No video

'Sahaj Suchala Teva' Promo

सहज सुचलं तेव्हा...
मी लिहिलेल्या काही निवडक कवितांचे व्हिडिओ माझ्या You Tube चॅनेल वरून उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. तुमच्या अभिप्रायांची प्रतिक्षा आहे. आवडल्यास अर्थातच नक्की लाईक आणि शेअर करा...आणि अर्थातच नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
निर्मिती - Fortune Entertainment
विशेष साहाय्य - विश्वनाथ राव बिरेवार फाउंडेशन ट्रस्ट
पार्श्वसंगीत - अनिकेत दामले
व्हिडिओ आणि संकलन - सागर पटवर्धन
सुलेखन - प्रसाद ओक
विशेष आभार - मंदार आपटे

Пікірлер: 3

  • @anilsurve4125
    @anilsurve4125 Жыл бұрын

    👌

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 Жыл бұрын

    खूप शुभेच्छा! आतुरतेने वाट पाहत आहे!! ❤

  • @archanagore9230
    @archanagore9230 Жыл бұрын

    Surekh

Келесі