संगीत पुण्यप्रभाव | Sangeet Punyaprabhav | वसुंधरा-वृंदावन यांचा अटीतटीचा प्रवेश

नाटक : संगीत पुण्यप्रभाव
लेखक : राम गणेश गडकरी
संगीत : हिराबाई पेडणेकर व मा. दीनानाथ मंगेशकर
कलाकार : वसुंधरा - नयना आपटे
भूपाल - अरविंद पिळगावकर
वृंदावन - बकुलेश भोसले
आज, १ जुलै राम गणेश गडकरी लिखित 'संगीत पुण्यप्रभाव' नाटकास १०८ वर्षे पूर्ण.

Пікірлер

    Келесі