स्त्रीयां घरात गाऊन का घालतात...

स्त्रीयां घरात गाऊन का घालतात
#स्त्रीयांघरातगाऊनकाघालतात
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 171

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077Ай бұрын

    अगदी बरोबर,,,,, दिवस असो कि रात्र घरी असणा-या आणि सतत कार्यरत असणाऱ्या स्त्री ला गाऊनच योग्य असतो.मोकळं वाटते, आरोग्यदायी असते.आजचा विषय सर्वानांच उपयुक्त आहे.

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3nАй бұрын

    छान आणि व्यवस्थित यात खूप फरक आहे.. शाळेत सुद्धा मुलांना सोडायला गाऊन वरच जातात फार वाईट दिसते ते.

  • @akataimali3871
    @akataimali3871Ай бұрын

    मॅडम गाऊन अंगभर असतो अंग कुठेच उघडे राहत नाही मी ही दिवसभर गाऊन वापरते

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712Ай бұрын

    माझी आई मला बोलायची काय ते गाऊन आणि ड्रेस घालत जरा साडी नेसत जा आणि आता स्वतः वयाची साठी ओलांडल्यावर ड्रेस वापरते,साडी झेपत नाही फिरायला जाताना कंफर्टेबल वाटते अस म्हणते आता😂

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018Ай бұрын

    मला साडी मध्ये कामं करता येत नाही ठाणे

  • @latika23
    @latika23Ай бұрын

    ताई छान विषय आहे.पण घरातील सर्व कामे स्वतः करावी लागतात त्या वेळी गाऊन सोयीचा वाटतो.मी पण घालते गाऊन .👌👌

  • @urjitaingale193
    @urjitaingale193Ай бұрын

    मस्त विचार. उन्हाळ्यात तर गाऊनच कंफर्टेबल आहे

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712Ай бұрын

    मी पण गाऊन घालते, आमच्याकडे घरातले त्याला डगल म्हणतात . बाकी गाऊन ची महती आवडली मला डॉक्टर😊 आजकाल नऊवार नेसणाऱ्या बायका आजारी पडल्यावर वय झाल्यावर गाऊन च वापरतात😊

  • @bharatisoundattikar1798

    @bharatisoundattikar1798

    Ай бұрын

    Mazi aaji 90 vya varshi geli. Tarun pani nauwari, nantar gol sadi. Ani bed ridden zali teva gown ch ghalava lagla.

  • @shiitalkmohite206

    @shiitalkmohite206

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7okАй бұрын

    आजचा विषय खूपच छान आहे गाऊन ला पर्याय म्हणून आजकाल वनपीस हा वस्त्रप्रकार आहे तो सुद्धा छान आहे

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897Ай бұрын

    स्त्रियांच्या हृदयाला हात घातला खूप मस्त विषय,मी सलवार कुर्ती वापरते कारण माझ्याकडे लोकांची ये जा असते

  • @surekhaky
    @surekhakyАй бұрын

    बऱ्याच व्यक्तींमध्ये दुसऱ्यांच्या चुका काढण्याची सवय असते. नकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहणारे लोक शेवटपर्यंत सुखी_समाधानी झालेले मी तरी पाहिले नाही...कितीही त्यांच्याकडे पैसा असला तरी. Positive कोणतीच गोष्ट त्यांना नकोच असते,त्यांना ते नाहीच आवडत साहजिक त्यांना लोक टाळायला लागतात.

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654Ай бұрын

    मी पण घरात दोन गाऊन वापरते.आणि बाहेर जाताना ड्रेस नाहीतर साडी वापरते.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104Ай бұрын

    Nighty khooooop comfortable aahe. What you said is 100% true . Jyana je comfortable aahe the ghalaych. Bolynarache thond band karu shakat nahi. Ignoring is best. Nighty madhe indecent ase kahi nahi hai. Baghnaryachya Dole kharab astat. You cant always dress to impress all.

  • @user-jw8bp2xh7j
    @user-jw8bp2xh7jАй бұрын

    गाऊन सारखच मोकळं ढाकळ discussion.. मनमोकळ discussion..madam खूप छान बोलता तुम्ही... सगळ्या स्त्रियाना अश्या गप्पा खरचं गरजेच्या आहेत..

  • @jayadalvi8873
    @jayadalvi8873Ай бұрын

    I like your lifestyle no tention आयुष्य एकदम साधे सोपे आहे तुम्ही एकदम घरच्या सारखं वाटता thanks dr madam गाऊन मला खूप आवडतात ❤

  • @minaalavni5217
    @minaalavni5217Ай бұрын

    मला सुद्धा गाऊन चं सोयीस्कर वाटतो.मी one piece सारखे गाऊन वापरते त्यामुळे गाऊन हा गाऊन वाटत नाही दिसायलाही छान. माझे stylish चं असतात .

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583Ай бұрын

    जय श्रीराम, ताई आजचा गाऊनचा विषय छान,कोरोनाच्या काळात जेंव्हा बाहेरजाणे येणे नव्हते,तेंव्हा पासुन मी पण ड्रेस वापरायला लागले ,रात्री गाऊनच छान वाटतो!सणावारी ,पाहुणे असल्यास साडी नेसावी,मी पण साठीची आहे!

  • @smitachavan3051
    @smitachavan3051Ай бұрын

    Me tumhala A to Z follow karate Tumache vichar, khan peen sagal kahi. Thanku so much

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    छान व्हिडिओ आहे खूप मस्त विचार चांगले आहेत बरोबरच आहे सगळं बोलणं ❤🎉😊

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7wwАй бұрын

    Under the gown peticot i make it two inches shorter than other nightys .nearly four or five to wear under nighties.easy to carry.

  • @pp-yd6uj
    @pp-yd6ujАй бұрын

    मला साडीमध्ये सुद्धा comfortable वाटते.सर्व कामे साडीत करता येतात.दिवसा साडी किंवा ड्रेस.गाऊन फक्त रात्री वापरते. दिवसभर गाऊन अजिबात आवडात नाही.पण ज्यांना आवडत असेल त्यांनी अवश्य वापरावा.

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208Ай бұрын

    ज्याला जे आवडते ते घालावे

  • @sulbhajain3712
    @sulbhajain3712Ай бұрын

    मी पण दिवसभर गाऊन घालते.पण कोपऱ्यावर किंवा शेजारी जायचे असेल तर मी आवर्जून पंजाबी सूटच घालते.मला गाऊन वर ओढणी घेन्यास आवडत नाही.तसेच घरी कोणी पाहुणे येणार असतील तर मी सूट घालते.

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247Ай бұрын

    मॅडम...आजचा विषय छान !! ...काम करताना बायकाना आवरायला गाऊन सोईचा पडतो हे अगदी खरं......सौ. पुजारी

  • @thecrazycatzclubmore5552
    @thecrazycatzclubmore5552Ай бұрын

    Also it is better to wear a cotton gown in the kitchen rather than a synthetic saree especially while cooking as synthetic material can be hazardous near a fire place.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366Ай бұрын

    अगदी बरोबर आहे.घरातील कामे करताना बायकांना गाऊन सोईस्कर वाटतो.उन्हाळया दिवसांमध्ये तर काॅटनचे कपडे वापरणे चांगले असते.त्यात गाऊन वापरणं आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते.इतर वेळी पण गाऊन वापरणे चांगले आहे.

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268Ай бұрын

    Khup chan subject ghetla aahe

  • @manishachavan540
    @manishachavan540Ай бұрын

    Khup chhan.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104Ай бұрын

    Kitchen madhe kaam kartana, cleaning kaam kartana gown comfortable aahe. In summer gown is best.

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tpАй бұрын

    Mala gown aawadato . Comfortable aahe India garmi khup aahe Nighty ,maxi ,gown cotton dresses changle Haveshir asatat Kuni aale tar odhani ghyayachi Mast 😊

  • @latakanade7366
    @latakanade7366Ай бұрын

    बरोबर आहे

  • @neetapatil5300
    @neetapatil5300Ай бұрын

    Khup chaan vichar .... ❤❤

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825Ай бұрын

    Khup chan Madam

  • @maniksathe6973
    @maniksathe6973Ай бұрын

    खरंच गाऊन खुप कम्फर्टेबल असतो काम सोपी वाटतात पण आजकाल जे नवीन फ्रॉकस्टाईल लॉंग ड्रेसेस मला दिवसभर सोयीचे वाटते

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989Ай бұрын

    Thank you medam 👍👍👍

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682Ай бұрын

    Khupch chaan video 😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690Ай бұрын

    Mam mi pan gown ghaltey kadhi night suit aani maxi dress pan vapartey aplya soyicha jasa vatata tasa rahava mokla vatata sadi mi khup raire vapartey mast vishai bolalat

  • @rajanij6898
    @rajanij6898Ай бұрын

    Khup chan Vichar

  • @piyushlahoti7053
    @piyushlahoti7053Ай бұрын

    Mi gaun nahi ghalt,mg June top ch kay kraych❤Khup sundr mahiti thanks ,

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596Ай бұрын

    ज्यांचे वय जास्त आहे त्यांना सारखे toilet ला जावे लागते त्यावेळी गाउन फार सोयीचा पडतो , फारच घामट झाला तर दोन गाउन ठेवावे

  • @ikp5159

    @ikp5159

    Ай бұрын

    Correct

  • @pushpadias8608
    @pushpadias8608Ай бұрын

    Dr. Madam. You spread lot of positive vibrations, if maid doesn't cm. You mentioned It's ok, human touch beautiful thought, not only thought but you are implementing it in your day to day is so nice. This noble thought very much required in our day to day life. This itself is a form of prayer going up to the lord Almighty. Hats off to you God bless you n help you always to help others. ❤

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322Ай бұрын

    दिलखुलास व स्त्रियांसाठीकेल्या जाणाऱ्या मनमोकळ्या गप्पा खुपच छान 👍👍👌👌

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    2.14मी तेच म्हटले एवढ्या सकाळी सकाळी मॅडम ने साडी कशी काय नेसली ,एवढे आवरून कुठे निघाल्या आहेत

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947Ай бұрын

    Khup chaan video

  • @5678jyoti
    @5678jyotiАй бұрын

    dr. तुम्ही माझ्यासारख्या बऱ्याच जणींच्या मनातलं बोललात 👌🏻👌🏻

  • @meeragalande6632
    @meeragalande6632Ай бұрын

    Panjabi suit Plazoo set Long top without side cut Kurti ani Ankle lenght legin Ghalave Kitchen Apparen vaparave

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825Ай бұрын

    तुम्ही कुठल्या गावाला राहतात

  • @aaliyasfoodworld2488
    @aaliyasfoodworld2488Ай бұрын

    Talk show are nice

  • @poojadhakorkar151
    @poojadhakorkar151Ай бұрын

    खूप छान

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav96811 күн бұрын

    खूप छान 👍👌

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718Ай бұрын

    अगदीच बरोबर आहे...

  • @VidyaNagvekar
    @VidyaNagvekarАй бұрын

    छान विडिओ होता मॅडम ❤ आपला video hya bayani pahava jya you tubvar nako tya uthathevi karnarya ,aapl चॅनल chalav mhanun dusryala nave thevnarya ह्या podcastsvalya baya aahet na tyana jara akkal yavi

  • @HareshwarRaut
    @HareshwarRautАй бұрын

    Tumche agadi barobar aahe mazi sau 3 da gaoun badalte.ti sadi gharat garamichi nesat nahi karan ti mhanate ki mala ghatt kapdya peksha sailsar gaounach kam karayla bare vatatat. Tumche mhanane barobar aahe.🙏

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600Ай бұрын

    मी पण घरात गाऊन घालते पण.. बाहेर जाताना साडी किंवा पंजाबी ड्रेस वर जाते .. बाहेर चांगल नाही वाटत..

  • @nivedithashanbhag8079
    @nivedithashanbhag8079Ай бұрын

    I wear stylish gowns. Every body likes it. It looks awesome. So I feel comfortable.

  • @user-nw6jn9it7h
    @user-nw6jn9it7hАй бұрын

    🙏🙏🌹🌹👌👌

  • @pritamgimavanekar790
    @pritamgimavanekar790Ай бұрын

    💐🙏👌

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102Ай бұрын

    गाऊन रात्री घालावा कारण त्याला night गाऊन म्हणतात.सकाळी ज्यांना साडी आवडत नाही त्यांनी आपले जुने पंजाबी ड्रेस घालावे.comfortable आणी कसेही बसा

  • @ikp5159

    @ikp5159

    Ай бұрын

    You.are right

  • @sangitapatil1164

    @sangitapatil1164

    Ай бұрын

    Right

  • @shalakam1617

    @shalakam1617

    Ай бұрын

    I agree

  • @varshakulkarni3495

    @varshakulkarni3495

    Ай бұрын

    Correct

  • @sushmadhuri8429

    @sushmadhuri8429

    Ай бұрын

    Correct ❤😊

  • @rekhamote2989
    @rekhamote2989Ай бұрын

    माझी आज्जी ९० वर्षाची आहे सहावारी काॅटनची नाटी घालते.शरीराला जशी सवय लाऊ तसं ते सहन करत हेही तेवढच महत्त्वाचे

  • @sangitakhakurdikar7714
    @sangitakhakurdikar77144 күн бұрын

    खूप छान ऐकतच राहावे असे वाटते.

  • @aparnajoshi8810
    @aparnajoshi8810Ай бұрын

    Gawun khuppach soeeche asatat zopatanna comfortable watatat

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825Ай бұрын

    सगळ्यात छान जुने ड्रेस घरात घालावे. गाऊन फक्त रात्रीच घालावेत. ड्रेस खूप comfertable असतात.

  • @mandapatil5343
    @mandapatil5343Ай бұрын

    Good morning Mam .

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733Ай бұрын

    किचनमध्ये ड्रेसवर ॲप्रन वापरणे आवश्यक आहे . ॲप्रन कॉटनचे आणि आतल्या बाजूला प्लास्टिकचे मिळतात ते सोयीचे असतात .

  • @swatithakur2371
    @swatithakur2371Ай бұрын

    गाऊन घालून comfortable watate..घामासाठी बदलायचे दिवसातून एकदोन वेळा ..जरुरीप्रमाणे..रात्री झोपायच्या अगोदर तर बदलावेच..सिझन प्रमाणे, कामाच्या स्वरूपामुळे ठरवावे

  • @aparnajoshi8810
    @aparnajoshi8810Ай бұрын

    Panjabi dress peksha gawun changala asato dress pota cha aakar purn samor disato side cut mulehi odd watat gaun dhila aani payghol asato tyamule waeet disat nahi

  • @faridamulani1540
    @faridamulani1540Ай бұрын

    Mi hi ghari gawn vaparate baher jatana sadi gharat gawn comfortable vatatat

  • @shubhajog9100
    @shubhajog9100Ай бұрын

    Good morning नमस्कार डॉक्टर

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715Ай бұрын

    Nice

  • @latikasingh9760
    @latikasingh9760Ай бұрын

    Kichen mdhe ghaltay tyala apran mhntat.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005Ай бұрын

    Very nice video

  • @prachidalvi4168
    @prachidalvi4168Ай бұрын

    Madam tumche Sagle volg chagle aastat mala khup aabdtat ❤

  • @IndianCubeCraft
    @IndianCubeCraftАй бұрын

    Good मॉर्निंग 🙏🙏

  • @vasundharakulkarni-km9xr
    @vasundharakulkarni-km9xrАй бұрын

    After my marriage in 1988 I went into a joint family nighty was not allowed my aged daughter s used to wear but not allowed for me.after we got separated only I cud wear .nightys r comfortable I am nearing sixty but due to c section and hernia surgery recently i cannot carry saree for long . nowadays during journey and malls I wear dress comfortable and easy .i have a very good collection of sarees so I have stopped buying sarees like sudha murty.

  • @BENDRE49
    @BENDRE49Ай бұрын

    If not sarees. Wear proper dresses. Easy to maintain.

  • @surekhabhave9980
    @surekhabhave9980Ай бұрын

    waha chan

  • @sonalipatil3672
    @sonalipatil3672Ай бұрын

    Khup Chan Vichar 👌👌

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847Ай бұрын

    Good morning

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976Ай бұрын

    Chan

  • @shrutidighe6974
    @shrutidighe6974Ай бұрын

    Goun comfortable Ani angbhar asato ugach nav thevu nayet,ugach manat adhi balgu naye,washroom la jayala goun bara hoto

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718Ай бұрын

    मी शाळेतून आल्यावर साडी बदलून कधी एकदा गाऊन घालते अस वाटतं..

  • @akataimali3871
    @akataimali3871Ай бұрын

    मी पूर्ण अगदी प्युअर सुती गाऊन वापरते गाऊन मध्ये मिक्स धागा असेल तर माझ्या अंगाला खूप गरम होते मला चालत नाही

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017Ай бұрын

    मी पण गाऊन वापरते

  • @latamali1899
    @latamali1899Ай бұрын

    Aajkal Gaun mahnje one piecech zala aahe. Karan unhalyamadhye ukhadte tevha he comphartabel vat te .tasech gharatil kame patkan hotat .gaun comphertable vat to

  • @manjirijoshi385
    @manjirijoshi385Ай бұрын

    मी पण गाऊन घालते मला खूपच कम्फर्टेबल वाटते हवेशीर वाटतो अंग पूर्ण झाकल्या जाते आणि काम करताना कपड्याची ओढाताण होत नाही साडीला आपण पिना वगैरे लावतो त्यामुळे खूप अनकम्फर्टेबल वाटते ब्लाऊज पण घट्ट असो movements ला restrict करतो. गाऊनच्या आत घाला मोठ्या गळ्याच्या गाऊन स्लीप पण येतात मॅचींग कलर मध्ये हो जीरी च्या खूपच छान आहे मला फारच आवडल्या रात्री बेडरूम मध्ये गाऊन काढून ठेवू शकतो स्लिपवर पण झोपू शकतो स्लिप छान आहेत

  • @medhadeshpande2295

    @medhadeshpande2295

    Ай бұрын

    Gaun khupcha kafarteble Aahe

  • @manjirijoshi385

    @manjirijoshi385

    Ай бұрын

    मला मागे एकदा जबरदस्त युरीन इन्फेक्शन झालं होतं तेव्हा माझ्या गायनाकॉलॉजिस्ट ने मला सांगितलं होतं की घरामध्ये गाऊनच घालायचे मोकळ हवेशीर असतं खालची जागा जराशी ड्राय असलीच पाहिजे नाहीतर इन्फेक्शन वरचेवर होत राहणार. मला त्याचा खूप फायदा झाला त्यानंतर परत 15-20 वर्षे कधीही इन्फेक्शन झालं नाही

  • @minaalavni5217
    @minaalavni5217Ай бұрын

    मस्करीची कुस्करी होता कामा नये हे तेवढेच खरे आहे ताई.👍

  • @manishasrangoli8565
    @manishasrangoli8565Ай бұрын

    अनघा मॅडम आजचा व्हिडिओ एकदम मस्त मी एक वर्षापासून तुमचे व्हिडिओ सर्व बघते मला खूप आवडतात. तुम्हाला किती बहिण भाऊ आहेत मॅडम.

  • @minaalavni5217
    @minaalavni5217Ай бұрын

    Apron वापरले की गाऊन स्वच्छ चं राहतात. आणि मी दोन वेळा अंघोळ करते.त्यामुळे गाऊन चं सोयीस्कर वाटतो.

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6qАй бұрын

    Chan vishya घेतला मॅडम तुम्ही महिलांनी घरात किचन मध्ये गाऊन घातला काय आणि साडी नेसून काम केले तरी पण त्यांना कंफर्टेबल वाटले पाहिजे मी पण एक गृहिणी आहे पण मी आजवर किचन मध्ये साडी नेसून च काम करीत आहे मला काही प्रोब्लेम नाही येत

  • @BENDRE49
    @BENDRE49Ай бұрын

    You feel positive if you carry yourself well. Dress well. You have kamvalis at home.

  • @dwaretinbaret6856
    @dwaretinbaret6856Ай бұрын

    Khub chan vishy😂

  • @akataimali3871
    @akataimali3871Ай бұрын

    मॅडम मी गाऊन प्रिय आहे

  • @jayshreerashingkar410
    @jayshreerashingkar410Ай бұрын

    घरी जर कामवाली नसेल तर गाऊन कंफर्टेबल वाटतो.घरातील कामे झाली की दुसरा गाऊन घालावा.हल्ली ३०शी ४९च्या ladies pant v tshirt घालतात घरात सगळ्या वयाचे लोक असतात तांच्या समोर पांती घालून वाकले की इंनरवेर चे तसेच बॉडी shape clearly दिसतात त्यापेक्षा गाऊन च चांगला

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    गाऊन कंफर्टेबल असतात ,,,विशेषतः घरकाम करताना ,,,खूप छान व्हिडिओ केलात मॅडम परकर ऐवजी सैलसर half pant चांगली वाटते ,,,हल्ली कुठे कुठे शिवून मिळतात तशा पँट,,,किंवा रेडिमेड पण मिळू शकतात ,,, एवढे मात्र खरे की गाऊन मध्ये खूप घाम येतो आणि तो कॉटन cha असल्याने शोषला जातो ,, व तसाच सुकला की खूप वास येतो गाऊन ला विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात ,,त्यामुळे दिवसातून दोनदा तरी गाऊन बदलणे कम्पल्सरी,,पण इतर कपड्यात म्हणजे साडी ड्रेस मध्ये पण घाम शोषला जाणारच ना मॅडम

  • @sanjyotvm7951
    @sanjyotvm7951Ай бұрын

    गाऊन 👌 पण या पुढे हल्ली तर shorts(pants )सर्रास दिसतात...वय 20 ते+++त्यावर पण आपला परखड व्हिडिओ करा आणि शेअर करा.

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553Ай бұрын

    तुम्ही कधी भेटता याची वाट बघत असते. खुप छान माहिती आणि गप्पा असतात.सदाबहार व्हिडिओ म्हणजे. डॉ अनघा ताईंचे.❤

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771Ай бұрын

    Khare ahe pan Vai zale ki sahan hot nahi ani pahilya pasun sadi nesleli asel tar Tshirt Pant kahi avdat nahi he hi khare

  • @user-sy2xs9fh4f
    @user-sy2xs9fh4fАй бұрын

    Gaun var epran ghatala ki gaun swachha rahato

  • @mandapatil5343
    @mandapatil5343Ай бұрын

    मला साडी ब्लाऊज घालून सोयीस्कर वाटत कामे करायला.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091Ай бұрын

    मीं पण गाऊनच घालते पण कामातला वेगळा नंतरचा वेगळा

Келесі