ऊसाच्या एकरी 100 टन उत्पादनासाठी ह्युमिक ॲसिड चा वापर किती वेळा,कसा व कधी करावा।@KrushiTirth
ऊसाच्या एकरी 100 टन उत्पादनासाठी ह्युमिक ॲसिड चा वापर किती वेळा,कसा व कधी करावा।
@Krushi Tirth
#MarutiJadhav9850171561
#ऊस लागवड तंत्रज्ञान
#Humicacid
#ह्युमिकॲसिड
#majadhav67@gmail.com
#krushitirth160321@gmail.com
Пікірлер: 114
सर खुप छान माहिती दिली या माहीतीचा फायदा होईल
शेतकरयांसाठी खूप छान व उपयुक्त माहिती दिली सर.धन्यवाद सर.
Far chhan mahiti dili saheb dhanyavad 🎉
सर लय भारी 👍👍
Thank u Sir
चांगली माहिती दिली सर
Good,knowlgsir
Nice sir
छान माहीती मिळाली....
चांगली माहिती मिळाली सर
@ashokdeshpande8071
2 жыл бұрын
You
सर, ऊसात चालविण्यात येणारे आवजाराची चित्रासह माहिती सांगा
☝️
Humik acide सोबत तननाशक एकत्र सोबत फवारणी केली तर चालेल का
मोठ्या 20 वर्षे वयाचे आंबा फळझाडांना ह्युमिक अँसिडची रिंगे भोवताली आळवणी किती वेळा ? व कोणत्या स्टेजला करणे ऊत्तम राहिल व काय डोस प्रमाण असावे कृपया मार्गदर्शन करावे.
Flowne dile tar chalel ka
Humic acid danedar aahe kay
12.61.00 + humic acid चालेल काय
ह्यमिक अॅसिड बाराेबर NPK खत वापरली तर चालतील का व काेनती आणि प्रमाण सांगा .
🙏👍👌💯🌞👏👏
फवारणी पंपाद्वारे ऍसिड देऊ शकतो का
Kuthe milatata vsi product
रताळी पिकासाठी चालत काय
माझा खोडवा ऊस आहे त्याबद्दल माहिती सांगा सर
पाट पाण्यावर दिले तर चालेल का
फुटवा साठी काय करावे
उसाला फुटवे वाढवण्यासाठी काय करावे सर
Humic acid तुम्ही पाठवता का ?ऑनलाईन
कुठे मिळेल हे
८६०३२ आणि ३१०२ या मध्ये कोणता वाण फायदेशीर आहे.
दोन महिन्याचा ऊस आहे तुट झाली हि मात्रा कशी द्यावी
Khodvyala kse dya ve
हुयमिक एसिड बरोबर किटक नाशक मारले तर चालेल का
८६०३२ आणि ३१०२ या मध्ये कोणता वाण फायदेशीर आहे
सर आडसाली ऊस 7महिन्यचा आहे उसाची जाडी व कांडीची लांबी वाढवण्यासाठी ह्यूमिक ऍसिड,13.0.45, व पोट्याशियम शोनाईट. पाला काढून आळवणी देऊ का
@KrushiTirth
2 жыл бұрын
Ho dya Kahi problem nahi
केळीपिकालाचालतेका
पंपाला प्रमाण किती
सर गाईच्या शेणीपासून बनविलेले ह्युमिक अॅसिड वापरू शकतो काय? त्याचे एकरी प्रणाम सांगा..
हे औषध कोठे मिळेल साहेब
अमिनो फुलविक असिड visi चे काय प्रोडक्शन आहे काय
@KrushiTirth
2 жыл бұрын
नाही
Humic 21 थंड/normal पाण्यात विरघळते का?
@KrushiTirth
2 жыл бұрын
कोमट पाण्यात खूप छान विरघळते
पंपाला प्रमाण सांगा
सर १००१ऊस.फुटवे.यणेसाठी, उपाय सांगा
humic acid favarnila chalte ka usala
@anmolbharmal3770
2 жыл бұрын
Favarni peksha aalavni changli
@KrushiTirth
2 жыл бұрын
फवारणी पेक्षा जमिनीतून रिझल्ट चांगला मिळतो
हुंगणी मारण्यासाठी कोणत्या आळवणी वापरावे.
रोप लागण केल्यानंतर पहिली ह्यूमिक ची आळवणी कधी करायची?
@KrushiTirth
2 жыл бұрын
4 दिवसांपर्यंत कथीही
Humik acid khat dila tar chalel ka
@KrushiTirth
Жыл бұрын
हो चालेल
can we mix humic acid with chemical fertilizer
@KrushiTirth
Жыл бұрын
Yes,no problem
काडिला वाळवि नियोजन
खोडवा पिकास साठी किती वेळा हुमिक एसिड वापरावे
@KrushiTirth
2 жыл бұрын
2 वेळ पहिल्या 15 दिवसांत 120 दिवसांनी
सर 17नोहेबर ची लागवड आहे पण आता पर्यंत कुठलीही मेहनत झली नाही व कुठलाही खत टाकला नाही कृपया मार्गदर्शन करावे खुप गरज आहे
वसंत दादा आणी पतंगराव कदम साहेब खर्या अर्थाने गरिब जनतेचे नेतृत्व होते.
@KrushiTirth
Жыл бұрын
अगदी बरोबर
@sameerranaware2691
Жыл бұрын
@@KrushiTirth number pathva
सर कांदा पिकास दिले तर चालेल का तर कोणत्या प्रकारे द्यावे
@KrushiTirth
2 жыл бұрын
हो चालेल
@KrushiTirth
2 жыл бұрын
फवारणी करा
सर आळवणी करताना रानवल्ल पाहिजे किंवा वाळलं
@KrushiTirth
Жыл бұрын
वल्ल
सर ...कोंब जास्त निघण्या साठी मार्गदर्शन करा
@KrushiTirth
2 жыл бұрын
आळंवणी सॉइल हेल्थ 1 लिटर पी एस बी 1 लिटर इनोवॅम 250 ग्रॅम ॲझोफॉस्पो 1 लिटर
@Mr.pranil07
8 ай бұрын
@@KrushiTirthdrip ne sodle tar chalel ka
सर ह्युमिक ऍसिड आणि ॲग्री ह्युमिक याच्यात काय फरक आहे
@KrushiTirth
2 жыл бұрын
Natural,and chemical
वसंत उर्जा आणि हरितके एकत्र करून फवारणी करताएतेका मोबाईल नंबर पाठवा लवकर माहिती द्या
@KrushiTirth
6 ай бұрын
9850171561
जेटा कोंब कडावा का?
@KrushiTirth
2 жыл бұрын
हो, फायद्याचे ठरते
एक लिटर ह्युमिक ऍसिड ची किंमत किती आहे
@KrushiTirth
2 жыл бұрын
263₹
कोंबडी खतात मिसळून टाकले तर चालेल का
@KrushiTirth
2 жыл бұрын
नाही,नको,सेपरेट द्या
सर हुयुमिक अँसीड मध्ये बावीसटिन मिसळुन लागन केलयानंतर 7ते8दिववसांनी चालेल का
@KrushiTirth
2 жыл бұрын
Ho chalel Kahi problem nahi
उसाला सुरवातीला जास्त फुटव्या साठी कोणती आळवणी केली पाहिजे.
जर महिन्याला हमिक दिले तर चालेल का
@KrushiTirth
2 жыл бұрын
एवढी गरज नाही
ऊस रोपांची लागण केली पहिल्या आळवणी सांगा
@KrushiTirth
2 жыл бұрын
वसंत ऊर्जा 1 लिटर जैविक बुरशीनाशक 1 लिटर सॉइल हेल्थ 1 लिटर ईनोवॅम 250 ग्रॅम
@attitude_stutas_mh11
2 жыл бұрын
@@KrushiTirth याचि किंमत सागणो व पाठवणार असल्यास संपर्क कृमाक देणे
@KrushiTirth
2 жыл бұрын
1216 ₹ 9850171561 कुरिअर चार्जेस वेगळे कळविण्यात येईल
@anilinamdar9837
2 жыл бұрын
Humic acid barobar kaonte NPK दिले तर चालेल का, VSI product कुठे milanar
@Mr.pranil07
8 ай бұрын
@@KrushiTirthdrip ne sodle tar chalel ka
वसंत ऊर्जा कोठे मिळेल
@KrushiTirth
2 жыл бұрын
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळतील पार्सल सुविधा उपलब्ध आहे 9850171561
@chhatrapatishivajimaharaj9382
7 ай бұрын
@@KrushiTirth mala pahi sir
VSI ह्युमी कुठे मिळेल
@KrushiTirth
2 жыл бұрын
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर 9850171561
@ravikiransonvane9422
11 ай бұрын
किंमत किती आहे
आमच्याकडे ठिबक नाही पाटाच्या पाण्याद्वारे दिली तर फायदा होतो का
@prabhudasvasave3006
Жыл бұрын
हो
ऊस तीन महिन्याचा झाला पन ऊसाची वाढ झाली नाही सर
@KrushiTirth
2 жыл бұрын
फवारणी करा
@dsolankar2627
2 жыл бұрын
कोणती फवारणी करावी सर
@dsolankar2627
2 жыл бұрын
सर कोणती फवारणी करावी याच्या वर काही मार्गदर्शन करावे
@KrushiTirth
2 жыл бұрын
वसंत ऊर्जा 75 मिली प्लॅंट हेल्थ 75 मिली बी व्ही एम 75 मिली
@dsolankar2627
2 жыл бұрын
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
Phone no
किंमत किती आहे कोनत्या ठिकाणी मिळते
@sachingavhane7794
7 ай бұрын
263 रुपये किंमतीचे एक लिटर वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे
@Dr.RamchandraGharge
5 ай бұрын
Khadawa.usasati.kadi.Dane
कुठे मिळेल