 күн бұрын

    ताईसाहेब 😎✌️

  • @laxmannagane7182
    @laxmannagane718228 күн бұрын

    ओबीसी ची जनगनना केल्यावर असे बोलणाराची थोबाड बंद होतील असे बोलणारी भाजपाची बैल आहेत मुंडे साहेब हे सर्व समाजाचे होते ते फक्त भाजपाचे कधीच नव्हते

  • @sandeepshinde9078

    @sandeepshinde9078

    27 күн бұрын

    मराठ्यांचे नव्हते एवढ नक्की...😂 प्रितम मुंडेच दोन गरजू व्यक्तीवाल भाषण ऐकलय, त्यावरून किती जातीयवाद आहे कळलय...😂

  • @madanchauthe3970
    @madanchauthe397027 күн бұрын

    बटुळे बाबाला सलाम

  • @pranavthodsare2413
    @pranavthodsare241328 күн бұрын

    मराठा आमदारांमुळे झाले पंकजाताई आमदार

  • @sunilsose5049
    @sunilsose504927 күн бұрын

    🎉🎉congratulations taai jai obc 🎉🎉

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode575528 күн бұрын

    तुमचे सगळ्यांचे अभिनंदन

  • @umakantmisal6696
    @umakantmisal669627 күн бұрын

    ओबीसी समाज ऐकजुटीचा,,,विजय असो 🎉

  • @GovindMunde-ob1dc
    @GovindMunde-ob1dc28 күн бұрын

    बाबाचा नाद नाही करायचा जे ओबीसी जय भगवान

  • @vijaydeshmukh5626

    @vijaydeshmukh5626

    26 күн бұрын

    बाबाला घरी ने.😂😂😂

  • @user-hr2og6yo9v
    @user-hr2og6yo9v28 күн бұрын

    O B C💪💪💪💪💪

  • @warriorgamer3563
    @warriorgamer356327 күн бұрын

    Congratulations 💐💐

  • @lalchandavhad6879
    @lalchandavhad687927 күн бұрын

    अभिनंदन ‌ ताई साहेब.🎉🎉

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), कांग्रेस, NCP (शरदचंद्र पवार ), NCP (अजित पवार), मनसे, कम्युनिस्ट हे सारेच पक्ष OBC विरोधी आहेत.

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m28 күн бұрын

    Baba.barobar.tai.sobat.obc

  • @Somahajare01
    @Somahajare0128 күн бұрын

    Right 👍🏻🙂

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri184027 күн бұрын

    Jay obc Jay baba

  • @popatgite7227
    @popatgite722728 күн бұрын

    Great Batule mama❤

  • @arunpawar8167
    @arunpawar816728 күн бұрын

    २६ मतांनी विजयी झाल्या विधान परिषद मधून पण लोकसभेत हरल्या साधारण ६००० पेक्षा जास्त मतांनी लावा ताकत

  • @amolnagargoje9085

    @amolnagargoje9085

    27 күн бұрын

    Aamala vatala bappa 1 lakhacha matani niudun yeti pan khup jad gela baki peksha te konacha matamule aalet tyacha tondatun aaika hirwa gulal gheun lava takat

  • @user-gs9ui1yj7s
    @user-gs9ui1yj7s28 күн бұрын

    जनतेतून अस्ती तर समजल अस्त तुमच्या ताईंना असो मागच्या दारातून झालेली आमदार

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe969028 күн бұрын

    ओ बी सी 💪💪💪💪💪💪

  • @daulatnande6156
    @daulatnande615627 күн бұрын

    न्यायालयीन व संविधानानिक बाब आहे संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें आभार मानले पाहिजेत

  • @dnyaneshjadhvar636
    @dnyaneshjadhvar63628 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉

  • @AmolJ007
    @AmolJ00728 күн бұрын

    Only tai

  • @devidassawandkar4399
    @devidassawandkar439928 күн бұрын

    मराठा आमदारांनी निवडून आणले हे विसरू नका लोकसभेला जिरवली तुमची नाचायची गरज नाही😅😅😅

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar869128 күн бұрын

    Jai OBC.

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal625228 күн бұрын

    अभिनंदन ताई 💪🔥🎉

  • @amolbhokare1794
    @amolbhokare179427 күн бұрын

    OBC🎉🎉❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    पंकजाताई आमदार होण्यापक्षा राज्यात बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण होणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु करणार कोण?

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage762528 күн бұрын

    बटुळे बाबा सत्य बोलतात

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar27 күн бұрын

    तुम्ही कितीबी आपटा पण आम्ही जरांगे पाटलाला जशेच्या तसे स्विकारले.ते दैवतासमान आहेत त्यांच्या बद्दल अपशब्द मराठा सहण करू शकत नाहीत.

  • @user-kk3xq2xf6r
    @user-kk3xq2xf6r28 күн бұрын

    छान बाबा

  • @vinodnagre7985
    @vinodnagre798528 күн бұрын

    only pankaja tai

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel801427 күн бұрын

    अभिनंदन बाबा

  • @Sandmafia1
    @Sandmafia128 күн бұрын

    जंतू राजा राज्यसभेत मागच्या दारानेच गेलाय .सुसु ताई पण पहिल्यांदा निवडणुकीत उभी राहिली तेव्हा मागच्या दारानेच राज्यसभेत गेलती.

  • @vinodsharma7530
    @vinodsharma753026 күн бұрын

    खरंतर पश्चिम महाराष्ट्रात रहाणाऱ्या ओबीसी ्मराठा किंवा अन्य समाजातील जातींच्या लोकांना आरक्षणाची गरज नाही ्््् खरी गरज मराठवाड्यातील आणी खान्देशी लोकांना आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना आहे ््््

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_6928 күн бұрын

    जनतेतून निवडून येणारे आमदारांना महत्व असते

  • @shivajisanap3709

    @shivajisanap3709

    27 күн бұрын

    मंत्री झाल्यावर कळेल तुला

  • @13_46s_albi
    @13_46s_albi28 күн бұрын

    बतुळे आबा लय भारी

  • @HV-ng1ei

    @HV-ng1ei

    28 күн бұрын

    कायदय चा आभ्यास नाही गल्लीतलया गप्पा इतका हुषार आहे तर सरपच आमदार की खासदारकी करू बघ राजकारनात डावप्रति डाव आसतात ह्यालाच म्हणतात राजकारण चॅनल पुढे अभ्यापूर्ण बोलाव राजकारण राजकारनीच करू शकतात

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar333927 күн бұрын

    काका no1

  • @ajiathkhedkar5869
    @ajiathkhedkar586927 күн бұрын

    बटुळे बाबा की जय😊

  • @babanraoingle9769
    @babanraoingle976928 күн бұрын

    पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या आमदारांनी मतदान केले आहे.निवडुन येण्यासाठी मराठा समाजाचे योगदान आहे.हे विसरू नका. 3:18

  • @all_in_one244

    @all_in_one244

    28 күн бұрын

    पण मराठा आमदार कुठे आरक्षणासाठी मागणी करत नाहीत. जास्त विरोध मराठा आमदार करतात हे तुझ्याला खपत का?

  • @user-bd5kv4ui3s

    @user-bd5kv4ui3s

    28 күн бұрын

    त्या सर्व आमदारांचे डोके ठिकाणावर आहेत तुम्हीच बिघडलेत स्वतः शिकून अडाण्याच ऐकून येडे झालात

  • @devraodongare

    @devraodongare

    27 күн бұрын

    त्यांना कोणी विसरत नाही तुम्ही फालतू बाता करत आहेत

  • @anilware5173
    @anilware517327 күн бұрын

    जय हो

  • @user-te4zu4wu3f
    @user-te4zu4wu3f28 күн бұрын

    बटुळे बाबा लोकनेते पाहिजेत मागच्या दारात निवडून येऊन काय फायदा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295527 күн бұрын

    मागच्या दाराने प्रवेश झाल्या बद्दल अभिनंदन

  • @PirtamSinad

    @PirtamSinad

    27 күн бұрын

    😅😅

  • @babaharisirsat1119
    @babaharisirsat111927 күн бұрын

    मामा तुम्हाला सलाम

  • @yogeshgolhar8806
    @yogeshgolhar880627 күн бұрын

    ओबीसी बांधवांच्या जीवावरच महाराष्ट्रातील सर्व आमदार झालेत हे विसरू नका

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh866628 күн бұрын

    Pankja tai 💐💐💐💐

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    केंद्र सरकार कडे 2019 पासून बहुमत आहे. त्यांनी प्रत्येक कुटुंबासाठी 'हम दो, हमारे दो' अर्थातच 'लोकसंख्या नियंत्रण कायदी करून, त्याची अमलबजावणी का केली नाही?, हा यक्ष प्रश्न आहे. फक्त निवडणूक आली की हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, करुन चालणार नाही.

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav265128 күн бұрын

    कोणाला घाबरायचं नाही महाराष्ट्रात लोकशाही आहे ठोकशाही नाही #चपटीकिंग जरांगे.

  • @GhovindDhotare-kt8xc
    @GhovindDhotare-kt8xc28 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @DineshDhage-zs4go
    @DineshDhage-zs4go28 күн бұрын

    हे मतांरे लय हानाला पाहीजे

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge25 күн бұрын

    🙏💐 Jai OBC, SC, ST, VJNT, OBC ekjut Raha. Aple Pudhari Nivdun ana. Bhava Bhavala Sath dya. Jai Bhim, Jai OBC 🙏💐

  • @LalaYevle
    @LalaYevle28 күн бұрын

    थेरडा गाडीच्या या वयात नीट रहा है

  • @uttamphad9161
    @uttamphad916128 күн бұрын

    OBC King 👑 pm

  • @paramb8750
    @paramb875027 күн бұрын

    हा बाटुळे जेव्हा बजरंग सोनवणे निवडून आले तेव्हा नाचला नाही सोनावणे हे पण ओबीसी आहेत मग तेव्हा ओबीसी चा विजय झाला नाही का .😅😅

  • @sandipgaikwad1223
    @sandipgaikwad122327 күн бұрын

    मुख्यता ताई खासदार होणार होत्या परंतु तिथे कोणी मातीखाली हे क्लिप द्वारे सर्वजनतेला माहीती आहे उगाच मागच्या दारातून म्हणण्यात अर्थ नाही आता आमदार म्हणून जाहीर आहे

Келесі