Aik na ga aai | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 1 | Part 03

Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले पहिले तज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर - ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills #positiveparenting #positivepsychology #shreyasee #upbringing

Пікірлер: 7

  • @shamakale2903
    @shamakale290311 ай бұрын

    आतले आनंद गाणे गायचे आहे....डॉ. साहेब आपले आतील आनंद गाणे नेहमीच अप्रतिम असते. खूप आनंद दायी. फार फार छान.

  • @mustansirabbasi6450
    @mustansirabbasi645011 ай бұрын

    Excellent...., Taqdeer la shiqwa be'maani, jeena hi tujhe manzoor nahi, Aap apna Muqaddar bann na sakey, itna tou koi Majboor nahi !!

  • @ravishivde
    @ravishivde11 ай бұрын

    Excellent session, as usual by Dr Bhatawadekar. His guidance is really very valuable.

  • @archanagore9230
    @archanagore923011 ай бұрын

    Aprateem bolale ahet Thanku for sharing

  • @arunrajoli3024
    @arunrajoli302411 ай бұрын

    Very good

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan844511 ай бұрын

    छान!

  • @parulgandhi7766
    @parulgandhi776611 ай бұрын

    Manoj u are awesome

Келесі