हरिनामवेली पावली विस्तारी।फळीं पुष्पीं भार बोल्हावली-सुंदर चाल
Ойын-сауық
श्री क्षेत्र वावी येथे आयोजित अखंड हरिनाम किर्तन सप्ताह निमित्त ठेवलेल्या चौथा दिवशीच्या किर्तांनातील चाल.
गायक:-
स्वरगंधर्व गुरुवर्य महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी.
भजन सम्राट हभप.माधव महाराज पैठणकर.
मृदुंग वादन:-
मृदंगाचार्य ताल महर्षी हभप.भरतजी महाराज पठाडे
#अभंग #किर्तनचाल #किर्तन
Пікірлер: 159
भगुरे गुरूजी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक रत्नापैकी एक अनमोल रत्न आहेत..
श्री.भुगुरे गुरुजींचा स्वर व पखवाज वादन अप्रतिम...रमेश देवीकर.. अमरावती.🙏
मी ही चाल खूप खूप वेळा पाहीली आईकली पुन्हा पुन्हा पुन्हा पाहावीच आईकावी वाटते खरच अप्रतिम आहे महेश गुरूजी दंडवत श्री गुरुदेव दशरथे बाबा प्रणाम भरतजी शुभेच्छा समवेत महाराज खूप छान.
भरत महाराज पठाडे, मृदंग वादक, मराठवाड्यातील रत्न आहे,प्रनाम महाराज 🙏🙏
स्वरगंधर्व महेश म भगुरे त्यांना साथ त्यांचे पट्टशिष्य माधव म पैठणकर आनि तालसम्राट भरत म पठाडे त्रिवेणी संगम खुपच सुंदर
असा आनंद वैकुंठा नाही 🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏श्री हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
धन्य माता पिता तयाचिया गुरु समर्थ करी स्वशिष्यासी जय हो वारकरी पारंपारीक ठेवा
अति लय बद्ध गायन व वादन साउंड पण सुंदर
त्रिवेणी संगम जय हरी माऊली
@kiranmauliyadav4880
2 ай бұрын
4संगम 👏
मन मोहून गेले माऊली....
गुरुजी तुम्हाला खुप शुभेच्छा, अप्रतिम.
माऊली मन प्रसन्न झाले.. अप्रतिम
वारकरी संप्रदायातील आपण हिरे आहात...
गुरूजी तुमच्या गायनातुन भाव प्रगट होतोय
गायन....हार्मोनियम....आणि पखवाज यांचा त्रिवेणी संगम....गुरुजी परमात्मा सुखाची प्राप्ती झाली....✌️😌
@kachrunarke8834
3 жыл бұрын
पदु
@laxmannaikepu1693
2 жыл бұрын
🌱🌱🌹🌹👍🤝🙏🙌🙋♂️🙋♀️🙇♂️🙇♀️🌹👌
भीमपलासी रागातील खूप छान चाल.... ऐकून मन प्रसन्न झाले
हभप भगुरे गुरूजी महाराज नादब्रंह्माचा अविष्कार आहेत,,,,, ।। राम कृष्ण हरि ।।
@tanajidhavale9634
5 жыл бұрын
Khup chan
आती सुंदर चाल आहे
शब्द ब्रम्ह असतात आणि गुरुजी जेव्हा गातात तेव्हा साक्षात परब्रम्ह दिसतात 🙏💐
गुरुजी, धन्य झाले.लालचवले मन लागलीसे गोडी.त्रिवेणी संगम.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
Khup Sunder chal
वाह तबळजी फार छान
मन तल्लिन होते हो.... भगुरे गुरुजींचे गायन ऐकताना...
@aniruddhasanap8657
3 жыл бұрын
खूप छान
खुप खुप सुंदर छान
खुपच छान गायन केले, 🚩🚩🙏🙏👌
Bhagure गुरुजी tumcha गायन ऐकल्यास vatat सरस्वती ची bhet झाल्या sarkha vatat
काय मिलाप झालाय,,, अतिशय छान ़़़ पेटी मासतर,, भगुरे गुरुजी,, त्यांची संगत देणारे महाराज आणि मृदंग वाजवणारे भरत महाराज,,, एकदम सुरेख हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏🙏🚩🚩🚩🚩
वारकरी सांप्रदायाचे हिरे आहेत हे 👌🙏🙏
अप्रतिम गायन आणि वादन तर एवढं सुंदर ... वाहवा ... कान तृप्त झाले 👌
अप्रतिम स्वरसंगम (स्वरगंधर्व भुगरेसर+पैठणकर सर+भरत पठाडेसर) मन तल्लीन झाले आपले गायन ऐकता. पठाडेसर आपल्या पखवाज वादनाने जणू आपण आम्हा श्रोत्याना संमोहनच घालता. सर्वाना साष्टांग नमस्कार . नशीबवान आहेत ते लोक जे आपले कौशल्य प्रत्यक्ष अनुभवताहेत.
भरत महाराज वा ,,,स्पेस भरायला तुमचा नादच नाही करायचा😍😍😍🤗🤗लै सुपर ,,ताल महर्षी आहेत आपण ,,याबाबतीत ,,,,,
_भगुरे गुरूजींच्या चालींचे सहगायक सुध्दा त्याच तोडीचे आहेत.त्यांनाही धन्यवाद !!!!_ _परंतु त्यांचे नाव माहीती नाही.त्यांचाही स्वर सांप्रदायाप्रमाणे आहे.जय-हरी._
एकच नंबर भगुरे गुरुजी 👌👌👌👌🙏🙏🙏
वा माधव महाराज खुप सुंदर सात दीली
Khup khup sundar
अप्रतिम गायन वादन, स्वर्ग सुखाची अनुभूती....
Khupach apratim khupach sundar Gayan Guruji
राम कृष्णा हरि!
Sundar mrudunga wajvla maharaj
हार्मोनिअम सुंदर 👍
भजन गायनाचार्यांनी अगदी सुमधुर आवाजात गायलं आहे तसेच वादन सुध्दा अप्रतिम केले आहे मन प्रसन्न झाले आपल्या सर्वांना हार्दिक अभिनंदन
bhugre guruji hats off to you
ओरिजनल चाल गाईली गुरुजी तुम्ही माऊली माऊली माऊली
Same to same bhimsen Joshi guruji
गुरुजी एकदम छा न माऊली
1number chal guruji
अप्रतिम गायन केले आहे गुरुजींनी आणि रामभाऊ महाराजांनी खुपचं छान वादनाने मंत्र मुग्ध केले भरत महाराजांनी पण छान साथ संगत दिली कितीही वेळा ऐकलं तरीही पुन्हा ऐकावं वाटतं खरच खूप छान
दिवसातून 10 वेळा तरी ऐकतो,, सुंदर चाल आणि वाद्यकाम,🙂🙂
अप्रतिम माऊली
दोन गंधर्वांचे गायन, गायन,वादनास तोड नाही.
अप्रतिम पखवाज वादक ... गोड गायन
राम कृष्ण हरि छान गोड गायन वादन श्री हभप ऊमेशमहाराज दशरथे श्री हभप पांडुरंग महाराज गिरी दोन्ही महात्मा चरंणीसाष्टांग दंडवत दामोधर थोरात मु ववा तापैठ्ठण जिसंभाजीनगर मराठवाडा महाराष्ट्र
एकच नंबर आवाज आहे माऊली.. वादक भाऊ ला खुप खुप धन्यवाद...आम्ही वाघळे कर
१च नंबर,गुरूजी. जय हरी!
जय हरी माऊली
अप्रतिम वादन..... जय हरी माऊली
Apratim khupach sundar
काय भारी मृदंगवादन आहे महाराज तुमचे जसे बोल तसे वादन मला खुपच आवडले
छान गुरुजी
राम कृष्ण हरी भाऊ.......... सुंदरच चाल गायली! खूपच गोड!!
Khup Chan
अतिशय शुरेख आवाज जबर दस्त👌👌👌👌👌
मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम गायन वादन 😍🔥👏👌🙏🙏🙏
खूप सुरेल साथ पेटीची
Bhagure guruji is rock.
खूप अप्रतिम गायन भगूरे महाराज तुमचे & तुमच्या साथीदाराचे ।।पखवाज वादन खूप तालबद्ध।।
Sound quality अप्रतिम
खूपच उत्कृष्ट गायन हो माऊली आम्हास अभिमान आहे की आपल्या सारखे गायक आपल्या वारकरी साम्प्रदायात आहेत खूपच सुंदर गायन!!! असेच सुंदर अभंग गायन ऐकायला भेटत राहिल पांडुरंगा चरणी प्राथना!!🙏🙏🙏
Great guruji
Very nice
मृदंग महर्षिला जयहरी
Shiv Kumar M. Farach Chaan. God Aawaj.
Khupach sundar gayan Wa Wa
राम कृष्णा हरी !! अप्रतिम
वा वा भरत महाराज काय बेश आहे हातामध्ये पोलिस पाटील गोगलगाव
Kharach khup chan
खुप छान महाराष्टाचा अभिमान
हा सूख सोहळा स्वर्गी नाही....Jabardast....💐💐💐
Bhagure guruji
,वसंतगडकर माउली भगुरे गुरूजी, आरु बाबा,चंदू व भरत माउली,दशरथे महाराज,वेळूकर बाबा, मस्तच एक no
@vikramparbhane5393
4 жыл бұрын
खुप छान
रामकृष्ण हरि🙏 माऊली फारच छान गायन आहे🙏🙏 राग कोणता आहे
❤ nice
Ram Krishna hari Guruji khup Sundar
पखवाज वादक काय आहे भारी ऐकायचं नावच घेत नाही राव खूप बघितले पण यांच्यासारखा नाही अजून नजरेस पडला भरत पठाडे राव कधीतरी लाईव्ह बघायला मिळाल पाहिजे मला
Wha bharat maharaj khya bat hei
खूपच छान चाल गुरुजी
वा वा अप्रतीम खूप छान गुरुजी
अतिशय उत्तम
अविट गायन!!!!👏👏👏👏---- त्रिवेणी संगम!!!!👏👏👏👏
वावा भरतजी महाराज
वा खूप सुंदर काय बेस आहे मस्त
@avadhutsuryavanshi4175
4 жыл бұрын
Guruji Khup sundar gayan
@HariArsewad
4 жыл бұрын
Khup sundar
ओरीजनल वारकरी बेस चुमच्याच कडं न गुरुजी
राग भिमपलासी
Apratim
😌🤗
Guruji pt.bhimsen joshi nantar tumchi ch gayan kela. wa wa chan Atvan zali Barat ratna pandit bhimsen joshi chi. . Ha sukh sohala swargi nahi.
_या किर्तनाची पूर्ण चित्रफित अपलोड करावी._
KHU CHAN
sarv apratim taal sur ani theka