Mi kon hou tu sang - मी कोण होऊ तू सांग (कृष्णकविता)

'कृष्ण' असंख्य कथांमधून भेटणारा, भक्तांच्या काव्यांमधून दिसणारा, विरहिणींमधून मनाची अतृप्ती अधिक गहिरी करणारा, बासरीचं संमोहन मनाभोवती गुंफणारा, मोरपिसाच्या रंगांमध्ये अडकवून ठेवणारा, कळतोय असं वाटेपर्यंत अनाकलनीय होणारा आणि मिळतोय असं वाटेपर्यंत पुन्हा दूर जाणारा...
याचा सावळा रंग जेव्हा आपल्याला स्पर्शून जातो तेव्हा त्या सावळ्याबाधेतून मुक्तता कठीण.. तो पूर्णपणे आपला असावा आणि नेहमी आपल्याच बरोबर असावा ही तेव्हाही प्रत्येकीची असोशी होती आणि आत्ताही अनेकींची आहे. वेगवेगळ्या नात्यांच्या रुपात कृष्णाच्या अवतार आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि स्रीरूपी प्रतीकं यांचं हे काव्यरूपी मनोगत....आणि त्याला मिळवण्यासाठी सर्व संतसज्जनांनी सांगितलेला मार्ग, जो मनाला दिलासा आणि विश्वास देत राहतो...
असा हा 'कृष्ण' तुमचं आमचं आयुष्य विचारांच्या सक्षमतेने आणि कृतींच्या सकारात्मकतेने उजळून टाको हीच त्या वासुदेवाचरणी विनम्र प्रार्थना..
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

Пікірлер: 29

  • @papendse5799
    @papendse579911 ай бұрын

    खूपच सुंदर सादरीकरण आणि अतिशय अर्थपूर्ण शब्द व गोड आवाज .

  • @dayasagargudsoorkar9823
    @dayasagargudsoorkar982311 ай бұрын

    खूपच सुंदर शब्द आणि सादरीकरण 👍👌

  • @alkabirewar7025
    @alkabirewar702511 ай бұрын

    खूप खूप सुंदर लेखन व प्रस्तुतीकरण.

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat863110 ай бұрын

    अतिशय सुंदर

  • @vireshkambli6366
    @vireshkambli636611 ай бұрын

    मस्तच खूप छान

  • @varshajog4069
    @varshajog406911 ай бұрын

    तुझे कवितेतील कृष्णवेड मला लागले मोहवून गेले

  • @yumatelevision9471
    @yumatelevision947111 ай бұрын

    Very Nice

  • @rajaniathawale-bi9qo
    @rajaniathawale-bi9qo11 ай бұрын

    खूप छान लेखन व सादरीकरण

  • @mrudulakarve28
    @mrudulakarve2811 ай бұрын

    श्रेयसी अप्रतिम शब्द आणि सुंदर सादरीकरण👌👌

  • @purushottamapte2497
    @purushottamapte249711 ай бұрын

    वाह..

  • @alkajoshi7709
    @alkajoshi770911 ай бұрын

    अप्रतिम. सुरेख आवाजाचे सादरीकरण.

  • @gajendralingayat5876
    @gajendralingayat587611 ай бұрын

    कृष्णमय ❤

  • @shobhagupte9528
    @shobhagupte952811 ай бұрын

    अप्रतिम काव्य सुरेख सादरीकरण

  • @bhagyashreekulkarni8388
    @bhagyashreekulkarni838811 ай бұрын

    Apratim....

  • @smitamhaskar2163
    @smitamhaskar216311 ай бұрын

    Wa! Very nice , mind blowing, Heart touching poem. Soft & Happy feeling emotions. .......

  • @ndat74
    @ndat7411 ай бұрын

    वा वा खूपच सुंदर...👌👍❤️

  • @anjalimahajan3163
    @anjalimahajan316310 ай бұрын

    खूप सुंदर रचना आणि सादरीकरण

  • @mugdhadeshpande7514
    @mugdhadeshpande751411 ай бұрын

    सुंदर काव्य, सादरीकरण.

  • @rajashreejoshi4523
    @rajashreejoshi452311 ай бұрын

    सॉलिड ग श्रेयू खूप छान केलीयस कविता ❤

  • @cosmicmusic5314
    @cosmicmusic531411 ай бұрын

    Apratim Shreyasi🎉

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe684911 ай бұрын

    सुरेख सादरीकरण 👌

  • @simanagvekar8602
    @simanagvekar860211 ай бұрын

    अप्रतिम.....सुंदर कविता

  • @sadhanabhatkhande8662
    @sadhanabhatkhande866211 ай бұрын

    श्रेयसी खूप गोड, अर्थपूर्ण आणि नेत्रसुखद

  • @sujitachandan9639

    @sujitachandan9639

    11 ай бұрын

    श्रेयसी अतिशय सुंदर कविता आहे..

  • @manjushamuley9184
    @manjushamuley918411 ай бұрын

    वाह क्या बात है 👌👌

  • @ashamandpe7727
    @ashamandpe772711 ай бұрын

    श्रेयसी खूप छान 😊

  • @larissaalmeida1203
    @larissaalmeida120311 ай бұрын

    Khupach apratim sadrikaran aani video tai♥️♥️♥️

  • @vaishalichitale8728
    @vaishalichitale872811 ай бұрын

    वा क्या बात है ❤

  • @vasudhakelkar3262
    @vasudhakelkar326211 ай бұрын

    सर्वांग सुंदर ❤

Келесі