संगीत पुण्यप्रभाव | नाटकातील पदे | Sangeet Punyaprabhav

कलाकार : भूपाल - अरविंद पिळगावकर
वसुंधरा - नयना आपटे
नाटक : संगीत पुण्यप्रभाव
लेखक : राम गणेश गडकरी
संगीत : हिराबाई पेडणेकर
संगीतसाथ : ऑर्गन - मकरंद कुंडले
तबला - धनंजय पुराणिक
पदे : १) हालत वातें मृदू शांति
२) दावी निजकांती

Пікірлер: 30

  • @dilippatkar1654
    @dilippatkar16542 ай бұрын

    अप्रतिम फारच सुंदर

  • @vinayaksathe3868
    @vinayaksathe3868 Жыл бұрын

    अशीच जुन्या संगीत नाटकांची मेजवानी सदैव मिळो !

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankarАй бұрын

    वा खुपच सुंदर खूप गोड आवाज

  • @dilippatkar1654
    @dilippatkar16543 ай бұрын

    खूपच सुंदर

  • @ashokjoshi7014
    @ashokjoshi7014 Жыл бұрын

    आपण जमल्यास जुने संपूर्ण नाटक दाखवावीत, हीच नम्र विनंती. मनाला समाधान वाटते. नाटक पाहिल्यावर बरे वाटते.

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 Жыл бұрын

    अशी अमर नाट्यसंगीत असलेली नाटकं सादर करण्यात यावी हीच मंडळा ला नम्र विनंती

  • @shubhamjadhav4887
    @shubhamjadhav4887 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अशीच जुनी नाट्यगीत लावा धन्यवाद

  • @ashokjoshi7014
    @ashokjoshi7014 Жыл бұрын

    आज आशा कलसीकलं, शांत आणी स्वर बद्ध गाण्याची आजच्या पिढीला आवश्यकता आहे, आज धावपळीच्या जीवनात अशाच आधाराची आवश्यकता आहे. असेच नाट्यगीत लावावेत जिचं सदिच्छा.

  • @bhalchandraathalye7219

    @bhalchandraathalye7219

    Жыл бұрын

    Ll

  • @bapujoshi
    @bapujoshi Жыл бұрын

    नाट्यगीत हा संगीताचा अप्रतिम व अभिमानास्पद असा प्रकार फक्त मराठीतच आहे. खूप छान

  • @user-ex5tb9dc3w
    @user-ex5tb9dc3w5 ай бұрын

    अमर नाट्य संगीत, अभिनंदन

  • @DevappaChalageri-jr9sv
    @DevappaChalageri-jr9sv4 ай бұрын

    Good style

  • @rameshtulsulkar5681
    @rameshtulsulkar5681 Жыл бұрын

    Lay bhari old natya sangit Apratim

  • @mohanlalkapgate454
    @mohanlalkapgate454 Жыл бұрын

    फारच सुंदर.

  • @dhananjaykanade4742
    @dhananjaykanade4742 Жыл бұрын

    अशीच जुनी रेकॉर्डिंग केलेली गाणी ऐकायला मिळोत

  • @pitambarmeshram6225
    @pitambarmeshram6225 Жыл бұрын

    Khup sunder sadrikran

  • @ghanshyamgopinathkapgate1956
    @ghanshyamgopinathkapgate1956 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 Жыл бұрын

    Beautiful presentation I think the song is in Bheempalasi raag

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 Жыл бұрын

    अतिशय सुंदर, नयना ताईंचा आवाज छानच आहे पण अभिनय पण खुमासदार असतो. पुण्याप्रभाव या नाटकातील सगळीच गाणी छान आहेत. जमले तर संपूर्ण नाटक सादर करावे. खूप खूप आभार.

  • @anandpurohit4187

    @anandpurohit4187

    Жыл бұрын

    जुनी संगीत नाटकें हा मराठी संगीत रंगाभूमीचा अनमोल ठेवा आहे. जुन्या संचातील पंडितराज जगन्नाथ हे नाटक संग्रही असल्यास प्रसारित करावे.

  • @bhalchandraathalye7219
    @bhalchandraathalye7219 Жыл бұрын

    Abhi naya va avaj khup chan god ahe

  • @bssurve63
    @bssurve63 Жыл бұрын

    सुंदर

  • @tvp8686
    @tvp868610 ай бұрын

    Nehru centre la haa prayog zhaala hota 1999 oct la. Dinanath Mangeshkarancha shatabdi varsha hota. 5 natka sadar zhaali. Krupya Yuvraj Indrayudhacha gaana add karal kaa.

  • @marathi_sangeet_nataka

    @marathi_sangeet_nataka

    10 ай бұрын

    क्षमा करा. ह्या नाटकाचा केवळ पहिला आणि शेवटचा भाग उपलब्ध आहे. आपण साकारलेल्या इंद्रायुधाच्या भूमिकेचा पहिल्या प्रवेशातील भाग तितका उपलब्ध आहे.

  • @nakulgad9402
    @nakulgad94024 ай бұрын

    अशिच जूनी गाणी एकवा

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 Жыл бұрын

    😊गायक अरविंद पिळगावकर का ?

  • @damodarbalkrishnadeshprabh916
    @damodarbalkrishnadeshprabh9163 ай бұрын

    अशीच जुनी नाटक दाखवा

  • @shrinivasinamdar5400
    @shrinivasinamdar5400 Жыл бұрын

    पडेयानटकातील छान आहेत तरी स्मप्रम नाटक दाखवा

  • @dadapatildongarwar8818
    @dadapatildongarwar8818 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर

  • @meenakshipatil1491
    @meenakshipatil1491 Жыл бұрын

    खूप सुंदर

Келесі