संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी Mauli palkhi sohala

आजचा व्हिडिओ मी फक्त कार्टून जसा तसा बनवून टाकलेला आहे मी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाहीये एकदा सुद्धा चेक केला नाहीये फक्त जिथे योग्य वाटेल तिथे कापत गेलो आणि जोडले सगळे क्लिप्स त्याच्यामुळे जर चुकीचं किंवा काही नको ते किंवा कंटाळवाणा जरी वाटला तरी समजून घ्या. सोबतच वेळेच्या कमतरतेमुळे व्हिडिओ बनवायला टाकायला उशीर झाल्यामुळे जशास तसा टाकला आहे कुठल्याच प्रकारचा संगीत बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेल्या नाहीये काहीच करायला जमलं नाहीये ह्या व्हिडिओमध्ये फक्त एकच गोष्ट करू शकलो आहे ती म्हणजे मोठा व्हिडिओ टाकला आहे.
सतत अपडेट्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम ला फॉलो करा काही मत नोंदवायचा असेल तर कमेंट करा आणि काही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर थेट फोन करू शकता
Instagram:- @digitalwarkarofficial
mob. No. :- +91 73046 19509
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आनंदी पंढरपूर पायी प्रवास करा तीनशे किलोमीटरचा टप्पा पार करते. आज संध्याकाळी सातच्या दरम्यान संत ज्ञानेश्वर यांची पालखी मंदिराच्या बाहेर नगर प्रदेशाकारून मुक्कामी राहील आज माऊलींचे प्रस्थान झालेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अनुभवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही अनुभवू शकता आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Пікірлер: 51

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil93412 күн бұрын

    माऊली एव्हढा त्रास घेऊन आम्हाला कळस दाखवत आहात त्या बद्दल धन्यवाद जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @day2gaming151
    @day2gaming1514 күн бұрын

    आलो बाबा वारीला फक्त तुमच्या मुळे 🙏

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG4 күн бұрын

    पंढरीची वारी आली आमच्या दारी 🙏 माऊली अजित थोरबोले राम कृष्ण हरी 🥰🙏❤️

  • @user-no6nn9ut6x
    @user-no6nn9ut6x3 күн бұрын

    जय हरी माऊली

  • @Janakuaaivarakari
    @JanakuaaivarakariКүн бұрын

    Ram krushan hari

  • @shaileshkumarmane91
    @shaileshkumarmane913 күн бұрын

    लय भारी माऊली!!!

  • @NagnathDhabadkar
    @NagnathDhabadkar3 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @anjalilahane3016
    @anjalilahane30163 күн бұрын

    1no अजित मामा🎉🎉 राम कृष्ण हरी

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp4 күн бұрын

    एकदम बरोबर आयडिया आहे माऊली दोन व्हिडीओ ची राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @NagnathDhabadkar
    @NagnathDhabadkar3 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @vijaylondhe296
    @vijaylondhe2962 күн бұрын

    तुमची वाट पहात होतो.तुमचा व्हिडिओ आला.चला आता तुमच्यासोबत पंढरीची वारी करू या.

  • @pravinjambhale123
    @pravinjambhale12319 сағат бұрын

    आम्हाला वाटल डोनकेमेरा घेतला तर विसरलात वाटत

  • @pravinjambhale123
    @pravinjambhale12319 сағат бұрын

    पण खूप धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    16 сағат бұрын

    राम कृष्ण हरी

  • @NagnathDhabadkar
    @NagnathDhabadkar3 күн бұрын

    वा खुप छान वाटलं दादा तुम्ही अचानक दिसतात

  • @babajipawar9604
    @babajipawar96043 күн бұрын

    खूप छान सांगा ❤❤❤

  • @shaileshinfuture
    @shaileshinfuture3 күн бұрын

    Daily post Kara mauli❤

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar91714 күн бұрын

    जय हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rushikeshfokmare1811
    @rushikeshfokmare18113 күн бұрын

    Ram Krishna Hari Mauli

  • @mangalkewale4517
    @mangalkewale45174 күн бұрын

    Ram ram माऊली

  • @snehalatashitole
    @snehalatashitole3 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @PranaliGosavi-lb5uj
    @PranaliGosavi-lb5uj3 күн бұрын

    ड्रोन गेतलाका माउली ❤

  • @Satvikakadu20
    @Satvikakadu205 сағат бұрын

    Dada mazha nav satvika kadu aahe Michael vadgav chavkat Bhetli hoti thanks tula aathavn aahe aani tuzhya video khup chan aastat

  • @rajuvetal1374
    @rajuvetal13744 күн бұрын

    जय हरी माऊली ❤

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput86744 күн бұрын

    धन्यवाद दादा खुप छान विडिओ केला आणि दाखवला. कधिची वाट पाहत होते. जय हरी विठ्ठल🙏🚩

  • @arungavali7516
    @arungavali75164 күн бұрын

    La bhari video sir

  • @arungavali7516
    @arungavali75164 күн бұрын

    Best video sir varich

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d4 күн бұрын

    जय हरी विठ्ठल....... माऊली... खूप छान दृश्य दाखवले.... जागेची ओळख... जागेच महत्व... गोष्ट....आणि चर्चा फार छान..... आम्हाला पण वाटतं 2 व्हिडिओ यावे.... तुमच्यापरीने तुम्ही खूप सुंदर दर्शन घडवता आहात .... ते इतक छान चालू आहे की अजून 1 video असावा किंवा लाईव्ह चालू रहावं अशी इच्छा होते😅 उत्तम कार्य करता माऊली.... ❤

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan30514 күн бұрын

    मैं मुंबई से हु 2 जूलाई को एक दिन के लिए पुणे आऊंगा आपसे मुलाकात हुई तो बहुत अच्छा लगेगा राम कृष्ण हरी

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k4 күн бұрын

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje58174 күн бұрын

    First view❤

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    4 күн бұрын

    😄🙏✨❤️

  • @NagnathDhabadkar
    @NagnathDhabadkar3 күн бұрын

    कालच तुमची आठवण आलीं होते दादा

  • @user-cs4ji8io6t
    @user-cs4ji8io6t4 күн бұрын

    ❤❤❤

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan10024 күн бұрын

    Khup chhan vatl video baghun vatach baghat hoto video chi

  • @dwarkachavan1002

    @dwarkachavan1002

    4 күн бұрын

    Don video ky aamhala tr vatat video ch sampunaye ...jay Hari vitthal shree hari vitthal

  • @PMane9969
    @PMane99694 күн бұрын

    Mumbait Ganapatiti pn vlogs kra ha plz❤💗😊

  • @arungavali7516
    @arungavali75164 күн бұрын

    Video 4 taka sir roj

  • @ravipatole6745
    @ravipatole67453 күн бұрын

    आता पालखी कुठे आहे

  • @abhaysinhagole9523
    @abhaysinhagole95234 күн бұрын

    Idea bhari ahe

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh154 күн бұрын

    हो मला वाटते खूप मोठी व्हिडिओ पाहिजे

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud41394 күн бұрын

    मला वाटते खुप मोठी व्ही डी ओ असावी

  • @shreyashsonawane3011
    @shreyashsonawane30114 күн бұрын

    Bhau tuzich vat bgat hoto ram krishn hari 😍❤

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    4 күн бұрын

    अपरिहार्यता....वेळेची...कामाची.... आत्ता व्हिडिओ टाकला आहे...कच्चा आहे माल आज...😄🙏✨

  • @PMane9969

    @PMane9969

    4 күн бұрын

    Ho kharch❤

  • @shreyashsonawane3011

    @shreyashsonawane3011

    4 күн бұрын

    @@DigitalWarkari yekdam zhkash dada darshn ghadvun dilya badal dhanyavad ❤😍🙇🏻

  • @vikaschavan6125
    @vikaschavan6125Күн бұрын

    माऊली तुमचा नंबर पाठवा

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    16 сағат бұрын

    7304619509

  • @bhanudassonawane
    @bhanudassonawane3 күн бұрын

    जय हरी माऊली

  • @guru_gyan5020
    @guru_gyan50204 күн бұрын

    राम कृष्ण हरी

Келесі