संगीत संशयकल्लोळ ... संवाद आणि पदे यांचा समसमा संयोग ...

Ойын-сауық

संवाद आणि पदे यांचा समसमा संयोग हे संगीत नाट्काचे खरे सामर्थ्य ..
‘तसबिरीचा घोटाळा’ या गद्य नाटकाचे संगीत नाटकात यशस्वी रुपांतर केले ते देवलमास्तरांनी...
कलाकार : अरविंद पिळगावकर आणि किर्ती शिलेदार

Пікірлер: 10

  • @shobhamanjarekar9368
    @shobhamanjarekar93684 жыл бұрын

    Sundarach ....apratim👏👏👏❤❤

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar46702 жыл бұрын

    वा खुपच सुंदर छान २५ वर्षे मागे गेलो .मस्त .

  • @DeeptiBhogale

    @DeeptiBhogale

    Жыл бұрын

    धन्यवाद...

  • @kashinathgawade3305
    @kashinathgawade33054 жыл бұрын

    Bhari

  • @sunydays8485
    @sunydays84853 жыл бұрын

    ज्यांनी कीर्ती ताईना तरुणपणी गाताना पहिलं ते खरंच नशीबवान आहेत.

  • @sadhanakamble6788
    @sadhanakamble67883 жыл бұрын

    अतिशय उत्तम प्रयोग.

  • @anandpurohit4187

    @anandpurohit4187

    3 жыл бұрын

    श्रीमती कीर्तताई शिलेदार यांच्या संगीत नाटकातील सर्वच नयिका या एकापेक्षा एक फारच सरस आणि प्रेक्षनिय पण असायच्या त्यांचा अभिनय हा खरोखरच अप्रतिम, स्वयंवर नाटकातील त्यांची रुक्मिणी इतकी उत्तम होती कि ते नाटक मी 50 वेळा पहिले. गोडगळा हा हा सर्वच शिलेदार मंडळींची खासियत आहे. आता कीर्तताईंचा रंगभूमीवरील वावर कमी झाला आहे त्यामुळं त्या पूर्वीसारख्या दिसत नाहीत. परंतु मराठी संगीत रंगभूमीला त्यान्च्या सारख्या गायक नाईकेची गरज आहे. त्यानी स्वतः नाही तरी नवीन संच्यात स्वयंवर नाटकाचे प्रयोग करावेत.

  • @mohanpadte9816
    @mohanpadte98163 жыл бұрын

    Ganpat.n.padte Khaskilwada Sawantwadi Sindhuduga

  • @sunydays8485
    @sunydays84853 жыл бұрын

    ज्यांनी कीर्ती ताईना तरुणपणी गाताना पहिलं ते खरंच नशीबवान आहेत.

  • @DeeptiBhogale

    @DeeptiBhogale

    Жыл бұрын

    धन्यवाद...

Келесі