समुद्रात भराव घालून उभे राहिले 'हे' रेल्वे स्थानक | गोष्ट मुंबईची: भाग १४३

चर्चगेट रेल्वे स्थानकाशेजारीच असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीस यंदा तब्बल १२५ वर्षे पूर्ण झाली. या इमारतीची उभारणी, त्या मागचा इतिहास म्हणजे खरे तर मुंबईतील रेल्वे उभारणीचा आणि पश्चिम रेल्वेचाच इतिहास आहे. कुर्ला, कल्याण, घांग्रा आणि पोरबंदरहून आलेल्या दगडांतून या वारसा वास्तूची उभारणी करण्यात आली. इमारतीच्या उभारणीत जसे ब्रिटिशांचे मोठे योगदान आहे, तसेच बडोद्याच्या तत्कालीन गायकवाड सरकारचेही तेवढेच मोठे योगदान आहे. या वारसा वास्तूच्या उभारणीलाही बळ मिळाले ते दोन कुशल मराठी अभियंत्यांच्या या प्रकल्पातील समावेशामुळे. त्यामुळे या वास्तूचा इतिहास केवळ रंजकच नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा दस्तावेज ठरतो, त्याविषयी...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #kycmumbai #westernrailways #churchgate #mumbailocal #localtrain
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 16

  • @amitgharat9338
    @amitgharat93386 ай бұрын

    खूप सुंदर, अशीच माहिती आमच्या पर्यंत पोहचवत जा 🎉🎉❤❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94066 ай бұрын

    Khoop...sundar.....💓

  • @adityasurve8106
    @adityasurve81063 ай бұрын

    गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे. घर बसल्या मुंबई दर्शन‌‌. मुंबईचा इतिहास, भूगोल व दुर्मिळ माहिती जाणून घ्यायची असेल तर ही मालिका नक्की पहावी. विनायक परब यांचे उत्कृष्ट निवेदन व विवेचन. पश्चिम रेल्वेचा व भारताच्या रेल्वेची ही ऐतिहासिक सफर भावली. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akaramsuryavanshi3071
    @akaramsuryavanshi30716 ай бұрын

    Jai Hind sir very nice video thanks 🙏🙏

  • @amitgharat9338
    @amitgharat93386 ай бұрын

    खूप छान माहिती ❤❤❤

  • @dineshrane5579
    @dineshrane55796 ай бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil48436 ай бұрын

    खुपच छान माहिती आहे

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj36206 ай бұрын

    जय हिंद वंदेमातरम 🇮🇳♥️🇮🇳♥️

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar25626 ай бұрын

    धन्यवाद सर 🙏😀

  • @amitgharat9338
    @amitgharat93386 ай бұрын

    चर्चगेट रेल्वे स्टेशन ❤❤❤

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar46095 ай бұрын

    मुंबई ते ठाणे GIP 1853 तर BBCI ची पहिली गाडी सुरतहून ग्रांट रोडला येणारी होती.

  • @ramakantwadkar4609

    @ramakantwadkar4609

    5 ай бұрын

    1864

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye92136 ай бұрын

    माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा गव्हर्नर सन १८२८ वर्षी मायदेशी परत बोलावला गेला.

  • @ketuue5333
    @ketuue53334 ай бұрын

    Jagacha itihas badalla to British lokanni. Ya eka goshtisathi Bharatiya lok British lokanche abhari ahet.😊🙏

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate62316 ай бұрын

    ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे धावली हे बरोबर आहे की चूक

  • @atishmhatre2654

    @atishmhatre2654

    4 ай бұрын

    बरोबर आहे. ते बॉं. ब. आणि सें. ईं. रे. (प‌. रे.) चा इतिहास सांगतायेत. मध्य रेल्वे तिच्या आधीपासून चालू होती.

Келесі