हा अभंग नक्की ऐका | मस्तक माझे पायावरी अभंग | दिगंबरबुवा कुटे भजन | marathi bhajan - my dnyaneshwari
Музыка
सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित वारकरी सांप्रदायिक भजनातील हा अभंग नक्की ऐका | मस्तक माझे पायावरी अभंग | दिगंबरबुवा कुटे भजन
गायक - भजनसम्राट दिगंबर बुवा कुटे, दामोदर आण्णा इंगोले, सारंग महाराज सवडकर
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले
पखवाज साथ - माऊली महाराज तांबिले
मराठी अभंग
अभंगवाणी संतांची
अभंग वाणी मराठी
सांप्रदायिक अभंगवाणी
भजन वारकरी सांप्रदायिक
वारकरी सांप्रदायिक भजन
वारकरी भजन
अभंग भजन मराठी
varkari bhajan marathi
warkari bhajan abhang
digambar buva kute bhajan
my dnyaneshwari KZread channel.
Пікірлер: 43
अभंग आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद
@sahebraosabale7326
2 ай бұрын
लय भारी माऊली
@LaxmanDarade-uu7sc
2 ай бұрын
😊😊@@sahebraosabale7326
@shashikanttangsale8604
26 күн бұрын
Harry Harry
@PadmakarChavan-xs4mv
14 күн бұрын
❤n@@sahebraosabale7326
खूप छान
अति. सुंदर
Ramlkhari
तबलजी आणि मुदुंगमणी छान
खूप सुंदर आवाज.बाबा.
रामकृष्ण हरी ह भ प दिंगबर बुवा कुटे महाराज फारच सुंदर मन मोहून टाकणारे गायन
अप्रतिम
राम कृष्ण हरि माऊली खूप chan गायले अभिनंदन
अभंग तर आवडलाच पण गायन अतिसुंदर फारच आवडले. दंडवत कुटे महाराज.❤❤❤
खुपचं सुंदर अप्रतिम अभंग वाणी आणि साथ ..रामकृष्ण हरी माऊली
खुपचं छान.
राम कृष्ण हरी
खूप छान गायन, सुंदर वादन माऊली 👌🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻
खूप सुंदर गायन आणि वादन अप्रतिम पखवाज!! मनाला आनंद देऊन जात असे भजन राम कृष्ण हरी माऊली
ऐकतच राहावं असं वाटतं..... खूपच सुंदर
अप्रतिम. खूप छान.पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
दिगंबर बाबाचे गायन खूप गोड असते मी नेहमी ऐकतो 👌👌🙏राम कृष्ण हरी🙏
खुप गोड ऐकतच रहावे असव वाटत गण गण गणात बोते माऊली
धन्यवाद महाराज खूपच छान भजन
Ram Kishan Hari mauli❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
❤❤❤❤❤
खरे कीर्तन आज आईकाला मिळाले!! धन्यवाद महाराज!!
राधेश्याम ❤
❤❤❤❤❤❤❤
Vithal vithal Dnyaneshwar mauli
राम कृष्ण हरी माऊली...
Ramkrushnahari! Sant Nilobha Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🚩🙏🚩🙏
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन, शंकर स्वामी तुपकरी हदगाव
अभंग खुपच छान गायला आहे ❤
🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
Ram krushna hari
राम कृष्ण हरी बाबा❤❤❤
,🙏राम कृष्ण हरी 🌹🌹🚩
😮😮😮😮.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩❤️🙏🏻🙏🏻👌🏻🙏🏻
कोणता राग आहे गुरुजी
अप्रतिम