सलग 40 वर्षे गाजणारा आवाज 🔴 गानकोकिळा गोदावरीताई मुंडे - रमेशबुवा सेनगांवकर भजन 🔴 my dnyaneshwari

Музыка

सलग 40 वर्षे गाजणारा आवाज 🔴 गानकोकिळा गोदावरीताई मुंडे - रमेश बुवा सेनगांवकर #भजन 🔴 Marathi #Abhang - my dnyaneshwari
तू माऊलीहूनी मयाळ - अभंग
गायक - भजनसम्राट रमेश बुवा सेनगावकर, गोदावरीताई मुंडे
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले
पखवाज साथ - माऊली महाराज तांबिले
अभंग आवडल्यास एक लाइक करा, कमेंट करा आणि आमचे नवनविन भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏
my dnyaneshwari youtube channel.

Пікірлер: 4

  • @user-ip2nb3yb1k
    @user-ip2nb3yb1k5 ай бұрын

    dhanyvad mavali

  • @sunilmutkule5908
    @sunilmutkule59085 ай бұрын

    राम कृष्ण हरि

  • @bhaktikirtanmarathi
    @bhaktikirtanmarathi5 ай бұрын

    किती उंच आवाज आहे... आणि सुरेल पण. ...

  • @rajkumarsudanganar894
    @rajkumarsudanganar8945 ай бұрын

    पखवाद वादक महाराज का दाखवले नाही तब्बला पेक्षा त्यांच वादण ऊत्तम आहे सांप्रदायिक मध्ये आशा दुजा भाव नाही पाहिजे बाबांच आवाज मी पंचवीस वर्षे झाले टेपरेकँड मध्ये ऐकत होतो रामकॄषण हारी

Келесі