संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान आळंदीतून पुणे mauli palkhi prasthan with Digital Warkari

शांत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदीतून निघालेली आहे आणि संध्याकाळपर्यंत पुण्याला पोहोचेलच पण तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला अपेक्षित असल्याप्रमाणे अजून एक व्हिडिओ सकाळी टाकत आहे दोन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे झोपेत केलेला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे थोडासा वेगळा वाटू शकतो आपण बघा वाटते ते बोला कमेंटच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त अपडेट्स मिळवण्यासाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा काही वाटल्यास फोन करू शकता
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान पालखी सोहळा आषाढी वारी पालखी पायी दिंडी पायी वारी पालखी प्रस्थान पालखी सोहळा अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Пікірлер: 38

  • @shivajikharat7239
    @shivajikharat72394 күн бұрын

    अजित तुझी आठवण पालखी सोबत कालच झाली आणि लगेच तुझा चॅनेल उघडला.पाहतो तर काय तु देहूचा व्हिडीओ टाकून तब्बल 43 मिनिटे झाली आहेत.शेतात जायचे सोडून तुझ्या रुपी जगत गुरु सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले .तुझा संपूर्ण व्हिडीओ पहिला मग शेतात गेलो. राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा.🛕🙏🙏

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar91714 күн бұрын

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏मस्त विडीओ 👌👌👍👍

  • @vaibhavbudhwat408
    @vaibhavbudhwat4084 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏❤

  • @ankushneval862
    @ankushneval8623 күн бұрын

    जय हरी माऊली खूप छान

  • @sambhajiawari3865
    @sambhajiawari38654 күн бұрын

    राम कृष्ण हरी माउली 🎉

  • @chetanmali3450
    @chetanmali34504 күн бұрын

    माऊली असंच आम्हाला व्हिडिओ पाठवत रहा आम्ही बघत राहू वारीचे रामकृष्ण हरी माऊली

  • @ravisahare2542
    @ravisahare25424 күн бұрын

    जबरदस्त माऊली धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला माऊलीचे दर्शन होते खूप खूप धन्यवाद

  • @vishalahire6582
    @vishalahire65824 күн бұрын

    राम राम माऊली.... वारी घडली यावर्षी पण🎉❤

  • @nanduk474
    @nanduk4744 күн бұрын

    Khup bhari ram krishna hari

  • @vishalahire6582
    @vishalahire65824 күн бұрын

    अजित भाऊ तुमच्या मुळे

  • @swapnilpandit8587
    @swapnilpandit85874 күн бұрын

    महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी 🙏🏻राम कृष्णा हरी माऊली 🙏🏻🚩🚩

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke7794 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏 दादा

  • @mahadevmahadev900
    @mahadevmahadev9004 күн бұрын

    Jay Jay Ram

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k4 күн бұрын

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @shailakadam8732
    @shailakadam87324 күн бұрын

    🚩राम कृष्ण हरी 🚩

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere79444 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली...🙏🚩

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d4 күн бұрын

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🙏 खूप सुंदर व्हिडिओ.... खूप छान रित्या बारकाईने तुम्ही मंदिरातल्या गोष्टी दाखवल्या.... ज्या बघून आमचे सुद्धा डोळे तृप्त झाले...😊 पहाटेच दृश्य... तिथली लगबग....आणि तुमचा चेहऱ्यावर चां आनंदाने आम्ही घरबसल्या... इथक छान गोष्टी अनुभवल्या....माऊली तुमचे आभारमानू तेवढे कमी...असेच दर्शन घडवत रहा...🙏 आता पुढच्या व्हिडिओ साठी आतुरता...... जय हरी विठ्ठल

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh154 күн бұрын

    akti देवो mauli

  • @Manas13Mahesh15

    @Manas13Mahesh15

    4 күн бұрын

    तुला खूप शक्ती देवो माउली

  • @satishpandit9867
    @satishpandit98674 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली.... आपण सासवड मुक्कामी आपली भेट घेण्याची इच्छा आहे.... बघूया माऊली ही इच्छा पूर्ण करणार का....!!!!

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar39714 күн бұрын

    जय श्री राम हर हर महादेव लय भारी भाऊ

  • @snehalatashitole
    @snehalatashitole4 күн бұрын

    माऊली माऊली ❤ राम कृष्ण हरी 🙏

  • @user-tx5hj8qv4n
    @user-tx5hj8qv4n4 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली

  • @supriyakadam2269
    @supriyakadam22694 күн бұрын

    माऊली आळंदी वरचा कळस कसा हलतो

  • @ushagaik588
    @ushagaik5884 күн бұрын

    Ram krushna hari mauli

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp4 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe44264 күн бұрын

    तुमचा व्हिडीओ मला खुप आवडतो. खुपच छान बोलता.

  • @arungavali7516
    @arungavali75164 күн бұрын

    Video 1 tasach banva sir

  • @sangrampatil7455
    @sangrampatil74554 күн бұрын

    एक नंबर व्हिडिओ साहेब असेच व्हिडिओ बनवत रहा आम्हाला पंढरपूर ला आल्या गतीने वाटते

  • @snehalatashitole
    @snehalatashitole4 күн бұрын

    खूप छान 👍 धन्यवाद 🙏

  • @rohitkamle6714
    @rohitkamle67144 күн бұрын

    जय हरी विठ्ठल🌹🌹🙏

  • @arungavali7516
    @arungavali75164 күн бұрын

    Video khup chan sir

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh154 күн бұрын

    thanks

  • @pravin746
    @pravin7464 күн бұрын

    2 varsh zal Dada tumcha Chanel bagtoy

  • @VikiKadam-gr3yw
    @VikiKadam-gr3yw4 күн бұрын

    Ajun 1 video pathava .. shakya zale tar

  • @sangrampatil7455
    @sangrampatil74554 күн бұрын

    Nice

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar18184 күн бұрын

    विडीओ जितका मोठा बनवता येईल तेवढा मोठा बनव दादा

Келесі