negative comments करणारे... सतत दुसऱ्यांना नावे ठेवणारे... असमाधानी वृत्ती ची माणसे... jealousy

negative comments करणारे... सतत दुसऱ्यांना नावे ठेवणारे... असमाधानी वृत्ती ची माणसे... jealousy
#negativecomments
#सततदुसऱ्यांनानावेठेवणारे
#असमाधानीवृत्ती
#jealousy
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 163

  • @akshaykulkarni2696
    @akshaykulkarni2696Ай бұрын

    खरे आहे तुमचे म्हणणे... मी देखिल अनुभव घेतलाय.. ज्या माणसांना नावे ठेवायला आवडते त्यांच्याशी कितीही चांगले वागा.. ते नावेच ठेवतात..

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466Ай бұрын

    मॅडम तूम्ही तूमचे काम सुरू ठेवा निगेटीव्ह लोकांकडे दुर्लक्ष करून

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600Ай бұрын

    वात्रट टिका करणारे देवाला सुध्दा बोलायचे सोडत नाही..आपण तर माणसं आहोत त्रास देणारे आहेत भरपूर प्रमाणात ह्या जगात..

  • @ushasamant2522
    @ushasamant2522Ай бұрын

    मॅम, आजच टाकलेला आपला व्हिडिओ आणि विषय चांगला होता हे एकदम बरोबर पण आपण जेव्हा पब्लिक प्लॅटफॉर्म वर असतो तेव्हा प्लस आणि minus vichar he प्रत्येकाचे असणारच ,त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही असे मला वाटते ,आपण काही गोष्टी अगदी clarity ne sangata te khup mast asate,shevati kase वागायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे कारण आपल्याच हाताची पाचही बोटे सारखी नसतात तर सर्व दुनिया same Kashi asel 😂😂

  • @usha4296
    @usha4296Ай бұрын

    डॉक्टर अगदी खर आहे काही माणसांना दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मिळतो आपल्या घरी येणारी माणस सुद्धा ठरवून येतात की गेल्यावर असच बोलायच

  • @vedantamitrokde7911

    @vedantamitrokde7911

    Ай бұрын

    Dr. तुमचे व्हिडीओ नेहमीसारखे छान असतात. काही तरी नवीन माहिती मिळते. सिरीयस कशी लोक बघतात तसे मी तुमचे विडिओ न चुकता बघते u r all wess inspired me

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959Ай бұрын

    निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात त्यामुळे आपली प्रगती होत असते

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541Ай бұрын

    अनघा ताई तुम्ही बागेतील व्हिडिओ करताना ते खूप छान वाटतात बघायला. ❤❤

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7uАй бұрын

    मॅडम,तुमचे बरेचसे व्हिडिओ स्त्रियांनी स्वाभिमानी, आनंदी,समृध्द असे जीवन जगावे, यासंदर्भात असतात....असा तुमचा चांगला हेतू असतो.....अशा तुमच्या ज्ञानाचा,अनुभवाचा उपयोग आपल्या जीवनात करून आपले जीवन आनंदमय करावे...😊

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000Ай бұрын

    केवळ नावे ठेवणार्या हौशी लोकांमुळे उदास होणार्या माझ्यासारखीसाठी डाॅक्टर तुम्ही देवदूत आहात.

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8sАй бұрын

    तुमचे सगळे विषय फार छान असतात साधे विषय मांडण अवघड असत

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058Ай бұрын

    ताई तुम्ही चांगल सांगता ते सुद्धा एकेकाना सहन होत नाही,पण मला तर लई बर वाटत, मी तर तुमच्या व्हिडीओची वाट पाहत असते,आणी रोज न चुकता बघते ,धन्यवाद.

  • @user-cl3lw2kd8o
    @user-cl3lw2kd8oАй бұрын

    You are a pure soul... खूप positivity आहे तुमच्यात ... तुमच्या video ची मी खूप वाट बघते.... कोनीतरी जवलची व्यक्ती वाटता ❤वैशाली कुलकर्णी

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579Ай бұрын

    Ho..Agdi khare ahet tumche vichar..Chan Life Enjoy kelech pahije..mastach ahe vidio..keep it up..

  • @shamapisat1845
    @shamapisat1845Ай бұрын

    छान असतात तुमचे व्हिडिओ. साधे, सरळ, जिवन जगण्याची कला शिकविणारे.❤

  • @virgo3271
    @virgo3271Ай бұрын

    Tumachi garden mast aahe.❤❤❤😊😊👌👌👌ignore negative comments. Tumache age baghun tya lokani comments karayala havi tyana aawadat nahi tar yevu naye. Mala tari tumache khup koutuk watate.👍👍

  • @shashikaladeshmukh4909
    @shashikaladeshmukh4909Ай бұрын

    मँडम तुमच्या मुळे आम्ही आनंदी व बिनधास्त रहायला शिकतो. खूप बदल झाल्यासारख वाटत।आनंद वाटतो आम्हाला कस जगाव कळत नव्हते.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583Ай бұрын

    जय श्रीराम, ताई तुम्ही रौज चांगलेच विषयांवर सांगताय ,लोकांच्या वाईट बोलण्याकडे लक्ष देऊ नका!

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495Ай бұрын

    मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात . तुमच बघून माणसाला काही करायची प्रेरणा होते.

  • @surekhaky
    @surekhakyАй бұрын

    मॅडम तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे...तुमच्या चॅनल वर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे video बनवा. काय व्हिडिओ बनवायचा हे तुम्ही स्वतः ठरवणार तेच योग्य आहे .

  • @manishapatil620
    @manishapatil620Ай бұрын

    मी तुमचे सगळे videos अगदी आनंदाने बघते.. Skip न करता 😊 ..... मे महिन्यात तुमच्या इचलकरंजी मधून जेव्हा मी बस ने pass झाले... तेव्हा तुमची आठवण आल्यावाचून राहिली नाही... खूप छान आहे तुमचं शहर.... मी पहिल्यांदाच त्या भागात आले होते.😊

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs27 күн бұрын

    वेड वाकड्या बोलणाऱ्या मुळं तुमची प्रगती होईल.तुमचे विडीओ छान असतात.आम्हाला फार आवडतात.तुम्ही बिनधास्त उत्तरं द्या.आम्हाला वेळ मिळाला की रियाक्ट झाले तरी चालेल.पण त्यांना हे माहीत नसावे की उद्या त्यांची वेळ कशी येईल.ज्यांना तुमचे विडीओ आवडतात ते बघतील. तुमचं म्हणणं आम्हालातरी आवडते.धन्यवाद.

  • @vanitatawde2279
    @vanitatawde2279Ай бұрын

    Asha loka jagat bhapur ahet tumi tumcha kam karat raha comment pan vachu naka

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4tАй бұрын

    Anagaha madam tumhi khup dilkhulas v bindhast bolata.Tumacha swabhav khup chan vatato.Very nice video 👍😀

  • @Vijayamore8842
    @Vijayamore8842Ай бұрын

    मावशी तुमचे व्हिडिओ हे खुप खुप नावीन्यपूर्ण असतात, ते मला खुप आवडतात, आणी महत्वाचं म्हणजे खुप शिकायला मिळते,कस जगावं ते कळते काय नवीन फॅशन आहे ते कळते खुप धन्यवाद 🎉🎉

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076Ай бұрын

    तुम्ही छान बोलता तुमच्या मुळे खूप छान छान माहिती मिळते तुमचा दवाखाना आहे का आणि कुठे आहे

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208Ай бұрын

    मॅडम बकुळीच झाडं तोडू नका. ही फुले दुर्मिळ आहेत. देवाला प्रिय आहेत.

  • @shashikaladeshmukh4909
    @shashikaladeshmukh4909Ай бұрын

    तुमची बाग छान आहे आमच्या कडे जागा च नाही बागेला तुमची बाग बघून आनंद वाटतो

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704Ай бұрын

    तुम्ही आनंदी रहाता छान जगता बास्स बाकी कुणा कडेही लक्ष देऊ नका.

  • @anushkadiwanji6225
    @anushkadiwanji6225Ай бұрын

    मला तुमचे videos khup inspiring vatatat..negative लोकांकडे लक्ष नका देऊ mam.

  • @varshakulkarni8995
    @varshakulkarni8995Ай бұрын

    छान वाटते ,बोलत राहा अशाच मनमोकळ्या!

  • @prachirokade1723
    @prachirokade1723Ай бұрын

    Khoop chhaan bolalat tumhi madam...khoop bare vatle aekun...❤

  • @unspokenexploringlife4162
    @unspokenexploringlife4162Ай бұрын

    Mam mi tumhla parvachya video madhe vicharl hoye ki aplya vyangavarun aplyala chidvat asel gharatlich manas means rangavarun vagere,tr tyana ulat bolave ki sahan karave plz suggest me tithlya tith ans dyave ka

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876Ай бұрын

    Kaku mast ch video aahe aagdi barobar.mala tar tuche sagle videos aavdt.👌👌👌👌

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    असे तुम्ही छान छान विचार मांडत जा आम्ही पण भोजन शिकतो मॅडम आत्ता आम्ही पण 50-55 वयाच्या सगळ्या मैत्रिणी आहे खूप छान जगतो मॅडम तुमच्या विचार आवडता

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439Ай бұрын

    मला तरी तुमचा व्हिडिओ बघायला आवडतं. फक्त एक सोडून, तुम्ही आंब्याच झाड कापलत. तुम्ही आपल्या वाटता.❤

  • @suvarnagawade7952
    @suvarnagawade7952Ай бұрын

    मॅडम तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. मला तर तुम्ही बोलताना माझी आईच बोलते आहे असेच वाटते❤ तुम्ही नका लक्ष देऊ सगळे विषय खुपच छान असतात. 😊😇

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653Ай бұрын

    आज खूप छान दिसत आहात...in simple white kurti. U look very good... always keep smiling.... Ignore negative comments.....

  • @Bhagyashree.G
    @Bhagyashree.GАй бұрын

    काकु तुम्ही छान व्हिडिओज बनवता... रोज तुमचा व्हिडिओ बघते...तुमच्या कडून आयुष्य कसं छान जगायचं शिकत आहे. 😊

  • @shilpajoshi4206
    @shilpajoshi4206Ай бұрын

    Mam...where do u stay...u have such a nice garden with so many plants/trees...😊

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682Ай бұрын

    Mam tumhi bindast sagde video kara mla khup aawadtat 😊

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847Ай бұрын

    Barobar 💐

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01Ай бұрын

    Madam mazya pan don muli doctor ahe mala tumche vichar khup avadtat ❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897Ай бұрын

    व्हाइट सलवार छान दिसते तुम्हाला, वयाच भान ठेवून लोकांनी कॉमेंट्स करावे आवडलं तर पाहावं नाही तर सोडून द्यावं

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171Ай бұрын

    Khup sundar. Vlog madam. Amhala avadat tumhi bolat hasat mast bolata na madam 👍👍👌👌👌👌👌

  • @surekhathote4886
    @surekhathote4886Ай бұрын

    तुमही आज बोललया तरी तुमहीच तुमच जीवन सार्वजनिक केल आहे आणि सगळया जासत वेडया वाकडया प्रतिकिया काळी आणि चिरलेलया भांडया वरून आलया आहे आणि तया वेगवेगळया लोकांनी केलया आहेत तुमही चांगलया आर्थिक सथितीत आहात बदला भांडे काय वाईट आहे सांगा

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    भांडी सवयीची असतात

  • @HemaRaut-rx1zs

    @HemaRaut-rx1zs

    27 күн бұрын

    आज भांडी बदला हे शीकवणारे उद्या माणसं बदलायला सांगतील.तुम्ही योग्य तेच करता.

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    मॅडम मी पण तुमचा चैनल बघते तुमचे विचार मला खूप आवडतात मी पण बघते तुमचा व्हिडिओ छान करत जा असच

  • @shailajaangadi6763
    @shailajaangadi6763Ай бұрын

    🙏🏻 Very Positive and Inspiring Talks, helpful to common man.

  • @user-ih9zv3fu9x
    @user-ih9zv3fu9xАй бұрын

    मी नेहमी तुम्हाला अनुसरते.मला तुमचे विचार खूप आवडतात.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680Ай бұрын

    मॅडम तुमचे व्हिडिओ खुप चांगले आहेत खुप काही शिकण्यासारखे आहे मला तर तुमच्या सारख राहयाला आवडते

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349Ай бұрын

    अगदी बरोब्बर..आपल्याला जे आवडत ते घ्यावे❤❤

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080Ай бұрын

    वा... भारी व्हीडिओ असतात मॅडम तुमचे!!!!❤❤

  • @SunitaSalunke-si8lw
    @SunitaSalunke-si8lwАй бұрын

    बरोब्बर आहे ताई

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113Ай бұрын

    Ashi manse saglikade astat Tiana let's go karave tumche sagle video khup chan astat🎉🎉

  • @jyotikadam7729
    @jyotikadam7729Ай бұрын

    Thanks so much dr

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020Ай бұрын

    Congratulations Dr.Angha Mam for 730 k U tube family members🎉❤

  • @mangalavate8060
    @mangalavate8060Ай бұрын

    Barobar

  • @user-ln2zs6zc5m
    @user-ln2zs6zc5mАй бұрын

    श्री स्वामी समर्थ मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @unspokenexploringlife4162
    @unspokenexploringlife4162Ай бұрын

    Thanks mam❤

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626Ай бұрын

    Agadi barobar Aaplye baddal koni vayit bolala tar tyela uttar dyelach pahije

  • @kishoridani5658
    @kishoridani5658Ай бұрын

    Tai me pan ekthy chan vichar prathyak sub var chan suchavath asthath ...❤

  • @sureshshinde104
    @sureshshinde104Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1eАй бұрын

    खूप छान बागेतील video❤

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878Ай бұрын

    Tumche vichar yogy astat❤❤❤❤

  • @TaraManoharSingh
    @TaraManoharSinghАй бұрын

    Good doctor I like your advice and now days it became fach

  • @shubhajog9100
    @shubhajog9100Ай бұрын

    Good morning नमस्कार डॉक्टर

  • @kumuddeshmukh147
    @kumuddeshmukh147Ай бұрын

    खर ाआहे आपले सागत ुआहे

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366Ай бұрын

    माझ्यापण बागेत सगळी फुलझाडे, फळझाडे लावलेली आहेत अगदी गुलमोहर,आंबा, बकुळ जांभूळ.बुचाची तर झाडं खुप उंच झाली आहेत आणि या दिवसात त्याला इतकी सुगंधीत फुलं येतात, वसंतात तर रंगपंचमीच असते 😊 मॅडम तुमचा एकही व्हिडिओ मला कंटाळवाणा वाटला नाही

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429Ай бұрын

    ओळखले mam Bakulich आमच्याकडे आहे 😊❤❤

  • @Myworld_1908
    @Myworld_1908Ай бұрын

    मी न चुकता तुमचे व्हिडिओज बघते,,खूप काही चांगल्या गोष्टी शिकले मी तुमच्याकडून,,माझ्या आईला पण आवडतात तुमचे व्हिडिओज.

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959Ай бұрын

    मला खूप आवडतात तुमचे video रोजच्या रोज मी पाहते

  • @ujjwalashinde6435
    @ujjwalashinde6435Ай бұрын

    खूप छान मॅडम

  • @user-nm2lq9tu7z
    @user-nm2lq9tu7zАй бұрын

    Madam mla bhiti kalji he vikar aahet kahi divsamadhey maz lagn aahe kripya bhiti ghalvnyasathi madat kravi

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    किती छान परिसर आहे

  • @srushtikokitakar2281
    @srushtikokitakar2281Ай бұрын

    Khup chan video 👌👌

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025Ай бұрын

    Madam khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍

  • @savitagajanan
    @savitagajananАй бұрын

    ताई तुमही बागेतील व्हिडिओ टाकत जा नेहमी छान वाटतात.

  • @bhartinaik5404
    @bhartinaik5404Ай бұрын

    Very nice keep it up

  • @jayashreepatil5736
    @jayashreepatil5736Ай бұрын

    Khup chan

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7oАй бұрын

    Kiti chhan bolt hotya vedio taknaryan vishi. Ker kachrra kadnare, fir fir frnaryan che vedio... Mla khup hasu yethot. Tumcha video mady knowledge, motivational Aste tsech Vinod kiwa gamtidar bolane hi aste. R.N .patel

  • @bharatilad6818
    @bharatilad6818Ай бұрын

    निंदकाचे घर असावे शेजारी तर आपण म्हणू निंदकाचे घर काॅमेंटबाॅक्समध्ये छान आहे कि आपण आपली चूक सुधारू किंवा त्यांचा समाचार घेऊ. काही जण असतात असे त्यामुळे बाहेर काय चालले आहे. 🌹🌹🌹👌👌👌

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000Ай бұрын

    तुमचा आत्मविश्वास व बोलणे हे टाॅनिकचे काम करते.

  • @madhavisavaratkar
    @madhavisavaratkarАй бұрын

    ताई तुम्ही मला खुप आवडता

  • @geetabhandari2073
    @geetabhandari2073Ай бұрын

    Khupach chan vlog

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478Ай бұрын

    Tumhala je bolawas watath madam te bindass bola madam manat n thewta🙏react kara

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076Ай бұрын

    माणसाने आपल्याला जे पटते ते करावे.

  • @rupalilhase3421
    @rupalilhase3421Ай бұрын

    ताई तुमच्या गावाचं नाव काय आहे?.. मला तुमचे विडिओ आवडतात 😊

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932Ай бұрын

    आपण आंपलं बघायची लोंका ना सवय च नाही..बरं..च लोक आहे..जे दुसरे लोका चा घरात जीवनात काय होत आहे..ते च बघत आहे...ते च आवडते...😂😂 पण आपण ते च करायच जे आपला लां आवडते आणी आनंद मिळतो ते च करायच...✌️👍

  • @madhuripatil6463
    @madhuripatil6463Ай бұрын

    Thanks for reacting for good and bad comments its time consuming 👍

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330Ай бұрын

    Be possitive don't be negetive nindakache ghar asave shejari tymule aapali pragati hote

  • @nehamone9983
    @nehamone9983Ай бұрын

    तुमचे व्हिडियो खूप छान असतात. Negative comments वाल्यांना block करा

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ 🌹🌹

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255Ай бұрын

    मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात

  • @shamalimohite8544
    @shamalimohite8544Ай бұрын

    ताई बकुळ खूप सुंदर 👌👌

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112Ай бұрын

    Aaj saglya coment ok aahet😊

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    सकारात्मक विचार आहे त तु

  • @varshawable5232
    @varshawable5232Ай бұрын

    डॉ. आपल्या नवर्याला पण आपण आनंदी बघवत नाही, ते त्या आनंदात विरजण टाकण्याचे काम करतात.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771Ай бұрын

    ❤ very true those who do want to see can skip it 😊

  • @anitamungi5495
    @anitamungi5495Ай бұрын

    Aaj kal koni konala chaan bolat ch nahi...🎉🎉

  • @anitaraval1660
    @anitaraval1660Ай бұрын

    खूप छान व्हिडियो

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    तुमचे

Келесі