No video
ऊस जाडीला कमी आहे?तर मग जाडी वाढविण्यासाठी करा ही महत्त्वाची 5 कामे।Krushi tirth, Agriculture,
ऊस जाडीला कमी आहे?तर मग जाडी वाढविण्यासाठी करा ही महत्त्वाची 5 कामे
#ऊसाची जाडी
#ऊपाय योजना
#मारूती जाधव
#Sugarcane
#ऊस
#ऊस लाागवड
Agriculture, Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com
Пікірлер: 89
जाधव साहेब,(माऊली) अतिशय सुंदर व परिपूर्ण माहिती वाटली,!!🙏👍🌹🌹, आभारी आहोत, अशीच माहिती द्याल अशी आशा वाटते,!!
याला म्हणतात खरी माहिती 👌👍 नाहीतर इतर चॅनल वर अमुक टाका तमुक टाका म्हणून शेतकऱ्यांना नाहक खर्चात टाकले जाते
जाधव साहेब खुप छान माहीती दिली धन्यवाद,
@BabanKarande-qx9dq
2 ай бұрын
आम्ही कोल्हापुरला आहे बाजूच्या गावातच आमची 10001 ऊस शेती आहे,आमच हे एकुण चौथ पिक आहे छान आहे,तुमची माहीती खुप आवडली चागले ज्ञान मिळाले धन्यवाद,आम्ही बॅंकेतून सेवानिवृत्त होऊन सात वर्षे झाली,माझ्याकडे ही सर्व रोगातून मुक्त रहावे व आपली तब्येत निरोगी रहावी या करीता 100%रिझल्ट असणारे मॅॅजीक आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे दोन महिन्याचे औषध सातहजार दोनशेला आहे हे घेतलेस आपण रोगमुक्त होऊ शकता व कायम रोगमुक्त राहू शकता,
जाधव साहेब तुमच्या मार्गदर्शनामुळे नविन शेतकरी फायदया मधे आहे तुमचं खुप खुप आभिनंदन
धन्यवाद,जाधव साहेब खरच शेती हे तिर्थक्षेत्र आहे
वर्षभरासाठी खतांचे नियोजन पाठवा--रासायनिक खतांचे प्रमाण ---सुरू उसासाठी
Han jyada se khoob changli mahiti sagitli Marg Darshan kele yah Badal dhanyvad 🙏🏻👍
Very good👍 information for the farmers thanks🙏
खूप अभ्यास पूर्ण माहिती..धन्यवाद सर..
अभ्यासपूर्ण माहिती व 👍
छान माहिती दिली साहेब .
Good❤❤
चांगली माहिती 💐👌👌🙏
🎉🎉very nice information Sire
जाधव साहेब. जाडी वाढविण्यासाठी काय करावे लागेल ते सांगा बरं होईल.
जाधव साहेब अतिशय चांगली माहीती देता
Chan mahiti dili
धन्यवाद सर खूप खूप छान माहिती दिली आहे 🙏
Very very nice👍👍👍👍👍👍👍
Nice
सोयाबीन च्या रानात ऊसाचे पीक चांगले येईलका सोयाबीन बेवड उसासाठी चांगला असतो काय?
6 ट्रोली शेणखत आमच्या कडे झालं 30हजारांहून जास्त. भांडवली खर्च एकरी जाणार कुठं ?
नमस्कार सर आपण सांगितलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे. आपण सांगितलेत्या सर्व खतांची एकूण खर्च एकरी किती ये ऊ शकतो त्याबाबत कळवावे.
Chan margardarshan sir 👌👍
@KrushiTirth
2 жыл бұрын
Thank you
@kukadisevak976
Жыл бұрын
@@KrushiTirth हे प्रोड्कट कुठे मिळते
Jadhav sir namaskar
Thanks sar
आपण दिलेली माहिती.एकरी शंभर टन उत्पादन सहज मीळनारी आहे. आपन शिफारस केलेले सर्व जीवाणू कोठे मिळतील कृपया पत्ता सांगा.
@KrushiTirth
2 жыл бұрын
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल 98 50 17 15 61
Mast
ऊसाची पाने पिवळी पडली आहेत तया बदल सागा
सर आपण दिलेल्या सर्व खताच्या भाऊ किमती बद्दल थोड वेळापत्रक दिला तर बरं होईल त्यावेळेस शेतकऱ्याला खर्च किती येतो आणि उत्पन्न किती निघते याचा थोडा गणित लक्षात येईल
Jadhav Saheb, Namaste. Video is good, informative and useful to farmer brothers.
@KrushiTirth
2 жыл бұрын
Thank you Sir
@ramchandrajadhav3448
2 жыл бұрын
Good
@motivationalquotes8309
Жыл бұрын
Very nice information Jadhav saheb
@somnathgarde3436
Жыл бұрын
8
@subhashjalkote3353
Жыл бұрын
@@KrushiTirthaa
👌💐
👌
उसाची लागण पासून आता 190दिवस झाले आहेत आणि मोठी भरणी केली आहे तर आता ठिबक मधून कोणती खते व ढोस द्यावा लागतो ती माहिती पाठवून दिले तर फार उत्तम होईल असे वाटते आहे
@KrushiTirth
2 жыл бұрын
अमोनियम सल्फेट 12 किलो पांढरा पोटॅश 6 किलो मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो 8दिवसानी सॉइल हेल्थ 1 लिटर के एम बी 1 लिटर बी व्ही एम 2 लिटर
@jalindarmahadik4336
2 жыл бұрын
@@KrushiTirth ok thanks,
Vb nm 😊
Pat panyala konti khat dyave
Khate mahag aahet Usacha ret parvadat nahi..kharch netaka saga.
Khodava us tutlyavr mka pik ghyave ka,jamin Kiti divs tapu dyavi
@KrushiTirth
2 жыл бұрын
अजिबात घेऊ नका,15 दिवस
👍🏻🙏
Lal matichi v thodi murmad jamin aahe us lagan kashi karavi
@KrushiTirth
2 жыл бұрын
रोप लागवड करा 4.5*1.5 अंतरावर
Chan mahiti dhanyawad sir. Nitin sahebanchya plot madhil lagan antar kiti ahe.
@KrushiTirth
2 жыл бұрын
4.5*1.5
एकरि उपादन किति मिळेल
हा ऊस किती महिन्याने तेवढा
बोरॉन हे फक्त दोन किलो एकदाच किंवा टप्प्या टप्प्याने दयवास पाहिजे.
जेठा काढावा की नाही
हे सांगीतले खताचे प्रमाण ऐकरी की हेक्टरीचे आहे?
@KrushiTirth
2 жыл бұрын
एकरी आहे
किती कांडी वर ऊस आहे सर
@KrushiTirth
2 жыл бұрын
47-50
The 4
Best Result
@KrushiTirth
2 жыл бұрын
Thank you
आपली हि जाडी वाढवायची आहे
@KrushiTirth
2 жыл бұрын
शेड्युल प्रमाणे खते फवारणी आळवणी करा
खूप छान माहिती दिली साहेब मोबाईल नंबर पाठवा
F
एकरी खर्च किती होतो
@anilpadule6531
2 жыл бұрын
एक लाख
A
बीज उपलब्ध है आप के पास जानकारी चाहते हैं
@KrushiTirth
2 жыл бұрын
Co 86032 ka fondation seed hai,
Zc cv
१) साधारणपणे ७-८ महिन्याच्या ऊसाच्या एका बेचाडात किंवा (बेटात) किती फुटवे असावेत किंवा ऊसाची संख्या किती असावी? २) MOP शॉर्टेज असल्याने मार्केट मध्ये मिळत नाही,तर MOP ला पर्याय काय?
@KrushiTirth
2 жыл бұрын
8-9 एस ओ पी
@prasaddhumal7836
2 жыл бұрын
@@KrushiTirth Thank you Saheb
एएएएएएए
आपला नंबर द्या
आर खंच कीती झाला तुला वाटतयका काय
@KrushiTirth
Жыл бұрын
अरे बाबा मग खतांचे दर कमी करा नां.मला काय वाटतंय यापेक्षा ज्यांना मतदान केले त्यांना विचारा 400रुपयाचे पोते 1700रुपयाला कसे झाले.तुम्ही अजिबात एक चिमूट खत घालून नका.का घातले नाही म्हणून तुम्हाला कुणी दंड करणार नाही.
@shahajigavade2388
5 ай бұрын
😂😂😂🙏🙏
😂