Mehboob Shaikh | Ajit Pawar विधानसभेलाही निवडून येणार नाहीत - मेहबूब शेख
Mehboob Shaikh | Ajit Pawar विधानसभेलाही निवडून येणार नाहीत - मेहबूब शेख
#MehboobShaikh #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 417
अजित पवार विधानसभेला पडलेच पाहिजेत.
@user-kd5ck5yw1c
Ай бұрын
Agdi correct
@somnathkhandekar195
Ай бұрын
@@user-kd5ck5yw1c❤
@vikramraju4209
Ай бұрын
पडणार भाऊ...
@moryadigitalservices1928
Ай бұрын
कधीच पडू शकत नाही
@ravindragirane4553
Ай бұрын
Are bau pudch vichar Kara nanter dadach ahet jast udya marnar tyancha karect karyakrm karnar dada ata shant ahet
बरोबर बोलता सर अजित आणि शिंदेथोड्या दिवसाचे पाहुणे आहे
कडक उत्तर मेहबूब भाई.....
मेहबूब शेख साहेब कालच तुमचं भाषण ऐकलं अहिल्यानगर नगर येथे एकच नंबर मानलं तुम्हाला निष्ठावंत
@inspirewithsmg5849
Ай бұрын
Nishtwant नाही मोदी विरोधी जातीयवादी
मा.श्री. Mahaboob Shaikh साहेब, आम्हाला आपला अभिमान vatato. 🎉🎉🎉🎉🎉
मेटकरी हा अजित दादाचा बिन बुडाचा चमचा आहे.
@gulabraochaudhari8796
Ай бұрын
बीना दांडी चा म्हणा
@DhananjayKale-ny8px
Ай бұрын
@@gulabraochaudhari8796 मिटकरी भावी प्रधानमंत्री आहे. 😄
@gorakhmore8996
Ай бұрын
❤
एकदमच बरोबर सर👌👌👌👌
महेबुब भाई शेख साहेबांचे निष्ठावंत. सुशिक्षित माणूस. येणाऱ्या विधान सभेत आपला मराठा-दलीत समाज महेबुब भाईंना विधान सभेत पाठवेल.
@vikramraju4209
Ай бұрын
सर्व मोमीन आणि दलित मेहबूब भाई सोबत आहोत, वंचित साथ नाही दिली तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत
@vikramraju4209
Ай бұрын
मराठा पण साहेबांच्या सोबत असणार
दादां मिशी कधी काढणार
@sushantgavali7566
Ай бұрын
लय भारी दिसेल राव😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sangitabangar1286
Ай бұрын
😂
@somanaththorat
Ай бұрын
@@sushantgavali7566दिसन् भारी पण रूपा ला कस वाटण
@vikramraju4209
Ай бұрын
मोदी एक रूपये ची ब्लेड पण देत नाही... मिशी बारामतीकर फुकटात काढतील😂
@user-dx6bo2im5d
Ай бұрын
तेली कुट मीशीय
एवढं का मिटकरी ला importance देतोय पत्रकार
धन्यवाद शेख सर। ,,,,,,,,,
मेहबूब शेख बरोबर बोलतोयत
आजीत पवार काय शिंदे चे निवडून येणार नाही आणि ज्यानी पक्ष फोडायचे काम केले त्यांचे पण पडणार
@kedar.jalkote
Ай бұрын
मग तो विचारे कसा पडला 🤣🤣🤣
Only pawar saheb
मीटकरीनी उगीच काही तरी बोलुन आपली राहीलेली किंमत कमी करुन घेउ नये
मुलाखतकार अगदीच रुक्ष बोलतोय
आगदी बरोबर साहेब ❤
अजित पवारला विधानसभेला पाडणार म्हणजे पडणार पडणार अजित पवार विधानसभेला पडणार पडणार पडणार पडणार पडणार, गद्दारीला माफी नाही
@DhananjayKale-ny8px
Ай бұрын
येणार, येणार नक्की, मुख्यमंत्री
@rohidasjadhav2465
Ай бұрын
@@DhananjayKale-ny8px मागच्या दहा वर्षात सोयाबीन कापूस कांदा काला भाव दिला नाही मोदी आणि बीजेपी ने आज त्यांच्या सोबत अजित पवार गेले, अच्छा पवार साहेबांनी राजकारणात आणले त्यांना सोडून अजित पवार गेले, चौथी काकाचा होऊ शकत नाही तो शेतकऱ्यांचा काय होणार, त्यामुळे बीजेपी नको अजित पवार पण अजिबात नको म्हणजे नको
@Firebrand50
Ай бұрын
@@rohidasjadhav2465म वि आ चं सरकार आल्यावर कांदा आणि कापसाला किती भाव भेटेल ? भाव कोण ठरवतं ?
@markwatson3766
Ай бұрын
Ajit पडणार म्हणजे पडणार
@Firebrand50
Ай бұрын
@@markwatson3766 बरं अजित पवार पडून कोण येणार ?
Baramati sagale lok jirvanyasathi tayar aahet Baramatikaranno padalach pahije🎉🎉❤❤
आष्टी पाटोदा शिरर भावी आमदार.महेबुब भाई
@kutesantosh5928
Ай бұрын
Divsa swapn
@aabhi...7697
Ай бұрын
हा सतरंजीच ऊचलनारा😂😂
निष्ठावंत महेबुब भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अजित पवारांनी लवकरात लवकर मिशा काढल्या पाहिजेत
महेबुब शेख चे आतापर्यंतचे अंदाज खरेच ठरले आहेत. म्हणून शेख ची व महाराष्ट्रातील जनतेची इच्छा अजित पवार पडो हि पुर्ण होवो..😂😂😂😂😂
true Mahaboob ji
बाप्पाला पुण्याई जरांगेंची... बाकी कोनाच काही योगदान नाही..
@satishtawade842
Ай бұрын
विजय झाला आहे.
💯 percent right
मेहबूब भाई आम्हाला आपला अभिमान आहे
अजित पवार साहेबांची भाषा विसरला वाटत हा ,, ए गप्प बस ,,लई शहाणा झाला का😅😅
@somanaththorat
Ай бұрын
कुठ मुतायच ते पण सांग
मस्तच
मराठा आरक्षण संघर्ष यात्रा.मनोज दादा जरांगें
@vikramraju4209
Ай бұрын
जय मराठा, जय शरद पवार साहेब
@pravinkale2734
Ай бұрын
@@vikramraju4209 हो शरद पवार ओबीसी मराठा आहे .माहीत नाही का
70000 कोटी % बरोबर आहे😂
मेहबूब शेख साहेब एक दिवस राज्याचे नेतृत्व करणार अभ्यासू नेतृत्व
सुसंस्कृत आणि पुरोगामी राष्ट्रवादीचे लोकनेते हे श्री.मेहबूब शेख.... शेख साहेब, बारामतीने देशाला दिशा दाखवलीय आजपर्यंत,बारामतीच्या जनतेला माहीत आहे कोणत्या निवडणुकीत सहानुभूती आणि कोणत्या निवडणुकीत विकास प्रथम ठेवायचा...देशात सगळ्यात जास्त प्रगत तालुका ज्या माणसाने बनवला त्या माणसाला एका रडीच्या डावाने नाही पाडू शकत तुम्ही...हेवा वाटावा असं सुंदर शहर आणि तालुका बनवलाय,खूपवेळा जाणे येणे होते. असे राजकारणी सहानुभूती च्या राजकारणाला बळी पडले तर त्यांच्या मनातून विकास,रोजगार,शेतकरी आणि शिक्षण यासारखे महत्त्वाचे मुद्दे निघून जातील.
@santoshgadekar7667
Ай бұрын
Very nice sir....
Agdi barobar
Agadi brobar mehbub Sahab 👌 congratulations 💐 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️
राईट🎉🎉🎉
शिरूर कासार पाटोदा आणि आष्टीचे भावी आमदार महेबुब भाई
❤
मेहबूब मेरे महेबुब....तुम्हाला सलाम.... कट्टर समर्थक
बारामती दादा चिंच अस्लम शेख मि तुमचा फॅन आहे ताई खासदार आणि दादा आमदार
खरं हे
विधानसभा फक्त आणि फक्त श्री शरद पवार साहेब च येणार
हो मेहबूब शेख १००%सत्य बोलत आहेत..अजित दादा बारामतीतून निवडून येऊच शकत नाहीत....साहेब समोर आहेत.दादासारखी ५६ नेत्याची वाट लावणार....नांव साहेब आहे...🎉
बहुसंख्य जनता काय म्हणते ह्यावर विचार करा..साहेब करतीलच
Jai Maharashtra
बरोबर जय महाराष्ट्र
U r right sir 👌 congratulations 💐🎉🎉
👏👏👏👏👏👏 super महेबूब शेख 👍👍
Good 😊
Yes agreed... Baramatikar
Ekdam barobar bollat mehbub saheb jay Maharashtra ❤️
Ok
Very true
महाराष्ट्रातील जनता हुशार आहे या वेळेस दादा पडायलाच पाहिजे बारामतीतून त्यावेळेस त्याचा अजिबात मतदान करणार नाही जनता
दादांचा समर्थक आहे भावा काय बोलतोस तुला कळतका काय शेख भाऊ 😂😂😂
@user-sv5px9bn8i
Ай бұрын
मग जा नाईटी पे आणि पडना कूपाटात कुठंतरी,,,
आगदी योग्य उत्तर दिल राव
👍
Yes 👍
Right
मेहबुब भाईंना विधानसभेची ऊमेदवारी द्यावी.
बरोबर बोलले खरंच अजित पवार निवडून येणार नाहीत
महेबुब न 1नेता
अगदी बरोबर बोलला दादा थोड्या दिवसाचे पाहुणे
बरोबर बोललात शेख साहेब
Mahebub Shaikh right boltoy real man ahe dada padla pahije....
खरं आहे
महबुब साहेब या अज्ञानी पत्रकारांला सांगा.जनतेचे प्रश्न विचारायला
सत्य वादी दादा हा बोलतोय म्हणजे मी , कसा पुढे येईल
Very nice mehaboob shekh
खर बोलतोय
अजित दादा निवडून येणार नाही तरी पण अजित दादा आमदार होणारच. जिवंत उदाहरण सुनेत्रा पवार खासदार नंतर मंत्री होणार आहे. निवडून आले काय आणि नाही आले काय दादाला काहीच फरक पडत नाही
भाजपा हा सुरक्षीत जागेवर निवडुनक लढवतय आणी मित्रपक्ष यांना आगीच्यातोंडी दिल जाताय .मुख्यमंत्री पदासाठी मित्रपक्षाची काहीं ऊमेदवार जानुन बुजुन पेडल जातय .
श्री.महेबुब भाई भावी आमदार महाविकास आघाडीतील मंत्री
Ok sir
महेबुब भाऊ खुप भारी बोलले
बाकीचे जाउ दे महबूब तु कधी होसील आमदार
हा अजितदादा पादा राजकारणा तून कधी जाईल 🎉
Mahebub Shaikh zindabad Hindustan zindabad
महिबुब सर आपण खुप अभ्यासू आहात ------- सार्थ अभिमान क्रुपया कॉन्टॅक्ट नंबर दया
कडक उत्तर मुत्रा पडतोय फक्त साहेबांनी ठरवलं पाहिजे
Kdkk
❤❤ तरुण मुलांची काम अजित दादांनी केली हे 😂 लोक पैसे घेऊन सुप्रिया च्या स्टोरी स्क्रिप्ट मधे एक्टिंग करत आहेत अजित दादा सभा मधे सगळ डिटेल देतील तुमच्या कामाच जे अजित दादांनी केल आहे ते😂😂
दादा केलेल्या कामावर निवडून येणारच....बाकी भावनिक लाट बारामतीत संपली आहे.....अन् दादा येतील की नाही हे कोणत्याच पक्षाच्या प्रवक्त्याने सांगू नये.......
@suhaspawar2448
23 күн бұрын
गपरे
पवार साहेब, मेहबूब ला आमदार करावे.
वा शेख साहेब
पक्ष सोडून आपण जनतेच्या समस्या जाणून बोलला तर बर होईल म्हणजे शेतकरी, रोजगाराच्या शोधात असलेले तरुण,शिक्षण बेरोजगारी हे विषय महत्त्वाचे आहेत आज हा पक्ष तर उद्या दुसरा पक्ष जनतेच काय
दोघांचे एकमेकांशी व्यवहार आहेत त्यामुळे फोन केलेला आहे
शेख साहेब कशाला उगाच तुम्ही त्यांना तसं करताय त्यांनी अगोदरच सांगितलं होतं जर तुम्ही आमचा उमेदवार निवडून नाही दिला तर मी पण उभा राहणार नाही
दादा इस मास लीडर ❤❤
आम्ही आपल्या विचाराची सहमत आहे 🙏🏾
दादा दादा म्हणून जयघोषना देणारा तु दादानां काय सांगतो
Ignore them
Khup chan vakta ahat tumhe dada
🔥🔥🔥जर् विधान सभा लागू दे मग बगा🔥🔥🔥कर्तुत्व वान अजित दादा च दरारा उद्धव 😂 सुप्रिया ल सहानभुति मत प्रत्यक् वेळा मिळत नाही🔥
Mehbub bhai mi baramati cha aahe baramati kara ni tharavale aahe loksabha tai vidhansabha dada
💯 % =
नेता हा जन्मताच येत असतो मेहबूब शेख भाई तुम्ही तुमच्यासारखे किती आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही मुंडे साहेबांना देव मानतो दैवत जय भगवान जय गोपीनाथ
@santoshgadekar7667
Ай бұрын
Manun tar munde cha supda saf zala
मेहबूब भाई... 👍🏻 कडक
मेहबूब शेख तुम्ही च अजीत पवार चा विरोधात ऊभे रहा नक्की newdun yenar jante che kaam kara nawin neta have jante la
अजितदादा पवार यांनी आता महाराष्ट्रांतील जनतेच्या नांदी लागु नये आपला बाशिंग बांधून बसून नये