No video

एकरी 100 टन टार्गेट,86032 उस लागवडीचे फायदे.

लागवडी पूर्व खते कोणती टाकावी त्याची लिंक आहे.
किंवा व्हाट्सअप करा 7028313257
drive.google.c...
किंवा
local.google.c...
आम्ही विविध भागातील प्रयोगशील शेतकरी बांधवा चे अनुभव थेट बाधा वरून आपल्यापर्यंत पोहच करू जेणेकरून विचाराची देवान घेवाण होऊन सर्व शेतकरी समृद्ध बनतील आपल्याकडे काही अनुभव असल्यास 7028313257या नंबर ला कॉल करा किंवा व्हाट्सआप करा.
#( एकरी 100 टन ऊस टार्गेट )त्या सिरीज चा हा दुसरा भाग आहे #ऊसबेनेनिवड व पहिलाडोस.
पुढील येणारे व्हिडिओ हे उसाच्या विविध जातीतील प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे अनुभव,व त्या जातींचे फायदे यावंर असणार आहे.
#ऊस जात #86032
आजचे शेतकरी श्री धीरज खोचरे
पाल ता.कराड जी.सातारा
आजच्या व्हिडिओमध्ये
#86032 जातींचे फायदे? #उसाची रिकव्हरी मध्ये 86032 किती चांगला आहे?#कारखान्याची कोणता ऊसाला जास्त मागणी असते? #उसाचे पाचट कुजवल्याने काय खरच फायदा होतो का?#हुमणी पासून कसे वाचायचे.
@shrikrushnaorganicproducts
#सेंद्रियशेती#उसालाकोणतीफवारणीघ्यावी#उसाचे१००टनउत्पन्नघ्यावे#८६०३२#१०००५#२६५#अद्रकीचेएकरी२००क्विंटलउत्पन्न#रॉयलशेतकरी#महाराष्ट्र#खते#उसालाद्यायचीखते#उसाचीलागवडकशीकरावी#अद्रकीलाकोणतीफवारणीघ्यावी#कोकडा#मिरचीलाकोणतीफवारणीघ्यावी#टोमॅटोलाव्हायरसपासूनकसेवाचवायचं#हळदीचेउत्पन्नकसेवाढवायचे#ऊस #ऊसउत्पादक

Пікірлер: 1

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam89803 жыл бұрын

    जय शिवराय

Келесі