श्री डांगरनेश्वर भजन मंडळ मोरबे कोळखे जोड भजन
Музыка
गायक : श्री महेश पाटील साथकरी : मोरबे ग्रामस्थ
पखावज : सुरज पाटील ( चावने , पनवेल )
●हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक
कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा, पारायण आणि शास्त्रीय गायन वादन
ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल
सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक आणि शास्त्रीय गायन वादन विषयी व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु
ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
8412891371
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार omyapanvelkar चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून
गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
#श्री #पांडुरंग #परमात्मा #आषाढी #एकादशी
#जगद्गुरु श्री संत #तुकाराम #महाराज यांच्या #पायी #दिंडी #सोहळा जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी दिंडी सोहळा
#festival #panvel #taal #dindi #pandharpur #Maharashtra #singer #kirtan #kirtanbhajan @जिव्हाळा #youtube
#ज्ञानेश्वरमहाराज #संतअभंग #अभंगवाणी #काव्य #विठ्ठल #संत #देगलूरकरमहाराज #रायगड #bhairavi #bhairavidere
Пікірлер: 18
लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी
JAY JAY RAM-KRISHNA HARI MAULI, 🙏🙏🙏 AAPLYA BHAJANI MANDALAS PANDURANGACHARANI LIN HOUN MANAPASUN SHUBHECHA>>> SHRI PANDURANG PRASADIK BHAJANI MANDAL, KONDHANPUR, TAL- HAVLEI, PUNE.
अतिशय सुंदर
खूपच सुंदर सर्वांनी सहकार्य एक स्वरात म्हटले खूपच आवडल.
Khup khup khup ❤
खूप छान भजन.❤
खुप सुंदर व छान आहे
राम कृष्ण हरि छान गोड वारकरी गायन भजन भजनी मंडाळाचे आभिनंदन दामोधर थोरात ववा पतापैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
Apratim gayan ,sathkari aani pakhvaj vadan
खुप सुंदर
छान भजन गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली 🙏🌹
खुप सुंदर, रामकृष्ण हरी 😂
Manoj barde ❤😅😀🙏🙏🙏
खुप भजन सादरीकरण आहे पण दिसतील आशे सादरीकरण आसावे जयहरी माऊली🎉
दादा सुंदर Audio Recordist बनवलं आहे राम कृष्ण हरी 🙌❤✨️🙏
खुप सुंदर भजन पण विडीओ रुपि आसाव जयहरीमाऊली🎉
M barde shahapur kinhawali krupya vhidio pathwa
❤❤ छान