Tukaram Maharaj च्या Palkhi मार्गावरून का झाला राडा? ग्रामस्थ आणि विश्वस्थांत नेमकं काय घडलं? | N18V

उरुळी कांचन ग्रामस्थ आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या विश्वस्तांचा वाद पेटला. इतका की दरवर्षीचा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मार्ग देखील बदलला गेला. लोणी काळभोरमधून निघाल्यानंतर उरुळी कांचनमधील विसावा रद्द करण्यात आला. नेमकं काय घडलं? का पेटला वाद? ग्रामस्थांकडून जाणून घेऊया...
Uruli Kanchan villagers and the trustees of Sant Tukaram Maharaj Palkhi had a dispute. So much so that the route of Saint Tukaram Maharaj's palanquin was also changed every year. After departure from Loni Kalbhor, the stay at Uruli Kanchan was cancelled. What exactly happened? Why the controversy? Let's find out from the villagers...
#tukarammaharajpalkhi #palkhisohla #uruli #lonikalbhor #tukarammaharaj #dindi #ashadhiwari #disputes #N18V #palanquin
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 66

  • @BalasahebGarje-qc1cj
    @BalasahebGarje-qc1cjКүн бұрын

    हे विश्वस्तच राजकारण करतात. यांना लोकांच्या भावनेच काही देनघेननाही. फक्त फायदा कसा होईल हे पाहतात.

  • @laxmansatale139
    @laxmansatale1392 күн бұрын

    कोणते स्वयंसेवक हे असे कोणीही पहिल्यांदा वारी बाबतीत घडला आहे असे घडू नये याकरिता सर्व वारकरी संप्रदायाने प्रयत्न करावे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @R.Vijay3482
    @R.Vijay34822 күн бұрын

    स्वयंसेवक जे नेमले पालखी सोबत, ते लोकाना पालखीला हात लावून देत नव्हते, पालखीला घेराव घालून बसले होते...

  • @manvendrajadhav7923

    @manvendrajadhav7923

    2 күн бұрын

    योग्य तो कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा

  • @R.Vijay3482

    @R.Vijay3482

    2 күн бұрын

    @@manvendrajadhav7923 कुणी सांगितले विकतचे दुखणे... परत जायचे नाही ... टीव्ही मधे दर्शन घेणे 🙏🙏 राम क्रुशन हरी!!!!

  • @user-vo5do8xr7t
    @user-vo5do8xr7tКүн бұрын

    देवाधर्माच्या बाबतीत वाद घालू नये प्लीज

  • @dattatraykale4020
    @dattatraykale40202 күн бұрын

    परंपरेनुसार चालणे गरजेचे आहे. राम कृष्ण हरी.

  • @user-bw2bj5oz8w
    @user-bw2bj5oz8w2 күн бұрын

    वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरा ना धक्का लागेल असे करू नये अशी सर्वाना विनंती

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede33542 күн бұрын

    जी परंपरा आहे...तसच चालु ठेवायचा होता पालखी चा मार्ग

  • @dnyaneshwarbhosale2390

    @dnyaneshwarbhosale2390

    Күн бұрын

    पालखी काय विश्वस्तांचा एकट्याच्या मालकीची आहे का

  • @shambhupatil8532
    @shambhupatil85322 күн бұрын

    पालखी संस्थान काय महाराष्ट्र च नाही ते स्वावलंबी आहे कृपया याची नोंद घ्यावी. याचा न्याय निवडा सरकारला करायचा अधिकार नाही

  • @user-wr1hd3zi3m
    @user-wr1hd3zi3m2 күн бұрын

    मी youtuber आहे आळंदी जवळ माऊलीच्या पालखीचा विडिओ घेत होतो एवढ्यात पालखी जवळच्या स्वयंसेवकांनी कॅमेरा हिसकावान्याचा प्रकार केला मी झापले तेव्हा पुढे गेले ते हा प्रकार मला आवडला नाही दर्शन घेऊ देणे 🙏🏻

  • @rajendrabarawade5776

    @rajendrabarawade5776

    Күн бұрын

    परंपरेनं जो मार्ग आहे त्यात कोणताही बदल होता कामा नये

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u2 күн бұрын

    मोरे महाराज...संताचे ते आप्त नव्हती संत ..हे लक्षात ठेवा ..अजून एक..तुकाराम महाराज पुर्ण राज्याचे आहेत

  • @bs-hg7uc
    @bs-hg7uc2 күн бұрын

    जाहीर जाहीर निषेध

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa2 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa2 күн бұрын

    तुकोबाराय सर्व धर्म समभाव ची सीकवन दीली व जगाचे सर्थास्न आहे हे कोन्या एका वेक्ती चे कोन्या एकागावची मालमता नाही

  • @jaydeepkhetre5612
    @jaydeepkhetre56122 күн бұрын

    Aaj lokanchi nirasha jhali support Uruli Kanchan

  • @ashutoshpatil6302
    @ashutoshpatil63022 күн бұрын

    माणिक मोरे यांचा जाहीर निषेध

  • @chandrakantghadge5170

    @chandrakantghadge5170

    Күн бұрын

    माणिक महाराज योग्य निर्णय घेतात.....

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade28672 күн бұрын

    जय हरी माऊली

  • @galibsolapure2459
    @galibsolapure24592 күн бұрын

    मोरे यांच्या निषेध

  • @manvendrajadhav7923

    @manvendrajadhav7923

    2 күн бұрын

    ठरलेला मार्गकुणालाच बदलता येणार नाही

  • @BalkishanGhumre
    @BalkishanGhumreКүн бұрын

    देवधर्म.याला.कोणी.आडव.यैऊ.नेय.माझी.विनती

  • @RamHari-mp3yv
    @RamHari-mp3yvКүн бұрын

    खर तर उरुळित मुकाम आसायला हवा होता

  • @rohandahake8066
    @rohandahake8066Күн бұрын

    वाद असेल तो मिटवावा, परंतु गोंधळ करु नये

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3jКүн бұрын

    पालखी सोहळ्याचे विश्वस्त वारीचे पंधरा दिवस माजलेले असतात,एरवी वर्षभर या विश्वस्त मंडळाला कुत्रंही विचारत नाही.

  • @akashambhore431
    @akashambhore4314 сағат бұрын

    हा मार्ग देवाने नाहीं तर लोकांनी बदला आहे , मार्ग बदलणे चुकीचे आहे परंपरे नुसार चालणे गरजेचे आहे , उद्या जर विश्र्वस्तांच पालखी नेण्यावर आळस आला तर हे टेम्पो मध्ये पालखी नेतील, त्यामूळे मार्ग आहे तोच असणे गरजेचे

  • @universal4545
    @universal45452 күн бұрын

    *उरुळी कांचन परिसरातील बहुसंख्य भक्त पालखी दर्शनापासून वंचित* . 3 लाख लोकसंख्या असलेले उरुळी कांचन गावामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी फक्त दोन मिनिट थांबली, तसेच चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात ही पालखी अर्धा तास थांबली, मला पालखी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाला एवढेच सांगायचंय आहे . तुमच्या अहंकारी वृत्तीमुळे सामान्य जनता पालखीच्या दर्शनापासून वंचित राहिली. ( महाराष्ट्र सरकारने पालखीच्या विश्वस्त मंडळात हुशार माणसं असण्याची तसदी घ्यावी ही विनंती)

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave2 күн бұрын

    🙏👍👍👍

  • @user-zt1rb8fn5m
    @user-zt1rb8fn5m2 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zy5vf8zo4o
    @user-zy5vf8zo4oКүн бұрын

    दोन्ही गटाने बसुन योग्य तो निर्णय घ्यावा, व अस काही वाद करु नये शोभल अस धागा, महाराजांची शिकवन काय होती विसरुन चालणार नाही

  • @NirajDevdas
    @NirajDevdas2 күн бұрын

    😢

  • @user-wu9uz5xo4s
    @user-wu9uz5xo4sСағат бұрын

    अहो ते करतात तर करुद्या न थोड चुकल असेल तर आपण माफ करा अहो ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे एव्हढ करताना कुठतरी चूक होतच असते पण आपण ती मोठ्या मनानं माफ करावी आणि हो आपल्या हिंदू धर्माची हीपरंपरा आणि वैष्णवांची मांदियाळी यामध्ये राजकारण घालू नका बाकी सर्व ठीक आहे आपलेच आपण पाय तोडण्याचा प्रयत्न करू नका..रामकृष्ण हरी....

  • @mohansatav8624
    @mohansatav8624Күн бұрын

    विश्वस्त मनमानी कारभार करीत आहेत याला भक्त महानता येणार नाही हिटलर म्हणावे लागेल

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne95862 күн бұрын

    Omit this stop..this stop is not sufficient and ir effect Trafic ..So this may be shifted along with Highway ..Under Ureale Gon it is trouble some..

  • @ADIKSHENDGE

    @ADIKSHENDGE

    2 күн бұрын

    First improve your english

  • @sudhirkate5158
    @sudhirkate51582 күн бұрын

    Manik more cha jahir nished paramparik palkhi marg badalnare manik more kon tyana ha adhikar koni dila jahir nished

  • @sachinpatole9661
    @sachinpatole96612 күн бұрын

    किर्तनकार मंडळी नी यांनी ज्ञाय दिला पाहिजे गाव कर्यानां नुसते पाकिट घेऊन ज्ञान पाजू नका

  • @zaheer1044
    @zaheer1044Күн бұрын

    Kuthe rajakaran karave, kuthe ahankar dakhvava kay aahe ka ?

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170Күн бұрын

    दिंडी चालक ह्यांचे निर्णय योग्य आहेत.....

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud40262 күн бұрын

    आताचा ड्रायव्हर चांगला नाही..तो नीट गाडी चालवत नाही..

  • @vyankateshsorte2620
    @vyankateshsorte26207 сағат бұрын

    उरुळी कांचन गावचा निषेध

  • @jaysingrasal999
    @jaysingrasal999Күн бұрын

    राजकारण

  • @gopalbhutada7584
    @gopalbhutada7584Күн бұрын

    Loni kalbhor la pn palkhi stal change kela yaani

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y2 күн бұрын

    युटुबला मेसेज पाठवला पाहीजे.होत.ते का केल नाही. पत्र काराकडून जाहीर करायचे.होते. तुमची चुकी.आहे.

  • @jagannathpawar7431
    @jagannathpawar743120 сағат бұрын

    वारीच्या रथावर अनेक जाड जाड लोक दाटी दाटी ने बसलेले असतात .बिचारे मुक्या प्राण्यांना रथ व रथावर बसवलेल्या लोकांचे वजन ओढणे दमछाक होते .फ़क्त एकच व्यक्ती हाकणारी रथावर बसायला पाहिजे .

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170Күн бұрын

    खोटा आरोप होत आहे....

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew23442 күн бұрын

    Vithurayachihichkaparanpara

  • @ashokwaghmode5315
    @ashokwaghmode5315Күн бұрын

    Palkhichrajkarankelaysarkarjabdar

  • @sanjaypatil9969
    @sanjaypatil99692 күн бұрын

    Tukaram Tukaram

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe1032 күн бұрын

    देवाच्या बाबतीत तरी राजकारण करू नका

  • @galibsolapure2459

    @galibsolapure2459

    2 күн бұрын

    माणिक मोरे यांचा निषेध व्यक्त करतो.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew23442 күн бұрын

    Palakhimargachikirtihichnyawikaygawogawi

  • @sahadupalve2582
    @sahadupalve25825 сағат бұрын

    Palkhichya.rathavar.char.pach Ratali..varakari.basatat.he.bsre Nahi.tasech.bhakatashi.savajanyane.vaga.vad.honar.nahi😅😅

  • @jagannathpawar7431
    @jagannathpawar743120 сағат бұрын

    वारीच्या रथावर फ

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y2 күн бұрын

    कमेंट करानाराना पहीला न्याय कलला पाहीजे कायपण कमेंट देता

  • @ravindramarathe2012

    @ravindramarathe2012

    Күн бұрын

    तुला जाहीर फाशी देण्यात येईल मग 😂😂

Келесі