Krushi Tirth

Krushi Tirth

नमस्कार शेतकरी मित्रहो,
माझ्या Krushi tirth या यु ट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे.शेती शी संबंधित सर्व माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आपणास नक्कीच मिळेल.विशेष करून ऊस,आले,केळी, तेलबिया या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी लागणारे मार्गदर्शन केले जाईल.काही दिवसापूर्वी 'कृषी तिर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी'आपण रजिस्टर केली आहे.या कंपनी मार्फत चालणार्या उपक्रमाची माहिती या चॅनेलच्या माध्यमातून अपना पर्यंत पोहचवली जाईल.
आपण सर्वांनी यापुर्वी माझ्या फेसबुक पोस्ट,वॉट्स अप ग्रुप ला जशी पसंती दिलीत तसेच माझ्या या चॅनेल ला लाईक करून सबस्क्राईब करावे हि विनंती.
मारूती जाधव
9850171561

Пікірлер

  • @chandrakantkulthe2747
    @chandrakantkulthe274713 сағат бұрын

    वसंत ऊर्जा 19.19.19,12.61.00,00.52.34, 13.40.13.इत्यादी रासायनिक विद्रव्य खतांबरोबर आळवणीस घेतलेले के चालते का.

  • @sambhajishinde5930
    @sambhajishinde593015 сағат бұрын

    साहेब चुनखड जमीनी साठी काय केले पाहिजे

  • @sambhajishinde5930
    @sambhajishinde593015 сағат бұрын

    आले पिकासाठी व्ही एस आय चा शडुुल व्हिडिओ बनवा

  • @user-lm4qw2uk7b
    @user-lm4qw2uk7b16 сағат бұрын

    सर 18121 ऊस रोपे कुठे मिळतील व त्याचा पत्ता व फोन नंबर

  • @abhijitkhairnar9858
    @abhijitkhairnar9858Күн бұрын

    कृपया वसंत ऊर्जा चे शेल्फ लाईफ किती आहे?

  • @KrushiTirth
    @KrushiTirthКүн бұрын

    6 months

  • @abhijeetthorat4658
    @abhijeetthorat46582 күн бұрын

    सातारा मधे कुठे

  • @arunnikam1267
    @arunnikam12672 күн бұрын

    6ba+vasant urja एकत्र चालते का

  • @arunnikam1267
    @arunnikam12672 күн бұрын

    6 बि ए+वसंत ऊर्जा सोबत चालते का

  • @KrushiTirth
    @KrushiTirthКүн бұрын

    Ho chalel

  • @ganeshdalvi305
    @ganeshdalvi3053 күн бұрын

    सीताफळ फूल कळी असताना सोडले तर चालेले का

  • @k.s.p2632
    @k.s.p26323 күн бұрын

    हे धेंचा काय आहे 🤔

  • @RamchandraShinde-pk4vo
    @RamchandraShinde-pk4vo3 күн бұрын

    Good information.

  • @vaibhavmaske6319
    @vaibhavmaske63193 күн бұрын

    अभिनंदन सर

  • @manjaramjadhao1660
    @manjaramjadhao16604 күн бұрын

    Soyabin madhe sprre karne krun chalel kay uttar dyave

  • @swanandpatil9831
    @swanandpatil98314 күн бұрын

    किती फुटाची सरी तयार झाली

  • @tanajikadam4697
    @tanajikadam46974 күн бұрын

    आपल मार्गदर्शन ऊस उत्पादनासाठी प्रेरणादायी ठरेल

  • @DnyaneshwarPatil-xk3sd
    @DnyaneshwarPatil-xk3sd4 күн бұрын

    एक नंबर 👍👍

  • @umeshmali8655
    @umeshmali86555 күн бұрын

    Very nice information sir ❤

  • @vaibhavpalwe-ft4bh
    @vaibhavpalwe-ft4bh5 күн бұрын

    Apple bore sathi medicine suchva

  • @vasantshinde3804
    @vasantshinde38047 күн бұрын

    👌👌

  • @shankarkarhale2276
    @shankarkarhale22768 күн бұрын

    मार्चमध्ये लावलेला आहे का

  • @chandulalmane8331
    @chandulalmane83319 күн бұрын

    १नंबर

  • @prashantpatil821
    @prashantpatil8219 күн бұрын

    🙏 saheb

  • @TukaramChougule-yc2pd
    @TukaramChougule-yc2pd9 күн бұрын

    नमस्कार सर

  • @balasokolpe2531
    @balasokolpe25319 күн бұрын

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @balasokolpe2531
    @balasokolpe253110 күн бұрын

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @babasonandanikar3895
    @babasonandanikar389510 күн бұрын

    Good

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade741910 күн бұрын

    👍

  • @rakeshwarare1629
    @rakeshwarare162914 күн бұрын

    सर आम्ही हिंगोली मधून आहे सर आमच्या ईकडे हळद पिक खूप प्रमाणात आहे तर आम्हाला हूमनी नियंत्रणासाठी आपलं प्रॉडक्ट हवा आहे

  • @sureshjadhav2931
    @sureshjadhav293115 күн бұрын

    JADHAV साहेब नमस्कार 🙏

  • @vitthaldesai6953
    @vitthaldesai695316 күн бұрын

    नमस्कार सर

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte904318 күн бұрын

    अतिशय सुंदर व मुद्देसुद विडीओ व हे सर्व आर्थिकदृष्ट्या पण परवणारे आहे

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil879120 күн бұрын

    जाधव साहेब कारखान्याला पाठवण्यासाठी १०००० रुपये खर्च येतो तो सुद्धा या खर्च मध्ये धरा

  • @amolpasale4515
    @amolpasale451521 күн бұрын

    आता मिळतील का सर

  • @SubhashKulal-i4e
    @SubhashKulal-i4e24 күн бұрын

    खटाव तालुक्यात कुठे मिळतील

  • @santoshshinde-et1nk
    @santoshshinde-et1nk24 күн бұрын

    मला पाहीजे

  • @DipakVibhute-y3p
    @DipakVibhute-y3p25 күн бұрын

    आले पिका मध्ये यांचा वापर चालेल का

  • @user-tn3ky4ym6p
    @user-tn3ky4ym6p26 күн бұрын

    कॉन्टॅक्ट no तुमचा

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988Ай бұрын

    ८६०३२ ऊस १५ जून २०२४ ला लावला आहे ,आळवणी आणि खत मात्रा सुचविणे.

  • @gopaljadhav4540
    @gopaljadhav4540Ай бұрын

    सर्जी प्रणाम आडसाली उसाची बेसल ठोस द्या सात जुलै महिन्यात रोपे लागून करण्याची आहे 86032 मध्येम जमीन आहे कृपया मार्गदर्शन करा

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988Ай бұрын

    नमस्ते

  • @chadramohanmane6117
    @chadramohanmane6117Ай бұрын

    Can u pl share mob no.

  • @chadramohanmane6117
    @chadramohanmane6117Ай бұрын

    Latest no.pl

  • @ravikiranwankhade1909
    @ravikiranwankhade1909Ай бұрын

    घरपोच मिळेल का सर?

  • @pramodchaudhari4282
    @pramodchaudhari4282Ай бұрын

    धिरज🙏

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980Ай бұрын

    छान खोडवा

  • @Abhijitbanne6108
    @Abhijitbanne6108Ай бұрын

    खूप छान ऊस आहे👌👌 किती दिवसांचा आहे.

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591Ай бұрын

    सोनहीरा चे जाधव साहेब, चांगला आहे

  • @shankartargude4439
    @shankartargude4439Ай бұрын

    रेट किती सर

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459Ай бұрын

    सर दुकानदार 360 रुपये शेतकऱ्यांकडून घेतात

  • @kalyanchate1554
    @kalyanchate1554Ай бұрын

    ऊस लागवड केल्यानंतर किती दिवसाला तणनाशकाची फवारणी करावी

  • @suwarnadolas6027
    @suwarnadolas6027Ай бұрын

    नमस्कार