उगी उगी बाळा (अंगाईगीत) | स्नेहल गुरव कारखानीस | संगीत संत गोरा कुंभार |

Ойын-сауық

सं. संत गोरा कुंभार नाटकातील अंगाईगीत...
संगीतसाथ
ऑर्गन: शिवानंद दाभोलकर
तबला: गोविंद नाईक
मंजिरी: शिवम दाभोलकर
उगी उगी बाळा आता, रडू नको रे तान्हुल्या
रेशमाच्या राघू चिमण्या, तुझ्या पाळण्याला केल्या ॥
ये गं ये गं चिऊताई, माझ्या बाळा गा अंगाई
झोपला गं बाळ माझा, नका नका बोलू काही ॥
काऊ बोले झाडावरी, शकुनच आला दारी
घेऊनिया आनंदाला, आता धनी येई घरी ॥

Пікірлер

    Келесі