Imtiyaz Jaleel | Exit Poll | Chandrakant Khaire | ठाकरे गटावर टीका करत जलील म्हणाले....

The voting for the Lok Sabha Election 2024 was held a few days ago. The result will be announced on 4 June 2024. This general Lok Sabha election was held across the country. News18 network has conducted a mega exit poll on who will win this election. Voting in all the states, its geographical, social and other criteria have been studied. From this exit poll, it has been predicted how many seats all the parties including BJP, Congress, NCP, Shiv Sena will get, who will be elected where and who can be defeated.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक संपन्न झाली. सात टप्प्यात संपन्न झालेल्या या निवडणुकीत शेवटच मत पडताच आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे तो कुणाच्या हाती देशाची सत्ता येणार हा. श्वास रोखून संपूर्ण भारतातील जनता याची प्रतिक्षा करतेय. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे घेऊन येतोय. आमचा हा EXIT नाही EXACT POLL आहे. 543 जागांवर जनतेनं काय फैसला यावर पाहा न्यूज18 नेटवर्कचा मेगा एक्झिट पोल पाहणार आहोत. 'न्यूज18 लोकमत'वर 'निकालाआधीचा निकाल' आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वात मोठा आणि विश्वसनीय 'एक्झिट पोल'मधून कुणाचं सरकार? जनतेनं कौल कुणाला दिला? कुणाच्या हाती देशाची सत्ता, पंतप्रधान कोण? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेत देशाचा विश्वास कुणावर? हे दाखवणार आहोत आम्ही 'न्यूज18 लोकमत'वर मेगा एक्झिट पोल'मध्ये.
#imtiyaz_jaleel #News18ExitPoll #Maharashtra #exitpoll2024 #loksabhaelections2024
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 350

  • @mohankadam624
    @mohankadam624Ай бұрын

    ऊधवने मुख्यमंत्री पदासाठी सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घालून स्वतःच्या बापाचा सूंताकरून जनाब बाळासाहेब केले मग ज्याचा बापच जनाब असेल तर त्याचा मुलगा मुसलमानच असणार . जय महाराष्ट्र !

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559Ай бұрын

    खरे बोलले तुम्ही उद्धव ठाकरे ने हिंदूत्व सोडले आहे हे जणतेला सांगितले पाहिजे 🚩खरे हिंदू संमराट बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070Ай бұрын

    तुझा ओवेसी देशासाठी काय करतो सगळ्याला माहीत आहे.

  • @rajendragawdeushagawdesang4341
    @rajendragawdeushagawdesang43412 ай бұрын

    संभाजी नगर नावाचा विरोध सोडून द्या म्हणजे कदाचित जातीचा विरोध किंवा द्वेष करणार्यांमध्ये तुम्ही नाहीत असे समजायला हरकत नाही.

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. साहेब. 😂😂

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zxАй бұрын

    आणि 15 मिनिट पुलिस हटाओ, देखो क्या होता है। हा विचार जातिवादी नाही का??

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    Ай бұрын

    Are pan yakde lksh kon denar. Apn hindu Sare shandh, visarbhole ahot.

  • @Pmrcb
    @Pmrcb2 ай бұрын

    कोणी काही म्हणो पण हा माणूसच वेगळा आहे... सुशिक्षीत, सगळ्यांचा आदर करणारा....

  • @user-me6eq8bj6m

    @user-me6eq8bj6m

    2 ай бұрын

    तुझा बाप आहे का हे 😅

  • @pramod9810

    @pramod9810

    Ай бұрын

    Kharach 😅ka

  • @user-me6eq8bj6m

    @user-me6eq8bj6m

    Ай бұрын

    90 झाली की येड्या वनी करतो 😃

  • @pravinzanpure9750

    @pravinzanpure9750

    Ай бұрын

    इम्तीयाजजी आपण सच्चे वैचारीक व सभ्य नेते आहात

  • @rdshelke66

    @rdshelke66

    Ай бұрын

    वैचारिक प्रगल्भ विचारसरणी असलेला नेता...

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983Ай бұрын

    मोदी पंतप्रधान यांच्यात या वयात ही काम करण्याची कपॅसिटी आहे त्यांची बरोबरी तुम्ही करू नका

  • @user-vo4pi9vl1i
    @user-vo4pi9vl1i2 ай бұрын

    जलील साहेब नरेंद्र मोदींची कशाला बरोबरी करता? त्या माणसाने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा मान प्रत्येक वेळी जास्त जागा घेऊन मिळवला..... पंतप्रधान म्हणूनही प्रत्येक वेळी जास्त खासदार घेऊन निवडून आले आहेत.... वय महत्वाचे नाही... काम करण्याची इच्छा महत्वाची आहे.... तुम्हाला शुभेच्छा 💐💐

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339Ай бұрын

    मराठवाडा मुक्ती दिनाला जात नाही. तिरंग्याला किती मान दिला जातो. गरज नसतानाही मोदीजींची तुलना करणे खरोखर हास्यास्पद तर वाटलेच पण मोदी द्वेशही जाणवला

  • @yashsharma553
    @yashsharma5532 ай бұрын

    हिंदू लोकांच्या भोळेपणाची किव येते, लोकांनो यांचे दाखवायचे दात व खरे दात खुप वेगळे असतात।

  • @Asif_3010

    @Asif_3010

    2 ай бұрын

    Koni swatala doodhane dhutlele samzu naye... kapti manache lokachi kami nahi

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    एकदम बरोबर साहेब 👍👍

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456Ай бұрын

    मग पुण्यात मौलवींनी काढलेल्या फतव्यांवर का नाही विरोध केला नाही..? का नाही १५मि. पोलीसांना हटवा हिंदूंना ताकत दाखवू या पक्षाध्यक्षाचा भाऊ म्हणतो त्याला का विरोध केला नाही? सिलेक्टीव विधानांवरच का बोलता?

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649Ай бұрын

    श्री इम्तियाज आपण मोदीजी चे नांव कां घेतले ???? आपणास शरद पवार नाही दिसले ??? जरा संभाळून उदाहरण दिया तो अच्छा होगा .

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    खरोखर मोदीजींशी तुलना करणे खटकणारेच आहे. त्यांच्या वयापेक्षा काम करण्याची क्षमता, देशप्रेम महत्वाचे ठरते. शरद पवार नाव घेतले असते तर कदाचित ठीक होते कारण एकाच विचाराचे भाऊबंद आहेत.

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    Ай бұрын

    Shabas.

  • @jagannathmorye9328
    @jagannathmorye9328Ай бұрын

    हे सगळी बाळासाहेबांची नीतिमत्ता सोडून सत्तेसाठी सुंता. सुद्धा बिनबोभाट करून घेतील.

  • @sureshthorat201
    @sureshthorat201Ай бұрын

    खरच जर जातीवादी नसाल तर , संभाजीनगर नावाला विरोध का ? जातीवादी पक्षाकडून उभे राहुन दुसर्‍याना जातीयवादी म्हणायच .मोदी-योगी ना शिकवण्यापेक्षा ओवेसी बंधूना शिकव. हे फक्र दाखवायचे दात आहेत. खायचे दात वेगळे आहेत.

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    Ай бұрын

    Ovesi virodhat jaila dum lagto, dusri gost mhnje muslman pahile muslman asto, mag baki sagle. Desh, deshbhkti, aslya gosti tyana fizul vatatat.

  • @nathamane7943
    @nathamane7943Ай бұрын

    अरे जलील भाई योगी बोलले तर एवढी मिर्ची लागते तर तुमचे ओवेशि भाई काय समाज देश देश जोडण्याची भाषा करतात का ? यावेळी तुम्ही पडणार. गेल्यावेळी सेनेच्या बंडखोरी मुळे तुम्ही जिंकलात आता नाही येणार

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    हेच तर आपल्या लोकांना समजत नाही

  • @user-qe2oq4db5l
    @user-qe2oq4db5lАй бұрын

    जलील इतना भी जलील मत हो,पब्लिक ने जलील करके gpl दिया अभी jeam ज्वाइंट किया अच्छा हुआ,अब काम तो नही हे 😂😂😂 ऐरे गेरे नत्थू खैरे भी गाया

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    😂😂😂

  • @avdhutkondhalkar5930

    @avdhutkondhalkar5930

    Ай бұрын

    कभी भी फेक आयडी से कमेत करणे वाले एक के नाही होते पैसे लेकर प्रोपगेंडा फेलाते है

  • @nandkumargaikwad3053

    @nandkumargaikwad3053

    Ай бұрын

    Akdam Zakas.

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat22322 ай бұрын

    उध्वस्त ठाकरे पणं मुस्लिम झाला की

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    2 ай бұрын

    थोड थांब उद्धव ठाकरे काय आहे ते समजेल तुला पण

  • @bhaskarkharat2232

    @bhaskarkharat2232

    2 ай бұрын

    @@dattatraydahale4663 हिरवा साप आहे उध्वस्त

  • @user-xw4ix3kz9h

    @user-xw4ix3kz9h

    Ай бұрын

    ​@dattatraydahale4663hmmm bol re baba aajacha kya status ?

  • @Crimediary07645
    @Crimediary076452 ай бұрын

    मी भाजप समर्थक आहे परंतु भाजप च उमेदवार निवडून नाही आला तरि चालेल. ठाकरे गटाचा तरी निवडून आला तरी चालेल परंतु आता परत ह्या रझकरा च्या माणसाला निवडून नका देऊ...

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zxАй бұрын

    खैरे तर शिवाजी पार्क वरील सभेत स्टेजवर आदित्य ठाकरे च्या पाया पडले होते. किती लाचारी. वयातील फरक सुध्दा यांना कळत नाही.

  • @Rama01238
    @Rama012382 ай бұрын

    प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे.

  • @suniltakalkar9623

    @suniltakalkar9623

    2 ай бұрын

    He Pakistanla jauen sang

  • @Rs.barbarigoats.aurangabad1043

    @Rs.barbarigoats.aurangabad1043

    2 ай бұрын

    Kha tujiya bacha hindusthan hy ka

  • @infinity6246

    @infinity6246

    2 ай бұрын

    Cute Rama, yahi baat Ovesi aur uski kaum ko jakar samzhana. 1400 saal se puri duniya " Ham hi shane...baki Qafar" ka nara lagate ghum rahe hai!

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    @@suniltakalkar9623 एकदम बरोबर.

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    @@infinity6246 बिलकुल सही l👍👍👍👍

  • @user-bq2qy9ec9t
    @user-bq2qy9ec9t2 ай бұрын

    जबरदस्त विचार पटलं आपल्याला ❤️

  • @sachindere8890
    @sachindere88902 ай бұрын

    खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे...वक्फ बोर्ड साठी आपल्या जमिनी घशात घालतो हा

  • @infinity6246

    @infinity6246

    2 ай бұрын

    Perfect kaha Sachin bhai aapne! 🙏🏼

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    हिंदूंना कोण समजावणार.

  • @mujaidattar3998
    @mujaidattar39982 ай бұрын

    एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे जलील साहेबांचे... जलील साहेब जर निवडून नाही आले तर संभाजीनगर करांनी चांगले काम करणारा नेता हुकवला म्हणावे लागेल...

  • @infinity6246

    @infinity6246

    2 ай бұрын

    😂😂😂 Mohrarma, yeda bana rahi kya tu hamko!?

  • @nakuljadhav5458

    @nakuljadhav5458

    Ай бұрын

    Aurangya bhakt ahe 😂😂😂😂

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar44342 ай бұрын

    हा माणुस कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी मला घेणदणे नाही, मि ऐक मराठा व निष्टावंत शिव सैनिक आहे.परंतु ह्या माणसाचे विचार मला नक्कीच आवडतात.

  • @rajsharma7315

    @rajsharma7315

    2 ай бұрын

    जा मग घरी जाऊन झोप 🤪🤪🤣🤣

  • @cricketkekrazylover

    @cricketkekrazylover

    2 ай бұрын

    Shrma I ghalya barahma maharastra madhe nahi chalat tuzhya bahinicha pucha zhaavlq​@@rajsharma7315

  • @suniltakalkar9623

    @suniltakalkar9623

    2 ай бұрын

    Hayacha ghalun ghe mg khoop aavdel

  • @rajsharma7315

    @rajsharma7315

    2 ай бұрын

    @@suniltakalkar9623 तुझा अनुभव सांगू नको भाऊ 🤪🤪🤣🤣

  • @dhananjayghodke6317

    @dhananjayghodke6317

    2 ай бұрын

    😅😅😅​@@rajsharma7315

  • @Abhishek.1978
    @Abhishek.19782 ай бұрын

    काही दिवसानि दोन्ही शिवसेना एकत्र येणार। 100% लिहुन घ्या ।🎉🎉

  • @DnyaneshwarIngle-gy3fq

    @DnyaneshwarIngle-gy3fq

    2 ай бұрын

    बरोबर आहे भाऊ तुमच्या

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    नाही येणार लिहून ठेवा. 😂

  • @Atul-ym6vf
    @Atul-ym6vf2 ай бұрын

    महाराष्ट्र मधील सुसंस्कृत खासदार साहेबनो खूप शुभेच्या

  • @infinity6246

    @infinity6246

    2 ай бұрын

    Ama Atul miya, ek bar Hydarabad me jakar dekho inke party ka majhabi chehra...dimag saaf ho jayega!

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    @@infinity6246 👌👌👌👌

  • @sangramudhan3821
    @sangramudhan3821Ай бұрын

    छ.संभाजीनगर कधीच बोलत नाही हा

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    हे कोणीच विचारात घेत नाहीत

  • @premsir1507

    @premsir1507

    Ай бұрын

    तो पक्का धर्मांध आहे

  • @mahendramali1820
    @mahendramali1820Ай бұрын

    मोदीजी की बराबरी मत करो भाई

  • @yogeshshaiwale2312
    @yogeshshaiwale2312Ай бұрын

    कटोरा ले के किस के लिए बोला वो समझो, जो लोग पाकिस्तान जिंदाबाद बोलेंगे उनको तो यही कहना पड़ेगा

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265Ай бұрын

    जलिल धर्मा धर्मा भाडण लावू नका पराजय मान्य करा

  • @ip198
    @ip1982 ай бұрын

    हा माणूस खूप भारी आहे राव.... हे खासदार झाले पाहिजे 👍

  • @crickettapya4239
    @crickettapya4239Ай бұрын

    हा माणूस औरंगजेबाचा भक्त नसता तर मी fan म्हणून घेतले असते इतका तो गोड बोलतो छान बोलतो.

  • @snehaldeshmukh3322

    @snehaldeshmukh3322

    Ай бұрын

    फॅन कशाला घेता उन्हाळा आहे, कुलर घ्या कुलर..😂😂😂

  • @crickettapya4239

    @crickettapya4239

    Ай бұрын

    @@snehaldeshmukh3322 मी त्याची fan नाही आहे. कारण मला माहीत आहे अशा गोड बोलण्यावर हिंदू मुली जाळ्यात अडकतात.

  • @sush2058
    @sush20582 ай бұрын

    एक नंबर माणूस आहे हा.... असा खासदार हवा आहे

  • @pramod9810

    @pramod9810

    Ай бұрын

    😂😂😂 tujya bokandi basun ghe ata to mokla ahe

  • @mahendramali1820

    @mahendramali1820

    Ай бұрын

    Nit vichar Kara, he u turn getat

  • @archanapatil7991
    @archanapatil7991Ай бұрын

    हा माणूस चांगला आहे,पण मोदींचे नाव घेऊ नका,आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही 😡

  • @javedshaikh3159
    @javedshaikh31592 ай бұрын

    Jalil sahab jindabad

  • @adnansiddiqui4765
    @adnansiddiqui47652 ай бұрын

    Inshallah imtiyaz jaleel sahab winning

  • @tejaswiniadne

    @tejaswiniadne

    2 ай бұрын

    In dream😂

  • @arshadmansuri2110
    @arshadmansuri21102 ай бұрын

    ❤️insha'Allah Jaleel sahab Jeet gye💯✌️

  • @ip198
    @ip1982 ай бұрын

    खूप महत्वाचे बोललात आपण जात धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवे..... कधी सुधारणार आपण सगळेच विचार करा सगळ्यांनी

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    ते धर्माच्या पलीकडे कधीच नाही जात, तुम्हीच जाता धर्माच्या पलीकडे तुमच्यासाठी धर्म म्हणजे काहीच नाही. ते धर्मासाठी इतके कट्टर आहेत की दुनिया मध्ये कोठेही मुसलमान विरोधात काही चुकीचं घडलं तर त्या विरोधात सर्व देशातून मार काट चालू करतात.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    बोलणे वेगळे पण प्रत्यक्षात तसे होत नाही. मुस्लीम तर मतदान करताना 100% भाजप विरोधातच का करतात.

  • @AG-rv1pb

    @AG-rv1pb

    Ай бұрын

    Karay pahije pn Fakt hindunni nahi,yanni pn jati dharmachya palikde javun vichar kela pahije.

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik63602 ай бұрын

    Imtiyaj jalil sahab you are GREAT LEADER

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674Ай бұрын

    योगीजींचे सांगितलेत, ओवेसीने दिलेली धमकी लोकशाहीला, धर्मनिरपेक्षतेला आणि घटनेला धरून होती का? याचं पारदर्शक उत्तर द्या.

  • @shaikhajaz7540
    @shaikhajaz75402 ай бұрын

    Mukaddar Ka sikander Hain Imtiaz jalil sahab Mubarak ho MP sahab ❤❤❤

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636Ай бұрын

    छान 👌 मस्त व्यक्तीव्य,इत्मीयाज भाई,मी भाजपा चा व्यक्ति असलो तरी बात मान देतो, जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत, राष्ट्रहित सर्वोपरि पाहीजे

  • @faiyazmunir574
    @faiyazmunir5742 ай бұрын

    प्रतिक धर्माचा आदर करना रहा मानुस इम्तियाज जलील

  • @Atul-ym6vf
    @Atul-ym6vf2 ай бұрын

    No 1 great saheb

  • @svsgaming3843
    @svsgaming3843Ай бұрын

    तुमची बोला ची शैली खूप छान आहे पक्ष कोणताही असला तरी आपली संस्कृती मित्र त्वाची आहे आणि रायला पाहिजे

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339Ай бұрын

    गरज नसताना घेतलेली पेड मुलाखत असणार. वक्तृत्व उत्तम पण फक्त आणि फक्त केवळ धर्म महत्वाचा असणारा एक माणूस

  • @LalaKhan-yw7sj
    @LalaKhan-yw7sj2 ай бұрын

    औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब पुन्हा निवडून येणार आहे

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    2 ай бұрын

    कामे सांग...गोड तर मी पण बोलू शकतो

  • @LalaKhan-yw7sj

    @LalaKhan-yw7sj

    2 ай бұрын

    @@dattatraydahale4663 तू झोपतच रहा तुझ्यासाठी तेच बरं आहे

  • @tejaswiniadne

    @tejaswiniadne

    2 ай бұрын

    औरंगाबादी हरला😂 संभाजीनगर कर जिंकला💪

  • @madhavramdasi4873
    @madhavramdasi48732 ай бұрын

    वक्त से पहले किसमत से जादा किसी को कुछ नही मिलता

  • @user-xb1ug9uj8g
    @user-xb1ug9uj8g2 ай бұрын

    निवडून येण्यासाठी सगळे लोक तेच करतात

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34Ай бұрын

    जलील साहेब,मी मराठा आहे,पण तुम्ही मराठीत बोलता तेव्हा मी तुमच्यावर व तुमच्या बोलण्यावर व नियत्वर खूप प्रेम करतो.

  • @sunilthakare6615
    @sunilthakare66152 ай бұрын

    काही ही असो पण जलील साहेब व्यक्ती म्हणून चांगले आहेत

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    2 ай бұрын

    कामे सांग....मी पण व्यक्ती म्हणून चांगला आहे

  • @cricketkekrazylover

    @cricketkekrazylover

    2 ай бұрын

    ​@@dattatraydahale4663chandrakant khaire zhatu 20 varsh khasdar hota tyach kam kay

  • @Sameerchaudhary68

    @Sameerchaudhary68

    2 ай бұрын

    ​@@dattatraydahale4663गप्प रे अंधभक्त

  • @shileshambre2275
    @shileshambre2275Ай бұрын

    रिपोर्टरने पण किती चाटायची

  • @user-js2su1hw4x
    @user-js2su1hw4x2 ай бұрын

    Mim ची सीट लागनार..कुणी काही पण केले तर त्याचा उप योग नाही.....

  • @user-qx5dy5ey5g
    @user-qx5dy5ey5gАй бұрын

    फार चांगले विचार आहेत, sir आपले, मतदान है जातीवर कधीच करायला नको ते विकासावर झाले पाहिजे

  • @shamshirshaha5387
    @shamshirshaha53872 ай бұрын

    Jitenge inshaallaah inshaallaah bhai

  • @moinkhan1044
    @moinkhan10442 ай бұрын

    Only imtiyaz jaleel saahab great MP

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465Ай бұрын

    योगि जी असे का म्हणाले? असे का म्हणाले? याचा विचार करणार नाही हे. मोदी जी नी भेदभाव केला नाही विकास करतांना म्हणे जातीवरून मतदान केलेले आवडले नाही.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422Ай бұрын

    राजनीती ने काय केलं? शिवसेनेची ओळख पुसून ढोंग बाहेर आले सत्य सांगितले तुम्ही,

  • @NajirShaikh-ps5gx
    @NajirShaikh-ps5gx2 ай бұрын

    सिर्फ इम्तियाज जलील अगले 20 साल

  • @nadafaccountingsevicesacco5623
    @nadafaccountingsevicesacco56232 ай бұрын

    100000001 fix yenar

  • @girishchaudhari8479
    @girishchaudhari8479Ай бұрын

    अरे जाळीळ मोदी ना काम करायचेय त्यामुळे 74 नाय 94 पर्यंत करू दे भाऊ. तुम्ही लोकसभा पर्यटन करत आहात

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070Ай бұрын

    आता घरी कुटुंबातच राहायची वेळ वेळचं आहे.

  • @Mr.SurendraMalve
    @Mr.SurendraMalve2 ай бұрын

    एकदम खरच ग्रेट माणूस

  • @VijayNaikare
    @VijayNaikare2 ай бұрын

    Great

  • @pccricket5861
    @pccricket58612 ай бұрын

    You are right sir

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822Ай бұрын

    याला निकाला नंतर बोलवा मुलाखत घेण्यासाठी

  • @sanbippatil1518
    @sanbippatil15182 ай бұрын

    हा मानुस कदाबी निवडुन येता कामा नही छत्रपती संभाजीनगर विरोध करणारा मानुस आहे बिर्याणी खाऊन ऊपशन करतोय

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd2 ай бұрын

    हिरो एकच नंबर

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh58222 ай бұрын

    खूप चांगला आणि educated व्यक्ति......पण पक्ष चुकीचा

  • @Sameerchaudhary68

    @Sameerchaudhary68

    2 ай бұрын

    पक्ष सुध्धा चांगला आहे कुठलाही घोटाड़ा अतापर्यंत केलेला नाही 😢

  • @samadhankagde3589

    @samadhankagde3589

    2 ай бұрын

    काँग्रेस मध्ये यायला पाहिजेत

  • @qurashiatiq2064
    @qurashiatiq20642 ай бұрын

    You are real hero sir if you Loos it will be not your loss it will be our district peoples loss

  • @bharatshinde692
    @bharatshinde6922 ай бұрын

    खुप छान विचार

  • @Mr.SurendraMalve
    @Mr.SurendraMalve2 ай бұрын

    खरंच जलील साहेब मि जर आपला मतदार असतो तर व्यक्ती म्हणून माझ्यासमोर जरी कोणिही उभा असला तरी माझे मतदान तुम्हालाच दिले असते साहेब

  • @infinity6246

    @infinity6246

    2 ай бұрын

    A mahan vyakti...Jaleel se jakar Vakf Board ki darindgi pe baat karna...samaz me aayega!

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    दिसते तसे नसते. प्रत्यक्षात हे लोक स्वतासह धर्म सोडून इतरांना मत देत नाहीत

  • @bn8841
    @bn8841Ай бұрын

    हा माणूस ग्रेट आहे मला कधी संधी मिळाली तर याच्याशी बोलायला आवडेल. सिंपली great.

  • @yashsharma553
    @yashsharma5532 ай бұрын

    याला पत्रकार कोणी केल?

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828Ай бұрын

    उध्दव ठाकरे यांनी वेगळं केले आहे का?

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    जाळीदार टोपी व हिरव्या रंगात न्हाऊन निघाला आहे

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296Ай бұрын

    धर्माचा आधार घेऊ नये हेच तुम्ही मालेगांव च्या मतदारांना सांगु शकाल काय साहेब ?

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    शक्यच नाही

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qtАй бұрын

    मुसलमानांना तुम्ही हे सांगा की धर्माच्या नावावर मतदान करू नका सांगू शकता काय

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    शक्यच नाही

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar81302 ай бұрын

    जलिल निवडून आल्यास हे संभाजी नगर साठी चांगली बाब असेल...

  • @AsifSiddiqui-wt7cc
    @AsifSiddiqui-wt7cc2 ай бұрын

    Aimim

  • @rohinivyahalkar5808
    @rohinivyahalkar5808Ай бұрын

    योगी आदित्यनाथ ची बरोबरी करू नका आधी तुमच्याकडे बघा

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661Ай бұрын

    मोदीजी चे नाव घेऊन स्वतः ची बौद्धिक चव दाखवून दिली,😊

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    👍पवारचे कसे घेतील वैचारिक बंधू आहेत ना

  • @avdhutkondhalkar5930
    @avdhutkondhalkar5930Ай бұрын

    आता उद्धव ठाकरे हेच मुस्लिम नेते झाले आहे त्या मुले जलील साहेब तुमचं राजकारण संपल्यात जमा नायतर तुम्ही आता हिंदूचे नेते व्हा म्हणजे उद्धव ठाकरे यांची कमी तुम्ही भरून काढाल

  • @infinity6246
    @infinity62462 ай бұрын

    Jalil Miya... 1) Aap kaho ki majhab dekhe bagair vote karo!🤔....jab aapke party ka har voter majhab dekhkar hi to karta hai! 2) Apne dharm ki taraf zhukav aapke vajah se hua hai hindu ka...kyuki jitna majhab majhab karte ho aap log utna sari duniya me koi nhi karta! 3) Jaise Khaire ko bol rahe ho vaise hi Ovesi ko bhi bolo ki retire ho jaye! 4) Beshak progress jaruri hai! Lekin yahi baat apni kaum se jara jyada jor laga ke kehna....ki progress ke liye vote do...majhabi bankar mat do!

  • @mahanmandekar3860
    @mahanmandekar3860Ай бұрын

    जलील साहेब हे राजकारनातले खरेखुरे जेटलमन आने अगदी गडकरी साहिबा सारखे

  • @NajirShaikh-ps5gx
    @NajirShaikh-ps5gx2 ай бұрын

    एक दम सही बोले भाई आंबादास दानवे अगर होते तो आप का जितना मुश्किल होता

  • @sachinkhade103
    @sachinkhade103Ай бұрын

    वाह खूप छान

  • @samarpandit4186
    @samarpandit4186Ай бұрын

    ‌ छान‌ जीते‌ गा‌ तो‌ एक‌ ही‌ लेकिन ‌ वो‌ हीम्मत‌ भी‌ लगती‌ है‌ की‌ जनता‌ का‌ फैसला‌ मानता‌ है‌ धन्यवाद

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zxАй бұрын

    जलील साहेब मोकळ्या मनाचे आहेत. Owesi पेक्षा उजवे आहेत. Good person

  • @mahendrapatil7562
    @mahendrapatil7562Ай бұрын

    2019 मध्ये हा हर्षवर्धन जाधव मूले झालेला accidental लॉटरी खासदार आहे

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9cАй бұрын

    खरोखरच इमतियाज जलील मराठा सोबत वाढलेला दिसतो चांगला माणूस आहे जातीचे राजकारण राहूद्या बाजूला

  • @santoshraut6861
    @santoshraut6861Ай бұрын

    हा खरंच व्हिजन असणारा सहृदयी माणूस आहे राव...भारीच व्यक्तिमत्त्व...

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    उत्तम वक्तृत्व म्हणजे व्हीजन नाही. दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते

  • @SalimKhan-cc2zk
    @SalimKhan-cc2zk2 ай бұрын

    Jalil sahab win

  • @VilasSawant-gf9gz
    @VilasSawant-gf9gz2 ай бұрын

    Jalil sahab you are great

  • @JAMEELKHAN-nd8tw
    @JAMEELKHAN-nd8tw2 ай бұрын

    Imtiyaz saheb aap hi jeetoge jab aapko koi nhi janta tha to aap jit gye the aaj to pure distric aapko pahechanta hai ...

  • @nileshmore7525
    @nileshmore75252 ай бұрын

    Jabradast manus ahe rai nivdun yayla phahije

  • @rajendragawdeushagawdesang4341
    @rajendragawdeushagawdesang43412 ай бұрын

    Jalil Saheb Sambhaji Nagar navala tumcha virodh ka aahe?

  • @priyankakirte4247
    @priyankakirte42472 ай бұрын

    खरच हा माणूस आहे राव

  • @infinity6246

    @infinity6246

    2 ай бұрын

    Mohtarma, iske party se jakar kehna pehle ki majhab ka libas utar de apne jehen se...fir baat kare! Ye log thoda thik bol de to tum jaisi ban jati ho ullu! 👎🏻👎🏻

  • @Noname-fl7em
    @Noname-fl7em2 ай бұрын

    माणूस चांगला आहे❤

  • @pandittara1595
    @pandittara1595Ай бұрын

    तुम्ही खूप हुशार आहे. गरज आहे फक्त पार्टी बदला ना मग लोक तुमची जात नाही विचारणार

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    ती शक्यताच नाही.

  • @YOGESHPAWAR-qx4oq
    @YOGESHPAWAR-qx4oq2 ай бұрын

    👍🏻👍🏻🙏🙏🙏🎉👏👏

Келесі