संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून पार ...संपूर्ण प्रवास Mauli palkhi dive ghat

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवे घाटातून सासवडकर विभागांना झाली या प्रवासादरम्यान माझे परिस्थिती खूपच खराब झाली होती ठाण्यामध्ये आणि मतदाता चुकीचे खाणे आराम नसणे पाठीवर उजळ कोणाचा आणि पावसाचा वेगळाच खेळ त्यामुळे खूपच दमचाल झाली आणि तब्येतीत खूप परिणाम झाले त्यामुळे व्हिडिओ व्हायला उशीर झालेला आहे परंतु आषाढी वारीचा आहे आपला तिसरा वर्ष आहे आणि अगदी तंतोतंत सोहळा जो प्रत्यक्षात अनुभवतो मी तो तुम्हाला दाखवतो मी असा सोहळा अनुभव हा माझ्यासोबत अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा वारकरी तुम्हाला वाटणाऱ्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला ज्यांना याची अनुभूती घेता येईल सततच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम ला आत्ताच फॉलो करा
instagram:- @digitalwarkariofficial
माऊलींची पालखी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिवे वाढदिवस दर्शन लाईव्ह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पालखी प्रस्थान प्रस्थान सोहळा पादुका दर्शन

Пікірлер: 49

  • @seemabandekar8389
    @seemabandekar83892 күн бұрын

    खूप सुंदर आहे आजचा व्हिडिओ मस्त टिपलीत क्षणचित्रे आम्ही च वारी मधे आहोत असे वाटत होते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud41393 күн бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जरय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी

  • @girishchavan394
    @girishchavan3942 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d2 күн бұрын

    धन्य तुम्ही माऊली.... खूप छान व्हिडिओ केलात.... वारीची मजा खरी कशात आहे हे प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ मधल्या प्रत्येक वारकऱ्यांना..पाहून....समजते....खूप सुंदर रित्या तुम्ही त्यांचा आनंद...त्यांची ओढं.... त्यांची भक्ती.....तुमची मेहनत....दाखवता माऊली.... नमस्कार करतो त्या माऊलीला जिन्हे तुमचा सारखा वारकरी जन्माला घातला..... आणि गेले 3 vrsh सलग...आमची भेट थेट माऊली पर्यंत घडवून आणता.... देव मूर्तीत नाही तर माणसात शोधावा....* तो शोधला*... तुम्हाला झालेला त्रास पाहून आम्हा सगळ्यांना वाईट वाटले... पण तरी त्याचं जोशाने...चिकाटीने...तुम्ही उभे राहता बघून खूप आनंद होतो... विठ्ठला चरणी प्रार्थना करतो...तुम्ही करताय ते कार्य योग्य दिशेने अजून पुढे जाओ.... यातून तुम्हाला भरभराटी मिळो..... काळजी आसावी माऊली.... लवकर भेटू.... वारीत.... जय हरी विठ्ठल 🙏🚩

  • @reshmakotkar8883
    @reshmakotkar88832 күн бұрын

    जय हरी विठ्ठल ... खूप छान

  • @yogeshgiri2358
    @yogeshgiri23582 күн бұрын

    जय हरी माऊली🙏

  • @ganrajsankpal5344
    @ganrajsankpal53442 күн бұрын

    🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @snehalatashitole
    @snehalatashitole3 күн бұрын

    विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏

  • @12k-ankitaghadekar27
    @12k-ankitaghadekar273 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली आता तुम्ही तिनं वर्षे झाली वारी करताय तुम्हाला वारी बद्दल काय आजच्या युवा मंडळी ना सांगावे वाटते कारण आताच्या पिढीला प्रेरणा मिळेल तुमच्या कडून

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer80193 күн бұрын

    🌹🌹🙏 🙏 जय जय राम कृष्ण हरी,🙏🙏🌹🌹 💐💐💐 खुप छान 💐💐💐

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput86743 күн бұрын

    🚩जय हरी माऊली🙏 दादा दिवे घाट आणि वारकरी हा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही खुप सुंदर आणि छान झाला विडिओ आणि फुगडी पण 👌🙏🏻🚩

  • @rupeshpatil1515
    @rupeshpatil15153 күн бұрын

    अतिशय सुंदर ❤🙏

  • @kabiragamer007
    @kabiragamer0073 күн бұрын

    Jay Hari Mauli

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    3 күн бұрын

    जय हरी

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k3 күн бұрын

    शेवट खतरनाक...😊 🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh152 күн бұрын

    फुगडी नो 1

  • @user-tx5hj8qv4n
    @user-tx5hj8qv4n3 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @shreesha_023
    @shreesha_0232 күн бұрын

    खूपच छान❤❤❤

  • @kishorjain179
    @kishorjain1793 күн бұрын

    🙏🙏श्री पांडुरंग हरी श्री विठ्ठल हरी.जय हरी 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली🙏🙏

  • @shankarlanke8224
    @shankarlanke82243 күн бұрын

    Radhe shyam

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c3 күн бұрын

    Khupch chan amit bahu

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan10023 күн бұрын

    Ek no fugdi ...jay Hari vitthal Shree Hari vitthal

  • @mitalitawde5824
    @mitalitawde58243 күн бұрын

    Ram kurshna hari mauli dole bahrun ale khup sunder sohala tumachya mule pahayala milala khup danywad. ❤❤❤

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe44263 күн бұрын

    काल पासून तुमच्या व्हीडीअओची वाट पहाते आहे.

  • @mangalkewale4517
    @mangalkewale45173 күн бұрын

    Ram krushn हरी

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar91713 күн бұрын

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा स्वताची काळजी घ्या

  • @user-zt2zf2zq6p
    @user-zt2zf2zq6p2 күн бұрын

    Yach videochi wat pahat hoto. Thnk u. Amhi saswadkar

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke7793 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal25153 күн бұрын

    Vitthal vitthal 🙏🙏🌹🌹

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p12733 күн бұрын

    जय हरी

  • @user-zz8us2pf4o
    @user-zz8us2pf4o3 күн бұрын

    good morning dada

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn3 күн бұрын

    विठ्ठल.विठ्ठल.जय.हरी

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn3 күн бұрын

    माऊली.भगवा.पताका.खांदावर.घ्या

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur12423 күн бұрын

    जय हरी विठ्ठल

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn3 күн бұрын

    बाळु.मामा.च्या.नावान.चांगबल

  • @user-zv4gn2rj3s
    @user-zv4gn2rj3s3 күн бұрын

    महाराष्ट्र राज्य डिजिटल वारकरी लोणंद मुक्कामी अमोल गालिंदे

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e3 күн бұрын

    माऊली फुगडी खेळताना खुप आनंद झाला श्री पांडुरंग हरी श्री विठ्ठल हरी.जय हरी

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari3 күн бұрын

    Ram krushan hari janku aai varkari yu tube channel like share Kara

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    3 күн бұрын

    हे मला सांगताय की लोकांना

  • @MsDownloader40
    @MsDownloader403 күн бұрын

    पांढरा ध्वज कासा काय?

  • @TheShivaPatil
    @TheShivaPatil3 күн бұрын

    Bhava tuze dive ghatil video ahe maza kade kase pathau tula😊

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    3 күн бұрын

    Insta वर पाठव...नाहीतर tag करून पोस्ट कर

  • @TheShivaPatil

    @TheShivaPatil

    3 күн бұрын

    @@DigitalWarkari oky bhava

  • @akashmadane3423
    @akashmadane3423Күн бұрын

    Dorn camera getla ki nahi.. tumhi

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    Күн бұрын

    Contri kadhun

  • @amolgadve2141
    @amolgadve21413 күн бұрын

    Ksa aahes dada kal Tula shodnyacha khup prayatn kela dive ghatat pn kuthe disla nahi khup icha hoti dada tula bhetaychi last year la pn asch zal contact no bhetla tr next year tri bhetata yeil tula dada

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc3 күн бұрын

    पताका पांढरी नको

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e3 күн бұрын

    अमित जी राम कृष्ण हरी माऊली.पांढरी पताका खांद्यावर घेऊन डिजिटल वारकरी निघाला पंढरीला.जुने व्हिडिओ टाकु नका जय हरी माऊली

Келесі