पाण्याशी मस्ती जीवाशी खेळ... अंगावर काटा येतो...आठवण आल्यावर...

पावसाळा... धबधबा... अंगावर काटा येतो...आठवण आल्यावर...
#पावसाळा
#धबधबा
#अंगावरकाटायेतोआठवणआल्यावर
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 122

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde924721 сағат бұрын

    ताई नमस्कार. पाणीच्या बाबतीत आपल्याशी घडलेल्या प्रसंग आपण सांगितला.आपल्या बरोबर माझे ही मन दुःखाने भरुन डोळ्यापुढे आला.खरच आपलं नशिब बलवत्तर .आयुष्याचा पुढील आनंद घेता येत आहे.काहीही म्हणा अशा वेळी आपली एकच आर्त हाक तो कृपाळू बाप्पा ऐकतो.आपला विश्वास असतोच. किं,परमेश्वर यातुन सही सलामत बाहेर काढणार. जय श्रीराम नमः.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583Ай бұрын

    जय श्रीराम,अनघा ताई तुमच्या वर बेतलेले,तुम्ही अनुभवलेले तीन प्रसंग ऐकुन ,सांगताना तुमच्या आणि ऐकताना आमच्याही डोळ्यात पाणी, अंगावर काटे आलेत!फारच भयंकर अनुभव आहेत तुमचे, कधीही पाण्याशी आगीशी खेळू नाही म्हणतातच !

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102Ай бұрын

    मला नेहमी आश्चर्य वाटते की लोकांना धबधबा, समुद्र याचे का आकर्षण वाटते? कदाचित मला याची भीती आहे म्हणून मला तसे वाटत असेल

  • @mansideshpande5177

    @mansideshpande5177

    Ай бұрын

    खरंय.. इतकं पण आकर्षण नको जे जीवावर बेतेल.. थोडी भीती वाटलीच पाहिजे

  • @geetagoshti9352

    @geetagoshti9352

    Ай бұрын

    Actually, crazy people

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600Ай бұрын

    खरच ताई पाण्याशी कधी कोणी खेळू नये तुमचे अनुभव ऐकताना अंगावर काटा उभा राहिला

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34Ай бұрын

    मावशी आज पहिल्यांदा तुम्हाला एवढं भावनिक होताना पाहिलं 🙏🏼.... भावनांचे बंध असेच वेळप्रसंगी ओसंडायला हवे.. माणूस मोकळा होतो 🙏🏼🌹

  • @pramilaznjr34

    @pramilaznjr34

    Ай бұрын

    तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात मावशी 🌹♥️🙏🏼

  • @madhurigore3609
    @madhurigore3609Ай бұрын

    आजचा तुमचा व्हिडिओ खूप आवडला.तुमचे अनुभव ऐकून अंगावर काटा आला.खरंच आगीशी आणि पाण्याशी कधी खेळ करु नये हे खरं.अशाच नवीन विषयांवर पोस्ट करत जा.धन्यवाद

  • @surekhaky
    @surekhakyАй бұрын

    निसर्गात जाणं,निसर्ग सौंदर्य पाहणं,त्याच्या सौंदर्याचा आस्वाद ,आनंद घेणे आणि निसर्गात जाणं,त्याच्याजवळ जाणं,त्याच्या मध्ये येणे साहजिक नीसर्गिक रित्या चुकीचेच आहे. तो जेव्हढा सुंदर आहे तेवढाच कठीण आहे.त्याचे सौंदर्य लांबून पाहणेच योग्य आहे,बऱ्याच वेळी न भरून येणाऱ्या चुका हातून घडत असतात.है सौंदर्य जवळ गेले की किती भयानक आहे इथून पुढे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. चित्रपटातील गाण्यात जे दाखवले जाते ते पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी घेऊन निसर्गातील शूटिंग करण्यात येते.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818Ай бұрын

    खरच ताई पाण्याशी खेळ नये खर तर निसर्ग जो आहे पाणी, वारा, अग्नी याला कुणी बंध घालू शकत नाही. तुम्ही सागितले ले अनुभव आम्ही ही भावूक झालो प्रसंग घडतोय असे वाटले. पर्यटन असो आणखी काही जपून रहावे दुसऱ्या ला ही जपावे. 🙏

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354Ай бұрын

    ताई मला एक म्हणावेसे वाटते की मृत्यु कारण नसताना या तीन गोष्टींमुळे एक खूप उंचावरचा प्रवास दोन अग्नीशी खेळणं आणि तीन पाण्याची खेळणे या गोष्टी करू नयेत माणसांनी आपले विचार ऐकल्यावर खरंच धडधड व्हायला लागते प्रत्यक्षातला अनुभव हा काही भयंकरच असतो

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950Ай бұрын

    ताई , खरोखरच तुम्ही मोठमोठ्या प्रसंगातून वाचलात देव तुमच्या पाठीशी आहे.

  • @amitaghadi8007
    @amitaghadi8007Ай бұрын

    Nice video madam तुम्ही अनुभव सांगताना मी तिथेच थांबले अक्षरशः..... मी जेवण करता करता तुमचे videos बघत असते ..... तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं.. खूप वाईट वाटलं.... मी कायम मॅडम तुमच्यामध्ये स्वतःला पाहत असते..... तुमचा स्वभाव .... तुमचे विचार मला खूप आवडतात..... नाइस व्हिडिओ....

  • @surekhasonaje
    @surekhasonajeАй бұрын

    ताई, आपले भयंकर अनुभव ऐकून अश्रूंचा बांध सुटला. अत्यंत हृदयस्पर्शी व श्वास रोखून ठेवणारे प्रसंग ऐकले. आपल्या पाठीशी भगवंत कृपा आहे हे निश्चित. 🙏

  • @user-up2or7xy5h
    @user-up2or7xy5hАй бұрын

    आम्ही कोकणात गेलेलो बिच वर समुद्रात.. पाण्यात खेळताना लाटेत ओढले गेले होते घरातल्या लोकानी हात. ओढल नाही. तर ❓ हे.. सत्य. पाणी माणसाला. नाही. ऐकत. निसर्गाच्या पुढे. आपण शुन्य च

  • @sandhyahinge9171
    @sandhyahinge9171Ай бұрын

    तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघते. खुप छान माहितीयुक्त असतात.

  • @user-sq1rs3bd8v
    @user-sq1rs3bd8vАй бұрын

    Mala tumche video khup Chan vatatat khup laksh deun ikavese vatatat Ani ek maitrin milalysarhkh vatate roj thanks mam.❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833Ай бұрын

    Tai tumche पाण्याचे अनुभव aiktana त्पाची तुमच्या डोळ्या तिल् पाणी बघून किती भया नक् प्रसंगातून तुम्ही sarvjan वाचले गेला आहात हे जाणवले. 😢 Kharch आहे , तरुणपनात khup जास्तच आत्म विश्वास असतो. पण जीवाची काळजी घेतली पाहिजे. पर्वाचा लोणावळ्याचा भुशी धरणाचा video बघून अंगावर काटा उभा राहीला. 😢😢

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4tАй бұрын

    khup danger experience.Nice video.Thank you Anagha madam.

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088Ай бұрын

    Khar ahe Mam panyashi kadhich khelu naye . Tumche anubhav eikun malahi radu ale

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    तुमचे अनुभव दुसऱ्यांना मार्गदर्शक असतात ,,विशेषतः पट्टीचे पोहणारे कसे काय बुडू शकतात असे आपल्याला नेहमी वाटते ते तुमच्या वडिलांना आलेला समुद्राचा अनुभव अगदी सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे ,,ते वाचले म्हणून सांगू शकले नाही तर काय होते ते कळत सुद्धा नाही

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076Ай бұрын

    निसर्गाशी खेळ करु नये.हे च खर.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579Ай бұрын

    Bapre..khupach bhayanak Anubhav ahe tumcha..Sarvani khup kali ghyla havi.. Nisargachi majja Lamboon pahavi nahiter tyachi Saja aplyala milte..Take care and then Enjoy..

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478Ай бұрын

    Chan hota madam aajcha vishy. Devachya krupene aaj tumhi ith aahat kalji naka karu❤

  • @meghadesai2416
    @meghadesai2416Ай бұрын

    नमस्ते,अनघा ताई.आजच्या विषय , रविवारी पूणे ईथे भूसीडेम मध्ये अख्खं कुटुंब वाहून गेलं त्या संदर्भात आहे अस मला वाटते.लहान मुले अजाण असतात पूढे काय होईल ह्या बाबतीत पण ईथे तर पालकांनीच अनर्थ घडवला.मला वाटते आज पर्यंत एवढ भयंकर घटना घडली नसेल.त्याना कोणी वाचवायला पण येत नव्हते आणि ते पण ओरडत नव्हते अस विडिओत दिसते.किती सहज त्यांचा जीव गेला.खूपच दुर्दैवी घटना.खरख आगीसी पाण्यासी मस्ती करु नये.

  • @sureshshinde104

    @sureshshinde104

    Ай бұрын

    नमस्कार ताई 🙏🙏

  • @ulhaskulkarni2912

    @ulhaskulkarni2912

    Ай бұрын

    ऐकताना अंगावर काटा आला मॅडम खरच पाण्याशी मस्ती करू नये ओव्हर कॉन्फिडन्स बऱ्याचदा नडतो वेळीच सावध रहावे प्रत्येकाने सहनशीलता swtachi तपासली पाहिजे आणि निर्णय घ्यावे धन्यवाद मॅडम

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963Ай бұрын

    खर आहे पाण्या जवळ जावे पण आपली ताकद निसर्गा पुढे खूप च कमी आहे, भान ठेवायला हवे.

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    खूपच हृदयस्पर्शी झाला आहे आजचा व्हिडिओ

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1iАй бұрын

    मावशी तुम्ही रडताना मी पण रडत होते

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366Ай бұрын

    अगदी खरं आहे तुमचं मॅडम पाण्याशी आणि आगीशी विजेशी कोणी ही खेळू नये.आज तुम्हाला एवढे भावनिक होताना पाहिले.तुमचे अनुभव ऐकून अंगावर काटा आला.तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्या ही डोळ्यात पाणी आले.फिरायला जाणाऱ्या लोकांनी निसर्गचा आनंद जरूर घ्यावा पण स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची जीवाची काळजी घेतली पाहिजे.

  • @jyotibhalerao7803
    @jyotibhalerao7803Ай бұрын

    खरे आहे लोणावळा दुर्घटना खूप वाईट वाटले. अन्सारी family ते छोटे निरागस मूल किती विश्वासाने आई चे कडेवर बसले आहे. त्याला काय माहीत मरण दरात उभे आहे. काळीज पिळवटून टाकणारी घटना.

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544Ай бұрын

    मॅडम , बापरे अनुभव आहेत तुमच्या आयुष्यात

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    1.26 पासून 2.55पर्यंत जे मार्गदर्शन केले आहे तरुण पिढीला विशेषतः ट्रेक संबंधात ते अगदी अप्रतिम आहे ,,,या विषयावर खरं तर एक पूर्ण व्हिडिओ बनवावा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374Ай бұрын

    पंचमहाभूत:नमो नमः पंचप्राणाय:नमो नम: पंचमहाभूतांचा सदासर्वदा सर्वत्र आदर करावा.प्रणाम करावा. त्यांचे सौंदर्य दुरुनच बघण्यात शहाणपणाचे आहे.🙏

  • @ikp5159
    @ikp5159Ай бұрын

    Very informative video for all public ..let ys.kearn from her experience..by grace of God she and her family is saved.

  • @vrundaagashe6335
    @vrundaagashe6335Ай бұрын

    ताई , तुमच्याशी मी अगदी सहमत आहे .. तुमच्या डोळ्यातील पाणी बघून मला खुप गहिवरले 😢... आग आणि पाणी याच्यापासून नेहमी दूर रहावे . जास्त खेळू नये ... माझा full सपोर्ट तुम्हाला . तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची ..... ❤👍🌹

  • @shilpaogale7305
    @shilpaogale7305Ай бұрын

    खरं आहे काही प्रसंग नाही विसरता येत आठवण आली की येतेच डोळ्यात पाणी असुदे भावनांना कधीतरी वाट मिळते ओसंडून वहायला आणि मन मोकळे व्हायला एक संदेश खूप महत्त्वाचा पंचमहाभूते आहेत त्या पासून सावध च राहायला हवे जमीन वारा पाणी अग्नी आणि आकाश ही पाच महाभूते आहेत

  • @vasudhashroff9810
    @vasudhashroff9810Ай бұрын

    अगदी खरंय

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498Ай бұрын

    माझे पण डोळे पाणावले माई नेहमी हसमुख माई आज इमोशनल झाल्या आणि इमोशनल केले

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567Ай бұрын

    बरोबर आहे पाण्याशी. आगीशी कधीही खेळू नये मस्ती करू नये

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366Ай бұрын

    आम्ही फिरायला गेलो कि मला पुर्ण पणे आनंद घेणे जमतच नाही,सारखं आपलं काही असा प्रसंग होऊ नये म्हणून लक्ष ठेवणे 😢 सगळ्यांना जमिनीवर ठेवणे

  • @prajaktakhatavkar4136

    @prajaktakhatavkar4136

    Ай бұрын

    @@suparnagirgune7366 mla hi ashi bhiti vatate aplyasobt pn asach hoil ki Kay yachi bhiti vatate

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439Ай бұрын

    डोळ्यात पाणी उभं राहिलं. खरंच पाण्याशी खेळू नये. आजचा व्हिडिओ बघून तुम्ही किती प्रेमळ आहात हे समजल.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690Ай бұрын

    Mam tumhi sangtana dolyat mazyahi Pani aala aani aangavar kata aala panni unchi aani Aag mala hi bhiti vatetey khup

  • @shrutirajadhyaksha6483
    @shrutirajadhyaksha6483Ай бұрын

    मॅडम... आज खूप भावनावश झाल्या... सारे प्रसंग ना बघता माझ्या डोळ्यासमोर आले... तुम्ही ते अनुभवलं... Tc gd

  • @smitakulkarni6562
    @smitakulkarni6562Ай бұрын

    शुभ सकाळ

  • @reshmadeshmukh4141
    @reshmadeshmukh4141Ай бұрын

    You must thank your stars..god is great..

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987Ай бұрын

    Madam ekulta ek mul kasa sambhalayacha without siblings kay problems yetat ani tumche experience.pls guide kara na

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar4136Ай бұрын

    Madam eka gruhine kas independent asva te sanga hatat Paisa nasel tr kahich Karu shakt nahi maza lahan Bala aahe 7 month ch shikshan aahe pn puran pane adkun padliye Ani ek Anamik bhiti vatat aste sarkhi tya vishayi ekada bola plzz khup ekta vatat aste satat

  • @prajaktakhatavkar4136

    @prajaktakhatavkar4136

    Ай бұрын

    @@me_aboli ho

  • @amrutapatkar8554

    @amrutapatkar8554

    Ай бұрын

    तुम्ही स्वतः जर अनामिक भीतीने ग्रासलात तर त्या चिमण्या निरागस जीवाला काय स्ट्रॉंग करणार ? करण्यासारखे खूप असते फक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास हवा .... मुलाला सांभाळून , घरी राहूनही खूप काही करता येईल .... छंद असेल तर त्यातूनही कमाई करता येईल फक्त शांतपणे स्वतःला काय हवंय तेही बाळावर माया , सुसंस्कार करता करता हे समजून घ्या .... गृहिणीकडेही खूप काही करण्यासारखे असते हे कायम लक्षात ठेवून पुढील वाटचाल यशस्वी करून दाखवा !

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214Ай бұрын

    Nice

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491Ай бұрын

    आश्या आठवणी असतात तेव्हा परमेश्वर धावून येतो

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876Ай бұрын

    Kaku tumhi sangitlele prasang aaikun angavar kata aala Ani dolyat Pani aale.khar aahe panya shi khel karu naye.👌👌👌👌

  • @aaliyasfoodworld2488
    @aaliyasfoodworld2488Ай бұрын

    😭😭😭. I am also crying

  • @user-id7cu9nq6x
    @user-id7cu9nq6xАй бұрын

    Tumchya cooking video madhun mi kahi goshti shikle.te video mast vatle

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596Ай бұрын

    खरच देव तारी त्याला कोण मारी

  • @ikp5159
    @ikp5159Ай бұрын

    We have to be careful ..wise say must not play with water and fire

  • @user-ih9zv3fu9x
    @user-ih9zv3fu9xАй бұрын

    खरच, मॅडम माझ्या ही डोळ्यात पाणीआले.माझा ही मूलगा लहान असतांना आम्ही सोमनाथ ला गेलो होतो तेव्हा किनार्‍यावर च होतो आणि मी माझ्या मूलाचा हात धरलेला होता आणि अचानक लाट आली होती.

  • @anishasalunke5292
    @anishasalunke5292Ай бұрын

    So sad

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258Ай бұрын

    तै कसला जिवघेणा अनुभव सागितला धनयवाद

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255Ай бұрын

    तुमचे विचार मला खूप आवडतात. तुम्ही नेहमी सकारात्मक बोलता.

  • @hemabarve1018
    @hemabarve1018Ай бұрын

    गॉड ब्लेस यू मैम जय मां शक्ति 🙏🙏🌺🌺

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116Ай бұрын

    स्त्री लाच जास्त अनुभव येतात ✅✅आपल्यात खूप ताकद असते 🙏🏻आपला वैचारिक मानसिक गोंधळ थांबवणेसाठी थोड फिरून यांव 🙏🏻निसर्गाशी चढाओढ नको ✅ अंगावर काटा आला ऐकून 😔😔खर आहे नसते धाडस करून जीवाशी खेळू नका ✅😔

  • @user-sc2el8qr3w
    @user-sc2el8qr3wАй бұрын

    Madam......! Tumhala radatana pahun, ti vel kashi asel yacha andaj yetoy. Still keep smiling stay strong ❤❤❤❤

  • @anitasawant9570
    @anitasawant9570Ай бұрын

    बापरे किती भयंकर प्रसंग मॅडम रडु आलहो पाण्याशी खेळ नकोच😢

  • @aakankshaberge9203
    @aakankshaberge9203Ай бұрын

    Tumhi agdi barobar mhantay panya madhe prachand shakti aste tyachashi khed karu navhe

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    माझे वडील पण पाणी दिसलं की लगेच पोहायला नदी विहीर नंतर टयाक ला जाऊन

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3nАй бұрын

    Agdi khara ahe kadhihi ati utsahat pani agni, vara hyachyashi kadhihi Oc karu naye.

  • @ikp5159
    @ikp5159Ай бұрын

    Tears in our eyes by seeing you.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541Ай бұрын

    अनघा ताई आपले अनूभव ऐकता ना अंगावर काटा उभा राहिला.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575Ай бұрын

    आयकुन आंगावर काटा आला येवडे प्रसगं आले तूम्ही सगळे सीखरूप आहेत धनवाद

  • @user-ph2yc3vk4r
    @user-ph2yc3vk4rАй бұрын

    मी पण khup👌🏻अनुभव घेतले

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9skАй бұрын

    Nice viedo

  • @akshatatakkar9505
    @akshatatakkar9505Ай бұрын

    😢

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600Ай бұрын

    खरं आहे ताई अती आगाऊपणा करू नये निसर्गाशी... लोक ऐकत नाही 😢😢

  • @user-ti4dc7xo7s
    @user-ti4dc7xo7sАй бұрын

    खरच हे सत्य खूपच भयानक आहे Rekha

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959Ай бұрын

    मी पण एका प्रसंगातून गेलीय काकू तुमचा video बघून तो आठवला

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950Ай бұрын

    Tumche radtani aaj first time bagitale mala radu ale aai dhainat ali

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    मॅडम तुम्ही बी रडला आणि मला बी रडवलं खूप वाईट वाटलं

  • @mamtakarekar9997
    @mamtakarekar9997Ай бұрын

    Mala pan khup bhiti vatate pannyachi.

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959Ай бұрын

    खरंय काकू असे अनुभव आले की dhass होते आठवले तरी

  • @seemaaras5671
    @seemaaras5671Ай бұрын

    खूपच भयंकर अनुभव हो तुमचे ऐकून अंगावर काटा आला बाप रे😢

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950Ай бұрын

    Maji aai korona made geli mi ekti vatte jag bhau bhau vegle zale husband daru pine mi pareshan aste mul bagat nahi ghrat kup taan konala sagnar maji aai sem tumcha sarki diste mahnun video roj n chukta bagte

  • @sheelabakre1549
    @sheelabakre1549Ай бұрын

    खरंच पाण्याबरोबर कधीच मस्ती करू नये

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268Ай бұрын

    Good morning ❤❤❤

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208Ай бұрын

    ताई तुमचे प्रसंग ऐकून मला खूप दुःख झालं. देव तारी त्याला कोण मारी. मी पण लहान पणी पाण्यात पडले आहे. मला आजही पाण्याची भीती वाटते. त्यातील एक प्रसंग सांगते. वय 12वर्ष होते. मी आणि माझी मोठी ताई गोव्याला मावशी जवळ गेलो होतो.. तिथे जुवे म्हूणन वाडी आहे. चारी बाजूने नदी /खाडी व मध्ये जमीन आहे तिथे लोक राहतात. तिथे जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागे. आणि आम्ही होडीने जात होतो. मी होडी त चढले आणि दुसरी चढण्या करता घायी केली. मी अर्धी होडीत अर्धी नदीत. होडी कडे कडे ने पुढे जाऊ लागली कोणाला काही कळेना सगळ्या मुली होत्या. तेवढ्या त माझ्या ताईला देवाने बुद्धी दिली. तिने माझ्या दोन्ही वेण्या धरून खेचून घेतलं आणि माझे प्राण वाचवले.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317Ай бұрын

    Yekek prasang ase astat ki te kadhihi aatvan zali ki aapoaap dolyatun pani yete yitke savedanshil astat .aaj tumhi tashach bhavnashil zala aamchyahi dolyat pani aale .kutihi himmatvan asle tari tevha aapoaapch ghayal hotat.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    पाणी आणलं हो डोळ्यात अश्रू बरोबरच आहे 😢

  • @user-id7cu9nq6x
    @user-id7cu9nq6xАй бұрын

    Madam aaj tumhi khoop bhauk zalat.mlahi vait vatle.nehmi tumhala positive, energetic pahaychi savay zali na..tumche gharache rangkam katkasar he mudde mla aavdle.mi hi shikle yatun positive kase rahave te

  • @latika23
    @latika23Ай бұрын

    ताई तुम्ही सांगितलेला प्रसंगाने अंगावर काटा आला.पाणी,विज यांच्याशी खेळु नये . आजकाल सेल्फी काढायला जिवाची पर्वा करत नाही.वाईट वाटते.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005Ай бұрын

    He agdi khare aahe .

  • @Kiranbalwani-wl1qd
    @Kiranbalwani-wl1qdАй бұрын

    तुमचा जेवनाचा विडीयो छान असते❤❤

  • @manikthakar3237
    @manikthakar3237Ай бұрын

    पाण्यात बुडणार्या मुलांना वाचविणारे वडील खूपदा स्वतः बुडतात. काळजी घेऊनच मज्जा करावी.साहसाच्या वेडामागे धावू नये . परिवार पूर्ण हताश होऊन जातो.

  • @sandhyamore2402
    @sandhyamore2402Ай бұрын

    तुमच्या या अनुभवातून तुम्हाला ऐकणारे नक्कीच पाण्यात जाणार नाहीत

  • @varshadatar8096
    @varshadatar8096Ай бұрын

    Aajche anubhav khupach bhitidayak hote madam pan dev tumchya pathishi ahe bagha pan over confidence ne sarvjan dhoka odhvun ghetat

  • @meenashinde383
    @meenashinde383Ай бұрын

    Roj tumchey Anubhav sanga mam awdel Ani tumcha gardan madheych kara chan fresh wata

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194Ай бұрын

    Mee...khup..khup..radle..doctor...khare..aahe..tumche..aaj..tumhi..khup..radla..mala..pan..radu..koslle

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279Ай бұрын

    ताई मुलांची काय चुकी ओ मोठ्यांना कळाल पाहीजे होत ना कालची घटना धबधब्यावर ची

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    केदारनाथ पायी चालत केलेला आहे ताई

  • @udaydhaval6333

    @udaydhaval6333

    Ай бұрын

    🙏

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    वैष्णोदेवी अमरनाथ वैष्णोदेवी पाई चालत केले अमरनाथ खेचर वर केलेले

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279Ай бұрын

    माहेरचे कटु अनुभव ती विसरू शकत नाही

  • @nehadeshmukh1947
    @nehadeshmukh1947Ай бұрын

    माझ पहिल लाईक

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zwАй бұрын

    खुप ह्रदयस्पर्शी आठवणी 😔🙏🌹🌹

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080Ай бұрын

    आज खूप उदास दिसतंय मॅडम

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074Ай бұрын

    Madam tumcha nashib balwatter hota devachi Krupa hoti

Келесі