थेट स्टेजवर Ajit Dada यांच्याशी Baramatiकर भिडले..काय झालं? | Loksabha Election

Ajit Pawar NCP थेट स्टेजवर Ajit Dada यांच्याशी Baramatiकर भिडले..काय झालं? | Baramati Loksabha Election
Producer #NIUS
सगळ्यांना त्यांचा व्यवसाय करायचा आहे. गाड्या विकायच्या आहेत..हे सगळे माझ्या घरातील आहेत.7 तारखेनंतर एक जण जरी आला तर मी मिशी काढून देईल. असं अजित पवार यांनी म्हंटलय
#AjitPawar #NCP #Baramati #LoksabhaElection #अजितपवार #शरदपवार #news18lokmat #BaramatiLoksabhaElection
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 192

  • @milindd5448
    @milindd544827 күн бұрын

    70,000 कोटी ने जनतेचे भले करा, वाटा ,का मोदी, शहा वाटणी दिली हे जनतेला सांगा आता ते आपल्याला पचणार नाही.

  • @HaridasKamble-gl5us
    @HaridasKamble-gl5us28 күн бұрын

    तुमच्या अश्या बोलण्याने सुमित्रा ताई ला कायमचे घरी बसावं लागणार

  • @vijaykale8420
    @vijaykale842028 күн бұрын

    सुप्रिया सुळे विजयी होणार आहे

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dt29 күн бұрын

    दादा तुम्ही पण तुतारी ला मतदान करा

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar235629 күн бұрын

    सुपरीयासुळे ताई खासदार होनार आहे काळया दगड वरील रेघ आहे

  • @sunildukare7090

    @sunildukare7090

    28 күн бұрын

    पडणार....!

  • @SureshMore-oe4sl

    @SureshMore-oe4sl

    27 күн бұрын

    विजय भव

  • @ramdasjagtap8685
    @ramdasjagtap868529 күн бұрын

    दादा तुम्ही गदारी केली जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @RamjanYelurkar
    @RamjanYelurkar27 күн бұрын

    काम केल पैसें किती खाले ती पन बोला

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw29 күн бұрын

    अरे आम्ही महिना ७२ टँकर पाणी विकत घेतो तू फक्त बोलतो करत काहीच नाही

  • @RavindraJagtap-gd7gr

    @RavindraJagtap-gd7gr

    27 күн бұрын

    दादा चांगले आहे पण संगत चांगली नाही दादा ची

  • @GAUTAM9608
    @GAUTAM960829 күн бұрын

    दादा काकाचे नाही झाले तर आपले काय होणार

  • @milindd5448
    @milindd544827 күн бұрын

    अर्थ खाते याचे कडे जाम खाल्ले असतील, चोराच्या हाती.......

  • @mohanpatil6856
    @mohanpatil685629 күн бұрын

    लोकसभेच्या बरोबर विधानसभा निवडणूक ही हरणार काळजी करू नका.

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude644926 күн бұрын

    सुप्यात काय केल 23 गावत काय केल आहे पाणी पेईला नाही

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar183129 күн бұрын

    परत एकदा ताई 100% निवडून येणार

  • @sunildukare7090

    @sunildukare7090

    28 күн бұрын

    पडल्यात जमा आहे. गाढवाची झूल किती काळ राहणार. पितळ उघडे पडणारच.

  • @sureshpansare8544
    @sureshpansare854428 күн бұрын

    दादा तुमचा आदर महाराष्ट्रात संपला आहे सुप्रीयाताई प्रचंड मतानी निवडून येणार.

  • @SureshMore-oe4sl

    @SureshMore-oe4sl

    27 күн бұрын

    धन्यवाद

  • @marutimore7424
    @marutimore742428 күн бұрын

    नशीब दादा म्हणले नाही जर मतं दिली नाही तर रोहिणी नक्षत्र पडू देणार नाही ही धमकी ऐकायला मिळाली नाही

  • @riyajtamboli7379

    @riyajtamboli7379

    23 күн бұрын

    😂😂😂

  • @shivajizanzane2720
    @shivajizanzane272029 күн бұрын

    आता फक्तं तुतारी गद्दारी करून काकांशी आणि मराठी माणसाशी बेईमान झालेल्यांना मराठी माणूस माफ करणार नाही महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे पवार

  • @sadikpathan479
    @sadikpathan47929 күн бұрын

    निधी देणार ७० हजार कोटी मधून की आमचे टॅक्स मधून?

  • @SureshMore-oe4sl

    @SureshMore-oe4sl

    27 күн бұрын

    धन्यवाद सर

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik433629 күн бұрын

    ओन्ली सुप्रिया सुळे झिंदाबाद तुतारी जोरात सुरु ❤

  • @rohinichangan2157
    @rohinichangan215727 күн бұрын

    रोहिणी नक्षत्र पडलं नाही तर बरं बोला नाही धरणात मुततो

  • @jalindarmahadik4336

    @jalindarmahadik4336

    23 күн бұрын

    अजित पवार आहे तोपर्यंत पाणी मिळनेची काळजी करू नका धरणात मुतून पाणी उपलब्ध करून देईल

  • @dattusonavane5748
    @dattusonavane574829 күн бұрын

    याला निवडूण देवू नका

  • @gajananbhatkar4417
    @gajananbhatkar441728 күн бұрын

    आतापर्यंत काय केलं, आता प्रचारात लोकांना आश्वासन देतो. वा दादा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble236029 күн бұрын

    चेहरा पडलाय

  • @Akshay.2018
    @Akshay.201829 күн бұрын

    याला कायमच घरी बसवा

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane526527 күн бұрын

    वेळेवर पाऊस नाही आला तर मी आहेच !

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai362229 күн бұрын

    नाय पाऊस पडला तर काळजी करू नका., मी आहेच की असं बोला ना दादा...

  • @ravisurve4167
    @ravisurve416729 күн бұрын

    अजित पवार धरनात मुतनार

  • @aryadeshmukh5576
    @aryadeshmukh557625 күн бұрын

    अजित दादा तुमच्या बद्दल प्रचंड आदर मनात परंतु तो तुम्ही सकाळचा केलेला शपथ विधी आणि काकांना सोडून गेले राष्ट्रवादीवर स्वतःचा हक्क दाखवला हे अजिबात आम्हाला पटलेलं नाही. तुम्ही ईडीच्या धाका पाई भाजपाला पाठिंबा दिला तुम्ही नैतिकतेचे काहीच दर्शन दिले नाही तुमच्यासारख्या नेत्याकडे पाहून आम्ही तरुण मंडळींनी काय शिकावे

  • @mohdyusufichougule3078
    @mohdyusufichougule307828 күн бұрын

    शेठ ने जो 70 .....खुलासा केला होता तयाना एक सवाल करणार का शेठ.तुम्ही खोट बोलत आहे का

  • @pramoddandale5089
    @pramoddandale508929 күн бұрын

    दादा पडणार

  • @SudhakarPatil-xt8bh
    @SudhakarPatil-xt8bh29 күн бұрын

    Tai ⚘

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan470229 күн бұрын

    हा रातदीवस कुठपण म्हणजे भाषण मुलाखत साधं बोलणं लई ड डकर देतो याची झोप उडवा

  • @manikraophopse5791
    @manikraophopse579129 күн бұрын

    अरे २० घंटे काम करतो म्हणे मग बारामती टॅकरणे पाणी का? चाडा मारु नको

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn29 күн бұрын

    निळू फुले

  • @PMyra
    @PMyra27 күн бұрын

    आहो बायको तर तुमचा बोलता पण येत नाही

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase43529 күн бұрын

    हान थापा. 😢😢😢

  • @ashokbirje6094
    @ashokbirje609427 күн бұрын

    फक्त ताई येणार

  • @user-oo2uo5uo8d
    @user-oo2uo5uo8d29 күн бұрын

    आरे निधी निधी काय म्हणतो.

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j29 күн бұрын

    दडपशाही

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dt29 күн бұрын

    अजित दादा भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ashokpatil8094
    @ashokpatil809429 күн бұрын

    घाबरलय""""""

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire912227 күн бұрын

    आता मात्र गधार झाल्या सारख दिसतय

  • @SureshYadhav-ld4dr
    @SureshYadhav-ld4dr29 күн бұрын

    कायम सत्तेत असताना सुद्धा बारामती तालुका दुष्काळ मुक्त करता आला नाही पुणे जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे पहाटे ५:00 वाजल्यापासून विकास कामाची पाहणी करताना हाच तुमचा विकास का?

  • @shankargolesar7159

    @shankargolesar7159

    29 күн бұрын

    हरामी कावळा 😂

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx29 күн бұрын

    रोहिणी नक्षत्रावर मुतू नका

  • @SubhashRaje-vl3lw

    @SubhashRaje-vl3lw

    27 күн бұрын

    कायम मुटत राहा

  • @kantraotakle5553
    @kantraotakle555329 күн бұрын

    मसहाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे का बारामतीचा मंत्री आहे का व

  • @HanumantKashiram
    @HanumantKashiram29 күн бұрын

    तुतारी दादा

  • @santoshgulme4441
    @santoshgulme444125 күн бұрын

    ७००००₹ कोटी लय मोठी रक्कम खाल्ली रे बाबा जनतेची तरी सुद्धा तुम्हीचेच ऐकून घ्यायचे का?

  • @vasanttaware752
    @vasanttaware75229 күн бұрын

    कायम सतेत .होताना तेवा नाही का डोक चालले

  • @vinayaksonawane2037
    @vinayaksonawane203724 күн бұрын

    लोकांच कमेंट पाहून अस वाटते कि महाराष्ट्रीयन जनतेन अजीत दादांना योग्य ठीखानी पाठवणार।

  • @sunildhoke6976
    @sunildhoke697628 күн бұрын

    दादाचा गेम पडळकरच करणार

  • @EagerGouldianFinch-wk1pm
    @EagerGouldianFinch-wk1pm28 күн бұрын

    सुमित्रा ताई पडणार

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade77829 күн бұрын

    Aadhi...Saheb...dharana..vishai...bola...

  • @yunussayyad720
    @yunussayyad72027 күн бұрын

    आता धरणाकडे निघा

  • @darshantavhare8246
    @darshantavhare824629 күн бұрын

    फटाके घेऊ नका

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge29 күн бұрын

    Jatiyavadii,Devendrr,Fadanavish

  • @lahughalke1105
    @lahughalke110527 күн бұрын

    आत्ता कार्यकर्त्यांनी निकाल लागल्यावर भेटावे

  • @Sudarshan109
    @Sudarshan10928 күн бұрын

    विकासपुरुष म्हणजे अजितदादा.. बाकीचे नुसत्या झोपा काढतात

  • @subhashkashid8868
    @subhashkashid886824 күн бұрын

    दादा अहो बा न इस्वासान लेकाला शेतजमीनीच्या वहिवाटीची देखरेख सोपवली म्हणजे शेत जस लेकाच होत नाही तस ताई अन साहेबान इस्वासान मतदारसंघातल्या कामावर देखरेख करू दिली म्हणून बारामती तुमची हो नाही.

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc27 күн бұрын

    साहेब तुम्ही स्वतःला विचारा तुमचे तुम्हालाच, जबाबदार तुम्हीच

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e25 күн бұрын

    Ajit Dada nakki yenar.. Supriya Tai ani Sharad Pawar chi aata kahi garaj nahi..Dada la kaame Karu dya.

  • @aryadeshmukh5576
    @aryadeshmukh557625 күн бұрын

    तुम्ही नुसत्या गोष्टीच करता काम काहीच करत नाही नुसता दिखावा करतात मी सहा वाजता काम करतो मी सहा वाजता काम करतो

  • @HaridasKamble-gl5us
    @HaridasKamble-gl5us28 күн бұрын

    मोदी तर मन की बात करतात तुम्हाला बोलणे फार मोठी गोष्ट समजतात

  • @narayanpatil1960
    @narayanpatil196027 күн бұрын

    अजित पवार यांची मोठी घोषणा 25 मे ला पाऊस येणार तसा आदेश आमचं सरकार लवकरच काढणार आहे.😂😂😂😂😂😂😂

  • @prakashtamhane5079
    @prakashtamhane507928 күн бұрын

    सांगितले त्यातलं modi ला कळलं 😮

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar410427 күн бұрын

    तुतारी वाजणार आहे

  • @ashokwayal8377
    @ashokwayal837727 күн бұрын

    दादा तुम्ही, हवामान खात्याला थोडे पैसे खोकी द्या ना, म्हणजे तुम्हाला धरणात मुतायला नको..😅😅😅

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav943428 күн бұрын

    Waghache manjar zale par.

  • @snehalganjale857
    @snehalganjale85723 күн бұрын

    Don't vote for Ajit pawar...jyane moth kel tyachach ghat kela...

  • @sagarmisal6092
    @sagarmisal609222 күн бұрын

    only bosss supriyatai

  • @FaizahemadNadaf
    @FaizahemadNadaf28 күн бұрын

    Supriya.tai.khasdar.honar.shambar.takke.honar.

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp27 күн бұрын

    ह्या मुतारी पेक्षा तुतारी बरी

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals720628 күн бұрын

    दादा धरणात पाणीच नसेल तर मग काय करणार????

  • @subhashkashid8868
    @subhashkashid886824 күн бұрын

    दादा आम्ही तुची अडचण समजतो जरंडेश्वर,आणी वहिणींसह घराण्याची अब्रु वाचली हेच पुरे! आता लई हुशारी नग!

  • @sagarzambare5261
    @sagarzambare526125 күн бұрын

    पाउस पडुन काय दिवे लावणार

  • @milindd5448
    @milindd544827 күн бұрын

    आता हे थापा मारत आहेत.

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl27 күн бұрын

    तुतारी वाजनार शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @baputhange3131
    @baputhange313127 күн бұрын

    Ha narad muni padnar 100/

  • @saminaparveenshaikh7035
    @saminaparveenshaikh703527 күн бұрын

    Pun tumchya sagdya filee upmukhya mantri kramank 1 chachni karnar ter tumchi kaya Kimmat aahe ya mantri pad che ???

  • @rahulmohite6248
    @rahulmohite624826 күн бұрын

    मग इतकी वर्ष काय करत होता

  • @mosesasade1529
    @mosesasade152927 күн бұрын

    Nidhi deto ,tizorichya killya mazyakade, mhanata, tumachya kay khishatale teta kay?.

  • @sunildukare7090
    @sunildukare709028 күн бұрын

    शरद ची थुंकी झेलणारांना त्याने काहीही केलेले चालते! ते धुरंधर राजकारण असते. मग ते स्वतःच्या सुनेबद्दल वाईट शब्द बोलने का असेना!! साहेब चुकतील कसे???

  • @user-ou4ze2gc7w
    @user-ou4ze2gc7w27 күн бұрын

    Sharad Pawar saheba baddal bolu naka dada ne Rohit pawar Sharad Pawara baddal bolto te chalate ekch Vada dharanvir dada mutrya baddal etake Prem 70 hajaratun tumhala kiti milae mhanun hujre giri karata

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl29 күн бұрын

    Dada hawa manacha andaj panjabrao dakh yani sangitla tumchya bolanya pramane parbhanit Vijay milun tyanchya tondat sakhar pado.. 💙♥️💙

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge29 күн бұрын

    Jatiyavadii,Eakanath,Shinde

  • @ravindra1951
    @ravindra195127 күн бұрын

    Very hard working leader compromised with principle and now in dock ....cant rise again ..

  • @VishalDisle
    @VishalDisle29 күн бұрын

    ⏰️✌️🙏

  • @user-ms2ri9mv7o
    @user-ms2ri9mv7o28 күн бұрын

    Kiti kilo chi ojhi uchlaychi kame,tumhi 6 vajta karayla survat karta,😂

  • @rajuchavan6938
    @rajuchavan693829 күн бұрын

    payment kai tuje dile

  • @400saar
    @400saar28 күн бұрын

    Dada swatacha mat tutarila detil,aani shapath ghevun kakala sangtil lokancha mahit nahi pan me mat tutarila dila aahe.😂😂😂

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale804329 күн бұрын

    fakta ani fakta Ajit dada❤❤❤

  • @RavindraJagtap-gd7gr
    @RavindraJagtap-gd7gr27 күн бұрын

    दादा तुमच पाणी धरणात सोडा

  • @vijayr8881
    @vijayr888129 күн бұрын

    धरणात पाणी राहील नाही लोक सभेला ताईला साथ आमदार दादा मोदी येत ना.ही बापा ला वि सरू नका

  • @aaliyabagwan8116
    @aaliyabagwan811628 күн бұрын

    Rohini nakshatra la bhatgar la mut mutrya

  • @laxmangorde5392
    @laxmangorde539222 күн бұрын

    तमा सा

  • @sayyadayyubaliali4792
    @sayyadayyubaliali479226 күн бұрын

    सहा वाजता ऊठुन शेण फेकतो

  • @prashanttavkari6622
    @prashanttavkari662222 күн бұрын

    दादांच नंबर १ 💪🏻

  • @sagarlade1350
    @sagarlade135029 күн бұрын

    Tu paise kay tujya gharatun anato kay mi dil chi bhasha karto

  • @aniketchavan6513
    @aniketchavan651328 күн бұрын

    Dharnveer.

  • @HaridasKamble-gl5us
    @HaridasKamble-gl5us28 күн бұрын

    मोदीला बोलण म्हणजे लय मोठेपणा नाही

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav943428 күн бұрын

    Marathyana kahi faydan nahi yancha jati peksha neta motha nahi.

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc27 күн бұрын

    ताईच निवडून येणार

Келесі